जांभुळपाडा महापूर ही घटना 23,24,25 जुलै 1989 ची आहे. उपसचिव वाडेकर साहेब आता हयात नाहीत.
@KK-vs2ho11 күн бұрын
नेहमीप्रमाणेच अत्यंत माहितीपूर्ण भाषण 👍👌
@ashwinishirolkar245710 күн бұрын
खूप छान अनुभव
@pradeepmohite152211 күн бұрын
आपण दीर्घायुष्य व्हा,,, 🙏🚩सर आपण जे जे बोलता ते आत्मसात करण्यासाठी असतं 🙏🙏🙏
@vatsalajadhav249210 күн бұрын
पुढील भागाची उत्सुकता . 🙏🙏🙏
@Shravan_Pandav_219 күн бұрын
Very inspiring experiences ❤🙏🏻👌🏻👌🏻✨
@patanjalipatil86697 күн бұрын
खूप छान माहितपूर्ण
@patanjalipatil86697 күн бұрын
1 नंबर IAS अधिकारी सर
@keshavshinde207 күн бұрын
❤❤❤
@mrinalinikhandkar608711 күн бұрын
जांभुळपाड्याची आठवण अजूनही ताजी आहे.
@shashankkapshikar41258 күн бұрын
शासनातल्या प्रत्येकाने आपले काम चोख केले तर भ्रष्टाचार खुप कमी होईल पण अगदी वर पासुन त्याला Hand in Glove म्हणतात असे जवळ ९॰%भ्रष्टाचारी आहेत आणी ह्याला कोणीही काहीही करत नाही. आज IAS होतात ते पैसे भ्रष्टाचार करुन पैसे कमावण्या साठीच.❤
@sanjaysakhalkar38137 күн бұрын
नाही होणार,
@DEEPAKVAIDYA-l3b7 күн бұрын
दिवाळीमध्ये अंबा नदीला पूर आला नाही 1989 स*** जुलै महिन्यात पूर आला.
@patanjalipatil86697 күн бұрын
असे धर्माधिकारी सर यांचे सारखे IPS अधिकारी होणे नाही
@sunilgiri847011 күн бұрын
Jay gajanan mauli
@RonniV-e7d11 күн бұрын
Tumachya pratek anubhavaatun , navin kaay tar shikaayalaa milatay.... Aabhari aahe sir, Tumachya pratek episode madhun navin kaay tar aatmasat hot asatay
@chandrashekharjoshi991411 күн бұрын
आमच्या दापोली नगरपंचायत मध्ये तेथील लेखापालाने असाच प्रकार केला मात्र शासन त्याच्या मुळाशी जातच नाही
@chandrashekharjoshi991411 күн бұрын
दामाजी पंतांनी जशी दुष्काळात कोठारे उघडी केली होती त्याची आठवण झाली
@SanjayGhadge-h4f11 күн бұрын
साहेब, तुम्ही एक आद्य ऋषी आहात कारण जे काही बोलता ते कधी संपूच नये असे वाटते. अगाध ज्ञान महर्षी, असेच ग्रहण करण्याची क्षमता आम्हास लाभो हीच चाणक्य मंडळ परिवारास प्रार्थना.