3:48 गाऊन गाणं चंदणानं महेश ला आणलय वरी गं.... पैंजण येडूच्या पायाचं रसिक मायबापा च्या मनात राज्य करी गं... येडामाईचं लटकन तर असं वाजलय येडा मायेच्या मुकुटा वरी गं .... धुमाकूळ घातलाय या गाण्यांनी चंदणा परी गं... आचरणात राहील मुळमाया सुंदरी गं...... उगं नव्हं माय जुनं तेच सोनं हाय 🙏🥰🚩😇🔥💪👑❤️
@rohitlondhe82873 ай бұрын
अशी लेखणी फक्त तोच करु शकतो ज्यांच्या रक्तात रक्तात अंबा येडु बसलेली आहे धन्यवाद महेश दादा आणि पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🙏👌♥️
@sayajichandane47533 ай бұрын
ज्या झाडाचे मुळे आणि खोड, आराधी संतोष देडे, आणी विष्णू देडे, आहेत. म्हणल्यावर, फांद्यांचा तर नादच करायचाच नाही, अप्रतिम गाणं खूप खूप छान.....❤ ❤ सयाजी आराधी धाराशिवकर ❤