Рет қаралды 16,616
पिंपरी चिंचवड महानगरपालिका लहुजी वस्ताद जयंती फेस्टिवल 2023
सर्व रशिकांच्या विनंतीला मान देऊन चंदन कांबळे यांनी इंडीयन आयडॉल मराठी या रियालिटी शोमधील सुपर हिट साँग लखाबाय हे घर्माईश गीत गायल .
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोककलावंत धार्मिक क्षेत्रातील विविध प्रकारच्या गाण्याला नवी उभारी देणारे गायक आणि मातंग समज्याचा बुलंद आवाज अण्णाभाऊ साठे लहुजी वस्ताद यांची चळवळ गीताच्या माध्यमातून जगापुढे आणणारा पहिला मांग प्रबोधनकार गुरुवर्य चंदनजी कांबळे. आणि शाहिरी बाजातील चमचमता तारा सतराजनी फेम गीतकार शाहीर बापू पवार यांचा मनोरंजनात्मक सामना.
#chandankamble
#chandankamblelive
#annabhausong
#lahujivastadsong
#ambabaisong
#lakhabaisong
#yedamaysong
#mangcollertaite
#chandankamblelive
#omkarkambleofficial