सर्व काही सुंदर. उत्तम छान. आवडले. जगदंब. हर हर महादेव
@poonampawaskar47 Жыл бұрын
Kiti surekh gaan aahe he🙏🙏kiti vela aikal tari hi sarkh aikavas watat🙏🙏🙏khup sundar rachna aani sur hi khup chan🙏
@nileshlavhate27 Жыл бұрын
Channel owner down to earth आहे.सगळ्या Commet like करत आहे🎉
@KALP7800 Жыл бұрын
तिथलं बस्थान आईच्या हाती तिथं दिवसा बी वाटती भीती हा शब्द आणि नाही चालत कुणाचं अति त्याची बदलती मती हे शब्द सरळ काळजाला लागून अंगाला काटा आणते आईच वर्णन गीताच्या मध्यमातून तुम्ही जी केली ती खुप छान आणि अचूक केली आहे
@jitendrakale18432 ай бұрын
खूप खूप छान गीत आहे
@tanajikumbhar635Ай бұрын
❤ खुप छान गित आहे 🙏🙏👍
@vishaldhawade598310 ай бұрын
❤ !! हर हर महादेव !! !! माता माता कि जय !! ❤
@LataDhobale-o5m8 ай бұрын
मी हे गान पहिल्या दा गेल्या वर्षी चुन्याच्या रानांत ऐकले होते तो त्या माणसाचा आवाज आजही माझ्या कानात घुमत आहे आमच्या मेळाव्यात येऊन तो म्हणाला होता ना वाद ना कोणी सोबत तो म्हणाला की त्याला आवड आहे बस तेव्हा पासून मी हे गाणं ऐकत आहे किती ही आयकावे वाटत आहे
@ramchandragaikwad3170 Жыл бұрын
गुरुजी तर शेवटी गुरुच असतो म्हणून चंदन गुरुजीना महाराष्ट्रतात तर आख्या भारतात तोड़ नाही. जय लहूजी गुरुजी .🙏🙏🙏🙏
@UmeshWaghmare-qu9qm Жыл бұрын
गान खूप छान बनवले आहे असेच गान बनवत रहा माझा पुतण्या दीड वर्षाचा आहे खूप छान नाचतो या. गाण्यावर आणि गाण्यातील वाक्य मुळे यडामाय ची कथा ही कळते थोडक्यात....
@rupeshgurav41488 ай бұрын
मी रोज सकाळी हे गाणं ऐकतो, गुरू माऊली चंदन जी कांबळे यांना साष्टांग दंडवत 🙏
@viju21787 Жыл бұрын
खर सांगतो सुधीरजी फडके, प्रल्हादजी शिंदे नंतर तुमचं हे गाणं ऐकताना अंगावर अक्षरशः शहारे येतात हे गांण च खास तुमच्यासाठी बनलंय अप्रतिम ❤❤😘
@shivajilondhe856810 ай бұрын
😢😂😂
@pramodnarve2871 Жыл бұрын
शब्दांच्या पलीकडे हे गाणं आहे 👌 कितीही ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं एकच नंबर चंदनजी कांबळे 👌👌👌✌️
@UttamRathod-z7l Жыл бұрын
😀👏💯👌
@munnagore16803 ай бұрын
@@UttamRathod-z7l😊😅😅o
@ravindrawalimbe124111 ай бұрын
शिंदेशाही पाठोपाठ चंदन गुरुजी तुमचाच नंबर आहे
@akdzonegaming5662 жыл бұрын
नाही चालत कुणाचं अती न त्याची बदलातिया मती..... खूप छान वाक्य आहे हे अन खरं आहे हे वाक्य
@vishaldhawade5983 Жыл бұрын
Best 😊❤😊
@snehalgund84556 ай бұрын
😢@@vishaldhawade5983
@pankajkamble14 Жыл бұрын
काय गाण्याला चाल लावली राव....... लयं च गोड......❤❤❤❤ Ek like संगीतकारा साठी.....
@santoshmhatre5838 Жыл бұрын
एका रीलमधली पहिली ओळ ऐकुन लगेच सर्च करुन गाणं ऐकावस वाटल आणि ऐकुन मन भरून आलं खुपचं सुंदर गायलात चंदनजी आणि संगीतही अप्रतीम आहे.❤😊🙏🙏🙏
@sagarjadhav8144 Жыл бұрын
मन प्रसन्न झाल । । हर हर महादेव ❤ओम नमः शिवाय जय श्री महाकाल ।।❤😊
🙏..चंदन कांबळे...जी च्या गाती....गळा.. तिथे फुलतो....भक्तांचा...मळा ..🙏🙏🙏👌👌👌कडक..झक्कास..👍👍
@sangitanikam8298 Жыл бұрын
मला हे खूप खूप आवडत हे गाणं आम्ही बाहेर निघाले हेच गाणं ऐकतो
@gulabwagh642310 ай бұрын
रोज पहाटे हेच गाणं ऐकतो !!!!!!
@YogeshPatil-yb9lv Жыл бұрын
Kay अप्रतिम गान आहे आईचे ❤️❤️ सर्व tension दूर झाले ऐकून😊😊😊🚩🚩
@pradipbondre4712 Жыл бұрын
Khup manmohak git aahe apratim shabdh rachna sur sangit vadn gayn #aamhi he git roj aaikto aani gato 😊Pudhil vatchalis shubhecha Ashich sundar git rachna kra 😊
@ArunBhosale2 жыл бұрын
प्रणाम गुरुर्वय 🙏🏻 गीत सुरेख गायले आहे व गीतातील बोल हि सुरेख आहे गुरुर्वय🙏 या गीता मध्ये गुरुपिताश्री (आदीनाथ महाराज) व मातोश्री चा पन उल्लेख केला धन्य आहात प्रणाम गुरुर्वय🙏 श्री चंदन जी कांबळे ( माऊली)
@sunilpaga103Ай бұрын
अप्रतिम गाण गायला आहे किती वेळा गाण ऐकल तरी आस वाटत गाण परत परत ऐकत राहावे🙏👍
@sachinkshirsagar74136 ай бұрын
कितीही ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं...नादखुळा कांबळे साहेब ❤❤❤💥💫💥
@raj.5310Ай бұрын
तिथलं बस्थान आईच्या हाती न तिथ बाई दिवसा भी वाटते भीती
@jiteshshelar1722 Жыл бұрын
मी गाडीमध्ये नेहमी सुरवातीला हेच गाणं ऐकतो ह्या गाण्याने खूप ऊर्जा मिळते
@truptigondale93082 жыл бұрын
डोंगर फोडुन प्रगट होई गं येड़ा अवतार येड़ा माई गं... supeb..............👌👌👌👌👌
@prasadkumbhar70392 жыл бұрын
काय वर्णन करु शब्द पण अपुरे पडतील वा कथा गाणं संगीत काम मेळ बसवला एक नंबर 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖 आई येडेश्वरी असंच तुम्हाला उंचावर नेव्हो 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻❤️❤️❤️❤️
@lawrencesharma59395 ай бұрын
चंदन कांबळे मी जातीचा ख्रिस्ती आहे...? पण धर्माला अजिबात मानत नाही...? पण तुमच्या ह्या गाण्यात तूम्ही अप्रतिम शब्दं वापरले आहेत खरंच मनापासून पहिल्यांदा असा गाणं आणि असे शब्दं ऐकायला मिळाले...? काय शब्दं यार ....? तिथलं बस्तान आईच्या हाती न तिथं बाई दिवसा भी वाटते भीती..! खरंच अप्रतिम दादा 😘🥰🤞❤️🙏
@rushikeshshinde8629 Жыл бұрын
सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके शरण्येत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते फारच सुंदर अप्रतिम गाणं आहे हे.... पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते....
@mangeshbarangule4059Ай бұрын
4hbd
@mr.govindwaghmode5989 Жыл бұрын
असा महादेव मोठा जती त्याची अर्धांगी पार्वती ❤ तिच येरमळ्याची सती गं येडू डोंगरावर नांदती 🚩 || जय जगदंबा जय श्री महाकाल ||
@badri611 Жыл бұрын
,
@SatishBhosale-ci1iu Жыл бұрын
Vgvb80😊😅😊
@dattatrayamali41742 ай бұрын
सुंदर , कांबळे साहेबांनी उत्तम यमक साधून एक गावरान भक्ती गीत रचना केली आहे , सर्वं महिला आराधी डोलायला लागतात . हे गीत येत्या दसऱ्याला खूप वाजणार रेकोर्ड ब्रेक हिट होणार आहे . आमच्या सदिच्छा आहेत कांबळे साहेबांनी असेच उत्कृष्ट गीत गायन करावें.👍👍
@punambokkenla9657 Жыл бұрын
खूपच मन रमून जाते या गाण्या मध्ये येवढं अप्रतिम गीत गायील चंदन सर.....काम करून आल्या नंतर सगळा कामचा लोड कमी होत या गाण्याने🙏
@amolkrushnasalekarpatil74999 ай бұрын
Khup sundar..
@shriramgholap86142 жыл бұрын
अप्रतीम गीत गायन....तसेच संगीत....💥💥चंदन भाऊ चा पहाडी आवाज.....खुप छान...👍🏻👍🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💥💥💥💥
@LataG-j8u Жыл бұрын
खुप छान आहे हे गाणं आणि तुमचा आवाज चांगला आहे वा.चंदनजी
@baburavaiwale90922 жыл бұрын
गुरुवर्य चंदन जी आपल्या आवाजाच्या माध्यमातून आई येडेश्वरी मातेचा महिमा जगभर पोहचवा ❤️❤️🙏🙏🙏
@अश्विनीनागेशमहानवरमहानवर Жыл бұрын
मला पण हे गाणे खूप आवडते खूप छान आहे
@sourabhchavan70652 жыл бұрын
येडमय चे हे गाणे खूप सुंदर आहे मनाला स्पर्श करून गेले
@ajayshinde9484 Жыл бұрын
Kitihi vela he geet aikle tari man Bharat nahi sakshat bholababa Ani yedaymai samor ubhe distat Jay bhole baba
@tukaramgurav5921 Жыл бұрын
काय पहाडी आवाज आहे अप्रतिम 👌👌
@mahendrajadhav5517 Жыл бұрын
आईसाहेब कुलस्वामिनी येडश्वरी माता की जय 🚩🚩🙏🏻🙏🏻
@narayankajale99812 ай бұрын
जय हरी जय जगदंब खूप छान आईचं गीत गायलं आहे आई तुम्हाला उदंड आयुष्य देऊ आईच्या आणि तुमच्या चरणी नतमस्तक❤❤🎉🎉
@vikashmane8226 Жыл бұрын
वा गुरुजी वा खूप च छान छान आहे गाणे असेच गीत सादर करावे सर्व कलाकारांना नमस्कार करतो🙏🌹💐👌😄😄😄
@prem_gaming90 Жыл бұрын
Ambujashivay kunalach jamat nahi kup chan gan aahhe chandan guruji
@sayajishingatemsrtc7955 Жыл бұрын
अशी गाणी लांबच्या प्रवासात ऐकायला खूप मजा येती. मन प्रसन्न होते. ❤❤
@namdevhagdale4915 Жыл бұрын
❤❤❤ Hi
@sachinmene6978 Жыл бұрын
❤❤
@MahadevPawakАй бұрын
❤❤❤❤आइ🎉🏠
@MahadevPawakАй бұрын
आई❤🎉😮😊❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊
@sampatrao1002 жыл бұрын
गुरुवर्य चंदन जी आपल्या आवाजाच्या माध्यमातून आई येडेश्वरी मातेचा महिमा जगभर पोहचवा
@vishaldivate1562 жыл бұрын
क
@yogeshdhotre49563 ай бұрын
मी व माझी पत्नी रोज सकाळी संध्याकाळी आणि परत रात्री गाणे ऐकतो. असं वाटते स्वतः महादेव समोर आले आहेत स्वतः बद्दल सांगायला. फारच छान गाणे आहे
@ganeshgurav1418 Жыл бұрын
महाराष्टाचा पहाडी आवाज म्हणजे चंदनजी. खुप छान👌👌
@ajaynikam9067 Жыл бұрын
सुंदर सर खूपच 🌺🌺🙋🏻♂️🙋🏻♂️🙋🏻♂️
@jagdishgholap1793Ай бұрын
माझ्या शरीरात उर्जा वाढती हे गाणं ऐकलं की लय भारी वाटतं चंदन कांबळे यांचा आवाज खूप छान आहे
@tyajit7911 ай бұрын
First time ऐकलं गाणं. खूपच deviotional आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼.
@dhanashreemahakal80942 жыл бұрын
खूपच अप्रतिम गायन लेखणी आणि संगीत 👌👌👌👌👌👌एक नंबर गान गुरुजी🙏🙏👌👌
@asmusiclife80482 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pqi0fn6vhLJ6r68
@meenadevendrarohit42892 жыл бұрын
Love Rohit
@meenadevendrarohit42892 жыл бұрын
Love
@creativespawan16322 ай бұрын
मी तर नास्तिक आहे, पण एक संगीतप्रेमी ह्या नात्याने हे गाणे हजार वेळा ऐकल असेल. आणी अजूनही ऐकतोय...अप्रतीम..अप्रतीम..अप्रतीम!!
@rakeshyadav4778 Жыл бұрын
हे गाण आयकून मन प्रसन्न होत.हर हर महादेव❤
@madhavsakhare8623 Жыл бұрын
गुरूजी आपण छत्रपती शिवाजी महाराजांन वरती एखाद गान गाव अशी इच्छा आहे ❤
@savitaadv3169 Жыл бұрын
Kup mast song ahe aai ch darshan zalya sarkhe vatele
तिथलं बस्थान आईच्या हाथी अन दिवसा भी वाटती भीती हॆ कडव कानावर पडताच अंगावर काटे उभे झाले... Great Mr. Chandan Kamble Sir 🥰🙏🚩
@King_karan101 Жыл бұрын
❤️
@chandrakanthagare961310 ай бұрын
❤❤❤🙏❤️🥰
@pravinbhonde23714 ай бұрын
मनाला भिडणारे शब्द.. शब्दांना लावलेली अतिशय सुरेख चाल... ताल ..संगीत.. स्वर....सगळे अप्रतिम... मी सहसा गाणी ऐकत नाही...पण हे गाणे दररोज ऐकल्याशिवाय चैन पडत नाही...हर हर महादेव..
@GaribManus2 жыл бұрын
Nadach Khula👍 Ekach Namar 😊 Avadal Apalyala🙏
@ramhudekar9077 Жыл бұрын
अप्रतिम आहे हे गीत 🚩🙏 बोल आई राज उदो उदो 🙏🚩🚩🙏🙏
@bawalsoul2 ай бұрын
मनात सारखं गुणगुनत हे गाण कदाचित जाऊंन यावं लागतंय येरमल्याला तुळजापूर 😊😊🙌
@rajashreemandali60582 жыл бұрын
👌👌👌🙏🙏🙏🙏 मलातर खुपच छान वाटल पुरन कथाही मांडली तुम्ही
@TheRock_1819 Жыл бұрын
गाण इतके सुंदर आहे कितीही वेळा ऐकले तरीही मन भरत नाही. उदो उदो आई येडूचा उदो उदो 🙏🏻🙏🏻🙏🏻
@yogeshmore6062 Жыл бұрын
मी हे गाणं दिवसातून तीन चार वेळेस ऐकतो हेडफोन लावून आवाज खूप छान ❤❤❤❤❤❤
@prashantrasal5613 Жыл бұрын
उत्तम गाणं... आवडलं खूप वेळा ऐकतो पण मन नाही भरत.. भारीच आहे song...har har mahadev 🙏🌺🚩🌺
@DivyaSuryawanshi-s5f Жыл бұрын
तिचं येरमाळया ची साती ग येडू डोगरावर नांदती 🌎✨🚩🌼🙇♀️
@RAHEE2401 Жыл бұрын
Ek no song..... n pratyek word ekdm correct ahe....khup chaan gayan n sangit......
@santoshgaikwad79532 жыл бұрын
ईतकी भारी रचना गुरुचा आशिर्वाद आसल्यावर काय कमीच नाही राहत,जय गुरु चंदन दादा
@किशोरनाडे-न5स2 жыл бұрын
ब
@masterhuntgaming2202 жыл бұрын
5
@vitthalkolape93282 жыл бұрын
गुरुजींची सगळी गाणी काळजाला भिडणारी असतात.अप्रतिम शब्दरचना,संगीत,आवाज जबरदस्त
@SanjanaMurke7 ай бұрын
हे गाणे इतकं सुंदर आहे की ऐकताना वेगळीच ऊर्जा निर्माण होते खूप छान कितीही वेळा ऐकावं वाटत हे गाणं 😍😍😍
@sachinkardule55952 жыл бұрын
अक्षरश अंगावर काटा उभा राहिला. खूप खूपच छान😍💓
@DattaMukade-kq3cq Жыл бұрын
मी एक शेतकरी आहे भाऊ . शॉर्ट व्हिडिओ मध्ये हे गान पाहिलं तेव्हा पासून मी हे गान लय ऐकायलो 😊
@AnmolSawai Жыл бұрын
Bhau tumchi gani aaikle ki devavarchi bhavna vadhti❤
@GaneshPatil-li7yh2 жыл бұрын
हलगी चे स्वर कानावर पडले की पाय आपोआप थिरकायला लागतात😍😎 मनाला भोवलेली गाण्याची ओळ तिथलं बस्थान आईच्या हाती ,तिथं बाई दिवसा भी वाटतीया भीती 🤗🤗
@kalurambhingardeve13012 жыл бұрын
कितीही वेळा हे गाणं ऐकलं तरी मन भरत नाही,खरच खूप छान आवाज ,मस्त गायलं आहे गाणं🙏
@vedantmaidad79052 жыл бұрын
rr444444444444444
@mohanpawan38292 жыл бұрын
लय.बारी.गान.
@Marathi-hindi-Instrumental Жыл бұрын
" तिथलं बस्तान आईच्या हाती......" शाहीर मुजरा करतो....किती भक्तिभावानं लिहिलंय आपण ...ऐकण्याराच्या मनात भक्तिभाव येतोच हे गाणं ऐकून ....
@amolanerao29652 жыл бұрын
🙏Atul🙏🚩🚩🤗🤗🤗🤗😊😊😊😊😇😇😇Nice😇🤗🤗🤗😀😀😀😊😊✍️✍️✍️ लेखणी हिऱ्याची खान✍️✍️✍️✍️✍️🤠 माननीय गायक चंदन जी कांबळे 🤠🤠🤠🤟🤟 गीत संगीत अप्रतिम 🤟🤟🤟🤟😊😊😊🤗🤗🤗☺☺☺🤔🤔🤔🤔🤔😭😭😭😭😭😭😊🤠🤠🤠🤭🤭🤭🤭🤭🧑🧑🧑🧑🧑🎹🥁🎹🥁🎹🥁🎹🥁🎹🥁🎹🥁🎹🥁🎹🥁🎹🥁🎹🥁🎹🥁🎹🥁🎹🥁🎼🎺🎼🎺☺☺☺☺🤗🤗🤗😎😎☺☺😔😔☺☺🤗👍👌😇😇🥁🎹🥁🎶🎼🎶🎼🎶Song🎼🎶🎼🎶😋😋😋😋😋😋😋📺📺📺📺📺📱😇😇😇🤠🤠🤠👏👏👏👏🤘🖖🤞👍👌👍👌👍👌👍👌👍👌🖐🤙👍😎😎😎🤗😄😄😄🤗🤗🤗🤗☺☺☺☺
@avinashmuley87672 жыл бұрын
खुपचं अप्रतिम वास्तव दर्शी गीत ग्रेट चंदन गुरूजी 💐💐💐💐💐👌👌👌👍👍
@manishasanap48222 жыл бұрын
aoiSrofoolooolrorrtwiiiiaoaaiiiiot owoEOOOSE
@saipadghane1596 Жыл бұрын
Khup chan aahe gan mala khup aavdte gan mi roj aikate khup chan 👌👌💐💐💐
@ashapanchal8917 Жыл бұрын
Reel karnare sudhha moh awru shkle nahi khup Sundar gan apratim Sangeet ky awaj wa wa man prasann zal ikun kiti da b ikal tari ikaw watat thanks ewadh Sundar gan ikwlya baddal
@jyotivadghule7683 Жыл бұрын
चंदन दादा तुमचा आवाज च मनाला मोहन घालणारा आहे 🚩जय शिवराय 🙏
@snchannel30772 жыл бұрын
मी रोज आइकोतो खुप छान गाण आहे चंदन गुरुजी तुमच्या आवाजला तोडन नाही 🙏🏻
@pavankuhite486 Жыл бұрын
Wa kiti chan lihil Ani gayal he gan Khup divsani marathi gan aavdal
@Mayurpardhi Жыл бұрын
अप्रतिम गाणं आहे कितीही ऐकल तरी पुन्हा पुन्हा ऐकवस वाटत...❤
@latakanase9999 Жыл бұрын
खूप सुंदर गाणं आहे खूप वेळा ऐकले तरी मन भरत नाही ❤❤💐💐🙏🙏
@_nad_hindakesari_davan_327 ай бұрын
मी बैलगाडा संघटनेतून बोलतोय मी दररोज हे गाणं ऐकतो खूप सुंदर गाणे आहे हे❤
@रामकृष्णहरी-ङ5द2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@madukarmore27882 жыл бұрын
खूप छान असं गाणं मी कधीच पाहिले नाही एकच नंबर चंदन जी कांबळे साहेब
@BalajiGundule3 ай бұрын
☘️☘️अश गानं मी कधीच विसरू शकत नाही 😊☘️☘️ ☘️☘️खुप सुंदर आहे ☘️☘️
@pravinsable585213 күн бұрын
U77
@samthorat63722 жыл бұрын
अप्रतिम शब्द, अप्रतिम लेखणी ✍, अप्रतिम संगीत, खूप छान चंदन जी वा 👌