Vishay khol ahe karab Dede mhanje मूळ हो.... Wa re Mahesh ...❤
@atulrayfhle20066 ай бұрын
वा गुरुजी किती सुंदर येडामायचे गाणं गायलय.नंबर 1.
@AmanDeep-fn5hq5 ай бұрын
खरंच खूप सुंदर आहे सॉन्ग अतिशय मनाला भावणारं गाणं आहे हे सलाम त्या गीत कारला आणि गायक तर आहेत चंदन जि कांबळे.
@PranaliJadhav-t2n29 күн бұрын
Khup ch Sundar shabdrchna ❤
@rohanadagale9236 ай бұрын
❤️🙏🏻
@vaishalitailaturkarofficia33146 ай бұрын
येडेश्वरी श्वासात येडेश्वरी तुमच्या ध्यासात आहे म्हणाल्यावर ती नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण करनारच 😊😊 ओरिजनल ब्रँड ओन्ली चंदन कांबळे गुरूजी अप्रतिम खूप च सुंदर .... सदैव ऐकतच राहावं असाच माझ्या चंदन गुरुजींचा आवाज आहे....खूप गोड 😊
@swarsangeettofficial6 ай бұрын
लिखाण ला सलाम
@sureshdhurveofficial63284 ай бұрын
लेखणीला सलाम आहे माझा सुपर हिट लेखणी
@rupeshlandagemusic45806 ай бұрын
मन भरून येत गुरुजी तुमचं गान ऐकलं की🙏🙏
@kishorbuchade5640Ай бұрын
Super ❤1 no👌👌👌👌 ekadam kadak
@ravinashardul981326 күн бұрын
खूप गोड शब्दात लिहिले गेले आहे हे गाणे, किती ही वेळी ऐकले तरी ऐकूच वाटते🙏❤️
@ReligiousStatus21226 ай бұрын
🥺😍❤️🙏
@DivyaSuryawanshi-s5f4 ай бұрын
अगदी काळजाला भिडणार गाणं....❤️👏👏 बोल येरमाळ्याच्या येडूसरीच उदो उदो 🌎🔱🌺🙏
@vaibhavdeokule42556 ай бұрын
हे गाणं ऐकल्यावर मनाला खूप भारी वाटलं❤❤❤ हे गाणं काळूबाई वर बनवा🙏🙏🙏
@manojsonwalkar841Ай бұрын
1 च नंबर
@rohan.dede.official6 ай бұрын
❤
@RohanChakale2 күн бұрын
खूप खूप कडक गाणं आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@bharatgiri491315 күн бұрын
खरच खूप सुंदर गानआहे❤
@TilluGudekar15 күн бұрын
खुप खुप छान आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤आई येडामाय