चंद्रकांत जी काय वाजवली पेटी मेरा तो भेज्या फट गया सूनके आणि ढोलकी तर शब्दचं नाही खूप खूप सुंदर अप्रतिम 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽❤️❤️❤️❤️🔥🔥❤️🔥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@rrekhe37543 жыл бұрын
कमाल आहे भाऊ तुमची देवाघरुनच शिकून आले दोघेही bolana माझेसोबत रिप्लाय पण द्याना तुमचे सारखी कला आमच्यात नाही म्हणून रिप्लाय नाही देत काय द्या ना रिप्लाय आणि खूप मोठे बना देवाची कृपा आहे तुमचे पाठीशी
@tukaramgawali71783 жыл бұрын
......या कलेचा शब्दात वर्णन करणे म्हणजे, शब्द खुपचं आलीकडचे , म्हणुन शब्दान सांगण कठीण आहे मंत्रमुग्ध केलत मी कोण आहे, आजची कोरोनाची परीस्थिती हे सारं विसरुन ऐकलं..... तेंव्हा दोघ ही ऊत्कस्ट्र कलाकार आहात शंका नाही दोघांचेही खुप खुप धन्यवाद......!
@sandeepdobale16313 жыл бұрын
खूपच जबरदस्त.....कलेचे कौतुक करायला शब्द अपुरे ....
@TELLYGOLDEN073 жыл бұрын
जाळ आणि धूर संगच मनोज मास्तर विषय हार्ड
@rushi_babar_91923 жыл бұрын
क्या बात है !मास्तर खूप छान 👌👌👌👌👌मेरे डोलना सून. अप्रतिम वादन
@gorakhshingade18123 жыл бұрын
डोलकी वाला पण काही कमी नाही मस्त माउली mangधन्यवाद
@sachinmahadik45313 жыл бұрын
दोघांनी ही छान सुंदर वाजवले.
@ashokwankhade60073 жыл бұрын
व्वा खुपच जबर दस्त हार्मोनियम ढोलक सुध्दा छान आहे इतक अवघड संगीत ईतक्या स्पीडने की पाऊस पडल्या सारके बोटे चालतात दोघांनाही हार्दिक शुभेच्छा
@deepakdeewana23313 жыл бұрын
बहुत ही सुन्दर हारमोनियम बहुत ही बारीकी से बजाते हो दादा रिदम बहुत ही शानदार
@omkarjadhav41083 жыл бұрын
आज माझ्याकडे शब्द नाहीत तुमच्या सारख्या हिऱ्यांना
@dhirupandey74053 жыл бұрын
इस सिद्धि को पाने के लिए, इन्होंने बहुत बड़ी तपस्या की होगी, ऐसे कलाकारों को यूट्यूब कंपनी को ज्यादा से ज्यादा फेमस करना चाहिए
@rajeshjavir893 жыл бұрын
काय भारी वाजवलय राव अर्जुन भाव आणि हार्मोनियम वादक भाऊ तुम्हा दोघांचेही मनापासून अभिनंदन. खुपच छान वाजवलतं.
@sudhirmalgundkar17423 жыл бұрын
हार्मोनियम वादन खरंच खतरनाक झालय. पण ढोलकी वादकाने अक्षरशः कमाल केली आहे. जीव ओवाळून टाकावा इतकी अप्रतिम . कान तृप्त झाले.
@atulshinde66323 жыл бұрын
कडक मास्तर सलाम तुमच्या कलाकारीला
@akashmahapure14393 жыл бұрын
दादा तुम्ही दोघं ही वादक कोण आहात याचा अंदाज तुम्हाला ही नाही वाटत! कारण हा व्हिडिओ बघून तो कार्यक्रम घरगुती आणि छोटा प्रोग्राम वाटतोय, पण दादा तुम्ही दोघांनी जे वाजवलं ते एखाद्याला व्हिडिओ न दाखवता नुस्त ऐकवलं, तर कोणीच विचार करणार नाही. की हे एका घरातल्या घरगुती आणि छोट्याशा प्रोग्राम मध्ये वाजवलं आहे म्हणून, हे ऐकून कोणी ही म्हणेन की हे एखाद्या १०००-१५०० चे तिकीट असणाऱ्या मोठ्या थेटर शो मध्ये वाजवलेल आहे म्हणून,🙏🏻 काय अप्रतिम तयारी आहे सर तुमची🙏🏻 अप्रतिम🙏🏻 म्हणजे शब्दचं नाहीत...🙏🏻 नमन🙏🏻
@tukarampanchal56083 жыл бұрын
लाजवाब ,अप्रतीम ,आनखी काय बोलु, शब्द नाहीत, मनापासुन साष्टांग दंडवत
@dipakshinde77623 жыл бұрын
दोघनचेही अप्रतिम वादन लाजवाब
@ghanshyampandey91993 жыл бұрын
शानदार प्रस्तुति ढोलक और हारमोनियम का।
@ganeshkaranjkar23313 жыл бұрын
असे हिरे लाखात एक दोन असतात आपल्या कलेला लाल सलाम ! व हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏
@rajeshbade77143 жыл бұрын
खूपच छान जुगलबंदी झाली. शब्दच नाहीत तुमचे कौतुक करायला. अप्रतिम मन तृप्त झालं
@machindraadhude98273 жыл бұрын
व्वा!शब्दच नाहीत.अप्रतिम आज पर्यंत अशी जोडी नाही पाहिली.दोघेही वादक अप्रतिम.कोणत्या शब्दात स्तुती करावी तेच समजत नाही.बापरे,! काय ती ढोलकी आणि काय ती हार्मोनियम वर पडणारी बोटं.कदाचित ती वाद्य पण आनंदी होत असतील .
@puchunBD3 жыл бұрын
IIN DONO KA PERFORMANCE DEKH KE DIL KHUSH HO GAYA....JAWAB NEHI USTADO....JUG JUG JIYO
@boycottchina86392 жыл бұрын
अदभुत प्रस्तुति
@Pubglover-sg8ke3 жыл бұрын
इतकं अवघड संगीत तुम्ही कसं कव्हर केलं..ते पण हार्मोनियम वर..अरे बापरे..ह्या जगात ह्या संगिताला कुठेच तोड नाही...मी तर ऐकून खरोखर थक्क झालो..साहेब
@vinodlawhale77743 жыл бұрын
खरंच साक्षात सरस्वती वरदान आहे भाऊ
@shelarmama46733 жыл бұрын
बाप रे! काय जबरदस्त हात आहे दोघांचा! तृप्त झालो!
@hira72513 жыл бұрын
जिथे शब्द निशब्द होतात अशी कलाकारी .अशे हिरे कुठून शोधून आणता .ढोलकीवाला भी लाजवाब मस्त
@kalarangmarathi37313 жыл бұрын
अंगावर शहारे आले. काय अप्रतिम कलाकारी. चंदन गुरुजी लाजवाब.
@shaswat41verma3 жыл бұрын
अति सुन्दर वादन 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻👌🏻♥️♥️👍🏻👍🏻👍🏻😊😊
@LegalAttitude2 жыл бұрын
अ... प्र....ती...म....कला👌👌👌👍👍👍👌👌👌
@ankushkinjawadekar95293 жыл бұрын
अप्रतिम कलाकारी!!!!ला जवाब
@cvkhapre8283 жыл бұрын
अप्रतिम।दोघेही अप्रतीम।आई सरस्वतीची कृपा दोघांवरही आहे,अशीच तिची उपासना सुरू ठेवा
@Pubglover-sg8ke3 жыл бұрын
हार्मोनियम वर हे गाणं वाजवणं एवढं सोपं नाही.पण..खरोखर कमाल केली तुम्ही.एवढं अवघड पणं..तुमच्या कलेला तोड नाही..अप्रतिम कडक एक नंबर
@madhubose9383 жыл бұрын
हार्मोनियम बरोबर ढोलकी वादन ही खूपच सुंदर
@ashokrupwate27643 жыл бұрын
आपण अतिशय उत्तम हार्मोनियम वादन केले गिनीज बुकात सहज नोंद होईल अशी मला वाटतं आपण टि व्ही शो केला तर आपण फार नावलौकिक कमवाल आपणास हार्दिक शुभेच्छा आणि आपले सहर्ष अभिनंदन
@vinayakpalav75913 жыл бұрын
लाजवाब आहे ऐकतच राहवे. हार्मोनियम व ढोलकी वाजतच रहावी.छान. धन्यवाद
@gopaltajane15143 жыл бұрын
मी असा पेटिवादक आज पर्यंत पाहला नाही... यांच्या कलेला.,सलाम,,👌
वा....क्या बात है.... ढोलकीवादक अर्जुनभाऊ शिंदे..... आणि हार्मोनियम वादक..... खरंच जादु आहे बोटांत आपल्या
@dhirupandey74053 жыл бұрын
यह तो बहुत बड़े उस्ताद हैं मां सरस्वती साक्षात इनके ऊपर विराजमान है, इनका वादन मुझे बहुत खुशी और बहुत अच्छा लगा ऐसे कलाकार ढूंढने पर भी नहीं मिलते
@shridharkharat3 жыл бұрын
अप्रतिम खुपच छान अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏🎷🎷
@umeshmishraswamiji57933 жыл бұрын
दोनो ही कलाकारों की कलाकारी बेमिसाल है, नमन करता हूँ आप दोनो को 🙏🙏
@ashokmaskesweetsong20413 жыл бұрын
Excellent bro. Hatts off nice. Performance Dil se Congrats
@panjabingole52583 жыл бұрын
खरे कलावंत..सलाम आपल्या कला अविश्काराला...🎼👍👍🙏🙏
@abhijitb44483 жыл бұрын
सलाम सर तुमच्या कलाकारीला, दुसऱ्यांदा review लिहायला मजबूर झालो मी, तुम्ही नक्की काय करता माहिती नाही, हा तुमचा छंद आहे की प्रोफेशन हे पण मला माहिती नाही, पण मला हे नक्की माहिती आहे की तुमची जागा ही बॉलीवूडमधील टॉप क्लास वादाकांमध्ये आहे. माझी मनापासून देवाकडे प्रार्थना आहे की तुम्ही तिथेपर्यंत जाल. खूप खूप शुभेच्छा 👍
@dhirupandey74053 жыл бұрын
यह बहुत बड़े उस्ताद हैं, मां सरस्वती इनके ऊपर, साक्षात विराजमान है इनका वादन मुझे बहुत पसंद आया, ऐसे कलाकार ढूंढने पर भी नहीं मिलते, इनका यह वादन सुन के मेरा मन प्रसन्न हो गया
@anandlatkar15443 жыл бұрын
मेहनत से रियाज
@abhishekdhage82202 жыл бұрын
Excellent👍👏👏👏👏👏
@mukundachokhande53433 жыл бұрын
बहुतही खुब..लाजवाब...HATS OFF
@vilaskhaire97163 жыл бұрын
अप्रतिम!कला विश्वात आपला नाव लौकिक होवो सर. जय जय राम कृष्ण हरी!🙏🙏
@जयहिन्द-ध3च3 жыл бұрын
क्या बात है दोस्त बहुत-----बहुत बढ़िया-----शानदार ॥ जय हिन्द
@shrikantbhusare62363 жыл бұрын
अप्रतिम, जादु आहे बोटांमध्ये, शब्द अपुरे कौतुक करण्यासाठी,
@navnathkadamofficial32983 жыл бұрын
अरे बापरे काय बोलाव आणी काय नाही शब्द नाही या कलाकारीला अंगावर काटा आला राव 👌👌👌👌👌👌👌👌
Excellent excellent and excellent 🙏🙏🙏🙏🙏 आपका जवाब नहीं मन प्रसन्न कर दिया
@rrekhe37543 жыл бұрын
काय कमाल आहे भाऊ तुमची हार्मोनियम वाजवण्याची मला अस वाटते की तुम्ही dewaghrunch शिकून आलात आणि ढोलकी पण किती लाजवाब आहे हो सलाम आहे भाऊ tuhmala
@SMESTRY3 жыл бұрын
लय भारी राव !! झक्कास !
@English_WIZ-r3z3 жыл бұрын
Amazing harmonium with Dholak 👍👍👍👍👍👍
@shivajimali14753 жыл бұрын
Dholki kadak msat re bhava
@hanumantjadhav12343 жыл бұрын
व्वा दादा खतरनाक वाजवली हार्मोनियम ते पन गुरूजींच्या समोर झकास वाजवली सरस्वती तुमच्या पाठीशी आहे दादा चंदन गुरूजींचा पन आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे 👌👌👌👌
@manojkalokhe92343 жыл бұрын
Hi
@jayvadanbhatt93793 жыл бұрын
Good performance l. Like it 👍
@avinashchandane4103 жыл бұрын
अप्रतिम सरस्वती प्रसन्न 🙏
@dadasahebwagh32863 жыл бұрын
Wa wa,khup chan,apratim speechless,👌👌👌👌👌👍 God bless both of you.
@a.k.khillare69693 жыл бұрын
ढोलक अप्रतिम वाजवली 👍
@ravindrawagh7883 жыл бұрын
ढोलकी वाला पण तितकाच जबरदस्त
@sanjaysindgikar65053 жыл бұрын
International harmonium vadak .. salute
@NARESHKUMAR-qw6py3 жыл бұрын
Everything is fine dholak harmonium. Great.
@balasahebpayal98183 жыл бұрын
चंदनभाई जवाब नहीं दादा ।तुम्हे बहुत सुनता हूं ।एकदम खास 👍👍👍
@shrikrishnarajam3 жыл бұрын
Jabardast doghehi , Tumcha sarake tumicha👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@narayanborkar7573 жыл бұрын
क्या बात है बहुत सुन्दर जय महाराष्ट्र धन्यवाद चंदन कामले जी
@maheshkhude72073 жыл бұрын
🙏 Jay Lahuji 🙏 Sir khup sundar gan sadar kel Sir tumache solo Harmonium You Tube var Nakki taka tumachi sudha kala sarvana kalali pahije jakun theu naka Tumacha Solo Harmonium pahayala nakki avdel Thank u sir