Рет қаралды 28
अहमदनगरचा सलाबत खान मकबरा यालाच चांदबिबी महाल सुरेल येथे गाणी ऐकून मोहरला. मूळचे नगरचे असलेले आणि गेली ३४ वर्षे पुण्यातील संगीत विश्वात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे प्रसिद्ध गायक, संगीतकार श्री. चंंद्रशेखर महामुनी यांनी गायिलेल्या गाण्यांचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं. हा योग जुळवून आणला श्री. संतोष होनकर्पे यांनी.
भूषण देशमुख । ९८८१३३७७७५
Music Director: Ravi (1963) Song: Yeh Wadiyan Yeh Fizaayein Starcast: Sunil Dutt & Nanda Music Director: Ravi Singer: Mohammed Rafi Lyrics: Sahir Ludhianvi
Ahmednagar district, Maharashtra,
Ahmednagar Fort, Ahmad Nizam Shah
@ChandrashekharMahamuni #maharashtra #song #ahmednagar