World heritage day is truly celebrated due to all the participants in this heritage walk and very very thanks to Bhushan for arranging walk and keep all of us connected to the history of Ahmednagar.....🙏
@ujefshaikh4122 Жыл бұрын
खुप सुंदर आणि शुभेच्छासह धन्यवाद! @इरफान शेख. @आस्मा शेख @शशांक देवधर आणि @डॉ. गिरीश कुलकर्णी सर!❣️ अशी सुंदर माहिती सर्वांपर्यंत पोहोचवल्या बद्दल. कारण आपल्यासारख्या व्यक्ती आणि अश्या घटनाच इतर व्यक्तींना समाजकार्यासाठी प्रोत्साहित करतात. #ahmednagari ह्या उपक्रमास लोकप्रिय प्रवास लाभो यासाठी शुभेच्छा! Be the change you wish to see in the world🌎
@dilipkulkarni6458 Жыл бұрын
कोण म्हणाले "समाज sanvedana shunya झाला " Irfan asama, Shashank जी आणि गिरीश ji यांच्या rupane समाज किती suhrudai आहे याचा pratya येतो....या सर्व team चे "" मनःपूर्वक अभिनंदन " आणि त्यांच्या manavtechya pujesathi खूप शुभेच्छा
@kausarshaikh2233 Жыл бұрын
श्री गिरीशजी कुलकर्णी साहेब आपणास मानाचा मुजरा. फारच उल्लेखनीय माहिती दिली. अभिनंदन
@shaikhsaqib5123 Жыл бұрын
Great
@sameershaikh-ob2zf Жыл бұрын
इरफान भाई आप पर हम सब को नाज़ है, आपने जो इंसानियत का उदाहरण दिया वो काबिल-ए-तारीफ है, आप ऐसे ही उनकी खिजमत किया करो
@nasimmaniyar9442 Жыл бұрын
Well done irfan and asama. Salam hai apaki insaniyat ko.
@Shaikhsaniya3344 Жыл бұрын
Good job irfan Asma & shshant❤
@Samer00555 Жыл бұрын
Great Irfan bhai or shushat sir aap jaise logose hi bahot kuch sikhne milta hai Ensaniyat Zinda hai Aaj bhi.....
@vikassutar5662 Жыл бұрын
मंदीर मस्जिद गुरुद्वारे मे बांट दिया भगवान को धरती बांटी अंबर बांटा मत बांटो इंसान को हाच संदेश ही कहाणी देते. आपल्या मनातील इरफान आणि अस्मा यांना जिवंत ठेवले, तर माणुसकी जगणारा ,शांतता आणि समृद्धीकडे वाटचाल करणारा स्वातंत्र्यवीरांच्या स्वप्नातील भारत नक्कीच निर्माण होईल. Lets be the change we wish to see in the world !
@ajazshaikh4952 Жыл бұрын
Very good grish Kulkarni sir ❤
@shaikhshahajanfakir-bf3iu Жыл бұрын
इरफान भाई, आस्मां,शशांंक साहेब यांना मनापासून सलाम! त्याचबरोबर गिरीश कुलकर्णी सर यांचे विशेष आभार.आजच्या घडीला समाजात विष पसरवरणारे भरपूर आहेत.चांगल्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार धिम्या गतीने होतो.अफवा वणव्यासारख्या पसरवल्या जातात खेद वाटतो आणि घृणाही येते.
@prakashgadre185 Жыл бұрын
खरच कौतुकास्पद. स्नेहलय या संस्थेच्या कामाशी थोडासा परिचित आहे. एक अतिशय महत्वाचे काम संस्थे कडून होत असते. कुलकर्णी सर आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला शुभेच्छा. 🙏
@alisultanmeer9577 Жыл бұрын
Allah is maaa ko hidayat de
@alisultanmeer9577 Жыл бұрын
Irfan Bhai good..
@ayazwastad575 Жыл бұрын
इरफान भाई दिल से सलाम ❤️❤️❤️🇮🇳🙏
@dilshadmusa5662 Жыл бұрын
Great work Allah jazaye Khair dey
@junedtomboli8219 Жыл бұрын
❤❤❤☝️☝️☝️
@navabshaikh9749 Жыл бұрын
Great work Bhai 🌹🌹🌹
@amrutmahajan5833 Жыл бұрын
इरफान आणि आसमां यांचं काम खूप मोठं आहे. मानवतेचं आहे. सलाम दोघांना.
@sweetsisterworld1447 Жыл бұрын
खूप छान गिरीष सर,ईरफान भाई,खूपखूप अभिनंदन.मानवता हाच खरा धर्म
@ameetgundecha9895 Жыл бұрын
एकच धर्म मानवता धर्म
@nareshkulkarni2725 Жыл бұрын
ग्रेट इरफान चा फोन no टाका लोक फोन करून त्यांचे motivation कायम ठेवू शकतात
@surekhagangurdesalve5626 Жыл бұрын
इरफान शेख मराठी भाषा मे बात करते है, तो गिरीश कुलकर्णी हिंदी भाषा में बात करते है, ये बात हम सब को भारतीय बनाये रखती है|
@shreeram8985 Жыл бұрын
आणि तुम्ही मराठी आसून्ही हिंदी मध्ये लिहिता ओर ये बात हम सब को ओर भारतीय बनाती है
@babytaigaikwad9765 Жыл бұрын
खुप छान अभिनंदन गिरीशजी
@dilshadsayyadtalks9236 Жыл бұрын
बहोत खूब 👍👍👍👍👍👌👌गिरीश भाई
@dilshadsayyadtalks9236 Жыл бұрын
इरफान भाई और भाबी ग्रेट वर्क
@bhikshuktaide342 Жыл бұрын
सभी को शुभकामनाए के साथ नमस्कार । अच्छा उपक्रम है।
@sangitashelar1848 Жыл бұрын
गिरीश सर खूप छान काम गरिबांची मदत तुम्ही आमच्या अन्नदाता आहे
@shyamasava731 Жыл бұрын
हम सब की है कामना, सद्भावना सद्भावना
@dhanwadevikas5399 Жыл бұрын
खुप छान
@Mukta23 Жыл бұрын
Great..👍
@mukundkadam1482 Жыл бұрын
गुलाब एक और
@rameshdhadge4026 Жыл бұрын
🌹🙏💪
@Lotus_waterlily_Garden Жыл бұрын
Very nice..खुप खुप शुभेच्छा.!
@vaibhavkumbhar8612 Жыл бұрын
अतिशय सुंदर सर तुमच्यामुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळतात यामुळे आम्ही नक्कीच पुढे जाऊ🎉🎉
@mr.djjaved292 Жыл бұрын
तुम्ही माझे आई वडील अहत हे मी कधीच विसरणार नाही स्नेहालयच्या बाहेर पडल्यावर मला खरी दुनिया काय खरी मांस काय असतात हे तुमच्यामुळे पाहेला मिळाले धन्यवाद बाबा