Рет қаралды 84,163
#BolBhidu #uddhavthackeray #ChhatrapatiSambhajiNagarLoksabha
खान हवा की बाण हवा. २०१९ पर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकीत हा एक कॉमन प्रश्न होता. पण यंदा धनुष्यबाणावर लढणा-या उमेदवाराच्या हातात मशाल आहे. त्यामुळं खान, बाण आणि मशाल अशी तिहेरी लढाई यावेळी संभाजीनगरमध्ये पहायला मिळणार आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेंसोबत राहिले, तर जिल्ह्यातल्या संदीपान भुमरे, संजय शिरसाट अशा नेत्यांनी शिंदेंची साथ दिल्यामुळं यावेळी ही निवडणूक गद्दार विरुद्ध खुद्दार या मुद्द्यावर करण्याचा प्रयत्न केला जातोय.
तर एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनीही पुन्हा एकदा निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केलाय. गेल्यावेळी एमआयएमसोबत लढलेल्या वंचितनं यावेळी वेगळी भूमिका घेत उमेदवार दिलाय, तर हर्षवर्धन जाधवही पुन्हा एकदा रिंगणात आहेत. त्यामुळं छत्रपती संभाजीगनरमधली निवडणूक यंदाही चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जातेय. छत्रपती संभाजीनगरमध्ये कसं कसं, पाहुयात या व्हिडिओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/