Chandrakant patil: मला तुम्ही नोकरीची हमी देणार का?, विद्यार्थिनीचा चंद्रकांत पाटलांना थेट प्रश्न

  Рет қаралды 205,627

Times Now Marathi

Times Now Marathi

5 ай бұрын

#chandrakant_patil #chandrakantdadapatil #students #job #timesnowmarathi
Marathi News, Get Latest news and updates in Marathi,Maharashtra news, Latest breaking news, headlines, Marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, Bollywood, National news, Agriculture, business, Politics news, health, science, business,
exclusive news, Live TV, Photo gallery, blog, poll, opinion, मराठी न्यूज, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज.
Subscribe : bit.ly/3HvBbYT
Times Now Marathi LIVE TV :www.timesnowmarathi.com/live-tv
Website : www.timesnowmarathi.com/
Social Media Links :
- Facebook- / timesnownewsmarathi
- KZbin - / @timesnowmarathi
-KZbin Shorts : www.youtube.com/@TimesNowMara...
- Twitter - / timesnowmarathi
- Instagram - timesnow_marathi
#TimesnowmarathiLive #TNMarathi #TNmarathinews #Timesnowmarathi #MarathiLive #TimesnowmarathiNews #TimesnowMarathiNewsLive #Timesnowmarathimaharashtra #Timesnowmarathinewsonline #Timesnowmarathimumbai #sportsnews

Пікірлер: 625
@nitinwaghmare3623
@nitinwaghmare3623 2 ай бұрын
अरे उच्च शिक्षण मंत्र्याला कॅम्पस काय हे माहीत नाही.... कशाला असले नेते आणि सरकार पाहिजे लाज वाटायला पाहिजे
@prabhapratap9659
@prabhapratap9659 5 ай бұрын
अरे ताई हा तुझ्यापेक्षा कमी शिकलेला आहे याला काय कळणार
@jayatirtharao4364
@jayatirtharao4364 2 ай бұрын
चंपाला विषयच कळत नाही तर काय हमी देणार?
@Vinayak-dolas7077
@Vinayak-dolas7077 2 ай бұрын
ह्याला अजून कॅम्पस interview माहित नाही. आणि उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री.
@janappagherade5917
@janappagherade5917 3 ай бұрын
किती हुशार मंत्री आहेत हे बघा जरा.. आणि आपण डोळे मिटून मतदान करतो... काय हे दुर्भाग्य या भारत देशाचे.... व महाराष्ट्र राज्याचे तर वाटोळे केले आहे...
@ahilyashitole9007
@ahilyashitole9007 5 ай бұрын
न शिकलेले उच्च शिक्षण मंत्री वाह रे wah
@vikaspawar6514
@vikaspawar6514 5 ай бұрын
ति मुलगी स्पष्ट बोलत आहे पण मंत्यांना कांही कळत नाही
@rameshgaikwad3868
@rameshgaikwad3868 5 ай бұрын
मंत्र्याच्या परीक्षा घ्या मंग सिलेक्ट करा.
@BharatKarwar
@BharatKarwar 5 ай бұрын
त्याला फक्त कंपास माहीत आहे 😂😂
@pradipzende28
@pradipzende28 5 ай бұрын
धन्य आहे असे उच्चशिक्षित नेतेमंडळी असेल तर काय होणार
@pradipbhosale4157
@pradipbhosale4157 3 ай бұрын
33%आरक्षण महिलांना पवार साहेब व काँग्रेस ने दिला
@user-nh3sr5zm6k
@user-nh3sr5zm6k 5 ай бұрын
विचारलेले प्रश्न समजण्यासाठी तेवढा अभ्यास असला पाहिजे. जाऊया भारत देशात नेता होयला कुठलीही शिक्षणाची अट नाही...
@ramakantkamble8703
@ramakantkamble8703 5 ай бұрын
Campus interview ही संकल्पनाच जर तुम्हाला लवकर समजत नसेल तर तुम्ही काय विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणार साहेब...
@milindbhagat3189
@milindbhagat3189 2 ай бұрын
अहो शिक्षण मंत्री तुम्ही विद्यार्थ्यांना जॉब देणार की नाही असा त्या मुलीचा साधा प्रश्न आहे
@mangeshgirawale251
@mangeshgirawale251 5 ай бұрын
बिनडोक लोक मंत्री झाले की असे होणारच
@balasahebpachapute2106
@balasahebpachapute2106 5 ай бұрын
तरूणांना खासदार व आमदार केले म्हणजे हे प्रश्न सुटतील
@shrikrishnapujare9871
@shrikrishnapujare9871 5 ай бұрын
हे नोकरी कसली देणार नोकऱ्या गुजरातला गेल्या
@vishnusapkal3545
@vishnusapkal3545 3 ай бұрын
घ्या यांना कँपस काय हेच नाही कळत😂
@SB-kp2zx
@SB-kp2zx 3 ай бұрын
मला नीट समजल नाही, समजणार हि नाही, मन की बात येते जनकी बात आली की समजत नाही😢
@Wonderfulnature12
@Wonderfulnature12 5 ай бұрын
मला पहिल्या वेळी च प्रॉब्लेम लक्षात आला आणि या माणसाला कळलं नाही. दुसऱ्या माणसाकडून समजवावं लागलं 😄😄
@narayanmukane9064
@narayanmukane9064 5 ай бұрын
मला पण पहिल्या वेळीच प्रॉब्लेम लक्षात आला, की,शिक्षण मंत्र्याला कळलं नाही 😂😂😂😂
@gangarammutkekar3194
@gangarammutkekar3194 3 ай бұрын
म्हणून उच्च शिक्षित तरूणांची वाट लागली
@dattatrayathakur242
@dattatrayathakur242 5 ай бұрын
नारायण राणे चां भाऊ आहे त्याला संसदेत विचारलेला प्रश्न समजत नाही
@rahulsureshyendhe501
@rahulsureshyendhe501 5 ай бұрын
ह्याला campus म्हणजे काय तेच कळल नाही 😂 केंद्रात नेपाळी आणि राज्यात चंपा 😅
@chikhalelakshman7344
@chikhalelakshman7344 5 ай бұрын
Anganvadital khavo khavoon vadhalai.. beendok beeen 😂😂
@vijaykharat3911
@vijaykharat3911 3 ай бұрын
यांना प्रश्नच समजत नाही
@bhimadongre3911
@bhimadongre3911 3 ай бұрын
क्या बात है ताई, बरोबर आहे... ज्यांना रोजगार नाही त्यांच्याकरीता काय काय
@ganeshvetal39
@ganeshvetal39 5 ай бұрын
अरे हा शिक्षणमंत्री बावळट आहे हा एखाद्या शिक्षक माणूस शिक्षण मंत्री पाहिजे
@hiteshnavale9345
@hiteshnavale9345 5 ай бұрын
हा कसला नोकरी देणार,दिल्ली त बेरोजगार राजा बणून बसला आहे. करोडो नोकर्या देणारा भजे तळा सांगतो. हा स्वतः ची कंपनी चालू करायला सांगल.
@user-tq4ni3xw9t
@user-tq4ni3xw9t 4 ай бұрын
उच्च शिक्षण मंत्री असताना त्यांनी केमपस काय आहे हे माहीत नाही
@sachitanandjawarkar7086
@sachitanandjawarkar7086 5 ай бұрын
महिलांना आरक्षण दिलं म्हणजे पुरुषांना पात्रता असून घरी बसविले जाणारे हे बिल आहे. कशाला उगीच महिला पुरुष आरक्षण पाहिजे जो उमेदवार जास्त मार्क गुणवत्ता घेईल तो संधी मिळवेल असे पाहिजे.विनाकारण 33 टक्के आणि लग्नाला वेळ होतो कारण मुलगी नोकरीच्या शोधात...
@sachitanandjawarkar7086
@sachitanandjawarkar7086 5 ай бұрын
Barobar ahe
@shashikumarnadgeri8997
@shashikumarnadgeri8997 5 ай бұрын
समजत नाय तर ऊपटायला मंत्री झालास काय.😂😂.
@bvijay270
@bvijay270 5 ай бұрын
हे आपले उच्च तंत्र शिक्षण मंत्री 😭कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा 😭प्रश्न काय उत्तर काय?
@gangarammutkekar3194
@gangarammutkekar3194 3 ай бұрын
बिनडोक, खोके, मतदार नोटा वर,
@sandeepchavan8173
@sandeepchavan8173 5 ай бұрын
सगळ्या माणसांना घरी बसवायचे ठरवले आहे 😅😅
@sadashivdesai5578
@sadashivdesai5578 5 ай бұрын
ह्याचीच नोकरी चा भरवसा नाही😂
@shubhangiingale7366
@shubhangiingale7366 5 ай бұрын
बरोबर आहे मुलीचे चांगले शिकून सुध्दा नोकरी नाही नुसत्या बढाया मरतात राजकारणी.
@ramdaspatale7196
@ramdaspatale7196 4 ай бұрын
काय काय मंत्रिपद दिले bjp न कोणाला कॅम्पस समजत नाही कोणाला सिबिल समजत नाही बापा 🤣🤣
@arunbarde8270
@arunbarde8270 5 ай бұрын
सरकार बदलले तर देशातील 50% प्रश्न आपोआपच संपतील.या सरकार चे जनतेच्या जीवन मरणाच्या प्रश्नाकडे लक्ष नसून,धर्माच्या, जातीपातीच्या राजकारणाकडे जादा लक्ष आहे.धर्माची कामं संत,महंत यांना करू द्यावीत.सरकारने त्यात लुडबुड करू नये.जनता सरकारला रस्ते,पुल, धरणं,शिक्षण, आरोग्य, रोजगार,संरक्षण, उद्योग, कायदा व सुव्यवस्था या साठी निवडून देत असते.जर सरकार आपलं काम सोडून दुसरं कामात लुडबुड करत असेल तर असं सरकार 2024 ला जनतेनं बदललं पाहिजे.
@gangarammutkekar3194
@gangarammutkekar3194 3 ай бұрын
बरोबर ,तरूणानी मते मांडावी
@maheshDhadve-ez1rh
@maheshDhadve-ez1rh 3 ай бұрын
निट समजावुन सांगीतला म्हणते याला आधी काहीच समजलं नाही खुप धाडस दाखविले ताई तु ❤❤
@sdpatil4343
@sdpatil4343 5 ай бұрын
वारे मंत्री एक राणे आणि हा दुसरा शाहणा 😂
@pravinpawar7773
@pravinpawar7773 5 ай бұрын
शिक्षक कोठयातून चंपा निवडून येते आणि तिला विद्यार्थ्यांचे प्रश्न दोघा तिघांनी पुन्हा सांगितल्या शिवाय समजत नाही वय झाले आहे चंपाचे
@forbetterfuture2424
@forbetterfuture2424 5 ай бұрын
भारतीय अडाणी पक्ष 😢
@gangarammutkekar3194
@gangarammutkekar3194 3 ай бұрын
आडाणीचा आहै,
@vankteshpachtake2809
@vankteshpachtake2809 5 ай бұрын
चंपा आता इलेक्शनला निवडून येते का याची त्याला गॅरंटी नाही😅
@sushantgavali7566
@sushantgavali7566 5 ай бұрын
चंपा तू 2024 ला पुन्हा येणार नाही😂😂
@balajikavar3489
@balajikavar3489 4 ай бұрын
महाराष्ट्रात दीड ते दोन करोड मुलं विद्यार्थी रस्त्याने फिरत आहेत प्रत्येक मंत्र्यांना जॉब विचारायला पाहिजे नाहीतर यांना मतदान मागण्याचा अधिकार नाही
@gangarammutkekar3194
@gangarammutkekar3194 3 ай бұрын
हिच वेळ आहे,
@GaneshPalekar-fy1vt
@GaneshPalekar-fy1vt 5 ай бұрын
याचे मायला कळत नाही मग मंत्रीकसेला झाला
@sidhheshwaranarse8882
@sidhheshwaranarse8882 3 ай бұрын
पाटीलच बे रोजगार होनार ते काय देणार
@vishalgavit7609
@vishalgavit7609 3 ай бұрын
2 करोड़ नोकरी दरवर्षी देणार होते
@ramchandratanpure2052
@ramchandratanpure2052 5 ай бұрын
लाज वाटली पाहिजे याला उच्च शिक्षण मंत्री झाला आहे
@gangarammutkekar3194
@gangarammutkekar3194 3 ай бұрын
लाज नसते गा याना
@ravikantchaudhari4814
@ravikantchaudhari4814 5 ай бұрын
हे असले एडझवे मंत्री आहेत आपले आणि चाललेत देश विकसीत करायला.
@rahulgangawane7489
@rahulgangawane7489 5 ай бұрын
बेधडक ताई अशी गत आहे बिजेपीची प्रश्न केला तर उत्तरच नसत बीजेपी कडे ।
@rajeshkokudde3152
@rajeshkokudde3152 5 ай бұрын
Great ताई
@user-br8iw8kx8s
@user-br8iw8kx8s 5 ай бұрын
अनपड आमदार खासदार निवडून आणा मतदारांनो 😂
@user-uk9fh4eg5s
@user-uk9fh4eg5s 5 ай бұрын
त्याच्यामध्ये परत एक भर पडली जालना मतदारसंघ अनपड गवार मनु
@vijaysawant2572
@vijaysawant2572 5 ай бұрын
चंपा....😜😜😜😜😜 सगळे प्रकल्प नेले गुजरातला....☹☹☹☹☹
@gangarammutkekar3194
@gangarammutkekar3194 3 ай бұрын
हा काय नोकरी देणार! एकाला नोकरी बाकीना सर्टिफिकेट देवून भिक मागायला लावणार!
@deepakpatne6598
@deepakpatne6598 5 ай бұрын
हा दहावी नापास याला काय घंटा समजणार 😂😂😂😂
@madhavsarade6885
@madhavsarade6885 5 ай бұрын
हा दुसरा नारायण राणेच आहे आणि दिसते ती सारखे
@vinodsangare
@vinodsangare 3 ай бұрын
चंदू उच्च शिक्षणमंत्री आणि मूलभूत गोष्टी माहिती नाहीत.
@sunilsaraf1949
@sunilsaraf1949 3 ай бұрын
याला काही माहिती नाही तरी यांना मंत्री कशे बनवता हे तरी शीकलेला आहे का
@vishwaspatil4778
@vishwaspatil4778 5 ай бұрын
अस प्रत्येकाने भाजपाच्या थापाड्यांना जाहीरपणे विचारावे
@rajkumarkhuspe8498
@rajkumarkhuspe8498 5 ай бұрын
आसले मंत्री आसल्याव र दिवे लागणार राज्याचे
@anandnagpur111
@anandnagpur111 5 ай бұрын
3 लाख पर इयर म्हणजे हेवी पॅकेज 😂😂
@mahadevmunje9463
@mahadevmunje9463 5 ай бұрын
😢 चंद्रकांत दादा, आपणास कॅम्पस म्हणजे काय हे माहित नाही, आपण राजकीय नेतृत्व करता, आपणास अजून अधिक अभ्यासाची गरज आहे, आज आपलं इथं अज्ञान प्रकट झालं.😂😅
@whatupdownloaded5950
@whatupdownloaded5950 2 ай бұрын
चंपाला काहीच समजत नाही काय
@avinashlende3336
@avinashlende3336 5 ай бұрын
आडाणी नेते काय कामाचे हे फक्त bjb मध्ये आहे
@vilasgeete4738
@vilasgeete4738 3 ай бұрын
यांना विद्यार्थ्यांचे प्रश्न समजत नाहीत
@gaurav3899
@gaurav3899 4 ай бұрын
Great Question Tai sheb
@GaneshPawar-wy5fi
@GaneshPawar-wy5fi 5 ай бұрын
ह्यांना प्रश्नाचे उत्तर देता येत नाही तुम्ही ह्यांना कशाला निडून देता
@ajitbhittam1023
@ajitbhittam1023 5 ай бұрын
Kolhapur मधून निवडणूक लढवावी मग समजेल पात्रता काय आहे तुमची
@lahulabade628
@lahulabade628 5 ай бұрын
त्याला कॅम्पस काय हे कळत नाही हे मंत्री असून काय फायता शिकलेले मंत्री करा पहिले
@nileshkashid5323
@nileshkashid5323 4 ай бұрын
मोदी च्या जन्माआगोदर देशाला पंतप्रधान मिळाले त्याच्या नंतर ही मिळेल. आता मोदी १० वर्ष काम करून खूप थकले आहेत म्हणून त्यांना सर्व देशवासीयांनी यावेळी विश्रांती द्यावी. Thanks Modiji kalaji ghya
@user-yw7sc5st5c
@user-yw7sc5st5c 5 ай бұрын
या अनफड लोकांना मंत्री बनवल्यावर असच होणार
@deepakmadhvi1571
@deepakmadhvi1571 5 ай бұрын
विद्यार्थी वर्गाला विनंती आहे की अशी मिळाली तर पुढे व्हा, हे नेते लोक ऑफिस मध्ये गेले की आपल्या सारख्या सामान्य माणसाला तात्कालत ठेवतात,
@Strombreaker2340
@Strombreaker2340 5 ай бұрын
बघा अजूनही वेळ गेलेली नाही यांची जागा दाखवायला नाहीतर हे आपल्याला जागा दाखवतील😢
@devanandsavandkar7454
@devanandsavandkar7454 4 ай бұрын
भाजप हटाव महाराष्ट्र राज्य बचाव
@rameshwarjagtap8578
@rameshwarjagtap8578 4 ай бұрын
यला कोणी मंत्री केलं
@dnyaneshwarpatil2263
@dnyaneshwarpatil2263 5 ай бұрын
नोकऱ्या देण्याऐवजी मला नोकऱ्या घालवता येतात बेकारी वाढवता येते मीच गाढवं राखतो तर तुम्हाला नोकऱ्या कुठून देणार बरं
@sunilshinde1759
@sunilshinde1759 5 ай бұрын
हे कसले पुढारी यांना काय प्रश्न आहे हे कळत नाही यांना पदविधर मधून कसे निवडून दिले काय मतदार भाग्य तुमच काय बघीतल यांच काय नुसत्या भाषेला भाळला काय
@chikhalelakshman7344
@chikhalelakshman7344 5 ай бұрын
Tecnical education minister... Sadha satal yancha bhang padat nahi kesaaacha mag dokyat kaay asaanar yanchya..
@krishnatkhalate7024
@krishnatkhalate7024 3 ай бұрын
Campus mahit Nahi Education Minister
@Ab-pc2bj
@Ab-pc2bj 5 ай бұрын
मा. चंद्रकांत दादा खरंच भारी माणूस आहेत. ते खूप कामे करतात पण त्याचा कधीच गाजावाजा करत नाहीत. कधीच क्रेडिट घेत नाहीत.
@vijayshingate1785
@vijayshingate1785 5 ай бұрын
कशाला झक मारायला मंत्री झालाय का
@anilkumarkarande5033
@anilkumarkarande5033 5 ай бұрын
कॅम्पस selection हे विद्यार्थी चे कॅलिबर वर अवलंबून असते. तुम्ही सक्षम असेल तर निश्चित selection होईल. शेवटी प्रायव्हेट कंपनी असते. तिथे quality पाहिजे.
@PavanRaut-ky8tn
@PavanRaut-ky8tn 5 ай бұрын
यात त्या बिचाऱ्या मंत्र्याचा काही ही दोष नाही? दोष मतदाराचा आहे? बिनडोक लोकांना निवडून देतात 😂😂?
@user-ho8ix7yz6t
@user-ho8ix7yz6t 5 ай бұрын
दोष evm मशीन
@vikaskadgawkar7239
@vikaskadgawkar7239 4 ай бұрын
हिमाचल च टिकीट काढून जवळ ठेवा साहेब
@satishshinde367
@satishshinde367 5 ай бұрын
कॅम्पस या शब्दाचा अर्थ देखील आशा मंत्र्यांना समजत नसेल तर खरंच हे आमच्यासाठी काय करतील प्रश्न आहे
@chaitanyapawar5323
@chaitanyapawar5323 5 ай бұрын
चंद्रकांत पाटील नारायण राणे कुठून कुठून अशा अडाणी चो.😂 गोळा केलेत काय माहित 😅🙏 मुळात अशा अक्कल नसलेल्या मंत्र्यांमुळे नोकर््या कमी आहेत 😢
@dinuchandu7081
@dinuchandu7081 5 ай бұрын
नोकरया वाढल्यामुळे अपेक्षा उंचावल्या व कृषी प्रधान भारत बेरोजगार प्रधान झाला 🤔🤔🤔🤔🤔🤔
@chaitanyapawar5323
@chaitanyapawar5323 5 ай бұрын
@@dinuchandu7081 नोकऱ्या जाऊ देत पण तो नारायण उद्योग मंत्री झाल्यापासून छोटे उद्योजक यांचं भविष्य अंधारमय झाला आहे हे छोटे उद्योजक शेतकऱ्यांची उच्चशिक्षित मुले आहेत 🤔
@murlidharsontakke1499
@murlidharsontakke1499 5 ай бұрын
'Campus ' माहीत नाही असे मंत्री हाकला.bjp हटाव देश बचाव!!!
@arungaikwad702
@arungaikwad702 5 ай бұрын
ह्या चांपाच्या हातात काही नाही, सगळे निर्णय टरबुज घेतो
@splashsplash2061
@splashsplash2061 3 ай бұрын
तुमचा पुढाऱ्यांचा तोच प्रॉब्लेम असतो, की इंग्लिश मध्ये तर नाहीच समजणार पण मराठीत विचारलेला प्रश्न सुद्धा डोक्यात घुसत नाही समजत नाही.प्रश्न ऐकायची सवय नाही आणी प्रश्नांची उत्तरे देण्याची लायकी पण नसते ह्यांची.
@MadhavMali-yl5kw
@MadhavMali-yl5kw 5 ай бұрын
BJP वाल्यांनी किती महिलांना न्याय दिला आहे? हे सरकार नेच जाहीर करावे.😊
@sanjaybhagwankamble9765
@sanjaybhagwankamble9765 5 ай бұрын
😂😂😂😂😂याला समजत नाही हा सलग 20वर्षे शिक्षक आमदार राहीला आहे.लाज वाटली पाहिजे.याला
@rajusangle7384
@rajusangle7384 5 ай бұрын
तुला नाही समजणार तुम्ही हिमालय शोधा😅😅
@Santoshpahur
@Santoshpahur 4 ай бұрын
शाबाश हे प्राध्यापकांना स्टेजवर विचारतात आणि कुलगुरूंना सुचवतात 😂 हे आहे मतदारांच धर्म प्रेम व टैलंड
@NavnathWagh21
@NavnathWagh21 5 ай бұрын
इथ चंपा ची ग्यारंटी नाही पुढचं तिकीट कोथरुड मध्ये मिळेल की मिळणारच नाही.... त्याला हा प्रश्न कसा कळणार
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 4 ай бұрын
विषय समजत नाही तर मंत्री कसे काय बणलात.
@user-tq4gh3qd2s
@user-tq4gh3qd2s 5 ай бұрын
ह्या अनपड माणसाला काय समजणार.. कॅम्पस म्हणजे काय...😂😂😂
@mihirandgrisha8312
@mihirandgrisha8312 3 ай бұрын
जे IT वाले आहेत ते च समझू शकतील
@nileshbelose2461
@nileshbelose2461 5 ай бұрын
ये कुरख ताई तु प्रस्न काय विचारला नोकरी देणार येचा उत्तर देय. अडाणी अमदार निवडून दिला का असाच होणार
@sunilkalaye1934
@sunilkalaye1934 5 ай бұрын
चंपा la काही समजले नाही 😂
@pravindeore9689
@pravindeore9689 5 ай бұрын
याला कैंपस pan महित नहीं
@rajujawalakar3206
@rajujawalakar3206 5 ай бұрын
मला वाटतंय कंपास ऐकू आला असावा त्याला
@Bharatkanagarik903
@Bharatkanagarik903 5 ай бұрын
कॅम्पस म्हणजे काय हे त्याला समजत नाही
@user-zq9hv6lb2z
@user-zq9hv6lb2z 5 ай бұрын
सलाम मुली
@rajendramore8140
@rajendramore8140 5 ай бұрын
ह्यांना प्रश्न च कळत नाहीत तर मग आपण अश्याना का म्हणून निवडून द्यायचे
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 2,4 МЛН
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 48 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 5 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 160 МЛН
Inside Akhilesh Yadav's Wild Wild Rally ft. Samdish Bhatia | Unfiltered by Samdish
21:16
PART 1-DELHI ke 64. no. or 66 no. k0the ka SACH - PALLABI GHOSH .
27:20
Utkarsh Gaur Podcast
Рет қаралды 3,3 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 2,4 МЛН