पवार साहेबांवर ज्या व्यक्तीने हात उचलला त्याचं पुढं काय झालं तुम्हाला माहीतेय का | Sharad Pawar

  Рет қаралды 2,084,191

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Жыл бұрын

पवार साहेबांवर ज्या व्यक्तीने हात उचलला त्याचं पुढं काय झालं तुम्हाला माहीतेय का | Sharad Pawar
2011 चा काळ. देशात वाढती महागाई, करप्शन, बेरोजगारी, शेतीमालाचा हमीभाव यांसारख्या मुद्द्यावरून अँटी काँग्रेसी वातावरण तयार व्हायला लागलं होतं. दिल्लीत त्याचं प्रमाण जास्त होतं कारण तिथं अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाचा उदय होत चालला होता. गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसने फक्त देशाला लुटलं असा सूर दिल्लीच्या घराघरातून उमटायला लागला होता आणि विरोधी पक्षाकडून त्याला अधिक खतपाणी मिळत होतं. त्यामुळं जनतेमध्ये बेक्कार आक्रोश होता. लोकं वाढत्या महागाईनं आणि शेतमालाच्या कमी भावाअभावी त्रस्त होते. स्वतः शरद पवार साहेब त्यावेळी देशाचे कृषीमंत्री होते आणि त्यानिमित्ताने दिल्लीत इफ्फोच्या कार्यक्रमासाठी चालले होते. दरम्यान एका ठिकाणी थांबून त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि ते जायला निघाले. तेवढ्यात एका रागावलेल्या पंजाबी तरुणानं येऊन पवार साहेबांच्या कानशिलात लगावली. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर शरद पवार बिथरले. त्यांचा तोल जाऊन ते भिंतीवर कोसळल्याचं चित्रही कॅमेऱ्यात कैद झालं. मात्र त्यानंतर पवार साहेब काहीचं न बोलता तिथून निघून गेले आणि तिथं असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्या संबंधित हल्लेखोराला पकडलं. पण त्या हल्लेखोराचं पुढं काय झालं ? तो हल्लेखोर आठ वर्ष कुठं पळून गेला होता. त्याने केलेला हल्ला खरच रागातून झाला होता की ते कुणाचं प्लॅनिंग होतं, सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात,
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#sharadpawar
#sharadpawarslapped
#harvindersingh
#pawar
#sharad
#sharadpawarattacked
#sharadpawarlatestnews
#manwhoslappedsharadpawar
#arvindersinghslappedsharadpawar
#ncpchiefsharadpawararvindersingh
#harvinder
#edsharadpawar
#ncpsharadpawar
#sharadpawarncp
#sharadpawarlive
#sharadpawarnews
#sharadpawaroned
#slappingsharadpawar
#fironsharadpawar
#sharadpawarresign
#sharadpawarnephew
#sharadpawaronajitpawar

Пікірлер: 2 300
@ganeshshardul9319
@ganeshshardul9319 Жыл бұрын
My respect for रागावलेल्या पंजाबी तरुण 🤗
@ankushraut6816
@ankushraut6816 Жыл бұрын
Bhakttttt😂😂😂😂😂
@YTajit_5
@YTajit_5 Жыл бұрын
Andh hakt
@prashantinvestor1198
@prashantinvestor1198 Жыл бұрын
Toh Andhbhakt….N Tumhi Dogh Kay ahe Mg Vakil ahe ka Pawar che😂😂
@one_side_loversss
@one_side_loversss Жыл бұрын
​@@ankushraut6816लाळ चाटे 😂
@indianvetcare2204
@indianvetcare2204 Жыл бұрын
@@ankushraut6816 are bhau akash banarggi pahun bhakat mant ashil pn pn bhrshtacharche samrthn karnara distoy thodi vatu de 🤬
@shashikantpawar8763
@shashikantpawar8763 Жыл бұрын
भ्रष्टाचार संपवायला हरविंदर सिंह सारखेच तरुण पुढे यायला हवेत!
@ankushraut6816
@ankushraut6816 Жыл бұрын
Bjp hatawo corruption mitawo
@SaiprasadChitnis-jg2bj
@SaiprasadChitnis-jg2bj Жыл бұрын
खरे आहे.
@SM-ih3go
@SM-ih3go Жыл бұрын
Waah! Ashya kanfadat marun kai deshacha bhala honar saang baghu. Fukat data ahe mahun kahihi okaycha!
@barbarik1942
@barbarik1942 Жыл бұрын
@@SM-ih3goekani marun nahi honar pn hazaro lakho tarun jar uthle tar nakkich huil 🙏
@ManishPatel-qv3gk
@ManishPatel-qv3gk Жыл бұрын
Ata kuthe ahet - Harvinder ani Anna Hazare - BJP ni 400 cha cylinder - 1200 rupaiy - SMRITI IRANI SARKHA - Congress chya time la Mahagaii 50% ni vadhychi - ata 300 takke - petrol 100 rupaiy- Dal Bhat Ghau sagle 100% ni wadh - SHATKARI la - Gajjar - Arre Shashi - BJP sarkhi MADARCHOD party nahi - Manipue madhe - Muslim la sodla - TRIBAL Kuki ani Meitri madhe - AAG lavli - 80% Police Station Lootle gele - Bhad khau _ BJP MADARCHOD PARTY ahe - ADANI la sagle industry - Tel company, Airport, Cement, Port, Defence deal, Electricity - Modi la bahinn nahi - nahi tar ti pann dilli asti - Corruption mitle Pahije - pahile - BHADD kahu BJP la Hatva
@prasad308
@prasad308 Жыл бұрын
एकच वाजवली..पण सुखद आठवण देऊन गेला 😂. सरदारजी आयुष्यमान भव !!
@bhushanrajput1682
@bhushanrajput1682 11 ай бұрын
😁😁
@karmilosequeira4249
@karmilosequeira4249 9 ай бұрын
Yes,correct.
@chandratejpatil2452
@chandratejpatil2452 9 ай бұрын
सरदार तुझ्या आईला झवत असणार नक्कीच... त्यामुळं सुखद वाटत असणार का र 😂😂😂😂
@DhanuMaske
@DhanuMaske 5 ай бұрын
Hoooo 😂
@ashakulkarni608
@ashakulkarni608 4 ай бұрын
ते​@karmilosequeira424 झव झव9 8:08
@sauravkawde
@sauravkawde Жыл бұрын
भाऊ तू पहिलं साहेब बोलण बंद कर, बाकी पंजाबी तरुणाने विषय भरीच्च काम केलंय त्या बद्दल सलाम त्याला👏👏
@wildhogs4417
@wildhogs4417 Жыл бұрын
Hech bolnar hoto....
@tejaskole446
@tejaskole446 Жыл бұрын
Barobar ahe bhava tuza, pan aplya bhavala vatat asel ki naste udyog nako mage lagayla .... Mhanun vaire bolat asel. Actually apan jya veli Social Bolat asto tevha Aplyala asa adar bhav(पद असो वा नसो) / पदाचा maan etc. Ya goshtin mule साहेब/माझी/आदरणीय/भूतपूर्व asa kahi bolava lagta. Interview madhe pan.... Mi mazhya varun sangatoy
@RushikeshFalkeArtVlogs
@RushikeshFalkeArtVlogs 10 ай бұрын
@@tejaskole446 हो बरोबर आहे तुमचं. तेवढी परिपकवता दिसत नाही आजकाल
@sanatani-hindu42
@sanatani-hindu42 9 ай бұрын
शरद पवार मरणे काळाची गरज बनली आहे
@RANVIRStudent
@RANVIRStudent 4 ай бұрын
​@@sanatani-hindu42😂
@vilasmahindrakar8854
@vilasmahindrakar8854 Жыл бұрын
माहिती बद्धल धन्यवाद. !!!! पंजाबी तरुणाचे मनापासून आभार. !!!!!
@brothersbrand3557
@brothersbrand3557 Жыл бұрын
😂😂
@rushikeshtawde9241
@rushikeshtawde9241 Жыл бұрын
अजुन 2-4 हानल्या अस्त्या तर महाराष्ट्र खूप पुढे गेला असता हा नसलेला कांदा आहे😡
@beingradhey
@beingradhey Жыл бұрын
😂😂😂😂
@pramodjadhav5773
@pramodjadhav5773 Жыл бұрын
Are chongya 2014 pasun Maharashtra hi khari adhogati suru jhaliy te pn bol n, khari pragti punyach IT hub tr pawaranchya kalat ubh rahil
@satishpawar2594
@satishpawar2594 Жыл бұрын
Chat tyachi
@pramodjadhav5773
@pramodjadhav5773 Жыл бұрын
@@satishpawar2594 tu chat fadan-vishari nagoba chi
@narendraveer4509
@narendraveer4509 Жыл бұрын
Perfect Rushi👍
@developer-nv4zf
@developer-nv4zf Жыл бұрын
त्या सरदार ला मानलं पाहिजे 🙏🚩 महाराष्ट्राच्या करोडो लोकांच्या मनात जे आहे ते त्याने पूर्ण केले🙏🚩 जय महाराष्ट्र🚩🚩
@dashrath3347
@dashrath3347 Жыл бұрын
हात उगारला म्हणणं चुकीचं आहे, ऊलट आतापर्यंत केलेल्या कामाचा सामान्य नागरिकांने दिलेला हा सर्वोच्च देशी पुरस्कार आहे
@sachinshelke7574
@sachinshelke7574 15 күн бұрын
😂😂😂
@umeshthange2619
@umeshthange2619 Жыл бұрын
हा किस्सा ऐकून मला अस वाटला की विषयच भारी हे यूट्यूब चॅनेल पण राष्ट्रवादी च्या ताटाखालचं मांजर आहे💯👌🏻
@anilkamble7715
@anilkamble7715 Жыл бұрын
तु तर गुजराती चया ताटाखालच बोका आहेस.
@sanrajnimbalkar7558
@sanrajnimbalkar7558 Жыл бұрын
barobar bhava
@ganeshshardul9319
@ganeshshardul9319 Жыл бұрын
खरंय 💯
@PradipLashkar
@PradipLashkar Жыл бұрын
😂😂
@RahulPatil-yk1bm
@RahulPatil-yk1bm Жыл бұрын
😂😂
@ganamite004
@ganamite004 Жыл бұрын
खोटी बातमी देऊ नका, हरविंदर सिंग ने शेती विषयी काही प्रश्न विचारले होते पण उर्मट उत्तर मिळाल्यावर त्याने चांगलीच उतरवली
@MrBHAGATS
@MrBHAGATS Жыл бұрын
Appreciate Harvinder’s effort
@bhagwanechale1840
@bhagwanechale1840 Жыл бұрын
त्या पंजाबी तरुणाने जी हिम्मत दाखवली त्या बद्दल सलाम ,
@siddhumule2406
@siddhumule2406 Жыл бұрын
गोळी घालून मारलं असतं तर बर झालं असतं सरदार जी जिंदाबाद
@rajendrasonawane7204
@rajendrasonawane7204 Жыл бұрын
Gup re bhatkya kutra
@AMITPATIL-br6xo
@AMITPATIL-br6xo Жыл бұрын
😂😂😂
@namo-pj2ll
@namo-pj2ll Жыл бұрын
😂😂😅🙏🙏👍
@iproudtobeanindian130
@iproudtobeanindian130 Жыл бұрын
Tuzya aaila zavle ka pawrsheb
@rajkiransanap366
@rajkiransanap366 Жыл бұрын
😜😜😜
@JSR1551
@JSR1551 Жыл бұрын
एकदम कडक हरविंदर सिंग 😂😊😊👍👍👍एकदम बरोबर
@mr.shekhar5247
@mr.shekhar5247 Жыл бұрын
तु मूर्ख नाही येडझवा अंड भक्त आहे
@vaibhavbagul1066
@vaibhavbagul1066 Жыл бұрын
कशाला चार चार वेळा पवार साहेब म्हणतोय साहेब सुद्धा लावायला लाज वाटतेय
@vijaylokegaonkar9449
@vijaylokegaonkar9449 Жыл бұрын
Barobar, asha mansana saheb, sir, mahnaychech nahi. Kibahuna hyala tar nahich
@wildhogs4417
@wildhogs4417 Жыл бұрын
Hech bolnar hoto ,😉thanks
@essjay9768
@essjay9768 11 ай бұрын
Respect for Sardar ji 🙏
@amitbhau
@amitbhau Жыл бұрын
अगोदर सरदार चा खुप राग आला होता कि मराठी माणसावर हाथ उचला ते पाहून, पण "मी संभाजी नगर न म्हणता औरंगाबादच म्हणेल " हे ऐकल्यावर मराठी माणसांचा राग येत आहे कि एखाद्या कट्टर मराठी माणसाने ह्याला का नाही झोडपलं 🤬
@ashokbhosle51
@ashokbhosle51 Жыл бұрын
माहिती घे मित्रा आयबीएन लोकमतने आमच्याकडून ऐकण्याची चुकी झाली म्हणून दिलगिरी व्यक्त केल्याची बातमी आहे माहिती घेत जा अर्धवट ज्ञान घातक असतं
@user-fd4xe1mu2t
@user-fd4xe1mu2t Жыл бұрын
आणि हो त्या भोसले आहेस त्या फडतूस राष्ट्रवादी साठी शिवाजी महाराजांची तेजस्वी प्रतिमा विसरू नको . प्रत्येक वेळी शरद्याने आणि त्याच्या पक्षाने हिंदू आणि शिवाजी महाराज यांच्या बद्दल काहीबायी बोलून मानहानीच केली आहे .
@sgt5508
@sgt5508 Жыл бұрын
खूप उशीर लावला या माणसाला समजण्यासाठी, तुम्हीच नाही तर या महाराष्ट्राने.
@jaikisan6367
@jaikisan6367 Жыл бұрын
याबाबत लोकमत ने खोटी बातमी छापली म्हणुन माफी मागितली आहे
@jaikisan6367
@jaikisan6367 Жыл бұрын
शेतातले शेंगदाणे शरद पवार यांचा द्वेष करतात
@NATIONALISTBOY1
@NATIONALISTBOY1 Жыл бұрын
हात उचलला नाही मुस्काट फोडलं असं म्हणा, ऐकायला चांगल वाटतं
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 Жыл бұрын
नागपूर च्या मदरसा सडलेल्या मेंदूच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गालाला तेल लावून ठेवावे फेकू देश सोडून जाणार तसे शेपूट घालून लपू नये
@beacamearoaster8432
@beacamearoaster8432 Жыл бұрын
😂
@bhimraokhabale5369
@bhimraokhabale5369 Жыл бұрын
तू स्वताच नाव देणेस एवढ ढा भितो थोबाड फोडताना तूझ खानदान पण संपल. ढ
@user-me7id6iz2u
@user-me7id6iz2u Жыл бұрын
​@@beacamearoaster8432😂
@nileshtonde7359
@nileshtonde7359 Жыл бұрын
Lay bhari jabardast saheb maan gaye sir manatle bolta mazya
@anirudhjit
@anirudhjit Жыл бұрын
त्या पंजाबी तरुणाला सॅल्यूट 👌
@amarganbavale4844
@amarganbavale4844 Жыл бұрын
देवाला नको असलेली माणसे तो वर कधीच बोलवून घेत नाही ....तिथं पण राजकारण झालं तर पुढचं लई अवघड हूईल म्हणूनच आज हे दिवस बघायला मिळतात कर्म...आमचे साहेब एकच बाळासाहेब ठाकरे....😢😢एक था टायगर....
@uniquec306
@uniquec306 2 ай бұрын
True
@prafullpandhare9943
@prafullpandhare9943 Күн бұрын
अटल पासून आडवाणी पर्यंत सगळेच जनतेच्या टॅक्स च्या पैशावर पोसले जात आहेत .
@santoshsalvi3423
@santoshsalvi3423 Жыл бұрын
अरविंदरला खर तर अवार्ड दिले पाहिजे. आणि पुणे वगळता कुठेही काही प्रतिक्रिया उमटली नव्हती
@shashikantnaik5134
@shashikantnaik5134 Жыл бұрын
Tumhi kuthe tari gu khat hotat mhanun tumhala disal nahi
@jayhind9516
@jayhind9516 4 ай бұрын
खर आहे
@jayhind9516
@jayhind9516 4 ай бұрын
साडेतीन जिल्ह स सोडता😂😂 सगळीके खुशीची लहर होती.
@santoshsalvi3423
@santoshsalvi3423 4 ай бұрын
@@shashikantnaik5134 मग तू काय त्याचा चाटत होतास का म्हणुन फक्त तुलाच दिसत होती
@shamshinde3706
@shamshinde3706 Ай бұрын
बरोबर
@motivationaladda4346
@motivationaladda4346 Жыл бұрын
8 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये साहेब हा शब्द 8000 वेळा बोललात त्यासाठी एखादा 🏆 द्यायला पाहिजे तुम्हाला 😂😂😂😂
@bajiraomasal
@bajiraomasal Жыл бұрын
😂😂😂 सही पकड़े 😅
@rahuldeore49
@rahuldeore49 Жыл бұрын
Anchor bahutek 3½ jilhya madhun asnaar😝😝
@sandeepgude
@sandeepgude Жыл бұрын
एकदम बरोबर
@dharmessh7999
@dharmessh7999 Жыл бұрын
एकदम बरोबर😅😅
@rohanlate5277
@rohanlate5277 Жыл бұрын
narad pawar la hoy ??
@ramchandramali2053
@ramchandramali2053 Ай бұрын
हरविंदरं भाऊ तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
@prashantbhujbal6718
@prashantbhujbal6718 Жыл бұрын
जुन्या चांगल्या आठवणी जाग्या झाल्या।
@maheshbamankar7468
@maheshbamankar7468 Жыл бұрын
तसं पाहिलं तर आत्ताचा कृषिमंत्री कोण आहे हे कोणालाच माहित नसणार.....
@ashokpatil-999
@ashokpatil-999 Жыл бұрын
बरोबर
@rajeshraut1149
@rajeshraut1149 Жыл бұрын
Barobar
@007Monty
@007Monty Жыл бұрын
मोदी+तडीपार लl Kanpad बसणार....
@kevalkhawane
@kevalkhawane Жыл бұрын
narendra sing tomarcha aahe gelya 3 varshapasun , aaplya rajyatla naslyane mahit nasel
@tusharbankar1069
@tusharbankar1069 Жыл бұрын
नरेंद्र सिंग तोमर
@mahendrasinghkshatriya5271
@mahendrasinghkshatriya5271 Жыл бұрын
*साहेब शंभर वर्ष जगो...परंतु महाराष्ट्र कंटाळलाय हे ही खर राव!!!!*
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 Жыл бұрын
नीच भाजप चा भिकारी
@one_side_loversss
@one_side_loversss Жыл бұрын
​@@sukalalshinde4144लाळ चाटे 😂
@ulkaloke8401
@ulkaloke8401 3 ай бұрын
😂
@sagarpangare11
@sagarpangare11 Жыл бұрын
हरविंदरसिंग सॅल्यूट अच्छे काम किया आपने👍
@Slayer-ub8bz
@Slayer-ub8bz Жыл бұрын
सलाम त्या हरविंदर सिंग ल 🙏🏻🤝🏻
@Jeevan14621
@Jeevan14621 Жыл бұрын
दादा तुमच्या या साहेबाच औरंगाबाद वरच प्रेम यावर एक व्हिडिओ बनवला तर तुमच्या चॅनेलची प्रसिद्धी होईल. धन्यवाद. जय श्री छ.संभाजी नगर.
@JSR5362
@JSR5362 Жыл бұрын
Are ha kay bolel..
@coolcatool
@coolcatool Жыл бұрын
Kay bolale tya peksha kay kele te bagh. Tyancha sammati shivay he jhale naste.
@harshlover3865
@harshlover3865 9 ай бұрын
Respect for Harvinder Singh 📈📈
@nilojirajeshirke1392
@nilojirajeshirke1392 Жыл бұрын
Harvidar सिघं great job, 👍👍
@shaileshkharat8186
@shaileshkharat8186 Жыл бұрын
जोरदार वढली होती लई मजा आली जुना व्हिडिओ पाहून तो ...म्हणे मी औरंगाबाद च म्हणणार संभाजी नगर नाही😡
@prasadpatil7948
@prasadpatil7948 Жыл бұрын
कानफडात बसायला वृत्ती कारणीभूत आहे...नाही तर पंतप्रधान झाले असते साहेब...
@vaibhavgodhade6520
@vaibhavgodhade6520 Жыл бұрын
हा शेट्ट पंतप्रधान म्हणे
@narendrashaha5024
@narendrashaha5024 Жыл бұрын
Tasa Tr Me Pn American President Zalo Asato 😂
@user-mh2su2pd4r
@user-mh2su2pd4r Жыл бұрын
​@@narendrashaha5024😂😂😂
@prabhakaradagale1991
@prabhakaradagale1991 9 ай бұрын
नेत्यांना वेळीच धडा शिकवणे आपल्या पुडील पिढी साठी गरजेचे वाटते
@NileShindePatil
@NileShindePatil Жыл бұрын
धन्यवाद, खूप दिवस हा प्रश्न पडला होता त्याचं उत्तर भेटलं!
@Gopal_Patil
@Gopal_Patil Жыл бұрын
शरद पवार महाराष्ट्र चा औरंगजेब पेशा मोठा खलनायक आहे.
@aaplilokshahi7
@aaplilokshahi7 4 ай бұрын
मनातला विषय घेतलास भाई ! धन्यवाद
@sharadtawade4429
@sharadtawade4429 4 ай бұрын
खूपच सुंदर दृष्य होतं ते. अविस्मरणीय!
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Жыл бұрын
भ्रष्टाचार कमी करण्यासाठी हरविंदर ने प्रयोग केला पण तरीही सुधारणा झाली च नाही.भ्रष्टाचार वाढत च गेला
@avinashhebbalkar2920
@avinashhebbalkar2920 Жыл бұрын
एक मोदीला पण लगावली पाहिजेत त्याशिवाय महागाई होणार नाही कमी 😊
@Royal_50227
@Royal_50227 Жыл бұрын
🤣🤣👍
@3rdeyevision54
@3rdeyevision54 Жыл бұрын
आता डाव्या कानफटात पेटवली पाहिजे ह्या थेरड्याच्या. पूर्वी उजव्या कानफटात पेटवली होती सरदारजी ने.
@zzzzzz7989
@zzzzzz7989 Жыл бұрын
​@@avinashhebbalkar2920 ek tujhya aaila shot lavayla lagel tashi tula akkal yenar nahi
@dnyaneshwarkotwal3452
@dnyaneshwarkotwal3452 Жыл бұрын
2024 modich yetoy
@yuvrajpatil480
@yuvrajpatil480 Жыл бұрын
मी तो रोज व्हिडिओ दिवसातून चार वेळा पाहतो😊😊😊😂😂
@bhappy7220
@bhappy7220 Жыл бұрын
जबतक चुतीयोंकी फौज है तबतक मोदीकी मौज है
@bhappy7220
@bhappy7220 Жыл бұрын
उकरंडा भरणारे आहेत हे जमीनी वीकुन
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
हमारी दोस्ती बनी रहे ha पण बग 🤣🤣
@ajaydeshmukh2689
@ajaydeshmukh2689 Жыл бұрын
😂😂😂
@nitirajbharaskar7036
@nitirajbharaskar7036 Жыл бұрын
😂😂😂
@ravi8574
@ravi8574 11 ай бұрын
सुखद आठवणी ला उजाळा देण्यासाठी धन्यवाद
@phulajichavan5809
@phulajichavan5809 9 ай бұрын
अर्धवट माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
@shishirborde2585
@shishirborde2585 Жыл бұрын
सरदारजी ने पावरांचेच बारा वाजवले 👏
@akashp5158
@akashp5158 Жыл бұрын
Tula lai changla vtat ahe
@sachins9256
@sachins9256 Жыл бұрын
बोर्डे म्हणजे कुजका भट, बुधवार पेठेटला
@bhappy7220
@bhappy7220 Жыл бұрын
तुझ्या तेरा वाजवलेत मोद्या नं ते बग चळपाटण्या
@premkankal9008
@premkankal9008 Жыл бұрын
Proud of you gurvinder sing ❤
@rogerhouston9433
@rogerhouston9433 Жыл бұрын
Tere Gand me khujali hai kya..
@saiprasadchitnis2373
@saiprasadchitnis2373 Жыл бұрын
Harvindar Singh ✔✔
@ajaypachde5097
@ajaypachde5097 Жыл бұрын
अब वो मादरचोद अरविंदर कहॉ है, दिमागी हालत ठीक नही, पॉटी खाता था कया😂
@user-eu7pd1rh8f
@user-eu7pd1rh8f Жыл бұрын
Nathuram, Mafivir chi Aulad
@OfficialAbhinavshukla1111
@OfficialAbhinavshukla1111 Жыл бұрын
​@@user-eu7pd1rh8f गप्प बस भविष्यातील लांड्या 😜
@JaiShreeRam13099
@JaiShreeRam13099 11 ай бұрын
एवढे पाप केले आहे की देव पण बोलवत नाहीय, इतकिशी गोष्ट पण लोकांना समजत नाहीत 😅
@uddhavbade6998
@uddhavbade6998 Ай бұрын
एकादशीच्या दिवशी मटण खाणारा राक्षस
@Abdullaomar-fb1ze
@Abdullaomar-fb1ze Ай бұрын
Indra pn ghabrat asan ardhe dev fodun swathach raja banan ha 😂
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 12 күн бұрын
तुझे आई बाप पुण्यवान आहेत ना म्हणजे लवकर जाणार वरती....🙌🏻
@shankarwarpe8083
@shankarwarpe8083 Жыл бұрын
हात उचल ला नसून मुस्काड झोडल्या अस सांगा
@gladiatorsgroup8124
@gladiatorsgroup8124 Жыл бұрын
महागाईने नाही , भराष्टाचार केला म्हणून मारले होते
@mr.shekhar5247
@mr.shekhar5247 Жыл бұрын
लिहायला शिक अगोदर आला मोठा अंड भक्त 😄
@PradipLashkar
@PradipLashkar Жыл бұрын
@@mr.shekhar5247 👌💯😂😂😂
@ranikokate4325
@ranikokate4325 Жыл бұрын
​@@mr.shekhar5247 tu kiti barobar lihilas vaaaaaaaaaaa😅
@mr.shekhar5247
@mr.shekhar5247 Жыл бұрын
@@ranikokate4325 आत्ता याच्या मध्ये काय चुक होती माहित नाही ...बहुतेक तुम्ही पुण्याच्या असणार
@ranikokate4325
@ranikokate4325 Жыл бұрын
@@mr.shekhar5247 Tula Grammer shikvav lagel ye punyat
@sandeepk846
@sandeepk846 Жыл бұрын
हरविंदर झिंदाबाद ❤️❤️❤️👍👍👍
@mck4278
@mck4278 11 ай бұрын
कान फडात दिली आणि थोबाड वाकडे झाले शेतकऱ्याचा तळतळाट होता.
@MPatil_Quotes
@MPatil_Quotes 11 ай бұрын
हरविंदर सारखे व्यक्ती साठी मनातून reepect.... खंत याची वाटते की विदर्भातील शेतकऱ्याने का मारली नाही ...त्यावेळी आम्ही 8 वर्शचे असल्याने काही करू शकलो नाही
@unofficial_gautami941_
@unofficial_gautami941_ Жыл бұрын
*बगळी शॉट बसला होता पवारला त्या दिवशी*
@kailashambarde6401
@kailashambarde6401 Жыл бұрын
😭😭😭😭😭😭😭😭😃😃😃😃
@AvinashKhavle
@AvinashKhavle Жыл бұрын
किती खरं किती खोटं हे देवाला माहीत
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 22 күн бұрын
छान माहिती दिली अभिनंदन तुमचे
@Shrikant_9
@Shrikant_9 Жыл бұрын
Jio Harwindar Singh shabbas re pathya! 👍
@HarpreetSingh-ve8hq
@HarpreetSingh-ve8hq Жыл бұрын
Respect for Gurvinder Singh 📈
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 Жыл бұрын
एक पागल दुसरे पागल के साथ
@sks2158
@sks2158 Жыл бұрын
​@@sukalalshinde4144 कोण? शरद?
@satishm223
@satishm223 11 ай бұрын
​@@sukalalshinde4144ek kaam kar pawar ko french kiss de jakar😂😂
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 Жыл бұрын
शेरास कधीतरी सव्वाशेर मिळतोच
@suhaskalvankar1513
@suhaskalvankar1513 Жыл бұрын
मराठा तरुणांनी शीख पंथ समान मारग स्वीकारावा व आपले पूर्वीचे शौर्य,सामर्थ्य व स्वाभिमान परत मिळवावा.
@macboyle1345
@macboyle1345 4 ай бұрын
नाही ती आरक्षण मिळालं तरीही दारूबाज च बनणार कारण त्यांना प्यायला पैसे नसले तर ते नेत्याना भाऊ भाऊ करून पिसाळतात नाही तर पैसे मिळाले नाही तर गांजा पिऊन पडून राहतात, ग्रामीण भाग शेहरी भाग कुठंही हेच चालू आहे, सरकारने या बेरोजगार मुलांच्या क्रयशक्ती वापरच करू शकले नाही आता, हा डेमोग्राफिक divident demografic disaster व्हायला वेळ लागणार नाही, बेरोजगारांना रोजगार, business साठी बूथ तयार करा तालुका, जिल्हा ठिकाणी, नाहीतर crime, rape, आणि दारूबाजी वाढेल आणि देशाची पुढची पिढी बरबाद होईल.
@Love-Love200
@Love-Love200 20 күн бұрын
सुन्था झालाय बऱ्याच जणांचा
@MRANNONYMOUS
@MRANNONYMOUS Жыл бұрын
Singh is king 👑
@3rdeyevision54
@3rdeyevision54 Жыл бұрын
*औरंग्या-प्रेमी बाबरमतीकराचं पुढे काय होणार? हे महत्त्वाचे आहे. ह्याचा, ह्यांच्या वंशाचा, ह्यांच्या नीच विचारधारेचा सत्यानाश निश्चित आहे.*
@user-zy5dm6cu8i
@user-zy5dm6cu8i Ай бұрын
त्याच्या थाडग्या शेजारीच याचे पण थडेगे उभारणार
@user-gb8dd9hi9u
@user-gb8dd9hi9u Жыл бұрын
भ्रष्टवादीचे अध्यक्षंचे शर्दूद्दीनचे थोबाड हरविंदर सिंह च्या एका चापटीने थोबाड वाकडं झालं होय अरे वाह!👌😎 💪🙏 जय श्रीराम जय वाहेगुरू 🙏🚩
@AJArtGalleryAj
@AJArtGalleryAj Жыл бұрын
🤣
@rajendranikat951
@rajendranikat951 Жыл бұрын
मस्त वाटलं..
@nikhilpatil7509
@nikhilpatil7509 4 ай бұрын
मजबूत कान फट्यत लगावली ❤
@JaiShreeram-cu9og
@JaiShreeram-cu9og 9 ай бұрын
Sardar loka madhe khup guts astat...i really proud of that they r part of our nation❤
@KiRKiRA369.
@KiRKiRA369. Жыл бұрын
I am Marathi proud of you Sardarji Great 👍👍
@YesIcan3719
@YesIcan3719 Жыл бұрын
पहिल्या तुझ्या मराठी बापाचे खरे नाव लिही.
@rajjakatar5989
@rajjakatar5989 Жыл бұрын
शेतकरयांचा सात बारा कोरा कोणी केला असेल तर शरद पवारसाहेब आहे 🙏
@dipakghuge2282
@dipakghuge2282 Жыл бұрын
भाऊ समजले नाही..
@Hindudhrmrkshak1011
@Hindudhrmrkshak1011 Жыл бұрын
होना भाऊ सातबाऱ्या वरच शेतकऱ्याच नावच कोर केल ना ......
@mukundrajhans3802
@mukundrajhans3802 Жыл бұрын
बहुतेक कर्ज शेतकर्याचे जिल्हा सहकारी बॅंकांचे होते व त्या बॅंकेच्या अर्थिक उलाढालीवरच राजकारण चालते . शेतकर्यांची ऐशी हजार कोटीची कर्जे माफ करुन जिल्हा सहकारी बॅंकाचा गळा मोकळा करुन जीवदान दिले ... प्रत्यक्ष शेतकर्याना एक नवा पैसाही हातात पडला नाही .....
@ipl4943
@ipl4943 Жыл бұрын
Kahi shetkaryanche sat bare tr swathavhya navavar pan krun ghetle
@dateradhesham5448
@dateradhesham5448 Жыл бұрын
लव्हासा पहा किती शेतकऱ्यांचे 7/12कोरे झाले
@dnyaneshwarchavan9720
@dnyaneshwarchavan9720 Жыл бұрын
एकच दिली होती पण सॉलिड होती...direct साहेबाला भिंतीत घातला☺️☺️☺️☺️☺️
@prashantjagtap5086
@prashantjagtap5086 11 ай бұрын
मुस्कटात दिली थोबड़ीत दिली असे परफेक्ट शब्द वापरा
@musicalishwar5965
@musicalishwar5965 Жыл бұрын
सुपला शाॅट होता तो 🤩😂👍💯🤩
@Thegamernew27
@Thegamernew27 Жыл бұрын
😂😂😂
@maheshpadgaonkar3449
@maheshpadgaonkar3449 Жыл бұрын
😂
@bhappy7220
@bhappy7220 Жыл бұрын
जसा आत्ता अनपड मोदीने देशाला दीलाय सुपला
@OfficialAbhinavshukla1111
@OfficialAbhinavshukla1111 Жыл бұрын
​@@bhappy7220 तु गप्प रे लांड्या 😜😅😂😀
@dnyaneshwarmerje7509
@dnyaneshwarmerje7509 Жыл бұрын
खुप छान माहिती दिल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन,
@rohit45ms7cricketchannel
@rohit45ms7cricketchannel Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद
@devidasbhange4730
@devidasbhange4730 9 ай бұрын
हा किस्सा ऐकून खूप आनंद झाला
@vinaysawantbhosale9995
@vinaysawantbhosale9995 Жыл бұрын
काही का असेना पण बसली मात्र सण सणीत
@mangeshyamatkar4844
@mangeshyamatkar4844 Жыл бұрын
शहाण्याला शब्दाचा मार अन् बेशरमाला जोड्या चा
@daydreamphotographyjalna1059
@daydreamphotographyjalna1059 Жыл бұрын
Appreciate Harvinder Singh
@user-we2jz8iy5n
@user-we2jz8iy5n Жыл бұрын
माहिती बद्दल आभारी
@Maheshb1384
@Maheshb1384 Жыл бұрын
अरे पुढे त्या सरदारजी च काय झालं, ते सांगणार होतास ना?? तू पण सुपारी खालीस😂
@rajendra5762
@rajendra5762 Жыл бұрын
Bhikarchot साले हे newswale 😂
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 Жыл бұрын
Exactly
@maheshpadgaonkar3449
@maheshpadgaonkar3449 Жыл бұрын
अहो, च्युल त्या आहे हा!
@callmesanku
@callmesanku Жыл бұрын
Tech na
@shaileshkharat8186
@shaileshkharat8186 Жыл бұрын
पुरा व्हिडिओ पाय रे..
@businessswot1003
@businessswot1003 Жыл бұрын
ये राष्ट्रवादी नहीं है... धृतराष्ट्रवादी है
@anupamkadam7802
@anupamkadam7802 14 күн бұрын
राज कारण करण्या पेक्षा प्रत्येक नेत्यानं शिक्षण आणि दवाखान मोफत करावा ;तरच तो नेता.
@dinkarzade7769
@dinkarzade7769 7 күн бұрын
हरविंदर भाऊ सरदार यांनी महाराष्ट्रातील जनतेचा आवाज ऐकला असावा पवारांना असा सन्मान दिल्या बद्दल धन्यवाद
@manojmore5163
@manojmore5163 Жыл бұрын
आण्णा हजारे यांचे शब्द सिर्फ एकही मारा.हा शब्द त्यावेळी खूप गाजला होता
@khoresaagar3920
@khoresaagar3920 Жыл бұрын
आता आण्णा मेला काय ना उपोषण ना आंदोलन 😅😅😅
@Abdullaomar-fb1ze
@Abdullaomar-fb1ze Ай бұрын
​@@khoresaagar3920 पण अण्णा ची काय औकात राहिली पवार कुठं पोहोचले अण्णा कुठं पोहोचले
@sandeepsanap06
@sandeepsanap06 Жыл бұрын
गोपीनाथ मुंडेंची हत्या करणारा गुरुमित सिंग यांचे काय झाले आता तो कुठे आहे आणि काय करतोय हे संगा pz🙏🙏🙏
@nitinyennawar9315
@nitinyennawar9315 Жыл бұрын
अरे यार हत्या नव्हती
@nitinyennawar9315
@nitinyennawar9315 Жыл бұрын
अक्सिडंट होता आणि हार्ट अटेक पण होतो मनुन तर 15 मिनिट त्याला सोडून दिलं कारण चुक यांच्या गाडी ची होती
@factmania0803
@factmania0803 Жыл бұрын
bhau tumhalal proper incident kay zaly te mahiti nahiye 🙂
@sandeepsanap06
@sandeepsanap06 Жыл бұрын
@@factmania0803 मग तुम्ही संगा काय खरे आहे तर
@Illuminati7717
@Illuminati7717 11 ай бұрын
Actually ajun 2-4 theun dilya pahije hotya.
@shardalangote4330
@shardalangote4330 19 күн бұрын
आम्हाला या। प्रकरणाची काही वेळा आठवण झाली पण माहिती मिळाली नाही बर झालं तुम्ही ही माहिती दिली
@sanjayshirsat4381
@sanjayshirsat4381 Жыл бұрын
केलेले पाप ह्याच जगात? ???????
@arunmore3094
@arunmore3094 Жыл бұрын
आता हरविंदर ला कृषिमंत्री कोण आहे हे तरी माहिती आहे का
@maheshjadhav6647
@maheshjadhav6647 Жыл бұрын
एवढ्या वेळेस पवार साहेब म्हणलात आणि आम्हाला ऐकवलत त्याच्या बद्दल धन्यवाद
@ganeshjagtap1170
@ganeshjagtap1170 Жыл бұрын
🤣
@sumityenurkar3759
@sumityenurkar3759 11 ай бұрын
my respect for harvinder singh
@Sunil-gd7zx
@Sunil-gd7zx Жыл бұрын
कोण तरी बोललं होत एक ही मारा,,हे आठवतं बाबा
@maheshpadgaonkar3449
@maheshpadgaonkar3449 Жыл бұрын
😅
@bal6236
@bal6236 2 күн бұрын
आण्णा हजारे झिंदाबाद
@bharat.tiwari6361
@bharat.tiwari6361 Жыл бұрын
गुरविंदर ने त्याचे काम केलं, आणि नियती ने आपले काम चोख बजावले, म्हणून बोलताना देखील रुमाल लागतो। थु असल्या जिंदगीवर
@guruprasadbalgi2836
@guruprasadbalgi2836 Жыл бұрын
Khup chan kaam kele harwinder ne 😂😂😊😊.
@LoneWolf-nl9hr
@LoneWolf-nl9hr 11 ай бұрын
शरद पवारच्या मूळे महाराष्ट्र् मागे राहिलाय... आणि खास करून पश्चिम महाराष्ट्र... 😢
@vinayakrushi3236
@vinayakrushi3236 Ай бұрын
पश्चिम महाराष्ट्र नाही विदर्भाचा फुटके थोबाड ने बॅण्ड वाजविला.नीच माणूस.
@rakeshpatil2621
@rakeshpatil2621 Жыл бұрын
Good job done by punjabi youngster.. Pawar is one of biggest currupetd politician in India.
@suhaskatkar921
@suhaskatkar921 Жыл бұрын
सुपला शॉट परफेक्ट
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Жыл бұрын
साला उडवायला पाहिजे होता पवारला तसा पण पैसाच छापत होता राजकारणातून 😂
@shrinathbhosale5166
@shrinathbhosale5166 Жыл бұрын
Right
@nandkumaryewale4643
@nandkumaryewale4643 Жыл бұрын
तुमची त्यांच्याशी भाऊबंदकी आहे का? त्यांना दहा फुटांवरून देखील बघितले नसेल.केवळ ऐकव माहितीवर असेल comments करतात.
@user-ml7qw8vh9m
@user-ml7qw8vh9m Жыл бұрын
मोदी बाबत बोल की
@nandkumaryewale4643
@nandkumaryewale4643 Жыл бұрын
@@user-ml7qw8vh9mमी शाहू फुले आणि आंबेडकर वादी विचारांचा आहे.आरएसएस वादी नाही.
@lazytoons007
@lazytoons007 Жыл бұрын
@@nandkumaryewale4643 इथे आरएसएस चा काय संबंध आहे काही झालं का आरएसएस बद्दल बोलता माहिती काय आहे आरएसएस बद्दल तुला शेंबड्या
@chandu4808
@chandu4808 Жыл бұрын
जय हिंद पंजाबी सरदारजी❤
@KrishnnaDhavane
@KrishnnaDhavane 9 күн бұрын
मला आठवतो आहे तो दिवस 2011 ल शाळेतून घरी आलो होतो लवकर तेव्हा टीव्ही वर तिचं बातमी
@millionviewers1334
@millionviewers1334 Жыл бұрын
जशी करणी वैसी भरणी..अजून लाथा पण घालायला पाहिजे होत
@maheshpadgaonkar3449
@maheshpadgaonkar3449 Жыл бұрын
😂
@millionviewers1334
@millionviewers1334 Жыл бұрын
काही झाठ झालं नाही फक्त बारामती सोडलं तर
@Ramesh_Dalve
@Ramesh_Dalve 9 ай бұрын
एवढं पण वाईट वागू नये लोक आपल्या मरण्याची वाट पाहतील.
@narendraveer4509
@narendraveer4509 Жыл бұрын
I proud to be Harvindar bhai💐💐💐
@jitendrakulkarni5413
@jitendrakulkarni5413 Жыл бұрын
मुंबई बॉम्ब 13 वा स्फोट वर व्हीडिओ बनवा. वसंतदादा पाटील कसे पडले.
@AnjumRaut-sb8zx
@AnjumRaut-sb8zx Жыл бұрын
Jai Maharashtra ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Iddddddinaaaaa vssscr Ellggndddd
16:15
Bảo Huy GameMing
Рет қаралды 23 М.
22 июня 2024 г.
0:12
Супер Спайк Максим
Рет қаралды 1,2 М.