Chandrakant Patil On Sharad Pawar | तुमचं सरकार असताना आरक्षणाच्या बाबतीत निर्णय का घेतला नाही?

  Рет қаралды 41,841

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 223
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k Ай бұрын
न टिकणार आरक्षण दिले सरकार पडलं कि आरक्षण गायब निवडणूक आली कि आरक्षण द्यायचे आणि निवडणूक झाली की या आरक्षण घालायचे
@arunthorat6760
@arunthorat6760 Ай бұрын
58 सकल मराठा मोर्चा झाले त्याचे नेते हॉटेल ट्रायडेड मध्ये बीजेपी ने मॅनेज केले त्याला हा राजेंद्र राऊत झोपला होता का मराठा समाज एक करण्याचं काम जरांगे पाटील यांनी केलेले आहे
@Fakt96kuli
@Fakt96kuli Ай бұрын
म्हणजे थोडक्यात काय शरद पवारनी दिल नाही म्हणून तुम्ही पण देणार नाही असाच अर्थ आहे या सगळ्याचा 💯
@सरकार-ङ4ङ
@सरकार-ङ4ङ Ай бұрын
तुला बदलता येत नाही का सगळ पवार करत्यात तुम्ही काय करता
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 Ай бұрын
अरे दिलंय महायुती ने आणि याशिवाय मराठा समाजाला अनेक सुविधा दिल्या आहेत
@maharashtradesha7382
@maharashtradesha7382 Ай бұрын
महायुती ने दिले आहे उद्धट ठाकरे आणि शरद पवार ने ते टिकविले नाही
@Fakt96kuli
@Fakt96kuli Ай бұрын
@@maharashtradesha7382 अहो भाऊसाहेब 50% च्या वर दिल होत ते bjp ला अन सगळ्यांना माहिती होत ते टिकणार नाही. उद्धवचा संबंधच काय येतो. आणि एक महत्वाचे इलेक्शन पुरतं यावेळेस पण मिळणार आहे आरक्षण पण तेही टिकणार नाही 💯
@Fakt96kuli
@Fakt96kuli Ай бұрын
@@क्षत्रियकुलावतंस1 कोणत्या सुविधाबद्दल बोलताय आपण?
@anilpatil7939
@anilpatil7939 Ай бұрын
शरद पवार ने आधीच आरक्षण घालवले होते माग काय घंटा देणार, आता थोबद उघडात नाही
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 Ай бұрын
मागे घ्यावे म्हणून हेच सांगत आहेत, आणि राजाभाऊ आंदोलन मागे घेणार नाहीत ते पण हेच सांगत आहेत, म्हणजे हे आंदोलन सरकार पुरस्कृत आहे.......
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 Ай бұрын
आरक्षण गरीब होतकरू लोकांना मिळाले पाहिजे
@pralhadkakde2124
@pralhadkakde2124 Ай бұрын
कुणबी जर टिकणार नसेल तर राज्यात भाजपा पण टिकणार नाही
@babanraut6190
@babanraut6190 Ай бұрын
Marathwada original kunbi
@babanraut6190
@babanraut6190 Ай бұрын
Kunbi original only farmers depend ing only farming. All obc day to day income from business as sonar, Chanbhar, lohar,carpenter, barbar, kunbhar, Dhobi, vanajari landlord,
@babanraut6190
@babanraut6190 Ай бұрын
Marathwada region original kunbi give whole sale marathawada farmers kunbi
@Mahadev-uk1zz
@Mahadev-uk1zz Ай бұрын
Sarskat mhanu naka maratha ews ghenar tumhi kunbi houn khushal java kunacha fayda hoto te pahu
@आर्ययोद्धा
@आर्ययोद्धा Ай бұрын
मग पवारांची तुतारी वाजवायची का 😂😂आम्ही अखंड हिंदू आहोत जय श्रीराम
@bandubirlinge7517
@bandubirlinge7517 Ай бұрын
चंदू त्या सरकार मध्ये आजीत व एकनाथ पण होते. शरद पवार तर नव्हतेच
@Borngaming2869
@Borngaming2869 Ай бұрын
किती chatshil वाकड्याची😂😂😂
@Dhamakhamovies5177
@Dhamakhamovies5177 Ай бұрын
चंपा तू तुझी भूमिका सांग
@VilasShinde-h8u
@VilasShinde-h8u Ай бұрын
पवार साहेबावर घरातले विश्वास ठेवत नाहीत जास्त चर्चा नको
@maulijadhav2378
@maulijadhav2378 Ай бұрын
C. D patil 🎉
@shivajipisal2535
@shivajipisal2535 Ай бұрын
आत्ता हे राजकीय पुढारी जागे झाले चंद्रकांत दादा समाजात संभ्रम निर्माण करु नका मागच्या सरकार चे काही काढू नका तुमच्या सरकार चे काय ते सांगा तुम्ही सरकार मध्ये आहात तुमचं बोलणं न समजण्या इतक समाज दुधखुळा नाही आरक्षण सरकारला सांगायचं असतं ही साधी गोष्टही आपल्याला कळत नाही धन्य हो तुमची बुद्धिमत्ता
@mangeshjadhav9128
@mangeshjadhav9128 Ай бұрын
तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे पण नवीन येणार सरकार तुम्हाला आरक्षण देणार का तुमचा लढा हा कायम असाच चालू ठेवणार का किंवा तुम्हाला महाविकास आघाडीला सत्तेमध्ये बसवायचं आघाडीला सत्तेमध्ये आणायचं आहे. जरांगे रोज एक वेगळी वेगळी मागणी करत आहेत हे योग्य वाटतं का कोणतेही सरकार तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करू शकत त्यातून काही पदरात पडलं तर शांततेची भूमिका घेणे कधीही चांगलं
@ravindrashinde941
@ravindrashinde941 Ай бұрын
शपथ घेतलीय ना शिंदेजींनी।ती विचारपूर्वकच।।
@VIVEKBOOKCENTRELATUR-cu8xp
@VIVEKBOOKCENTRELATUR-cu8xp Ай бұрын
अभ्यास पूर्ण विवेचन
@golupanse4227
@golupanse4227 Ай бұрын
मराठा समाज bjp चे आमदार पडणार bjp च सुपडा साफ करण्यात मराठा समाजाचा विजय आहे
@vikasjagtap5242
@vikasjagtap5242 Ай бұрын
साहेब मी तुमच्या मताशी सहमत आहे पण लोकसभेला भाजपला नाराज होऊन महाआघाडीला उत्स्फूर्त मतदान केले हे खासदार झालेत ते संसदेत राहुल गांधीचा मुत पिऊन शांत झोपलेत. हे दुर्दैव नाही का?
@Bharatpatil-kr6kn
@Bharatpatil-kr6kn Ай бұрын
आता तुम्ही द्याना दादा तुमचपण सरकार आहे वर खाली.आरक्षण दिले तर पुन्हा सरकार तुमचच येणार नाही दिले तर तुम्ही घरी जाणार .एक मराठा कोटी मराठा 🚩
@nileshkorde866
@nileshkorde866 Ай бұрын
एकच पर्याय राजसाहेब सगळ्यांना सत्ता पाहिजे फक्त
@SHAUKHZiyauddinn
@SHAUKHZiyauddinn Ай бұрын
चंद्रकांत पाटील साहेब बरोबर बोलले
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k Ай бұрын
सरकारची नियत साफ नाही मराठा समाजा बदल
@ShivajiChetlawad
@ShivajiChetlawad Ай бұрын
बरोबर आहे दादा
@maulijadhav2378
@maulijadhav2378 Ай бұрын
C. P. Saheb Ase Bolu Naka.Tumi Ma. Mi Ma. Nilanga, Ltr.
@Bhushan2127
@Bhushan2127 Ай бұрын
त्यानि केल नाही म्हणून तुमचे 106 आमदार विधानसभेत पाठविले तुम्ही करा
@vivekmane1534
@vivekmane1534 Ай бұрын
त्यांनी सत्ता असताना जास्तीत जास्त बिऱ्हाड बाजी केली त्यामुळे मराठ्ठा आरक्षण देण्याचे राहून गेले. पण आता सत्ता द्यावी आरक्षण देतो.👌
@Kute143
@Kute143 Ай бұрын
सुपडा साफ
@DhanajiPatil-e5m
@DhanajiPatil-e5m Ай бұрын
Sharad Pawar Karnyapeksha प्रश्नाचं सकारात्मक सोडावं ते बघा...
@Borngaming2869
@Borngaming2869 Ай бұрын
का वाकड्या ने काड्या करायच्या बंद केल्या का😂😂
@vijaynarute4556
@vijaynarute4556 Ай бұрын
फक्त गरीब जिथे नेहमी .दुस्काळ असतो . अशा सर्व मराठी गरीब .समाजाला माजलेल्या . ना सोडून . सर्व गरीब मराठी यांना आरकक्षन घा .
@ravindrashinde941
@ravindrashinde941 Ай бұрын
अनेक वर्षे आघाडी सरकारच होते आणि अनेक सरकारमधे आपण मंत्री होताच ना। विधानसभेलाही जनतेच ठरलय। काय ठरलय ते खाजकीत जनता सांगेल ।खाजगितच जाऊन विचारा। आता बदल नाही ।जरांगे पाटील हेच आताही पाटील।मराठा समाज खरच मुर्ख नाही।आणि ते दाखवून दिलय। जय शिवराय ,जय महाराष्ट्र।।
@laxmankhamkar2685
@laxmankhamkar2685 Ай бұрын
चंदू निवडून येणार नाही
@vijaynarute4556
@vijaynarute4556 Ай бұрын
चंद्रकांत दादा सरकार तुमच असताना बुळबुळ भुमीका का घेता विरोधी पक्षाच्या नावाने का बोबलता रोज . मर्दा सारख वाघा . द्याना मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आरक्षण
@sangramvanave
@sangramvanave Ай бұрын
हा इतके दिवस कुठे होता चंदु
@sunilmore4477
@sunilmore4477 Ай бұрын
पाटील सर्वे केला म्हणताय मंगू ओबीसीतून द्यायला काय अडचण आहे
@satywanbhosale6866
@satywanbhosale6866 Ай бұрын
का नाही टिकणार कारण मराठा हाच कुणबी आहे आणि नोंदी भेटल्यावर का नाही टिकणार हे पण सागा एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@golupanse4227
@golupanse4227 Ай бұрын
Bjp च राजकारण संपल आहे मराठा आरक्षणावर विरोध केला म्हणून
@vishalatpadkar2921
@vishalatpadkar2921 Ай бұрын
भुरट्या भाजप च राजकारण संपल नाही देशात पुन्हा पुन्हा भाजप येणारच.
@dattatraypawar6498
@dattatraypawar6498 Ай бұрын
अगदी योग्य आणि बरोबरच
@a.s.4774
@a.s.4774 Ай бұрын
ओन्ली मनीष दादा एक मराठा कोटी मराठा प्रामाणिक नेता❤
@DhanajiPatil-e5m
@DhanajiPatil-e5m Ай бұрын
माग चे कशाला काढता...bjp चे तुणतुणं बंद करणे...
@Borngaming2869
@Borngaming2869 Ай бұрын
का मागचे विषय काढायचे नाहीत 90 मन्या
@comedyfunney-d5p
@comedyfunney-d5p Ай бұрын
दादा आता सरकार मध्ये तुम्ही आहेत घ्या निर्णय भुलभुलय्या कुठपर्यंत खेळायचा
@dnyaneshwarsirsat5578
@dnyaneshwarsirsat5578 Ай бұрын
चालूच बोल
@pralhadkakde2124
@pralhadkakde2124 Ай бұрын
चंपा चंदा (पाटील) तुमच्या बोलण्यातुन स्पष्ट होत आहे कि कुणबी टिकणार नाही भाजपा कसे टिकेल महाराष्ट्र मध्ये हे पहा
@RameshwarSawant-r8k
@RameshwarSawant-r8k Ай бұрын
करते धरते तुम्ही तुम्ही होते आणि त्यावेळेस तुम्ही कुठे गेलते तुम्ही त्यावेळेस झोपा काढले का तुम्ही वयस्कर मोठे आहात तुम्हाला चांगलं माहीत होतं तर का तुम्ही उचलून धरलं नाही त्यावेळेस तुम्ही विरोधी होते
@GajananKadam-z8s
@GajananKadam-z8s Ай бұрын
तुम्ही मराठा आहोत याची च शंका येते
@nnnj4679
@nnnj4679 Ай бұрын
कायम टिकणारं आरक्षण पाहिजेत ते पण 50% च्या आतल
@rajendrkadam4624
@rajendrkadam4624 Ай бұрын
सदावर्ते माणूस कुणाचा आहे
@mangeshjadhav9128
@mangeshjadhav9128 Ай бұрын
सदावर्ते हा त्याच्या जातीचे काम प्रथम करत असतो तो वकील आहे
@Borngaming2869
@Borngaming2869 Ай бұрын
मन्या कुणाचा
@BankatPachbail
@BankatPachbail Ай бұрын
जरांगे ना श्रेय मिळू नये म्हणून चंपा चा हा खटाटोप 😂😂
@Borngaming2869
@Borngaming2869 Ай бұрын
म्हणजे मन्या फक्त श्रेय घेण्यासाठी हे नाटक करतोय तर
@anilpatil7939
@anilpatil7939 Ай бұрын
शरद पवार obc आहे हे लक्षात घ्या
@bharatsomavanshi8514
@bharatsomavanshi8514 Ай бұрын
यांचं हे मुळूमुळू पुराण असच चालणार...
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k Ай бұрын
आम्हाला फसव आरक्षण नको
@arunthorat6760
@arunthorat6760 Ай бұрын
आतून सेटिंग झालं की असं घडतं
@Borngaming2869
@Borngaming2869 Ай бұрын
जस मन्याच सेटिंग झालंय तसच का
@sahshijagdale-hl5yu
@sahshijagdale-hl5yu Ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण द्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी द्यायला पाहिजे शरद पवारांचा नाव महाराष्ट्रात खुडून टाकू
@RameshwarSawant-r8k
@RameshwarSawant-r8k Ай бұрын
तुम्हाला मतदान करणं हे कायद्यात बसत नाही आता तुम्हालाही आम्ही मतदान करणार नाही ते कायद्यात बसत नाही
@AnilYadav-gi9hx
@AnilYadav-gi9hx Ай бұрын
आहो चंद्रकांत भाऊ तुम्ही मराठा आहे हे ठामपणे घोषित कराव ही कोल्हापूर जिल्ह्यातील लोंकांची मागणी आहे
@GorakhJadhav-k3x
@GorakhJadhav-k3x Ай бұрын
🎉
@harshalbhadange3733
@harshalbhadange3733 Ай бұрын
Maratha middle class farmers are kunbi as a record and no one restrict them from there rights.
@SandipDalvi-z9s
@SandipDalvi-z9s Ай бұрын
तुम्ही मराठी समाजाच्या असून मराठी समाजाची बाजू घेत नाही शरद पवारांनी जे केलं तेच तुम्ही करतात
@dattafalke3469
@dattafalke3469 Ай бұрын
जाहीरनिषेध सरकार
@ArunPandhare-m9s
@ArunPandhare-m9s Ай бұрын
Dada great man
@ankushkank5165
@ankushkank5165 Ай бұрын
नाचता येईना अंगण वाकडे
@baburoman6598
@baburoman6598 Ай бұрын
आहो चेपाताई मागे काय झाले ते सोडून देया आजची तुमची भूमिका काय आहे ते सांगा
@Borngaming2869
@Borngaming2869 Ай бұрын
मागचे विषय तर निघणारच वाकड्या च्या काड्या
@ajbem7147
@ajbem7147 Ай бұрын
दादा उर्फ चंपा त्या त्या पवारांनी तर खर वाटोळं केलं पण आता तुम्ही द्याना. मग बघा आघाडी चा कसा सुफडासफ होतोय
@RameshwarSawant-r8k
@RameshwarSawant-r8k Ай бұрын
16% चा वाढीव जो नियमत बसत नाही तो तुम्ही ओबीसीला दिला
@vasantpawar7800
@vasantpawar7800 Ай бұрын
हरिश्चंद्रगड एक वर्ष होऊन गेलं रे
@rahulwakode5924
@rahulwakode5924 Ай бұрын
आज अन्न ,वस्त्र,निवारा,आरोग्य महागाई ,बेरोजगारी , शिक्षण, यांनी त्रस्त आहे . सोडून ही नौटंकी.🍉🍉🍉🍉🍉
@dattunagare3672
@dattunagare3672 Ай бұрын
ओबीसी यांना व्ही पी सिंग यांचं देणं आहे मोठ्या साहेब यांचं नाही , १० टक्के दिलं मराठ्या किती पाहिजे ओबीसी कडे कारखाने आहे का,आनेक कितीतरी जाती , आज ही रस्त्यावर आहे ,
@jitendradhokchoule9527
@jitendradhokchoule9527 Ай бұрын
अरे चंपा चमेली
@SandipDalvi-z9s
@SandipDalvi-z9s Ай бұрын
आता तुम्ही आहात काय दिवे लावले दिसतायत आम्हाला
@rajjakatar5989
@rajjakatar5989 Ай бұрын
मागून कोणीतरी शाई चि बाटली घेऊन आलं आहे दादा 😂😂😂😂😂
@maharashtradesha7382
@maharashtradesha7382 Ай бұрын
शरद पवार चा वेळी मराठा आरक्षण झोपते आणि आंदोलन करणारे आंदोलक पण जोपर्यंत शरद पवार ची सत्ता आहे तोपर्यंत दिसत नाही कुठे
@manohartajanpure5968
@manohartajanpure5968 Ай бұрын
चंद्रकांत पाटील याला वाटत का? मराठा आरक्षण हे ओ बी सी मधूनदेण्यासाठी तयार आहे
@ankushdhagedhage4726
@ankushdhagedhage4726 Ай бұрын
माझा नेता only jarange पाटील मराठा योद्धा
@Borngaming2869
@Borngaming2869 Ай бұрын
पाठवा बॉर्डरवर
@sginfotech4031
@sginfotech4031 Ай бұрын
He bhat dharjinya sarkar
@SambhajiNaik-p6v
@SambhajiNaik-p6v Ай бұрын
दादा मी मराठा आहे कोल्हापूर चा आहे माझा तुम्हाला पाठींबा आहे जय हिंदू धर्म जय शिवराय
@anilsalunkhe4177
@anilsalunkhe4177 Ай бұрын
आमदार राजाभाऊ राउत भाजपचा आहे
@vasantpawar7800
@vasantpawar7800 Ай бұрын
राजाभाऊ पडणार बीजेपी पडणार
@babanraut6190
@babanraut6190 Ай бұрын
Exctly right Sharad pawar deceitful created problem injustice on the marathawada region and maratha kunbi
@RamdasKadam-o2d
@RamdasKadam-o2d Ай бұрын
च पा दोन मागण्या महत्वाचे आहेत तुम्ही दुसरं सांगु नका
@indubaibastapure4725
@indubaibastapure4725 Ай бұрын
शरद पवार 1992 ला शरद पवार व मराठसमाज झोपला होता का?आता जाग आली
@ajinath2151
@ajinath2151 Ай бұрын
एक सांगणं भाजप चा टांगा पलटी होणारं
@shrikantlangote1517
@shrikantlangote1517 Ай бұрын
40 वर्ष झाले ओळखतो का ?
@job9173
@job9173 Ай бұрын
ते नको तुम्ही नको ..आता नवीन उमेदवार नवीन सरकार
@Dhamakhamovies5177
@Dhamakhamovies5177 Ай бұрын
चंपा तू दे ना आरक्षण
@नानासाहेबदेशमुख-ब1ध
@नानासाहेबदेशमुख-ब1ध Ай бұрын
चंपा रे चंपा तुझं हसायला येतं तू काय बोलतोय कसं बोलतोय.😅😅😅😅😅😅
@Borngaming2869
@Borngaming2869 Ай бұрын
मन्या कस बोलतंय 😂😂😂😂
@babanraut6190
@babanraut6190 Ай бұрын
Give immediately kunbi reservation in the marathawada region
@sanjaymohol4826
@sanjaymohol4826 Ай бұрын
आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब तुम्हाला कोथरूड मध्ये मराठाच मतदान करतात तुम्हाला यावेळी मतदान मिळणार नाही मराठी तुम्हाला मतदान करणार नाही तुम्ही आता मागच्या दाराने जायचं बघा
@ramraomule8363
@ramraomule8363 Ай бұрын
Jai jijau jarange patil
@dattatrayshelke8800
@dattatrayshelke8800 Ай бұрын
तुमचं सांगा पहिले काय करणार ते, बाकीचे विधानसभेनंतर बघूयात. सरकारी कर्मचारी सुद्धा जूनी पेंशन मागणीचा मुद्दा असताना भलतेच देताय जी मागणी आहे त्याचा विचार करा बाकी कारणे असतील तर बाकीचे ही विचार करतील बाकी जे काही होईल ते होईल.😊
@shrikrushnakawathe2231
@shrikrushnakawathe2231 Ай бұрын
Dada returns😂
@RameshwarBhosale-i1t
@RameshwarBhosale-i1t Ай бұрын
रात्रि पुणे स्टेशन
@sunilmore4477
@sunilmore4477 Ай бұрын
किती फसवणूक करणार मराठ्यांची शेवटी तुम्ही फडणवीसचे चेले
@Borngaming2869
@Borngaming2869 Ай бұрын
आणि तुम्ही वॉकड्याचे
@apparaoshinde8824
@apparaoshinde8824 Ай бұрын
Only jarange Patil
@Borngaming2869
@Borngaming2869 Ай бұрын
मन्या पेदाडे
@sandipkadam3027
@sandipkadam3027 Ай бұрын
ओन्ली आरक्षण संघर्ष
@mahadeogund232
@mahadeogund232 Ай бұрын
काय पण करा विधानसभेला भाजप तडीपार होणार आहे
@HV-ng1ei
@HV-ng1ei Ай бұрын
आजउदया प रा वा असे चालु राहाणार
@kumar98332
@kumar98332 Ай бұрын
शरद पवार लुच्चा आहे. त्यांनी तर महाराष्ट्र चे वाटोळे केले आहे.आता ही लोकांना कळत नाही.
@vasantpawar7800
@vasantpawar7800 Ай бұрын
पहिला कशाला म्हटला
@जिजाऊरोपवाटिकानांदेडपावडेवाडी
@जिजाऊरोपवाटिकानांदेडपावडेवाडी Ай бұрын
चपा फार हुशार आहे 😅
@Borngaming2869
@Borngaming2869 Ай бұрын
मन्या the IIT topper
@balasahebkolhe7931
@balasahebkolhe7931 Ай бұрын
बीजेपी चाल खेळत रे पाटील
@Kingofheart1111
@Kingofheart1111 Ай бұрын
अधिवेशन घ्या होऊन जाऊद्या दूध का दूध पाणी का पाणी 💯हे असलं बास झाल याला पाडा त्याला पाडा हे जरंगे ला बास म्हणावं
@rameshchavan2601
@rameshchavan2601 Ай бұрын
अब की बार भाजप तडीपार.
@krishnathshinde9796
@krishnathshinde9796 Ай бұрын
तेव्हा कुठे जरागे पैदा झाले होते
@Daya44
@Daya44 Ай бұрын
तूझ्या पक्ष्याचा 5 जागा येत नसतात
I Turned My Mom into Anxiety Mode! 😆💥 #prank #familyfun #funny
00:32
这是自救的好办法 #路飞#海贼王
00:43
路飞与唐舞桐
Рет қаралды 114 МЛН