Рет қаралды 14,609
नाशोकमधील दुर्गांच्या यादीतील महत्त्वाचे नाव म्हणजे चांदवड किल्ला,इथे असलेल्या कातळकडा पाहून बरेच गिर्यारोहक इथे ना येणं पसंद करतात , पेशवाईत चांदवड किल्ल्यावर बांधलेली टाकसाळ , गावातील रंगमहाल , रेणुकामाता मंदिर , चंद्रेश्वर मंदिर इत्यादी अनेक ऐतिहासिक ठिकाणे चांदवड शहरात आजही पाहायला मिळतात .
किल्ल्याची पूर्ण माहीती देण्याचा प्रयत्न केलाय...
नक्की पहा
#awesomeyug #chandvad #chandwad #nashik #fortsofmaharashtra