छत्रपती शिवाजी महाराज यांची आर्टिस्ट - श्रीकांत द. पाटील यांनी साकारली अप्रतिम अशी रांगोळी.

  Рет қаралды 95

Short News Marathi

Short News Marathi

10 ай бұрын

छत्रपती शिवाजी महाराज यांची आर्टिस्ट - श्रीकांत द. पाटील यांनी साकारली अप्रतिम अशी रांगोळी.
श्रीकांत हा मूळचा आजरा गावातील. लहानपणापासून कलेची आवड. पण त्याचा शांत, संयमी आणि मितभाषी स्वभाव असल्याने तो प्रसिद्धीपासून खूप दूर असलेला एक खरा कलाकार. मी माझा मित्र डॅनियलमुळे पहिल्यांदा श्रीकांतला कोल्हापूर मध्ये भेटलो. त्याच्या कामाच्या प्रेमातच पडलो. पोस्टर कलर वरती इतके प्रभुत्व मी पहिल्यांदाच पाहत होतो. मी तेव्हा फाऊंडेशनला असल्याने मला माहित नव्हते कि पोस्टर कलरमध्ये असे काम होऊ शकते. तेव्हापासून श्रीकांत हा माझा गुरूच झाला. त्याने प्रत्येक माध्यमावरती प्रभुत्व मिळवलं होतं. उच्च शिक्षणामधील शेवटच्या वर्षीच्या थिसेसमध्ये तर त्यांनी लहान मुले अंघोळ करतानाचे प्रत्येक मीडियामध्ये पेंटिंग बनवले होते. म्हणजे, पोस्टर कलर, ऑइल कलर, वॉटर कलर, रांगोळी, बॉलपेन, कलर पेन्सिल, पेन्सिल, चारकोल, ऑइल पेस्टल कलर, ड्राय पेस्टल. जितकी माध्यम आहेत त्या सर्वात बनवले होते. त्याचे म्हणणे असे कि कलाकाराने माध्यमामध्ये न अडकता जे मिळेल त्यात कला सादर केली पाहिजे. आज माझ्या बरोबर श्रीकांत आत्ताही डिजिटल मीडियामध्ये काम करतो. आम्ही गेले 15 वर्ष 3D गेमिंगमध्ये काम करतो. तसे श्रीकांत कोल्हापुरात RSS शाखा घेणे आणि संस्कार भारतीमध्ये कला सादर करणे, तसेच संत निरंकारी मंडळामध्ये आजही आपली कलेची सेवा नित्य रुजू करतो. त्यांच्या याचं आध्यत्मिक गुणांमुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो.❤️
रांगोळी कला हि मी लहानपणापासून पाहत आलो आहे. माझे कला शिक्षक सुहास पोवार सर,महादेव जाधव सर, रमण लोहार, गावातील जेस्ट गुरव गुरुजी आणि महागाव मधील कै. आनंदा दत्तू सुतार सर या सर्व शिक्षकांची रांगोळी आणि कला मला लहानपणापासून मार्गदर्शक ठरली आहे. मी हि श्रीकांत बरोबर हा अनुभव पुन्हा जगतांना जुन्या आठवणी पुन्हा नव्याने ताज्या झाल्या.
आमच्या कडून ज्ञात-अज्ञात सर्व रांगोळी कलाकारांना हि आमची छोटीशी कला समर्पित 🙏🏻🙏🏻🙏🏻
चित्रकार - प्रमोद कल्लाप्पा मोर्ती
@raeearts

Пікірлер
vithal vithal 🙏
5:16
##lavannyasaindane🤪
Рет қаралды 6
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 93 МЛН
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 20 МЛН
Can A Seed Grow In Your Nose? 🤔
00:33
Zack D. Films
Рет қаралды 30 МЛН
Adi Shankaracharya gave This Mantra 1000 Years Back
6:37
Social Vaani
Рет қаралды 2,1 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 93 МЛН