Рет қаралды 746,115
महाराष्ट्राच्या मातीवर || MAHARASHTRACYA MATIVAR || Shivajiraje new song || Shivjayanti Dj song
PRESENT BY
AP PRODUCTION
संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असणारे राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी जुन्नर जवळ शिवनेरी गडावर राजमाता जिजाऊ यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. असे मानले जाते कि शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचे नाव शिवाजी ठेवण्यात
आले.....
आज महाराष्ट्र राज्य ज्यांच्या नावानी ओळखलं जातो, ते आपले दैवत श्रीछत्रपती शिवाजी महाराज! त्यांच्या बद्दल जेवढे म्हणावे तेवढे कमीच, खर म्हणावं तर अशा महापुरुषाला राजे म्हणू का दैवत....
आम्हाला गर्व आहे महाराज ज्या मातीत तुंम्ही जन्म घेतला, आंम्ही पण त्यात मातीचे आहोत...!
🚩🚩लवकरच🚩🚩
शिवजन्मोत्सव सोहळा डोलखांब विभाग-२०२३
आगमन रयतेच्या राज्याचा जगात भारी 19 फेब्रुवारी! 🚩🚩
|| शिवराय मनामनात शिवविचार घराघरात || •
!!श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!!
!!धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा!!
💥Produced by-Prashant Raut💥
💥Singer:- Sonali Bhoir & Kunal Patil
💥Lyricist:-Bharat Jiva Shinde
💥Composer:-Tushar Godambe & Bharat Shinde
💥 Music:- DJ Akshay & Prathamesh Rane
💥Gaurav Recording studio
💥Video Editor:-Prasad Studio (Yogesh Sambare)
Special Thanks:- Sujit Singh, Kunal Patil,
इतिहासाच्या पानावरती सुवर्ण अक्षर झळकले...
छत्रपती हे दैवत आमुचे, स्वराज्य तोरण बांधियेले
तलवारीच्या धारेवरती, स्वराज्य हिंदवी स्थापियेले.
जय भवानी... जय शिवाजी...
शहापूरच्या माहुली गडाला, छत्रपतींचा स्पर्श तो झाला
वंदन करुनी आजोबाला, वाल्मिकिच्या त्या स्थानाला
डोळखांब गावी होई जल्लोश, भगवा लहरे घराघरावर...।।१।।
छत्रपतींचे नाव कोरले, महाराष्ट्राच्या मातीवर.
डोलखांब गावी उत्सव रंगतो, मावळ्यांच्या त्या जोरावर...
जय भवानी... जय शिवाजी...
हाती समशेर लखलखती, हर हर महादेव गर्जती.
मावले ते रणांगणी, मुघलांस परास्त करती..
राजा माझा ढाण्या वाघ, बसे छत्रुच्या छाताडावर ।।२।।
छत्रपतींचे नाव कोरले महाराष्ट्राच्या मातीवर.
डोलखांब गावी उत्सव रंगतो, मावळ्यांच्या त्या जोरावर...
जय भवानी... जय शिवाजी...
रयतेचा तो वाली ठरला, स्त्री रक्षणार्थ तो धावला
मातेचे ते पांग फेडले, स्वराज्य हिंदवी स्थापियले
शाहिराने लिहिले पोवाडे, अमृत बरसे त्या शब्दांवर ।।३।।
छत्रपतींचे नाव कोरले महाराष्ट्राच्या मातीवर
डोलखांब गावी उत्सव रंगतो, मावळ्यांच्या त्या जोरावर...
जय भवानी... जय शिवाजी...
#chhatrapatishivajimaharaj
#shivajimaharaj
#Shavajimaharajsuperhitsong
#trendingmarathisong
#Superhitmarathisong
#Shivjayanti_song
#chatrapati_shivaji_maharaj
#shivaji_maharaj
#raje #dj #djremix
#sonalibhoirnewsong #sonalibhoir #superhitsong
#song #sonalibhoirnewsong2023
#shivajimaharajviralvideo
#song #ap
Thanks for watching🙏....
@prashant.raut2913
@Sonalibhoir @KunalPatilSinger @FunMarathihemantkhapare@prashant.raut2913