व्हिडिओ आवडला असेल तर विडिओला Like, Share आणि चॅनल ला Subscribe करा व बाजूचे Bell button क्लिक करा. धन्यवाद!
@kunalbailmare44772 жыл бұрын
P
@anilmahadik42232 жыл бұрын
@@kunalbailmare4477 व या या व्हिडिओ द्वारे वापरलेल्या या वाक्यात उत्तर भारतात येऊन गेला रे या दोन प्रमुख कारण आपल्या लाडक्या श्रद्धावान या दोन गोष्टीचा अतिरेक केला तर तो या व्हिडिओ द्वारे खुली चर्चा
@वैष्णवीकांबीलकर2 жыл бұрын
Ashhok
@saurabhgodage44672 жыл бұрын
5h1who1ghou1othoutthach
@samasalunke57232 жыл бұрын
@@वैष्णवीकांबीलकर ,(
@krushnatabla..1.4k2 жыл бұрын
म्हणूनच 392 वर्ष झाले तरी माझ्या छत्रपतीं ची गौरव गाथा आज ही त्याच ताकतीने या आकाशात झळकतीये........ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.....
@pankajthakare92875 жыл бұрын
संभाजी महाराजा सारखे कोणी होणे नाही,महाराष्ट्राला असे दोन राजे भेटले म्हणून सर्व मराठे धन्य झाले
@ashwinibhavar85734 жыл бұрын
एकदम बरोबर भावा 🚩🚩 महाराजां सारखं कुणीच नाही या जगामध्ये , तरी काही लोक त्यांची बरोबरी करतेत 😡😡😡
@Patil333332 жыл бұрын
Right
@ss-zp9ss2 жыл бұрын
शौर्य पाहुनी तुझ पुढे मृत्यूही नतमस्तक झाला ! स्वराज्याच्या" मातीसाठी "माझा शंभूराजा अमर झाला !! स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय ! त्रिवारा मुजरा !!!
@mahendramahajan21477 ай бұрын
मी सध्या छावा वाचत आहे, त्यामुळे व्याख्यान ऐकायला आनंद वाटतो. खूपच छान वक्तृत्व....
@vishnulinge60922 жыл бұрын
जे कुठल्याही movie ला किंवा serial ला जमू शकणार नाही एवढं जबरदस्त व्याख्यान सुंदर.. खर सांगतो सर जेवढा भयानक मृत्य महाराजांचा तुम्ही सांगितला तेवढा कुणी दाखवू पण शकणार नाही ..hatt off
पराक्रमी, शुर, वीर, चारित्र्य संपन्न, धर्मवीर, कवी, धाडसी, साहसी आणि म्रुत्यु सुद्धा ज्यांना घाबरला अशा माझ्या संभाजी महाराजांना मानाचा मुजरा. जय जिजाऊ,जय शिवराय, जय शंभूराजे
@ketankatkhade66863 жыл бұрын
N................... K... '.
@शिवाजीबनकर2 жыл бұрын
No w8o they d
@sadashivgavhane7072 Жыл бұрын
Hhb
@katkarshomerecipe7 ай бұрын
डंका शिवछत्रपतींच्या नावाचाच, आजही वाजतोय जगती, राखले स्वराज्य अबाधीत, असे हे एकमेव शिवछत्रपती.. शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
@adarsh--gamer10883 жыл бұрын
नितीन दादा दादा आपले खुप खुप आभार कारण आपल्या मुळे नविन पिढीला शंभुराजे कळलेत त्यांच बलिदान कळल 🙏🙏🙏
@kshitijsinalkar91537 жыл бұрын
जय शंभुराजे देव आहे महाराज👑
@blacklove25182 жыл бұрын
खरा इतिहास किती लपवून ठेवला होता आमच्या समोर पण सत्य कधीच लपत नाही.. छत्रपतीच्या घराचं योगदान व उपकार कितीही केलं तरी मिटणार नाही.. अगदी ही धरत्री असेपर्यंत.. जय शिवराय जय शंभूराजे 🙏🌺
@dattatryaghadge9739 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे
@gangadharkaramunge6414 Жыл бұрын
Ii
@maheshmore38878 жыл бұрын
#मराठो के घाव का ना#दर्दहै ना#दवा है हम अपने#मूह से क्या बताये खूद#ईतिहास ईसका#गवाह है🚩जय जिजाऊ🚩🚩जय शिवशंभूराजे🚩जय शिवराय
@vikramsathe94488 жыл бұрын
गडपती, गजपती, भूपती, अष्टप्रधानजाग्रुत, अष्टप्रधानवेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रशास्त्रपारंगत, राजश्रियविराजित, सकळकुळमंडळीत, राजनितीधुरंधर, प्रौढप्रतापपुरंदर, गोब्राम्हण प्रतिपालक क्षत्रियकुलावतंश, सिंहासनाधीश्वर, हिंदवी स्वराज्य संस्थापक, कीर्तिवंत, बुद्धिवंत, महाराजाधिराज, महाराज, श्रीमंत, श्री श्री श्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.... जय भवानी जय शिवराय हर हर हर महादेव.....🙏🚩🚩🚩🚩
@dayakakade57557 жыл бұрын
vikram sathe jbbvhhh
@parikshitdate27505 жыл бұрын
mast sir👌
@Mp1994patil4 жыл бұрын
गो बामन नाही
@vaibhavraut92373 жыл бұрын
Jay bhavani jay shivrai
@arjundandage3 жыл бұрын
!🎂🎂🎂
@surajchavan69388 жыл бұрын
राजा छत्रपती संभाजी महाराज की जय कसे वाटतय म्हटल्यावर अंगात वारं भिनतय का नाय होणार माझा राजाच तसा होता.मराठा म्हणवतो पण माझ्या राजाने शिकवलय सर्वधर्मसमभाव .अभिमान वाटतो .
@pruthvirajsavekar65863 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏♥️♥️♥️♥️♥️🚩🚩🚩🚩🚩🙏
@yogeshwarkhade29083 жыл бұрын
Sir super
@sharduls92163 жыл бұрын
मराठा साम्राज्याचे पहिले युवराज, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिणारे भाषापंडीत,नऊ वर्षाच्या राज्यकाळात सुमारे साडे तीनशे हुन अधिक लढाया जिंकणारे महापराक्रमी, राजाधिराज धर्मधुरंदर मराठा साम्राज्याचे धाकल धनी छत्रपती संभाजी महाराज… ⛳⛳⛳⛳🙏🙏🙏🙏🙏
@jyotihatkar34512 жыл бұрын
⛳⛳👑👑
@katkarshomerecipe Жыл бұрын
पाहुनी शौर्य तुजपुढे, मृत्यूही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभूराजा अमर झाला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.🙏🚩
@maruteewakale68756 ай бұрын
❤ dharmveer Chatrapati Sambhaji Maharaj ki Jay ❤
@prathameshkoli36378 жыл бұрын
शिवरायांचे छावे आम्ही दुबळे आम्हा समजू नका चिंध्या चिंध्या करन टाकिन नाद आमचा करू नका।।। छत्रपति शिवाजी महाराज की जय।। जय शंभुराजे।।।।
@saigiri31334 жыл бұрын
Bug
@sandeepgoregaonkar50768 жыл бұрын
हेमंत काटकर तुम्ही बोलत होतात, मी अंगावर काटे उभारुन ऐकत होतो. डोळ्यात अश्रू दाटून आले होते ऐकता ऐकता ! खरोखर राजे संभाजी कोणाला खरे समजलेच नाही व ते तुम्ही समजवण्याचे फार चांगले काम केलेत. राजे संभाजीना संगमेश्वरच्या ज्या ठिकाणी, फितुरीने पकडले, त्या ठिकाणी मी जाऊन आलो. व त्यांच्या आठवणीनीला आज उजाळा मिळाला तुमच्या मुळे! अश्या "हिंदु ह्रद्य सम्राट" *संभाजी राजे* ना माझा मानाचा मुजरा ! ! ! हर हर महादेव, संभाजी राजे अमर रहे !
@devdattshrikhandepatil65748 жыл бұрын
he speech Prof. Nitin Banugade Patil yanche ahe...
@damodharrathod-sb4cs6 жыл бұрын
Mujra Raje shambhu Raje la
@katkarshomerecipe Жыл бұрын
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा .!!! शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!🚩
@maheshsalunkhe83917 жыл бұрын
नशिब लागत शिवाजी महारीजांच्या भुमीवर जन्माला यायला....... जय शिवराय..... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@omkarnavale10833 жыл бұрын
Nice 👍
@katkarshomerecipe6 күн бұрын
अजिंक्य योद्धा, महापराक्रमी, शूर छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा !🙏 छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🚩
@kalpeshgharat87698 жыл бұрын
तुमच्या भाषनाचे खुप खुप आभार.... ।। जय शिवराय जय भवानी जय जिजाऊ ।।
@kailaslokhande26039 жыл бұрын
एक सुद्धा लढाई न हार लेला योध्दा THE GREAT SAMBHAJI MAHARAJ
@mayurkhairnar63407 жыл бұрын
kailas lokhande pp0p
@deepakjadhav91493 жыл бұрын
.
@barboyyogi68562 жыл бұрын
माझा राजा 🥺 धन्य झालो आम्ही जो आम्हास ऐसा राजा लाभला 🚩 मानाचा मुजरा आपल्या महाराजां ना 🙏🏼
@MRMnya-od5hw3 жыл бұрын
खुप नशीबवान आहोत आम्ही कारण आमचा जन्म छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्यात झाला
@dineshpatil30892 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे आपल्या भारत देशाचे ,, छत्रपती संभाजी राजे 🚩🚩 हिंदुत्व हेच त्यांचे सर्वस्व .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@marathaempire13107 жыл бұрын
आज पर्यंत मृत्यू ला घाबरणारे खूप बघितले पण त्या मृत्यू घेऊन आलेल्या यमा ला हि घाबरवणारा असा आमचा राजा छावा संभाजी 🚩🚩🚩🚩🚩
@pawanrajbhosale60534 жыл бұрын
P
@mahadevtippe88934 жыл бұрын
@@pawanrajbhosale6053 a
@ramdaswarkad63844 жыл бұрын
दधय् वक्ष-%66 . लक्ष क्षदोतचतथमढडभ
@rajuborse56904 жыл бұрын
Jai sambaji maharaj
@pradeepgurav66403 жыл бұрын
@@pawanrajbhosale6053 jjjllllnlllnllnlnnlmllnnlnnlnmkkmkñ hvjij jj jjjvj j j jojj vjov j jjjjjjj वो जेवण वा जवज जेवण जेवण जेवण जेवण इ jjjj j j j j i oio v jjjj j j बी जेवण जज्जज्ज्ज जज जेवण वा जेवण वज जेवण वो जज्ज जेवण जेवण जेवण जेवण ji आई जज वो 8 जॉईज जेवण जेवण जज्ज 8 इ जीवी जेवण इ जज ज्जीज ii आई jjji iijji इ इ इ ji इ i ईज ojkhi आई ii j i ij i ok jj j जेवण jojo ji जिजाऊ जेवण आई वो ओज ji जेवण जेवण आई ईईईईक j o j jviij j i जेवण जेवण i ईईईईईईज ओजव जेवण ओज क्कमकमळम्म्म्म
@aditiambhore42782 жыл бұрын
पुन्हा नाही जन्माला येणार असे राजे जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे शेर का छावा होते शंभुराजे
@rajendrapapade41492 жыл бұрын
छत्रपती संभाजी राजे की जय
@gajananschavan37862 жыл бұрын
🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🙏 पुन्हा एकदा जन्माला यावा माझ्या राजा संभाजी राजे भोसले खूप खूप सहन केले माझ्या राजा ने नतमस्तक झालो आहे
@suhasinisawant35255 ай бұрын
राजे पुनहा या पैकसा आम्ही आहोत आहे स्वा राज साठी आसा संदेश पाठवा ,जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
@sangitakadam1158 Жыл бұрын
तुमचे लाख लाख आभार साक्षात संभाजी राजे अवतरलात काल परवा घटलय असे भासले राजांचा अत्यंत छळ आणि शेवट ऐकताना कान भैरे झाले डोळ्यातून अश्रू वाहू लागले आदराने मान झूकली मुजरा आपोआप हातांनी केला इतिहास माहीत होता पण आज जगले असे वाटले आपले खूप आभार
@omkarbhandare14882 жыл бұрын
सिंहाच्या जबङ्यात घालुनी हात मोजती दात हि जात मराठ्याची🚩🚩
@tsmedia32599 жыл бұрын
इतिहास जागा होतोय दादा ।।।।।।।
@ashwinibhavar85734 жыл бұрын
हो पन काही कुत्रे अजून डोळे लावून बसलेले आहेत 😡😡😡
@sonunagre58963 жыл бұрын
@@ashwinibhavar8573 khar boli Tai tu
@vaibhavutekar32947 жыл бұрын
खरच फक्त गर्वच नाही तर माज आहे माज मराठा असल्याचा...
@ashwinibhavar85734 жыл бұрын
माज असायलाच पाहिजे कारण आपण त्या मातीत जन्म घेतलेला आहे जिथे छत्रपति शिवाजी महाराज सारख्या देव माणसाने जन्म घेतला होता 🚩🚩🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🌹🌹
@rohitnandi99288 жыл бұрын
India is always thankful to the great maratha samrajya
@shreyasdevrukhkar8059 Жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩🙏🏻
@statuszone.....24843 жыл бұрын
अजिंक्य योद्धा छ्त्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले ❤️
@ramkunale21297 жыл бұрын
संभाजी राजे तुमचे आभार मानने म्हणजे तुमचा अपमान आहे राजे मराठी मानुस नाही तर पूर्ण देश आणि जगाकरता घेण्यासाठी आदर्श आहे . कोण्ही काही बोलू पन राजे आर्ष्याप्रमाने स्वछ आहे तुमच कार्य . महाराष्ट्रने यांचा आदर्श तर घ्यावाच पन सर्वानी घ्यावा अशे पुण्यात्म पुन्हा होने नाही...
@ashwinibhavar85734 жыл бұрын
एकदम बरोबर भावा 🚩🚩
@rajendragaikwad55138 жыл бұрын
छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी हे महाराष्ट्राचे फक्त राजे नसून ते आपल्या सर्वासाठी एक जाज्वल्य प्रेरणादायी आहेत. देवापेक्षाही किती तरी पटींनी त्याची जागा मोठी आहे . देव फक्त येडी भावना असते . माझे राजाचा इतिहास मणजे जीवन जगन्याचा मार्ग, एक ताठ मानेन जगण्याचा मार्ग. जगाचा पाठीवर ऐसे राजे नसतीलच. एक जाज्वल्य प्रेरणा स्वतंत्राची, स्व-अभिमांची, मायभूमीची. नुसत्या प्रेरणेने हजारो वर्ष गुलामगिरीतून मुक्त राहू एवढे मोठे राजे आमचे. मनुवादी कावल्यानो कोंबडा कितीही झाकला तरी तो सूर्य उगवायचा तो उगवणारच.
@sagarkagae14097 жыл бұрын
एकच छावा
@umakantwarpade62586 жыл бұрын
Rajendra Gaikwad jh
@patil96148 жыл бұрын
संभाजी महराज की जय.....जय शिवराय
@katkarshomerecipe7 жыл бұрын
सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा……🚩🚩🚩🚩🚩
@dr.shinchan6 жыл бұрын
Hemant Katkar Hemant Katkar ji Please upload it in Hindi and English also so that it should reach wider audience, to every indian
@ShubhamShinde-ov5eb6 жыл бұрын
मरणाला कसं जगावं हे शिकवणारा छावा स्वराज्याचे दुसरे छत्रपती , औरंगजेबाच्या शिरावरुन पगडीचा थाट उतरविणारा रणधुरंधर, छत्रपती संभाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीतील आहेत.याचा गर्व आहे.
@satyajeetdhere10 жыл бұрын
मराठी दौलतीचे दुसरे छत्रपती, छत्रपती संभाजी राजे…एक धग-धगनार वादळ.
@ashwinibhavar85734 жыл бұрын
वादळ नाही भावा संपूर्ण समुद्रच आहे उभा महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीराजे साठी , धाकलं धनी तुम्हाला मानाचा 🙏🙏🙏🔥🚩🚩🚩
@vijayingle72628 жыл бұрын
नितिन दादा(sir)तुमच्या माध्यमातुन समाजाला खरा इतिहास समज आहे.आभारि आहे
@navnatpavar33296 жыл бұрын
Vijay Ingle right
@dnyaneshwarhanote35886 жыл бұрын
Very nice sir
@vanadanakale69943 жыл бұрын
Sh iv Chatrapati maharaj granth
@adityadandge75413 жыл бұрын
@@dnyaneshwarhanote3588 . । . ,! !., n? . .
@vikramdhaware82997 жыл бұрын
॥ आरे रक्तारक्तात भीनलय काय ॥ ॥॥ जय जिजाऊ ॥॥जय शिवराय ॥॥
@samadhanghodke42763 жыл бұрын
ऐसा महाराजा पुन्हा होणे नाही🚩🚩🚩 छत्रपती संभाजी महाराजे यांना मानाचा त्रिवार मुजरा🙏🙏🙏
@dpsh4007 жыл бұрын
आपल्या इतिहास मधे खुप जय चंद आहे पण आपले इतिहास कार आता सर्वे सत्य बाहेर काडत आहे जैसे तुमि धन्यवाद् जय शिवजी जय भवानी
@sudeshpatange5536 Жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩
@chandrakantmunoli39068 жыл бұрын
वीर संभाजी राजे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम .....
@darshankarande82854 ай бұрын
९ वर्षा नंतर परत व्हिडिओ बागितला पण जेव्हा पहिल्यांदा पहिला होता तेव्हा जो अंगावर काटा आला होता तो आज परत आला खरच माझा राजा खूप थोर आहे 🙏🌎
@jayashripatil2023 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा ❤❤
@katkarshomerecipe3 жыл бұрын
🚩छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा.🚩
@sportsguru40628 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज जर लढले नसते तर आज भारताचे नाव पाकीस्तान राहीले असते.
@lalbahadur47385 жыл бұрын
Amit super 7
@avinashdeshmukh750910 жыл бұрын
Awesome............. Jai Shivaji Jai Sambhaji
@nileshtekale19562 жыл бұрын
महाराज !! धर्मवीर संभाजी महाराजांच्या विजय असो || ⛳
@ss-zp9ss2 жыл бұрын
कान तपासून ये Evadha Ekunahi Shambhurajyana Dharmaveer Mhantos Laaaaaaj vatat nhi ka re tula
@pramodbandal14434 жыл бұрын
जय भवानी जय जिजाऊ जय शहाजी राजे जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏🙏
@umeshdesaipoethalashiwadi4442 жыл бұрын
राजन तुम हो साचे,खूब लढ्यो तूम जंग
@mohitsakunde40968 жыл бұрын
धर्मवीर संभाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा
@shubhampawar599410 жыл бұрын
“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।”
@SachinPatil-bt7sc9 жыл бұрын
एक सुद्धा लढाई न हार लेला योध्दा
@alankarpatole39614 жыл бұрын
आज पण ऐकलं तर रक्त अस सळसळत अंगावर काटा येतो डोळे बंद करून ऐकलं तर वाटत सगळं डोळ्या समोर सुरू आहे🚩🚩
@ashwinibhavar85734 жыл бұрын
अस जर कोणी असेल त्याच्या समोर मरणाला हि भीती वाटते ते आहेत आमचे छत्रपती संभाजी राजे, छत्रपती संभाजी महाराजांसारखे विचार आणि धैर्य कुणाचेच नाही छावे आहात महाराज तुम्ही स्वराज्याची शान , धाकलं धनी मुजरा तुम्हाला मानाचा 🙏🙏🙏🙏
@ssthebrand38394 жыл бұрын
🙏🙏🙏
@subhashdesai79310 жыл бұрын
माझा राजा तुला प्रणाम
@swpanilerande52308 жыл бұрын
॥आमच्या जानत्या राजाला कोटि कोटि प्रणाम॥ ॥श्री संभाजी राजाना शतशः प्रणाम॥ || श्री छत्रपतीं शिवाजी महाराज की जय ||
@shukrajpatil81873 жыл бұрын
yyy66y6
@ayushmane13043 жыл бұрын
@@shukrajpatil8187 he kay
@shukrajpatil81873 жыл бұрын
@@ayushmane1304 he amchya chotyachi kamal ahe
@dattapathade25263 жыл бұрын
यू uuu until दूं uuuuyuu7hhuuuuu7 hu uuuuuuuuuuuyhuhuuiu तनकल् uuuuuhuuuhuu7 यम ऊँ uuhuuuuuuuuyuu7uhuuu Uk uhuuyuuuuuuuuuuuuuuuhuuuuuuuu यणजयण uuuuuuuuuuuuuu uuuuuuu Uk uuuuu uuuuuuuuuhuuuuuuuuuuu रवि यणजयण 7uuuuuuuuuuuuuuuu7uuuuuuhuuuuhuuu7uuuuuuuuu7uuuuuu7uuuuuu7uuuuuuuuuuuuuuuuuuhuu7uuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuiuuuu7uhuuyuuuuuuuuuuuuuuuu7uuuuu7uu7u
@niteshsinghrajput93425 жыл бұрын
श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते। यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।। 🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏 🚩
@vishshelke218810 ай бұрын
जेव्हा मी आयुष्यात निराश होतो तेव्हा हे भाषण ऐकतो...
@katkarshomerecipe10 ай бұрын
Thank you..
@vidyasagarvyawahare2 жыл бұрын
जय शंभुराजे🚩 संभाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत चुकीचा पोहचतो याच फार वाईट वाटत😢
@gajananfarkade35808 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी
@prathameshrane79558 жыл бұрын
Ek number speech.. hats off
@rudramhatre22719 жыл бұрын
॥आमच्या जानत्या राजाला कोटि कोटि प्रणाम॥ ॥संभाजी राजाना शतशः प्रणाम॥जय शत्रपति शिवाजी महाराज की जय।।
@rahullmhatre2838 жыл бұрын
hi
@santoshvetal43124 жыл бұрын
Jay bhvani ,jay shivaji raje , dharaveer shmburaje raje ki Jay.....
1.24 to 1.24.30 हिंदू बादशाह हिंदू शेर हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@rajkumarmore51292 жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा🚩
@sharadshinde55443 жыл бұрын
अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज !! श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज की जय.!!
@rajeshsalvi2509 жыл бұрын
माझे संभाजीराजे खूप मोठे शूरविर होते आणी चरित्र वान होते . पण काही गद्यारांनी छत्रपतींना बदनाम केले .
@chaitanyarchavan4351 Жыл бұрын
धर्मवीर स्वराज्य रक्षक शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज कि जय 🚩🚩
@katkarshomerecipe6 жыл бұрын
छ: छत्तीस हत्तीचे बळ असणारे, त्र : त्रस्त मोगलांना करणारे, प : परत न फिरणारे, ति : तिन्ही जगात जाणणारे, शि : शिस्तप्रिय, वा : वाणिज तेज, जी : जीजाऊचे पुत्र, म : महाराष्ट्राची शान, हा : हार न मानणारे, रा : राज्याचे हितचिंतक, ज : जनतेचा राजा शिव जयंतीच्या शुभेच्छा !
@ashwinibhavar85734 жыл бұрын
खुपच छान समजविल तुम्ही छत्रपती शिवाजी या नावाचा अर्थ , तुमचा खूप खूप शुभेच्छा 🚩🚩🚩
@tejas-un5tg7 жыл бұрын
मृत्यूला घाबरणारे खूप बघितले पण त्या यमलाही रडवणारा एकच सिंह होता शंभूराजा🚩 एक मराठा लाख मराठा🚩 जय शंभूराजे🚩
@pavanpayaghan29156 жыл бұрын
tejas 00071
@ramkrushnaingle69814 жыл бұрын
Jay Shambhuraje Tejas
@shobhaparab25764 жыл бұрын
Ek maratha lakh martha👍👌
@ashwinibhavar85734 жыл бұрын
एकदम बरोबर भावा 🚩🚩🚩
@gajanansuryawanshi32514 жыл бұрын
Super
@sandeepbhosale71779 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज कि जययययययय.
@Ysr19918 жыл бұрын
जय शिवराय जय जिजाऊ जय शंभु राजे
@jaybhim.m.g40194 жыл бұрын
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय... श्री छत्रपती संभाजी महाराज की जय.... कोटी कोटी नमन.... राज तुम्ही यांना पुन्हा तुम्हा वीणा महाराष्ट्र सुना..... जय जिजाऊ.... !!!
@ramchandar61813 жыл бұрын
🚩🙏श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🚩 🚩🙏जय भवानी🙏🚩 🚩🙏जय शिवराय🙏🚩 🚩🙏जय शंभूराजे🙏🚩
@Shopingpandaa8 жыл бұрын
amhi chatrapatinche real bhakt yek maratha lakh maratha
@shubhampawar599410 жыл бұрын
श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते। यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।
@FilmBoxVibe10 жыл бұрын
Sambhaji raje Won 281 battel... He is a great Maratha
@sambhajishinde76683 жыл бұрын
मराठीच बोल
@vishalbhatane8506 Жыл бұрын
आवडते राजे दैवत श्री. छत्रपती संभाजी महाराज मानाचा मुजरा राजे 🙏🏻🙏🏻🚩🚩
@vyankatiadkine4739 Жыл бұрын
Mujra rajyana maja
@shubhamrakhonde39243 жыл бұрын
⛳️⛳️जय भवानी जय जीजाऊ जय शहाजी राजे जय सईबाई जय शिवराय जय येसुबाई जय शिवराय⛳️⛳️
@gomzify8 жыл бұрын
Thank you so much. Chatrapati Sambhaji Marahjanbadal sagach navyane kalatay mala.... Dole panavle...And abhimanane uur bharun ala....!!!!!!
@2483pavan10 жыл бұрын
khup khup dhanyawad Mr Hemant. Tumchyamule aani tumchyasarkhya pratyek marathi mawalyamule aapla khara marathi itihas marathi manasa paryant tasench hindutvaparyant pochvanyache prayatn safal hotat. tumchyamule aaj mala Sambhaji maharajabaddal mahiti nasalelya kititari goshti mahiti zalya. aani ha shauryacha itihas aikun aapoaapch aaplyatla marathi mawala jaga hoto, himmat yete, tyasathi punha punha ha itihas aikun marthi pana aani hinduttva jag thevaychi himmat yet rahate. tumche lakh lakh dhanyawad Sambhaji janmatat te Shiv Chhatrpatinchya Kushit, aani maharashtrachya mushit. aani Sambhaji gele nahit tar te aaplya prtyek marathi mansachya raktat dharm veer mhanun sasalta aahet.
@katkarshomerecipe6 жыл бұрын
🚩🚩*हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती* *स्वराज्याचे धाकले धनी* *अजिंक्य मराठा योद्धा* *महापराक्रमी* *क्षत्रियकुलावतांस* *सिंहासनाधीश्वर* *_धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज_* *_शिवपुत्र_* _*महासम्राट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🚩🚩
@gajananjanjal82374 жыл бұрын
शिवाजी महाराज की जय
@rahulkamble68245 жыл бұрын
माझा सर्जा संभाजी राजांच्या वर माझा खुप अभिमान आहे
@dipalichorge235 Жыл бұрын
माझा राजा शिवाजी महाराज,🚩🚩🚩🇳🇪🇳🇪🇳🇪
@kapildhanu78488 жыл бұрын
i am speechless 😭
@pravinawhale38828 жыл бұрын
Kapil Dhanu#Jai_Bhavani_Jai_Shivaji
@pushkarajpawar44943 жыл бұрын
@@pravinawhale3882 chhatrapati sambhaji maharaj ki jai
@maheshbhosale40797 жыл бұрын
भोसले राजे यांना मानाचा मुजरा एक मराठा लाख मराठा आमची आन मराठा आमची शान मराठा आमची जान मराठा.... राजे भोसले.
@saybusalgar4699 Жыл бұрын
छ्त्रपती संभाजी महाराज की जय 🔥👑🚩
@sanket92403 жыл бұрын
🚩⚔️🔥धगधगता लाव्हा, शिवबाचा छावा🔥⚔️🚩
@dr.rajendrad.shinde54193 жыл бұрын
महाराष्ट्रातील प्रत्येकाने ऐकावे अशी शौर्यगाथा...... जय शंभुराजे...... जय छत्रपती शिवाजी महाराज.........🌹🌹🌹🌹✅✅
@vikipatil723311 жыл бұрын
Rajanchi aathvan manun aaj parat stroy pahily..... Great ......Nitin Sir Thank to Hemant. Jay Sambhaji Jay Shivaji