छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यान | प्राचार्य शिवाजीराव भोसले| Chhatrapati Shivaji Maharaj |shivajirao #philosophy #religion #spirituality #speech #shivajiraobhosale
Пікірлер
@vishwasraobhosale714619 күн бұрын
आदरणीय प्राचार्य शिवाजीराव भोसले. यांचे व्याख्यान. मोठी उपलब्धी, मेजवानी आहे.
@sjsjsj20894 күн бұрын
प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणजे एक सरस्वती रूप म्हटले तर योग्य आहे.
@rohitbhosale96352 күн бұрын
खूप खूप धन्यवाद....मी खूप दिवसांपासून सरांची भाषणे शोधत होतो
@user-io8sr9ky7q8 күн бұрын
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे भाषण म्हणजे एक पर्वणी च❤
@VishPatil1857Ай бұрын
दादा आपणास विनंती आहे की भोसले सरांचे सर्व व्याख्यान टाकावेत 😊धन्यवाद 👌👌
@Oratorsworld7Ай бұрын
@@VishPatil1857 ok sir❤️
@bandeppakhandoji511123 күн бұрын
😮9
@prashantsonawane44489 күн бұрын
Sir khupch sundar speech no loud ekdam chhan sir
@hri459525 күн бұрын
आज सर्व सत्य धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी जगासमोर आले आहे.त्यामुळे आपण महाराज यांच्या बदनामी करू शकणार नाही. जनतेच्या मनात ला राजपुत्र हा फक्त शिवपुत्र च आहे. छावा है छावा शेर का छावा जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@dattatrayalohar105325 күн бұрын
90 चे दशकात दै. तरुण भारत वृत्तपत्रात आदरणीय स्व. प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचे इतिहासातील उत्तुंग व्यक्तिमत्वावरील लेख देशोदेशींचे ज्ञानेश्वर या सदरांतर्गत येत असत. संस्कारक्षम वयात वाचलेले त्यांचे लेख आयुष्यावर मोठा परिणाम आणि संस्कार करून गेले. त्यानंतरही त्यांची त्याच विषयावर अनेक ध्वनिमुद्रित व्याख्याने अनेकवेळा ऐकली किंबहुना त्याची पारायणे केली. आज त्यांची आठवण प्रकर्षाने आली. तुमचे शतशः धन्यवाद. सरांची इतरही व्याख्याने कृपया उपलब्ध करावीत. धन्यवाद.
@Oratorsworld725 күн бұрын
@@dattatrayalohar1053 ❤️🙏
@maheshnawale193520 күн бұрын
प्राचार्याची व्याख्याने ऐकून आणि त्यांचे लेख वाचून आम्ही लहानाचे मोठे झालो. आता असे वक्ते नाहीत.
@dineshdeshmukh159021 күн бұрын
शतशः नमन संभाजी महाराजांना
@SaurabhChaturbhujАй бұрын
काय आवाज आहे ❤❤ 🎉 नाहीतर आजकालची किंचाळनारे वक्त॓ म्हणजे बापरे😅
@Oratorsworld7Ай бұрын
@@SaurabhChaturbhuj 👍❤️
@Oratorsworld7Ай бұрын
@@SaurabhChaturbhuj ❤️
@SaurabhChaturbhuj16 күн бұрын
@@Oratorsworld7 सांगाव वाटते काहीजणांना की एवढ नका ओरडू काहीतरी होऊन जाईल
@Oratorsworld716 күн бұрын
@SaurabhChaturbhuj 🙏❤️🚩
@prakashnangre80997 күн бұрын
ज्ञानाचा अणि बुध्दी चा महामेरू
@ranjanadusane2195Ай бұрын
Chatrapati sambaji maharaj ki jai 🎉🎉🎉
@Oratorsworld7Ай бұрын
@@ranjanadusane2195 ❤️
@AmusedDrums-qz6uz27 күн бұрын
A@@Oratorsworld7
@ganpatbhore163010 күн бұрын
Nice. lecture 👍🙏🙏
@ambajipatil487626 күн бұрын
खूप छान आहे
@vasudevbhoir345219 күн бұрын
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना शब्दप्रभू ही उपाधी शिरोभूषण सारखी शोभते!
@sunnybhoite236524 күн бұрын
Shambhurajencha Charitra he Nishkalankach hote , tumhi bhatani lihalela itihaas pude n vichar kasata pohachavatay. Sambhaji Maharajanchya Charitravarache Daag jar kuni dhuvun kadhale tar te V. C . bendre sirani. Khup upakar ahet tyanche .
@sharadjadhav4906Ай бұрын
GOOD
@chandukakad356816 күн бұрын
प्रत्येक तरुण पिढीने ऐकावे अशी व्याख्याने
@MaheshMasarankarАй бұрын
खूप छान समाधान वाटले
@Oratorsworld7Ай бұрын
@@MaheshMasarankar ❤️🙏
@ganeshbodke3285Ай бұрын
त्या जरांगे पाटलांना जाऊन सांगितले पाहिजे की असे व्याख्यान ऐकले पाहिजे
@Sadhu522529 күн бұрын
कदाचित तू म्हणतोय ते बरोबर असेल परंतु तू एकदा ब्राह्मणेतर चळवळ वाच.
@satyavansatpute23996 күн бұрын
Gp tuzya aayla hepadle patlani naskya
@jayvantkshirsagar485628 күн бұрын
बरेच दिवस या व्याखानाची वाट पाहत होतो। आणखी व्याख्याने असतील तर कृपया अपलोड करावीत।
@AshokPatil-ml8sv10 күн бұрын
👌👌👍☝️🙏🙏🌹🌹🚩
@krishnaraichurkar294110 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@mr.kishorkumar1948Ай бұрын
❤
@Oratorsworld7Ай бұрын
@@mr.kishorkumar1948 ❤️
@advyashwantraowagh-satara108926 күн бұрын
🎉🎉😢
@Umesh_777-727 күн бұрын
आता नव्या पॅटर्न ने महाराजांची बदनामी करणार का,
@VikasKarpeFilms15 күн бұрын
यांच्यापेक्षा तुला जास्त ज्ञान आहे तर मग तू सांग ना इतिहास, कोणी अडवले आहे तुला ? .......तुझ्याकडे जेवढे पुरावे आहेत शिवकालीन, दाखव ना मग लोकांना, इथे KZbin comment मध्ये ओरडुन काय होणार आहे ?
@akshaybapardekar2299Ай бұрын
स्वतःच्या मनाने बनवलेला इतिहास सांगताय का तुम्ही छत्रपति संभाजी महाराज बद्दल असे व्यकत्य विना पुराव्या शिवाय तुम्ही कस बोलता 😡😡😡😡😡
@Umesh_777-727 күн бұрын
एकदम बरोबर
@sambhajiaware707226 күн бұрын
Please sent me all lecture of principal shivajirao Bhosale sir
@Oratorsworld726 күн бұрын
@@sambhajiaware7072 check playlist
@pratikangre7106Ай бұрын
वध???
@parthpatil22172 күн бұрын
Madak rdavya ghet hote he chukal tumach
@DurgeshPrabhu-w7p16 күн бұрын
Soyrabai la ubha churla asta ...bai chi jaat mhanun sodla