भालजी पेंढारकर मराठी सिनेमाला पडलेल सुरेख स्वप्न नाव ऐकताच ऐतिहासिक मराठमोळ्या सिनेमाची आठवण करून देणार..साक्षात माणसाना भेटल्याच त्या मातीत गेल्याच त्या कालात वावरत असल्याच महान मासाना भेटल्याच काल्पनिक चैतन्य देणार नाव भालजी..महाराष्ट्रात ऊत्तम कलाकार महान कलाकृती जन्मल्याचा पार अभिमान वाटतो
@sachinpatil93182 жыл бұрын
थोर माणूस
@parasnathyadav38692 жыл бұрын
जय भवानी🙏🙏
@rajdeepdesai21532 жыл бұрын
अगदी बरोबर..
@PrashantPatil-ym6br11 ай бұрын
अगदी बरोबर
@rajeshbhosale61843 ай бұрын
भालजी म्हणजे महाराष्ट्राची शान आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा प्राण
@ganeshagalawe26469 ай бұрын
🌷🙏 जय शिवराय 🙏🌷
@nanapatil61253 ай бұрын
इतिहसा त छत्रपती शिवाजी महाराज व रामदास यांची भेंट झाल्याच कुठलेच लिखाण पुरावे नाहीत तरीही महाराज व रामदास स्वामी यांची भेंट दाखवली हा काल्पनीक प्रसंग आहे तोन को होता चांगल्या सीनेमाला कल्पनेच्या प्रसंगातून न्यायला नको होते कलाकार उत्तम आहे नेपथ्य उत्तम चित्रीकरण सुंदर !
@rajeshbhosale61843 ай бұрын
राजे शिवाजी महाराज व श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांचा इतिहास जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तूम्हाला सज्जनगडावर भेट द्यावी लागेल
@samadhantambe647117 күн бұрын
त्रिवार वंदन
@DeepakDubey-xv2ej2 ай бұрын
हर हर महादेव,छत्रपति शिवाजी महाराज जी की जय
@Akki-ksky2 жыл бұрын
भालजी पेंढारकरांच्या दृष्टीने महाराजांना पाहिलं कि त्या काळातील परिस्थितीचा अंदाज येतो. मुलुखगिरी अन पैसाअडका तुच्छ होता त्याकाळी, कर्तव्य आणि देवदेशधर्माच्या रक्षणासाठी महाराज पहाडासारखे उभे ठाकले शेवटपर्यंत
@dhaneshwartiwari247710 ай бұрын
जय जय श्री छत्रपति शिवाजी महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@SangitaHiware-l4d10 ай бұрын
राजा असो या माणूस त्याचा शब्द खरा असावा आणि तो शब्द कधीही बोलला नाही पाहिजे हे स्वतंत्र आहे हे शब्द हेच मानाचा आहे पाणी हे शिव आहेत माती ही ज्योत आहे आत्म हे लिंग आहे शिवशक्ती ही आपल्यामध्ये प्रगट झालेली आहे आत्म ही ज्योत आहे लावलेली आहे माती एक पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालून त्यात अनेक
@dipeshnaik23654 жыл бұрын
I like this movie from my bottom of my heart.. Shivaji Maharaj is an inspiration to all..Jai Shivaji..Jai Jijavu
@parasnathyadav38692 жыл бұрын
जय भवानी 🙏🙏🙏🙏
@gorakhgaikwad52323 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@hareshtalekar19003 ай бұрын
Jay Shivaji .Jay Bhavani 🎉🎉🎉
@aasimriyajkhatri59298 ай бұрын
Jay Jay महाराष्ट्र जय श्री महाराज
@santoshpawar77843 ай бұрын
🚩🚩जय भवानी जय शिवराय हर हर महादेव 🚩🚩
@sureshpatil81015 жыл бұрын
Jai bhavani Jai Shivaji
@tusharliman30646 жыл бұрын
Jai Bhavani jai shivray
@nikhiljadhavjadhav59696 жыл бұрын
Jay shivray amche daivat
@AnandKasar-t2t3 ай бұрын
Jay shivray
@ankushraut2777 Жыл бұрын
जय शिवराय
@pavankatale63246 жыл бұрын
Jay Raygadh
@ajaygavali76212 ай бұрын
❤🚩🇮🇳💪🙏😊✅
@SangitaHiware-l4d10 ай бұрын
कर्म आणि धर्म धर्म हा चालणारा आहे कर्म एकटाच माणूस करतो पण धर्म हा कधी मोडायचा नसते धर्म हा चालणारा असते एक रुपयावर धर्म चालते हेच आमचं सौराष्ट्र आहे एक रुपया वरच भारत देश चालते भारत देशाची हीच माय माती स्वराज्य चालवते जिजाऊ आमची माय ही भूमी माय माती शिवराज्य जननी आहे माती माय मराठी कधी महाराजांनी जात निर्माण केलेली नाही आम्ही एकाच कुळाचे आणि एकाच जातीचे एकाच लिंगा पासून एकाच माई पासून जन्म घेऊन या धरतीवर आलेले जात ही एक कामापासून निर्माण करून दिलेली आहे मग मार कुंभार चांभार यांच्यामध्ये जातीवाद नाही एकच आमची जात एकली महाराज पासून प्रकट झालेली महाराजांनी जात निर्माण करून दिली का आम्ही ढोर जातीचे आमची येस हीच आमच्या गावाची येस हीच आमची जाती आमचं स्वराज्य हेच आमची जननी माय माती भूमी ढोर जातीची ही गाय गाईचे तीन रूप तसे माझेही तीन रूपं एकाच माई मध्ये तीन रूपं जडले हे रामराज्य ने ओळखिले म्हणून म्हणतेत राम पुरुषोत्तम आहे जीवनाच्या संग आणि जीवनाच्या नंतर ही राम राम सत्य है रामराज्य धरतीवर बसले सौराष्ट्र जिंकूनी आले एक चार
@shirishsoni9612Ай бұрын
🙏🙏🙏
@madhukarankushe94973 ай бұрын
दास बोध हा पाचवा वेद आहे तेव्हा दास बोदात समर्थ भेटेचा प्रसंग आहे तर खोटे म्हणने महा पाप आहे
@rajeshbhosale61843 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती, श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांपेक्षा कोणीही सुंदर पद्धतीने केलेली नाही, "निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारु, अखंड स्थितीचा निर्धारु श्रीमंत योगी" यापरी काय बोलावे.....