खूप छान विश्लेषण.हिरोजी इंदुलकर यांना मरणोत्तर न्याय मिळाला पाहिजे
@Dr.SubhashPatilКүн бұрын
अत्यंत छान पुराव्यानिशी केलेले विश्लेषण तुम्हाला धन्यवाद हिरोजी इंदुरकर हे प्रचंड मोठे इंजिनियर होते स्वराज्यासाठीचे योगदान त्यांचे विसरून चालणार नाही हे प्रत्येक मराठी माणसाने लक्षात ठेवावे धन्यवाद
@satishthakar97398 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण. हिरोजींच्या हातून असा कोणता मोठा गुन्हा झाला ज्याची शिक्षा महाराजांनी मृत्युदंड देऊन केली याची खूप उत्सुकता वाढली आहे.
@sujitsarjine26292 жыл бұрын
खूप अभ्यासपूर्ण आणि अप्रतिम विश्लेषण,,, जरी इंदुलकरांना त्यांच्या कर्मा नुसार मृत्युदंड देण्यात आला असला तरी त्यांनी स्वराज्यासाठी केलेले काम अप्रतिमच होते
@ramrajahire212810 ай бұрын
त्याहून अधिक म्हणजे महाराजांनी फितूरांवर दया केली नाही हे महत्वाचे 👍👍❤जय शिवराय ❤🙏🙏
@sumanmhaisane9 ай бұрын
ईंदुरकराच्य कार्य जेवढे मोलाचे होते त्यापेक्षाही महाराजांना स्वराज्य जास्त महत्वाचे होते हे तेवढे।खरे दोघंनाही शतवार प्रणाम
@pushplatakumbhar13518 ай бұрын
Ka indulkarani galbot lavle amcha Raja asa pakhsha nasatana akhanda rayatela. Japnara asatana
@rajivkumarjamdade28544 ай бұрын
@@ramrajahire2128q
@gitanjaligadhe49532 жыл бұрын
भोसलेने माझे वय 62 वर्षे पहिले नॢऊ वर्षे वजा करूनच बोलतो.हे सर्व मी प्रथमच ऐकले.आपला "मराठ्यांची धारातीर्थे"हा संशोधनक्षेत्रात माझ्या संग्रहात आहेच.सध्याच्या काळात इतका जबर संशोधन वारसा साक्षेपी जपणारे मला तर तूम्ही एकमेव दिसता.पुरावा मनाला पटलावर इतिहास संशोधनाला अर्थ आहे हे तुम्ही कृतीतून सिद्ध करत आहात.आपणास खूप धन्यवाद...आणि आपला दुर्दम्य संशोधन व्यासंग सदैव वृद्धिंगत होवो.आरोग्यसंपन्न आयुष्य आपणास मिळो ही ईशचरणी प्रार्थना!
@bhaskardhawale40145 ай бұрын
सत्य👏
@gorobakolhe1373 ай бұрын
हिरोजी खरोखर हिरोच होते. त्यांचे स्वराज्य प्रती सेवाकार्य खूप महान आहे. त्यांना कोटी कोटी प्रणाम.
@Riskylife1108 Жыл бұрын
अशा मोठ्या माणसांची जास्त चौकशी न करता मराठी माणसाचे रायगड बद्दल असणारे प्रेम ही त्यांच्या कामाची पावती असे समजावे..... खुप छान....
@anandtaral9970 Жыл бұрын
खरंच राजे कसे न्यायाधिश होते ते या प्रसंगातून समजते आणि हिरोजी यांच्या कार्याला मनाचा मुजरा जय शिवराय
@dhananjayshinde52449 ай бұрын
शेवटी महाराज न्याय करणार हे तितकच सत्य आहे . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@deepakpatil15112 жыл бұрын
लोककथा,मिथकं,कथा-कादंब-या, टि.व्ही मालिका या सर्वांमुळं मुळ कागदपत्रे काय सांगताहेत याकडं आपलं अक्षम्य दुर्लक्ष झालं आहे. कोणत्याही अभिनिवेशाशिवाय जे घडलं ते मांडताना शिवराय किती न्यायप्रिय होते हे आज आपण सांगितलंत. आभार मानतो आणि ऋणी राहतो.
@atulplahane Жыл бұрын
आपल्याला एवढ्या वेदना होत आहेत तर तेव्हा खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना किती दुःख झाले असेल! काही कर्मांना नाईलाजाने करावे लागते, कठोर निर्णय घ्यावे लागतात, समाजामध्ये हा संदेश द्यावा लागतो कि कोणीही कितीही मर्जीतला असला तरी त्याला अक्षम्य गोष्टींवर माफी नाही म्हणजे नाही! जय शिवराय, जय शंभो, हर हर महादेव 🚩
@RajeshPande-h1l3 ай бұрын
😊
@shivnathshinde139513 күн бұрын
AGADI BAROBAR . CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ YANNI JE KELE TE YOGYACH HOTE .
@manishasakalkar98039 ай бұрын
फार फार आवडले आणि अतिशय सभ्य शब्दात व्यक्त केले आहे.... हा इतिहास आहे . त्या काळात आपण काही चुकीचे केले असेल तर देशहितापलीकडे काही नाही असे लक्षात घेऊन आता आपण सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो....
@neeleshbavadekar Жыл бұрын
खूप छान व वास्तव इतिहास अतिशय योग्य पद्धतीने सांगीतला आहे. चांगल्या कार्याची दखल योग्य पद्धतीने घेणे आवश्यक आहे.
@ganeshgaikwadsarkar27272 жыл бұрын
अत्यंत धक्कादायक पण वास्तविक माहिती.....प्रवीण सर तुम्हाला तोड नाही.... जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@somnathbagal45032 жыл бұрын
अत्यंत धक्कादायक पण वास्तववादी माहीती .. प्रविण सर तुम्हांला तोड नाही ".... जय जिजाऊ .. जय शिवराय
@jagdishmaharaj5851 Жыл бұрын
जय भवानी जय शिवराय. प्रवीण सर खुप दांडगा अभ्यास आहे आपला. इतिहासातील अद्भूत अस सत्य जगासमोर मांडल तुमचं कौतुक करण्याचं कारण म्हणजे. चांगल्या-वाईट दोन्ही बाजू बोलताना जराही न कचरता ठाम बोलता . कोणत्याही संघटनेची भिती न बाळगता. खरच स्वराजातली अशी सत्य जगा समोर मांडा आमच्या शुभेच्छा मानाचा मुजरा.जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र.
@ajitbrahmadande703 Жыл бұрын
सर्व दुर्ग सेवकांना व त्याना मदत करणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्व महानुभवांना भगीनींना विनम्र प्रणाम ! कोणीही आज आपल्या जातीची माणसे इतिहासात न शोधता आज काही तरी स्वराज्याचे काम करून दाखवावे ! भविष्यासाठी ही तयारी ठेवावी ! जय शिवराय !
@Menaka-m4x10 ай бұрын
हिंदू नाव धारण केलेल्या मुल्ल्यांचे काय करायचे??? टिपू सुलतानची जयंती साजरी करत आहेत नालायक कुठचे 😡
@jaydeepahire72369 ай бұрын
Sir please numbar v address patva na
@vijaykumarsharma870010 ай бұрын
फारच कठिन ईतिहास असतो त्याचा योग्य अभ्यास केला तरच आपणांस श्री छत्रपति शिवाजी महाराज किती न्याय प्रिय होते हे दिसते 🚩🚩🙏🙏🚩🚩🇮🇳🇮🇳
@mangeshvaidya9379 ай бұрын
प्रत्यक्ष रायगाडावर आल्यावर हिरोजींचे योगदान कळते. उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना दिसतो.
@sureshchandrapendurkar11185 ай бұрын
धन्यवाद सर.ईतिहास ऊलगडून सांगण्याची आपली हाथोटी वाखाणण्याजोगी आहे.
@nirmaladhole1247 Жыл бұрын
हिरोजी इंदुलकर यांचे कार्य अजोड आहे🙏 त्यांच्याकडून तसाच कांहीतरी प्रमाद केला असेल हे चांगले स्पष्ट केलेत, धन्यवाद !
@DattatrayTembhurnikar Жыл бұрын
आपण अतिशय महत्वपुर्ण इतिहासांतील माहितीपूर्ण विश्लेषणात्मक माहिती आम्हस आवगत करताहेत त्या बध्दल मनस्वी धन्यवाद।...आपण पुढिल इदुलकरांन विषयी माहिती प्रगट केले नंतरच..श्रीमंत छ्त्रपतींच्या वतीने इंदुलकरांना दिलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षे विषयी माझ्या मनातील भावनां व्यक्त करणे उचीत होईल असे मला वाटते..जय शिवराय.
@hemlatakulkarni86413 ай бұрын
आपण हा कमालीचा सम्वेदनशील विषय कमालीच्या तटस्थतेने आणि धाडसाने मान्डला आहे. मूळ विषयाला न्याय देण्यासाठीची आपली निरलस भूमिका आणि सक्रीयता अभिनन्दनीय आहे भविष्यातही अशाच तटस्थ सकारात्मक वृत्तीने केलेल्या शास्त्रीय ऐतिहासिक सन्शोधनावर आधारित दृक्श्राव्य फितीन्ची अपेक्षा आहे! खूप खूप शुभेच्छा!
@deepakhingade5282 Жыл бұрын
भक्ती, श्रध्दा,व देशप्रेम यांत मोजमाप न ठेवता केलेली सेवा हि. वंदनीय आहे हिरोजी इंदुलकर यांचे स्मारक होणं गरजेचं आहे.जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.
@namdevmore558425 күн бұрын
अतिशय सुरेख सडेतोड माहिती मिळाली धन्यवाद.जय जय शिवराय
@milinddesai18512 жыл бұрын
विश्वास कसा ठेवायचा,मन बेचैन झाले, फार वाईट
@vitthalkadam277417 күн бұрын
फक्त व फक्तच खूपच आदर,अभिमान, स्वाभिमान आम्हाला आमच्या महाराजांचा व मावळ्यांचा.
@arunabobade6705 Жыл бұрын
छत्रपती शिवराय धन्य धन्य राजा हिरोजी इदुलकरांचं कार्य खूप अप्रतिम
@shantaramsawant3551Ай бұрын
हिरोजी इंदुलकर, एक असामान्य व्यक्तीमत्व त्यांच्या बद्दल चा खरा खुरा इतिहास जगासमोर यावा. जय छ. शिवराय ❤️👌👍
@vijaykumbhar51482 жыл бұрын
त्यांना शिक्षा का झाली हे कळले तर तमाम शिव भक्ताना आनंद होईल - व ईतके संशोधन व्हायलाही हवे - पन यातुन हिरोजी ईदुलकरांचे स्वराज्य सेवेतील महत्व कमी होत नाही हे खरे आहे - जय शिवराय
@nileshindalkar4540 Жыл бұрын
🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩 विडिओ पहिला तर लक्षात येईल प्रत्येक वाक्याला एक टेक घेतला आहे ते का हार्दिक एक सुज्ञ आणि अभ्यासू सांगू शकेल बरं जे मोडी लिपीत लिहाले आहे ते तुम्ही मराठी मध्ये सांगत असताना सदर्भ लागत नाही, सज्जनगड परळी, सातारा, येथील शाळेमध्ये मोडी लिपी चे शिक्षण मिळत आहे, थोडे जाऊन शहानिशा करावी भोसले सिरांनी. आणि इतिहास घडवाणारे इतिहास लिहू शकले नाहीत ही पण आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका च rahili🙏आहे. जास्त काही बोलणे उचित नाही ठरणार कारण मी पण एक वंशज च आहे परंतु कोठेतरी काहीतरी वाचून किंवा एडिटेड पत्राचा उल्लेख करून आमच्या महाराष्ट्राचा तेजस्वी ओजस्वी इतिहासाला कलीम्बा नका लावू. गणोजी शिर्के, सोयरा बाई, औरंगजेब, शिवाजी महाराज्यांचा मृत्यू यांच्या बद्दल पत्र मिळत आहेत का ते शोधून बोललात तर फार आंनद होईल, संभाजी महाराज्यांना विष प्रयोग झाला आहे का पत्र, मुरकरबर खान कसा आला सह्याद्री च्या रांगेतून?. अहो ज्यांनी स्वतःचा वाडा विकला पण महाराज आगऱ्यात असताना रायगडाचे बांधकाम थांबू नाही दिले, किती वेळा तुम्ही रायगडावर आलात राज्याभिषेक सोहळा असतो तेव्हा. मला कोणावर आक्षेप नाही घ्यायचा परंतु तुम्ही बोलताना सदर्भ ही दिला पाहिजे सर, किती वेळा गड किल्ले स्वच्छता मोहिमेला गेलात, किती वेळा आणि कोणत्या गड किल्ल्याच्या बुरुज सवर्धनत सहभाग घेतला? आपण आपल्या खापर पणजोबा आहेत त्याच्या आजोबांचे नाव नाही सांगू शकत, अपकन बोलतोय कोना बद्दल. किती तेजस्वी इतिहास आहे या लोकांचा. कोठेतरी वाटते कि महाराज आपण नाही आहात तेच बरे आहे, आज फक्त view आणि 4 पैसे मिळवण्यासाठी लोक काय काय करू लागलेत. 🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩
@tr.nil512310 ай бұрын
फक्त गड संवर्धन केले म्हणजे फार इतिहास प्रेमी झाले असे होत नाही
@anitatingare280011 ай бұрын
खरोखर ही एक दुदैवी घटना आहे.खर तर हा धक्कादायक माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.अजूनही अशी काही माहिती असेल तर तीही आपण आपल्या या ब्लॉगमधून आम्हाला वेळोवेळी द्यावी ही विनंती.
@yoginiprabhudesai43582 жыл бұрын
अतिशय वेदना झाल्या ऐकून सांगण्याची हातोटी विश्लेषण तळमळ दृष्टीकोन प्रामाणिकता खूप अभिनंदनीय
@UddhavSadar17 күн бұрын
अति सुंदर माहिति दिलि धन्यवाद दादा
@MuraliKamthe2 жыл бұрын
बहुमूल्य, वस्तुनिष्ठ माहिती मिळाली हे सत्य कधीच समजले नसते, भोसले सर तुम्हाला आणि हिरोजी इंदुलकर दोघानाही मानाचा मुजरा 🙏🙏
@udayshetye6400 Жыл бұрын
फार म्हणजे फारच अभ्यास पूर्ण विश्लेषण...आपले खुप धन्यवाद
@deepakdhande Жыл бұрын
सुंदर अभ्यासपूर्ण.... हिरोजी इंदुलकर यांना मृत्यूदंड सुमारे १६८० दरम्यान देण्यात आला असावा असे वाटते. छ.शिवरायांचे देहावसान याच काळात झाले.अखेरच्या काळात प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिवराय महाराज झोपून होते. या काळात शिवरायांच्या नावाने अनेक हुकूमनामे कारस्थानी कारभाऱ्यांनी जारी केले होते. दस्तूरखुद्द छ. संभाजी महाराजांना सुध्दा अंधारात ठेवण्यात आले होते. या काळात काय घटना घडल्या असतील ते परमेश्वरासच माहिती...
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
इतिहास अंदाजावर नाही तर पुराव्यांवर चालतो.
@rahulingavale81598 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosaleवसंत कानेटकरांच एक वाक्य आठवलं... जिथे इतिहास थांबतो तिथून कलास्रष्टीचा शोध सुरू होतो. इतिहास लीहणारे पण संपुर्ण खरेच लिहतील याला पण पुरावा नाही... शेवटी तर्क वितर्क आणि त्याला कल्पनाशक्ती ची जोड महत्वाची आहेच, शेवटी आइन्स्टाइन पण बोलून गेलेत Imagination is more important than knowledge 🤷♂️
@chhayaindulkar29498 ай бұрын
हिरोजी ह्यांनी गुन्हा केला असं कुठे हा पुरावा नाही गैरसमज होता काहीतरी व्यापाऱ्यांशी त्यांच्या व्यवहाराबाबत होत स्वराज्यासाठी त्यांनी चुकीचं केलं नाही
अनुवंशिक विकृत व दिशाभूल तज्ञ जेंव्हा संघटितपणे क्रुर कार्य करतात तेंव्हा पुरावे मागे ठेवतील का??
@subraokatwate6047Ай бұрын
भोसले साहेब खरोखरच ज्या शुरविरांनी आपल्या स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपले बलिदान दिले त्याचा इतिहास माहिती असणे गरजेचे आहे तुमचे अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा गाव पिंपळगाव कमलेश्वरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव कामतघर भिवंडी
@sureshpatil8642 Жыл бұрын
तुमचं अभ्यासपुर्ण सर्व समावेशक विचार खुप उपयोगी आहे म्हणून खुप खुप धन्यवाद
@mohansuryawanshi7161 Жыл бұрын
आपण अत्यंत महत्व पूर्ण माहिती सांगितली. आपले विचार स्पष्ट आणि परखड आहेत. एक राजा आपल्या प्रजेचा सेनापतीचा सरदारांचा जेव्हडा आदर करतो तेव्हडाच त्यांच्या गैर वर्तणुकीबद्दल तितकीच कठोरपणे शिक्षा देतो तोच राजा असतो. आपल्या सरदाराने केलेलं स्वराज्याच कार्य आणि त्यानेच नंतर केलेली गैर वर्तणूक या दोन भिन्न गोष्टी आहेत आणि त्या सूडभावनेने एकमेकास जोडून पाहू नये हेच यावरून कळते. या अद्भुत माहिती बद्दल आपणास धन्यवाद.
@rekhadevkar385610 ай бұрын
khup khup धन्यवाद sir .mahiti dilya baddal. गड किल्ले पाहताना माझ्या समाज बांधवांनी केलेल कार्य आणि योगदान किल्याच्या प्रत्येक दगडावर दिसुन येते. आजचं जिवंत उदाहरण म्हणजे कोयना धरण , धरणाच्या सांडव्याच काम माझ्या स्वर्ग वासीय आजोबांनी केले.
@babasahebsawant98975 ай бұрын
अत्यंत दुर्मिळ आणि अनमोल माहिती आणि खड्या आवाजातील सादरीकरण खूप भावल . आपला अभ्यास आणि ज्ञान अप्रतिम आहे . आपणास मानाचा मुजरा .
@tejaskenjale61992 жыл бұрын
अप्रतिम👌........ अगदी ऐतिहासिक पुराव्यानिशी केलेलं विश्लेषण... यामुळे तरुण पिढीला नक्कीच त्याचा उपयोग होईल.. धन्यवाद..जय शिवराय ❤🙏🚩
@prabhakarmaske891011 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बरीच अपरिचित असलेली माहिती मिळाली, सांगण्याची शैली खूप खूप छान.👏
@mahadevsaravade889 Жыл бұрын
अतिशय महत्वाची माहिती . रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे अतिशय न्यायप्रविस्ट होते .माझे महाराज कधिच जवळचा लांबचा माणत नव्हते .जय शिवाजी जय भवानी जयभीम.
@sanjaynalawade5526 Жыл бұрын
अत्यंत उपयुक्त आणि सुंदर आवाजात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
@AdvOnkar9 ай бұрын
हिरोजी इंदलकर, हिरोजी फर्जंद, आणाजी दत्तो, फिरंगोजी नरसाळा, संभाजी कावजी, बाळाजी आवजी चिटणीस इ. स्वराज्यवीरांची स्वराज्यसेवा विसरता येणार नाही!! यांना त्यांच्या एखाद्या गुन्ह्यासाठी मृत्युदंड मिळाला तरी त्यांचे स्वराज्यप्रती कार्य थोरच होते हे सत्य आहे.
@mehabubshaikh23768 ай бұрын
नक्कीच त्यांच्या शौ रयाला त्रिवार नमन मेहबूब शेख हिंदू मुसलमान मावळा
@ajaywanve17646 ай бұрын
हिंदू-मुस्लिम मावळा, याचा इतिहास काय आहे
@nileshj97935 ай бұрын
😊😊😊
@shankarjadhav79684 ай бұрын
8:17 8:20 8:20 8:21 8:22 8:22 8:23 8:25
@chandrashekharwankhade45663 ай бұрын
आणाजी दत्तो पंत यांनी शिवरायांचा खून केला असण्याची शक्यता फार मोठी आहे...10 वर्षांच्या राजाराम स राज्यभिषेक करवून घेतला... तो अण्णाजी दत्तो याने... छत्रपती संभाजी राजे तेंव्हा पन्हाळ गडावर होतें... त्यांना अटक करण्या चे आदेश राजारामाच्या सखे मामा सेनापती हंबीराव मोहिते यांना दिले गेले... पण शिवरायांशी मोहिते चे वयक्तिक संबंध प्रबळ असल्या कारणाने छत्रपतींनी स्वतः वेळ आली च तरी संभाजी राजेंना छत्रपती करावे असे बोलुन दाखवले होते, विशेष म्हणजे तेंव्हा छत्रपती संभाजी राजे हे छत्रपती शिवरायां छ्या च आदेशा वरुन punishment posting वर पन्हाळ गड येथे कार्यरत होते. तरी सुद्धा छत्रपटींनी मोहिते यांच्या कडे संभाजी यानाच छत्रपती करावे असे बोलुन दाखवले होते... म्हणूनच अण्णाजी दत्तो चां डाव हाणून पाडला गेला... आणि शेवटीं त्यां खुनी गद्दरस हत्ती चे पायाशी दीले गेले.
@vilasghadi800611 ай бұрын
अत्यंत धक्कादायक आणि रहस्यमय. धन्यवाद माहिती आणि शोध कार्यासाठी.
@sureshdamle2917 Жыл бұрын
धन्यवाद.स्वच्छ आणि प्रामाणिक माहिती. योग्य पध्दतीने मांडलेला विषय.
@nanditakulkarni30672 жыл бұрын
खरोखरच महाराजांची न्यायप्रक्रिया हि किती निरपेक्ष होती हे समजते. आज जर का महाराज असते, तर किती जणांच्या गुन्ह्याला मृत्युदंडाची शिक्षा झाली असती.... याचा विचार सुद्धा भयंकर असेल.
@yogeshkatare6774 Жыл бұрын
कुलकर्णी साहेब समग्र बुध्दीचा वापर करून सांगतो, महाराज आज असते तर लोकांना वेळेवर न्याय मिळाला असता, मृत्युदंड फक्त राजकीय शत्रूंना होता, जे की आपल्या सार्वभौम स्वराज्याचे रक्षण करणेचे दृष्टीने गरजेचे वाटले असेल.
@ganeshdeshmukh23772 жыл бұрын
इतका महत्वाचा इतिहास आज पहिल्यांदा ऐकला.... पुराव्यानिशी हि घटना सत्य असली तरी मन तयार होईना सर सत्य स्विकारायला
@arvindsheral6857 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर, अत्यंत धक्कादायक आणि तेवढीच अनपेक्षित माहिती दिली आहे तुम्ही. अत्यंत मुद्देसूद व संपूर्ण संतुलित माहिती.
@deepakbansod28482 жыл бұрын
अप्रतिम शिवशाहिचा हा इतिहास समोर आणल्या बद्दल धन्यवाद सर
सर प्रथम नमस्कार, अत्यन्त प्रभावी भाषेत. आपण मांडले. अभ्यास पूर्ण आपल्या व्हिडीओमुळे भरपूर मदत मिळाली. आपल्या अभ्यासास,निवेदनास ,आणि लोक कार्यास अभिवादन...❤
@durgaprasadkesharwani7871 Жыл бұрын
आतापर्यंमाहिती पुरविली सहे.धन्यवाद.त अप्रकाशित अशी अभ्यासपूर्णi ऐतिहािकदृष्ट्या महत्वाची
@paragparanjpe30863 ай бұрын
उत्कृष्ट माहिती दिली आहे आणि समतोल विचार...
@pradeepkakade82442 жыл бұрын
हिरोजी इंदुलकर यांनी स्वराज्यासाठी केलेले कार्य अतिशय प्रेरणादायी व अभिमानास्पद आहे. त्यांना मानाचा मुजरा.
@mandarbhagawat37439 ай бұрын
सर, अतिशय सुंदर माहिती आपण देत आहात, आपले स्पष्टीकरण खूपच उत्तम, सादरीकरण अप्रतिम, असेच व्हिडिओ देत राहा, माझ्या शुभेच्छा
@satishmohite2204 Жыл бұрын
भोसले साहेब, खुप छान माहीती दीलीत, धन्यवाद । फितूरी हा मराठ्याना मिळालेला दुर्दैवी शापच होता,
@rameshyampure4474Ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@dilipraut7915 Жыл бұрын
धन्यवाद सर, ऐतिहासिक पण महत्वाची, माहिती समजली सर, खूप खूप धन्यवाद, 🙏 अशीच ऐतिहासिक माहिती पुढे पण मिळेल ही अपेक्षा, 🙏
@rajendrabhosale61332 жыл бұрын
खूपच उद्बोधक माहिती, हिरोजी इंदलकर याच्याबद्दल सत्य माहिती ऐकून धक्का बसला परंतु हिरोजिंचे योगदान पाहिल्यास त्याच्याबद्दल फक्त आणि फक्त अभिमानच वाटतो.
@sanjayjoshi1602 жыл бұрын
वा भोसले साहेब खुप महत्वाची माहिती दिली आपण आभारी आहे
@sunil.vilaskirve26782 жыл бұрын
खरंच सर तुम्ही सांगीतलेली संपूर्ण माहिती ऐकून विश्वास बसत नाही पण अस्सल कागदपत्रे व पुरावे असल्यानं व यांतून हे पण सिध्द होते कि आपले महाराज किती कडक शिस्त व कार्य तत्पर होते गुन्हेगारांना योग्य वेळी योग्य निर्णय घेणं व शिक्षा देणं खुप छान आजचा एपिसोड
@nandakishoremore161710 ай бұрын
निर्लेप,निष्पक्ष आणि कुठल्याही प्रकारच्या वाईट हेतुने प्रेरित नसलेली आणि मेहनतीने अभ्यासून,तपासून केलेली मांडणी वाटली.जय शिवराय।
@nandakishoremore161710 ай бұрын
आपले शिवराय कधीही चुकीचा निर्णय घेऊ शकत नाहीत.म्हणूनच तर त्यांचे वंशज या घटनेनंतरही शिवरायांना सोडून कुठेही गेले नाहीत.हा एकच पुरावा पुरेसा आहे.देवांमध्ये प्रभूरामचंद्र आणि माणसांमध्ये छत्रपती शिवराय.बस्स् इतकच.जय श्रीराम।
@dattatraykondhalkar5125 Жыл бұрын
अतिशय सुंदर ऐतिहासिक माहिती आहे..सर... आपणास खूप खूप शुभेच्छा
@swatiratnaparkhi7646 Жыл бұрын
अतिशय सुंदर,सादरीकरण,भाषा,इतिहासाला अवडंबर न बनवता सत्यकथन केलेत.मनापासून आवडला.
@nehakathole2945 Жыл бұрын
खूप महत्त्वाची माहिती दिली आहे. माऊली तुमचे खुप खुप धन्यवाद
@rajeshdesai44172 жыл бұрын
हिरोजी सारख्या मोठ्या नामधारी मांनसबदराला देखील आर्थिक फसवणूक व सावकारी केल्यावर छत्रपतींनी देहदंडांची शिक्षा दिली. याचा अर्थ स्वराज्यातील न्याय यंत्रणा किती सक्षम होती, हिरोजींची देखील गय केली नाही, जय शिवराय 👍
@maahijagtap817713 күн бұрын
आता महाराजांचा पुतळा पडल्यानंतर कोणाला काय शिक्षा द्यावी मराठी माणसं शांत बसण्याच्या पलीकडे दुसरं काहीही करू शकत नाही
@pradippatil2643 Жыл бұрын
साहेब आज आम्हाला इतिहासाची खरी ओळख झाली. तुमचा इतिहहासाचा अभ्यास सत्य आहे.सोबत आसणारे पत्रावरुन समजते.नमस्कार
@sudarshanpatil76462 жыл бұрын
भोसले सर खूप छान विश्लेषण.. 🙏 महाराजांचा तसेच मावळ्यांचा अजून बऱ्याच विषयांचा पुराव्यानिशी संशोधन करून खरा इतिहास आम्हा नविन पिढ्यांना शिकवावा🙏👍 🚩जय शिवराय 🙏
@Mr27061966 Жыл бұрын
खुप अभ्यासपूर्ण आणि निरपेक्ष विश्लेषण केले आहे.
@dattashrirangjadhav93702 жыл бұрын
यावरून असे लक्षात येते की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची व्यापकता आणि कठोर शासन व्यवस्था हे दोन्ही शिद्द होते. जय शिवराय🙏
@vasudhaathavale3310 Жыл бұрын
आजपर्यंत जेवढे आपले व्हिडिओ बघितले, ऐकले, ते सर्व उत्तम. पण हा जास्त आवडला. शिवरायांच्या विचार, व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा पैलू समजलाच पण तुमचे स्वतःचे विचार देखील किती प्रगल्भ आहेत हे सुद्धा जाणवले.
@mandarrajwade56032 жыл бұрын
आपले ईतिहासातील सर्व विषय आणि विश्लेषण उत्तम 👌🏻 ह्या ह्विडिओ विषयी .... *सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर* सलाम त्या महाराजांच्या सेवकाला. 🙏 मंदार राजवाडे इतिहासाचार्य राजवाडे यांचा पणतू. धन्यवाद 🙏
Khoop khoop Chan vatate chatrapatinchya कारकिर्दीतील खरे प्रसंग जय शिवराय जय शंभूराजे पुन्हा परतावे देवा या मतीमधील हे दोन्ही हिरे जे अनमोल आहेत व राहतील
@nageshwakode8686 Жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण जे की पुराव्याणीशी तुम्ही सादर केलं आणि ही घटना खरंच खूप धक्कादायक आहे..... पण तुम्ही सांगितल्या नुसार हिरोजिंबद्दल तोच आदर कायम असेल जो आधी होता.... 🙏
@bhaisardesai1243 Жыл бұрын
अतिशय छान माहिती,,अभ्यासपूर्ण विषया साठी धन्यवाद,,🙏🙏
@vijaytaware43062 жыл бұрын
सत्याधिष्ठ ईतिहास , साध्या सोप्या पद्धतीने मांडणी ,सलाम सर आपल्या सखोल अभ्यासास .
@sanketsawant811310 ай бұрын
खूप अभ्यास पूर्ण सर्व गोष्टी तुम्ही समोर उभ करतात.
@swapnilparle1391 Жыл бұрын
सहन न होणारी पण पुराव्यानिशी खरी माहिती आम्हाला सांगितल्या बद्दल धन्यवाद सर 🙏
@yashwantgharge673 Жыл бұрын
फारच अभ्यासपूर्ण विवेचन आपण केले आहे. आपणास माझा सलाम.
@ajitdabhade353 Жыл бұрын
सुंदर इतिहास हा निव्वळ भावनिक नजरेतून न पाहता कागदाच्या आधारेच अभ्यास केला पाहिजे जाणून घेतला पाहिजे आणि तितक्याच मोठ्या मनाने स्वीकारता आणि पचवता आला पाहिजे
@vilasbhor393311 ай бұрын
आभ्यास करून खूप अप्रतिम विश्र्लेशन केले आहेत.
@sopankadam1529 Жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण सर 🙏🏾
@mayureshponkshe9325 Жыл бұрын
अभ्यासपूर्ण .. फार अवघड काम. धन्यवाद सर
@sarangdhande9107 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार
@pranjalgujrathi66592 жыл бұрын
अत्यंत साक्षेपी , वस्तुनिष्ठ, अपरिचित इतिहास तुमच्या कष्टामुळे आम्हाला समजतो. धन्यवाद सर
@avadhutjoshi7962 жыл бұрын
श्री . प्रांजल गुजराती 🙏! कृपया 12.47 मिनिटांपासून व्हिडिओ पहा. -हिरोजींचे पुत्र जानोजी इंदुलकर यांच्या पत्राचा संदर्भ देत आहात. पत्रानुसार संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांच्याकडून जानोजीला न्याय मिळाला. पुढे तुम्ही सांगत आहात की कोणीतरी संभाजी अंतोजी इंदुलकर हे शिवाजी महाराजांकडे गेले होते कारण त्यांच्या कुटुंबाला कर्जापोटी अटक झाली होती. संभाजी इंदुलकरांनी पैसा उभा करण्यासाठी आपला हक्क विकायचा होता. हे अधिकार हिरोजी इंदुलकर यांनी विकत घेतले होते. - मला काही प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरे मला हवी आहेत. संभाजी अंतोजी इंदुलकर कोण होते? संभाजी महाराजांचे पुत्र जानोजी इंदुलकर यांना शाहू महाराजांकडून काय मिळाले? शाहू महाराजांनी त्यांना कोणते वतनपत्र दिले होते? जानोजी इंदुलकर हे पत्र कोणत्या संदर्भात लिहित आहेत? हे पत्र कोणाला लिहिले आहे? तुम्ही व्हिडिओचे अत्यंत साक्षेपी , वस्तुनिष्ठ, अपरिचित इतिहास म्हणून प्रशंसा करत आहात, तुम्हाला कदाचित या प्रश्नांची माहिती समजले असेल. मी उत्तरांसाठी आभारी राहीन. अवधूत जोशी-
@amarindalkar29882 жыл бұрын
@@avadhutjoshi796 छान. जोशी साहेब माझ्यामते हे अपुर्ण माहितीकार आणि बुद्धीभेदी दिसत आहेत. अशी लोक हत्तीची सोंड चापसुन हा साप आहे आसा आरडा ओरडा करतात. कारण त्यांना परमेश्वराने डोळे दिलेले नसतात.
@avadhutjoshi7962 жыл бұрын
@@amarindalkar2988 गुड मॉर्निंग अमर. तुमच्या कथनाच्या आशयाशी सहमत आहे. तुम्ही म्हणता तसे प्रकार बर्याच वेळा पाहायला मिळतात.मी प्रविण भोसलेंचा हा पहिलाच व्हिडीओ पाहिला त्यामुळे ते बुद्धिभेद करणारे आहेत किंवा नाहीत याविषयी कुठलही ठाम मत नाही. ज्या गोष्टी खटकल्या त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. प्रविण भोसलेंनी भाग 2 मध्ये माहिती मिळेल अस उत्तर दिले. काल भाग 2 पाहिला. त्यात हिरोजींविषयी काहीही माहिती नाही. त्यामुळे तुमच मत योग्य असायची शक्यता नाकारता येत नाही. आणखी खोलात जाऊन शोध घ्यायची माझी इच्छा नाही. तुम्ही संवाद केला त्यासाठी आभार. 🙏
@maheshshevate99502 жыл бұрын
खरचं, खुपचं धक्कादायक सत्य,सर तुमच्यामुळे ही इतिहासातील घटना आम्हाला समजली.तुमचे कार्य खुपचं प्रेरणादायक आहे़
@sachinbhise2662 Жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण... आपण खूप मेहनत करून माहिती सादर केली त्याबद्दल धन्यवाद..
@babasahebshelar81232 жыл бұрын
खूप छान वास्तववादी पुराव्यावर आधारित माहिती आपण दिली आणि महाराष्ट्र एका अपरिचित घटनेला आज परिचित झाला धन्यवाद.
@SaritaJadhv-u9q6 ай бұрын
खूप छान इतिहास माहिती दिली खर तर हे आम्हास माहीतच नव्हते धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@navneetjoshi22932 жыл бұрын
आज खूप नवीन माहिती मिळाली हिरोजी इंदुलकर यांनी केलेली स्वराज्य सेवा मराठी माणूस कधीही विसरणार नाही 🙏🙏🚩🚩
@sharadpatil952 жыл бұрын
सरजी नमस्कार माहिती मिळाली पण विश्वास बसत नाही स्वराज्य साठी सर्व समर्पन करणारा मावळा अशी काय चूक केली असेल राजे शिवछत्रपतीं एक एक मावळ्यांना प्राणापलीकडे जपत असत पण स्वराज्या समोर नातं गोत भावना सर्व बाजूला ठेवून न्याय करणारे राजे शिवछत्रपतीं शिवशक्ती स्वरूपात दिसून येतात पण तरीही आंतरमन म्हणत की मृत्यूदंड शक्य नाही
@bhushanphadnis54552 жыл бұрын
ब्रिगेडी दिसतोय ना?
@Sarojydypgpt Жыл бұрын
@@bhushanphadnis5455 तू अण्णाजी पंथाची .....दिसतोय ना?
@ravindrateli54434 ай бұрын
खुप अभ्यासपूर्ण , सुंदर विश्लेषण , हि दोन्ही नावे आम्हास माहितच नव्हती , अशीच माहिती ऐकावयास मिळावी
@dadasahebjavanjal3090 Жыл бұрын
खूप छान सर आत्तापर्यंत जी आम्हाला माहिती नव्हते हे माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद. जो सत्य इतिहास आहे. तो सर्वांसमोर येणे गरजेचे आहे 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@ushajadhav5577 Жыл бұрын
नमस्कार, आपण मांडलेल्या विचारांसी आम्ही सहमत आहोत.हिरोजी ईंदुलकरांचे स्मारक व्हायलाच पाहिजे.जय शिवाजी जय महाराष्ट्र.
@anantsuryawanshi831110 ай бұрын
धन्यवाद. छान विश्लेषण केले आहे.
@pushpanjalipatil1448 Жыл бұрын
इतिहासातील अतिशय बिनचूक आणि लेखी दाखले देत शिवरायांचे दुर्गांचा इतिहास सांगणारे आपण खरेच एक शिवरायांचे सेवक आणि इतिहास तज्ञ आहात खूप खूप धन्यवाद सर,🙏🙏
@ramchavan7536 Жыл бұрын
नक्कीच इंदूलकर यांचे कार्य महान आहे...धन्यवाद सर..इतकी महत्त्वपुर्ण बातमी सांगितल्याबद्दल...सलाम आपल्या अभ्यासाला
@Bhogichand2 жыл бұрын
अविश्वसनीय ! माहिती धक्कादायक आहे. छत्रपती शिवाजी महाराज एव्हढी कठोर शिक्षा कोणाला देणार ज्यांचा गुन्हा गंभीर असेल तेव्हाच. अन्यथा स्वामीनिष्ठ सेवकाला देहदंड म्हणजे त्यांच्या वर अन्याय कारक वाटते. अंतर्गत कलहासाठी मृत्यूदंड शक्यच नाही. काहीतरी वेगळे कारण असेल. ते शोधले पाहिजे.
@shivajinarayanbolbhat6022 жыл бұрын
खरच धक्कादायक माहिती,भोसले सर,हिरोजी यांचे योगदान खूपच अतुल्य आहे,पण बांधकाम करतांना काही आर्थिक बाबीचा फायदा त्यांनी घेतला असावा का? या भागातील दोन घटनेवरून अशी शंका येते
@kakarwalraju Жыл бұрын
इतिहासामध्ये असे अनेक शूर वीर आहेत . ज्यांचि नोंद नाही . प्रवीण सरांनी सांगितले ली माहिती खरोखर च धक्कादायक वाटली. खोटी माहिती देउन्.. आपला आपला फायदा करून... काहीतरी भावनिक कथा करणे हे थांबले पाहिजे... जे मन लावून ऐकतात अशा श्रोत्या नी पुरावा आहे का याची विचारणा करणे गरजेचे वाटत आहे... धन्यवाद प्रवीण सर...