Рет қаралды 32,690
सर्वोच्च न्यायालयाने भारतामध्ये पुन्हा एकदा चित्ते आणण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे भारताला आता आफ्रिकेतून चित्ते आणण्याचा मार्ग खुला झाला आहे. यानिमित्ताने कोल्हापूरच्या दस्तगीर चित्तेवान यांनी चित्ते पाळण्याच्या त्यांच्या आठवणी बीबीसी मराठीला सांगितल्या आहेत.
या संदर्भातली सविस्तर बातमी वाचा:
www.bbc.com/ma...
_________________
बीबीसीतर्फे पहिल्यांदाच 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' हा पुरस्कार देण्यात येत आहे. आपल्या आवडत्या खेळाडूला मत देण्यासाठी या👇 लिंकवर क्लिक करा.
www.bbc.com/ma...
_________________
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi