Mala khup आवडलं दादा❤❤❤ खूप खूप सुंदर पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤❤
@pornimapatil-p1s Жыл бұрын
Wowwww mau khupch bhari diste g...khup chaan dance kels ❤❤❤aamchi heroin ❤❤❤all d best mau tula ashech khup saree video kr ❤❤❤❤
@laxmanahadi11 күн бұрын
आभार सर तुम्ही आमच्या आदिवशी ना पण आपल्या गाण्यात संधी देतात आहे..सर आपला आवाज खूप गोड आहे. मला खूप आवडतो.हे गणे आणी माझ्या मोगऱ्याचा फुला hi बघितली खूप आवडली.thanku अजून अशीच गणी काढत जा खूप सारे प्रेम आमचे भेटू दे तुम्हाला..
@Music-sb6ml Жыл бұрын
सतीश दादा तुमची म्युझिक मनाला टच करून जाते अकदम छान अशी. तुमच्या कडून खूप शिकायला भेटत... कारण मी पण एक संगीत कार बनण्याचा प्रयत्न करत आहे🙏🙏
@sachinnachan9454 Жыл бұрын
मनाला भावणारा असा सतीश दादा आवाज ❤❤ तसेच किरण व shakshi ची कला खूप छान आवडली ❤❤❤सो nice 👍 song सर्वांचे मना पासून आभार पुडच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤❤❤
@BabuBhai-hs1ky Жыл бұрын
सतिश दादा तुमचा आवाज हा अंगाला काटे आणणारा आहे. अशीच साँग येत राहू दया .
@JagdishPatilOfficial Жыл бұрын
Ek number satish song mazyakadun aani sarv thana band team kadun best of luck👌👌👌👌👌
@satishmusic8759 Жыл бұрын
Thnx dada
@maheshdhanawa Жыл бұрын
@@satishmusic8759❤
@kalpanawaman90777 ай бұрын
गन गान खुप छान आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे
@ishwarkarkade8156 Жыл бұрын
Jevdya ved ekave tevdhe kamich ahe...khupch Sundar satish bhai....❤
@subhashathare086 ай бұрын
खरचं खुप भारी आहे गाण,हे गाणं मी नेहमी ऐकतो,खूप भारी वाटत पण कधी कधी रडायला येत आणि मी रडतो कारण हे गाणं ऐकून मी जिच्यावर जीवापाड प्रेम केलं ती आठवते
@shraddhashatalwar3289 Жыл бұрын
Khup sunder prajkta... Ha gana tuza sathich banvala gela hota.. Chehra tuza sunder... ❤
@Sureshgaikwad6242 ай бұрын
खूपच छान आहे गान .एक no vishe saheb
@rajagroupaadivasi127 Жыл бұрын
सतीश दादा खूपच सुंदर गाणं आहे आणि आवाज सुद्धा खूप सुंदर तुमचे गाणे सर्वे मी ऐकतो दादा
@mayurghatal8338 Жыл бұрын
सतीश भाऊ तुमचं प्रत्येक गाण मनाला वेगळ्याच विचारात नेत
@pramodshewale8129 Жыл бұрын
Nice Praju... Looking gorgeous..🎉🎉
@nakulghatal9375 Жыл бұрын
Nice song kiran bhava Satish Dada khup chhan song aahe 👍👍
@RajeshSurve-j7g2 күн бұрын
एक नंबर
@NarayanChavhan-m5t Жыл бұрын
शतिश भावु खूप गोड आवाज
@NarayanChavhan-m5t Жыл бұрын
शतिश भावु खूप गोड आवाज आहे
@VijayHadal-nn4jy Жыл бұрын
लेट पण थेट एकदम ग्रेट सतीश दादा
@tejupatkar8707 Жыл бұрын
खुप छान साँग झालंय सतीश दादा मुसीक पण खूप भारी झालीय. किरण दा आणि साक्षी मस्त अक्टिंग केलीय.पुढच्या वाटचालीस शुभेच्छा
@kapilzugare64773 ай бұрын
खूप छान सॉंग आहे सतिश दादा ❤❤❤❤❤
@pramilapatil-kh1yo Жыл бұрын
खूप सुंदर गाणं, आणि अप्रतीप ॲक्ट प्राजू ❤ खूप सारे शुभेच्छा तुला पुढील वाटचालीसाठी 🎉 आमची हिरोईन
@satarudhodade5199 Жыл бұрын
सतीश दादाच प्रत्येक गाण मी आवडीने बघतोय👍👍👌👌
@SachinTumbadaMusic7 ай бұрын
Kiti Vela ayakla tari aykav ch वाठत khup shan song ahe,Satish dada❤❤❤❤
@VansVangad5 ай бұрын
जबरदस्त गाणं तयार केले आहे विसे दादा आणि किरण वरठा ❤
@SANDEEPBHAIAADIWASI Жыл бұрын
Satish Dada Mast Tumcha Song Aahe Aavaj Bes aahe👍👍👍