खुप छान जोडी आहे पुढच्या वाटचालिच्या खुप खुप सुभेच्या ❤️❤️❤️👍👍👍
@vkcreator2313 Жыл бұрын
Yes
@anilsurve3480 Жыл бұрын
🌹 खूप छान जोडी आहे पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 🌹
@sarikapatil90 Жыл бұрын
❤🎉🎉 very nice
@PremKurware-p2d Жыл бұрын
❤😂
@milindkhatale8170 Жыл бұрын
Happy birthday chetan
@underworldgangster6093 Жыл бұрын
Wow 💖✨ किती गोड जोडी आहे, 💗💗💗 आता मला अप्पू आणि शशांक पेक्षा हि cute Chetan आणि rutuja ची जोडी आवडू लागली आहे, मस्त,🥰🥰 नेहमी खुश रहा 💞💞💞
@komalthakar5970 Жыл бұрын
Kharch khup sundar jodi ahe chetan rujuta chi
@vkcreator2313 Жыл бұрын
Yes true
@vaidehipatne4329 Жыл бұрын
Appu best
@DineshVaidya12349 ай бұрын
Appu shashank only serial madhe. Not in real. Evdha pan kalat nahi bavlat. Real life chetan Rujuta best pair. Ani tyane adhich decide kela hota 6 years ago. They both are happy. Tari mad sarkha comment karun negativity spread karaycha tyanchya har ek video khali. Troller bai.
@bharatibhowate355 Жыл бұрын
Apurvs chich jodi chan aahe rutuja tyala ajibat sut zali nahi avadhi kay chetan la uparti zali hoti chovis virshatch lagn kel vis varshatch lafad chalu zal kunalach avadlel nahi mhanunch tar thipkyanchi rangoli mdhle tyache akahi sah klakar tyachya sakhr pudyala alele nahit chetan avdha samor gelela asel ase vatat navhate
@kirtijoshi3338 Жыл бұрын
मला वाटतं कोणीही सेलिब्रिटी त्यांच्या साखरपुड्याला उपस्थित नव्हते. त्यांनी फक्त नातेवाईकांच्या समवेतच साखरपुडा केला आहे. आणि तुम्हाला काय करायचय त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी? ते दोघे खुश आहेत, त्यांच्या घरचे खुश आहेत, त्यांच्या घरच्यांची मान्यता आहे. तुम्हाला काय करायचंय? त्याला ठरवू दे त्याच्यासोबत कोण शोभतं आणि कोण नाही ते. आणि मला वाटतं त्याने ते ठरवलेलं आहे. उगाच इतरांच्या पर्सनल लाईफ मध्ये नाक खूपसू नका.