तो कोकाटे सिन्नर मध्ये माळी समाज मुळे च निवडूण आला त्याल त्याची लायकी लवकरच दाखाऊ 2014 ची पुनरावृत्ती निछित आहे
@dnyaneshwarrandhavane95408 күн бұрын
भुजबळ साहेबांनी भाजपत जावे
@rajaramsonavane82385 күн бұрын
भुजबळ साहेब यांना मंत्रीमंडळात सहभागी करुन घ्यावे अशी जनतेची भावना आहे
@rjeditor3899 күн бұрын
Bhajap madhe motha obc samaj bjp jatil
@diapk-bodake8 күн бұрын
छान माहिती दिली
@sudam22kar349 күн бұрын
राष्ट्रवादी पक्षला आता मतदान करणार ओबीसी समाज जय भुजबळ साहेब
@sandeepkhedekar34769 күн бұрын
आता अलिखित राष्ट्रवादी मराठ्यांचा पक्ष आणि भाजप ओबीसी चा पक्ष, शेवटी फायदा दोघाना पण.
@maheshjangale56139 күн бұрын
म्हणजे भाजपने पुढील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे
@ramkrishnasonar9587 күн бұрын
Aani unchavalya mhanje kiti fut / miter tehi sanga
@shankarmanjare27269 күн бұрын
Boss
@dekhbhaidekhbehan54777 күн бұрын
Only Bhujbal saheb
@dayanaik24628 күн бұрын
Obc Tiger Bujbal Saheb
@bappasahebpimple22918 күн бұрын
जरांगे च्या भीतीने मंत्री आमदार बोलत नव्हते पक्षाकडून निवडूक लढवायला घाबरत होते भुजबळ नसतेतर कोणत्या मायचा लाल पुढे आला नाही
@akshayvideophoto92189 күн бұрын
महायुतीचे बळ भुजबळ जनतेसाठी भुजबळांनी bjp मध्ये जावे ❤
@appakhairnar42128 күн бұрын
भुजबळ साहेब
@shankarshinde96808 күн бұрын
सगळे ओबीसी साहेबायासोबतच.जय ओबीसी.
@SandipLohakare-wn8ql8 күн бұрын
मोदी शाह ने त्यांच्या जेष्ठांचा कधी मान राखाला नाही अन आता हे भुजबळ तिकडे गेल्यावर त्यांचा किती राखतील हा प्रश्नच आहे अन सर्वात महत्वाचे लवकरच ते यांना रिटायरमेंट घायला लावणार तिकडे घेऊन 😂😂😂
@santoshravale47828 күн бұрын
Only OBC king 👑👑👑👑👑👑👑👑
@ramkrishnasonar9587 күн бұрын
Bhuvaya mhanjebkay
@shivajibhujbal34779 күн бұрын
ओबीसी नी राकापा अप ला जास्तीत जास्त मतदान कोणामुळे झाले की नाही याचा विचार केला पाहिजे?
@rjeditor3899 күн бұрын
Ajit dada sadhaa havet ahet
@narendrasuryavanshi90637 күн бұрын
Only bhugbal
@ganpatmali39019 күн бұрын
Bhujbalsahheb OBC 💪💪💪💪
@bhaulalpawar76877 күн бұрын
कर्माची फळे भोगविच लागणार
@bappasahebpimple22918 күн бұрын
ओबीसीनी भुजबळचा अपमान सहन करू नका
@JagannathShinde-th2dv8 күн бұрын
कुट पण आय घाल
@deepakkakaskar86309 күн бұрын
आमचा समाज अजित पवार यांच्या बरोबर
@subhashdeore19688 күн бұрын
भुजबळ साहेब हे पूर्ण भारत देशात ओबीसी नेते म्हणून मान्य आहेत. म्हणूनच ओबीसी चे भल्या साठी BJP त जाणे च योग्य राहील .
@subhashdeore19688 күн бұрын
हे अजित पवार ना मी राष्ट्रवादी चया स्थापने पासून ओळखतो ! शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष नी अजित पवार पुतण्या ! म्हणून अजित पवार नेहमी इतर नेत्यांवर रुबाब करायचे ! जास्त करून भुजबळ सहेबवर नेहमी दात ओठ खाऊन असतं हे मी बघितले आहे.