Zero Hour Chhagan Bhujbal OBC : छगन भुजबळांवर अन्याय? ओबीसी संघटनांची मागणी काय?

  Рет қаралды 157,840

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@lakshmikatare1842
@lakshmikatare1842 18 күн бұрын
भुजबळ साहेब जिंदाबाद भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून विधानभवनावर मल्हारराव होळकरांच् राज्य उदयास येणार आणि पीवळा झेंडा फडकणार ओबीसी यौध्दा भुजबळ साहेब
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh 18 күн бұрын
पण मल्हारराव होळकरांचा झेंडा भगवा होता,,इतिहास पिवळ्या झेंड्या बद्दल काही बोलत नाही....आजही इंदौर मधील राजवाड्यावर भगवाच आहे ,पिवळा नाही.....
@Nashiker
@Nashiker 17 күн бұрын
भिकारी भुजबळ एकदा संधी नाही तर 😂
@Preamble1950
@Preamble1950 17 күн бұрын
मल्हारराव होळकर, यशवंत राव होळकर, अहिल्याबाई होळकर, विठोबा होळकर, सर्व धनगर/धनगड समाजाला सर्वांनाच न्याय मिळेल.....ओबीसी आरक्षण हे छगन भुजबळ साहेबांनी दिलं, व्हीं. पी सिंग यांनी सवर्ण आरक्षण दिलं, आणि संविधानाने तर आरक्षण कुनालाच दिलं नाही... त्यामुळे हे संविधान कुचकामी ठरल. टाका बदलून... छगन भुजबळ साहेब म्हणजे महाराष्ट्र, छगन भुजबळ साहेब म्हणजे भारत बाकी कुठेच कुणी नाही.. छगन भुजबळ साहेब म्हणजे एससी, एसटी, ओबीसी, व्ही.जे. एन. टी.एसबीसी.आरक्षण
@harkalashok1441
@harkalashok1441 18 күн бұрын
ओबीसी बोलत नाही. पण वाट लावल्याशिवाय राहणार नाहीत.भुजबळ साहेब हेच खरे obc नेते आहेत.बाकी संधी साधु.
@shivshambhu2722
@shivshambhu2722 18 күн бұрын
सिन्नर चा विकास कोनी केला खर सांगा सिन्नरकर फक्त आणि फक्त भुजबळ साहेब येवला करांनी मान्य केलं अमित चाचा आणि मोदी यांची नाशिक मधून पहिली पसंती साहेबच 💪🏻
@Patila-g3p
@Patila-g3p 18 күн бұрын
​@@shivshambhu2722येवला सोडला तर बाकी ठिकाणी जातीजाती भांडणं लावली भुजबळ नी संविधान पदावर बसुन मराठा समाज विषय त्यांचे बोलन ऐक किती राग
@kingtredtron
@kingtredtron 18 күн бұрын
छगन भुज छातीतकळ हा मंत्री न राहता ओबीc साठी काम करू शकत नाही का😂😂😂
@onkarpangarkar9262
@onkarpangarkar9262 15 күн бұрын
@@shivshambhu2722kokate ni kela ahe Sinnar madhe vikas
@rmk995
@rmk995 18 күн бұрын
आमचे नेते एकच भुजबळ साहेब
@RavindraBansude-y5e
@RavindraBansude-y5e 18 күн бұрын
भुजबळसाहेब प्रकाश आण्णा शेंडगे व हाके साहेब यांनी obc तील सर्व घटकांना बरोबर घेऊन नवा पक्ष काढावा
@vilasshelke2237
@vilasshelke2237 18 күн бұрын
बरोबर आहे
@manikmhetre3004
@manikmhetre3004 18 күн бұрын
जेव्हा जेव्हा ओबीसीचा प्रश्न सभागृहात येत होता त्यावर बाजू मांडावी लागत होती तेव्हा भुजबळ साहेब सोडून इतर कोणतेही ओबीसी नेते पुढे येत नाहीत हे आख्ख्या महाराष्ट्र पाहतो म्हणूनच भुजबळ हेच महाराष्ट्रातील ओबीसी नेते आहेत
@mulchandmore528
@mulchandmore528 18 күн бұрын
आगदी योग्य वेळ आहे आता
@Balabhau3767
@Balabhau3767 18 күн бұрын
अगदी खर,लगेच राजीनामा देऊन ,नवीन पक्ष काढावा यांनी
@ajaywagh1769
@ajaywagh1769 18 күн бұрын
Great 👍❤
@mayurrane8662
@mayurrane8662 18 күн бұрын
कोकट साहेब आपल ओबीसीसाठीच योगदान सांगा.....आणि किती आंदोलने आपण केलेत .....
@surajkhairnar3393
@surajkhairnar3393 17 күн бұрын
त्या म्हाताऱ्याला घरी बसवा आता
@AnilWaghmare-jr6gr
@AnilWaghmare-jr6gr 18 күн бұрын
भुजबळ साहेब जिंदाबाद जे ओबीसी
@kishorchoudhari3788
@kishorchoudhari3788 18 күн бұрын
हो एकच साहेब भुजबळ साहेब जय ओबीसी
@ChandrkantMali-v6q
@ChandrkantMali-v6q 18 күн бұрын
❤ आत्या साहेब एकच नंबर जय ज्योती जय समता हाके साहेब एकच नंबर
@rmk995
@rmk995 18 күн бұрын
भुजबळ साहेब तुझ्या दादा पेक्षा मोठे नेते आहेत त्यांचं कर्तृत्व देशपातळीवर आहे
@manojpersonal7827
@manojpersonal7827 18 күн бұрын
माणिकराव तुमचा जातीयवाद आम्ही पाहिला आहे....नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण कसा प्रचार केला होता हे आठवा..आणि तुम्ही ओबीसी की मराठा हे तपासा...
@handsome9790
@handsome9790 18 күн бұрын
sinnar la ky vegle
@Patila-g3p
@Patila-g3p 18 күн бұрын
मराठा कुणबी समाज एक हे वडापाव ला माहिती पण जातीवादी करयाच आणि दोन समाजात भांडणं लावयाच हेच काम भुजबळ नी केल
@KrishnaPatil-ir1tu
@KrishnaPatil-ir1tu 18 күн бұрын
कोकाटे obc नाहीत फक्त फायदा घेता मा. भुजबळ साहेब हेच oBv नेते आहेत कोकाटे तुम्ही सवारथी आहेत हे नक्की
@murlidharmahajan5823
@murlidharmahajan5823 18 күн бұрын
Only bhujbal sahab ❤️ only OBC lidar..
@hemantshillak634
@hemantshillak634 18 күн бұрын
ओबीसी नेते भुजबळ साहेब ❤‍🔥🔥✌️
@lakshmikatare1842
@lakshmikatare1842 18 күн бұрын
कोकाटे साहेब तुम्ही किती ओबीसी आंदोलन केले हे सांगा आगोदर
@Siddhesh1994
@Siddhesh1994 18 күн бұрын
जाहीर निषेध दादा
@sandipraskar8637
@sandipraskar8637 18 күн бұрын
जातीवादी नेते आहेत ते
@prakashandhale8376
@prakashandhale8376 17 күн бұрын
Amhala khot pn retun bolaychi saway ahe oo 😅😅 OBC mhanne 😅
@rmk995
@rmk995 18 күн бұрын
बहुजनांचे नेते भुजबळ साहेब
@Nchinchane
@Nchinchane 18 күн бұрын
भुजबळ साहेब जिंदाबाद
@kiransonawane2908
@kiransonawane2908 18 күн бұрын
हाके सर बरोबर बोलत आहेत 13:08
@ramdaskadbane7306
@ramdaskadbane7306 18 күн бұрын
आम्ही भूजबळ साहेब तुमच्यासोबत
@ShivajiJambe-mw3pp
@ShivajiJambe-mw3pp 18 күн бұрын
कोकाटे हा ओबीसी साठी आंदोलन केले आहे का
@shivrajnaik8794
@shivrajnaik8794 18 күн бұрын
Ghanta
@SHIVPRATAP_96K
@SHIVPRATAP_96K 16 күн бұрын
पहिले 17 मंत्यांच बघ ओबीसी च😂
@vishalgawari2215
@vishalgawari2215 15 күн бұрын
Nahi
@ramkishanadude9760
@ramkishanadude9760 18 күн бұрын
भुजबळ यांना अशा प्रकारे अपमानित करणे जड जाईल
@vijayshinde6089
@vijayshinde6089 18 күн бұрын
😮😂
@Indiann19
@Indiann19 18 күн бұрын
अगदी बरोबर फक्त भुजबळ साहेब ❤❤
@VijayPhule44
@VijayPhule44 18 күн бұрын
Mankya jarange kade gela asel
@HV-ng1ei
@HV-ng1ei 18 күн бұрын
आरे रामकृ ष्ण आले गेले मृनुच कां जग ओस पडले कां जंगांत एक गेला तरी त्याजागी दुसरा तयार असतो
@adig-ql3fb
@adig-ql3fb 18 күн бұрын
आम्ही ते ओझ उचलु😂
@ambadaskhedkar8261
@ambadaskhedkar8261 18 күн бұрын
कोकाटे साहेब कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी झाले आहेत, त्या नियमाने पवार साहेब पण OBC समजायचे का ? 🤔 मराठा की ओबीसी 🤦
@mlm4821
@mlm4821 18 күн бұрын
Maratha pan obc , aata marathyana aarkshan obc madunach
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 18 күн бұрын
एकच जसे धनगर... धनगड😂
@Patila-g3p
@Patila-g3p 18 күн бұрын
तु अजुन भुजबळ सारखं OBC ण कुणबी मराठा मध्ये गुतला 😂😂 ते दोन्ही एक हे कधी नाही दिसणार
@आत्मनिर्भर22
@आत्मनिर्भर22 18 күн бұрын
कुणबी हे अधिकृत ओबीसी आहे,
@hemantflori08
@hemantflori08 17 күн бұрын
ज्या नियमाने तुम्ही obc झालेत त्याच नियमाप्रमाणे ते सुद्धा ओबीसी नेते... आहेत...तेव्हा कोकाटे साहेब हे आमचे नेते आहेत आम्ही सुध्दा ओबीसी अहोत
@PrakashGadekar-vr6nd
@PrakashGadekar-vr6nd 18 күн бұрын
ऐकच।साहेब।भूजबलसाहेब
@pailwan_4055
@pailwan_4055 18 күн бұрын
Obc चा नेता भूजबळ साहेब
@dr.amoldawange1706
@dr.amoldawange1706 18 күн бұрын
फक्त साहेब जय OBC कोकाटे किती मेळावे घेतले आपण फक्त पदासाठी मरमर
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh 18 күн бұрын
पण सरकार च म्हणत होते की obc आरक्षण कमी करून मराठ्यांना दिल जाणार नाही...मग हे मेळावे का बरं घेतले गेले.?
@sidhheshwaranarse8882
@sidhheshwaranarse8882 18 күн бұрын
दादाला ओबीसी मतदान करणार नाहीत
@Preamble1950
@Preamble1950 17 күн бұрын
काही फरक पडत नाही..
@lakshmikatare1842
@lakshmikatare1842 18 күн бұрын
दादा काय बोळ्याने दुध पितो का कोकाटे साहेब भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली च तुमचा दादा लहानाचा मोठा झाला आहे
@gopalbabajiramramanjan8297
@gopalbabajiramramanjan8297 18 күн бұрын
बर झाल कुत्रा घरी बसवला.
@moryatech4
@moryatech4 17 күн бұрын
भुजबळ नोकर होता आधी शरद पवार साहेबांचा आणि आता अजित दादा असतील ...आणि पुढे फडणवीस चे नोकर होतील
@s.p.Solutions
@s.p.Solutions 16 күн бұрын
😂​@@moryatech4
@kakod123
@kakod123 18 күн бұрын
प्रकाश शेंडगे भुजबळ साहेबांना पक्षात घ्या
@vijayshinde6089
@vijayshinde6089 18 күн бұрын
😅😅
@Patila-g3p
@Patila-g3p 18 күн бұрын
भुजबळ छातीत कळ येईल 😂😂😂
@DashrathSontakke-ge8gb
@DashrathSontakke-ge8gb 18 күн бұрын
King of OBC Bhujbal Saheb
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 18 күн бұрын
प्रकाश शेंडगे,हाके,राठोड हे वेगवेगळी भूमिका घेऊन निवडणुकीत भाजपला मदत करत होते।आता ओबीसी एकता उध्वस्त झाली आहे आता गळा काढून काय उपयोग? 17 ओबीसी मंत्री नेमले तरी एकात तरी भुजबळांच्या इतका वकुब आहे का?
@rajendrabankar8722
@rajendrabankar8722 18 күн бұрын
हाके साहेब झीदाबाद
@रामेश्र्वरगाडेकर
@रामेश्र्वरगाडेकर 18 күн бұрын
Bhujbal saheb ❤
@ashishbankar4892
@ashishbankar4892 18 күн бұрын
आम्ही भुजबळ साहेबानं मुळे राष्ट्रवादी ला मतदान केल
@BharatDalvi-ud5fd
@BharatDalvi-ud5fd 18 күн бұрын
भुजबळ साहेब मुळे आम्ही मतदान केले 🎉
@d.bthorat6491
@d.bthorat6491 18 күн бұрын
भुजबळ साहेबा मुळे आम्ही महायुतीला मतदान केले.
@angelakhadde8244
@angelakhadde8244 18 күн бұрын
तुम्ही नसते केले तरी त्यांनाच गेले असते 😂
@Patila-g3p
@Patila-g3p 18 күн бұрын
कशाला केले जातीवादी ला 😂😂
@gaikarbandhu2424
@gaikarbandhu2424 18 күн бұрын
​@@angelakhadde8244😂😂
@vijaynevase1213
@vijaynevase1213 18 күн бұрын
Hake saheb barobar boltat
@AkshayDhangare-ly1hn
@AkshayDhangare-ly1hn 18 күн бұрын
भुजबळ साहेब
@rmk995
@rmk995 18 күн бұрын
फक्त भुजबळ साहेब
@machindrabagul3295
@machindrabagul3295 18 күн бұрын
ओ बी सी चा नेता एकच भुजबळ साहेब
@sampatkhelukar4598
@sampatkhelukar4598 18 күн бұрын
1200 कोटी चा बंगला
@Amrusha2611
@Amrusha2611 18 күн бұрын
ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात आणि नासिक मधून एकच साहेब आहेत त्यांना भुजबळ साहेब म्हणतात
@vaibhavadsul1144
@vaibhavadsul1144 18 күн бұрын
एकच साहेब भुजबळ साहेब 🔥🔥
@sudhakargher5714
@sudhakargher5714 18 күн бұрын
शेंडगे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद 🎉
@santoshgawali7591
@santoshgawali7591 18 күн бұрын
अन्या केला अजित पवार OBC वर आवाज
@Patila-g3p
@Patila-g3p 18 күн бұрын
मग आता कोणाची चाटणार फडणवीस ची का 😂😂😂
@MhaluBhabad-nw5pi
@MhaluBhabad-nw5pi 18 күн бұрын
एकच पर्व ओ बी सि सर्व भुजबळ साहेब झिंदाबाद
@SantoshMehetre-h1l
@SantoshMehetre-h1l 18 күн бұрын
भुजबळ साहेब जिदाबज❤❤❤❤❤❤🎉
@Dk5121dk
@Dk5121dk 18 күн бұрын
अजित पवारचा जाहीर निषेध यापुढे दगडाला मतदान करूं पण पवारला नाही
@nandukhadke5858
@nandukhadke5858 18 күн бұрын
अरे भाऊ अजीत पवार छगन भुजबळ यांना मंत्री पद देत होते पण फडणवीस व भाजपा ने देऊ दिले नाही. कारण छगन भुजबळ यांच्या मागे बराच ओबीसी समाज आहे म्हणून फडणवीस हे छगन भुजबळ यांना भाजपा मधून मंत्री पद देणार आहे.
@Dk5121dk
@Dk5121dk 18 күн бұрын
@nandukhadke5858 प्रश्न मंत्री पदाचा नाही असे छप्पन मंत्री तयार करतात भुजबळ साहेब प्रश्न स्वाभिमानाचा आहे
@Patila-g3p
@Patila-g3p 18 күн бұрын
​@@Dk5121dk मग आता कोणाची चाटणार शेवटी फडणवीस कडे जाणार ना ते तर सध्या मास्टरमाईंड 😂😂😂 वेगळे पक्ष तर काढूची हिम्मत नाही 😂
@SambhajilaxmanbhapkarSambhaji
@SambhajilaxmanbhapkarSambhaji 16 күн бұрын
Ajit pawar la kay farkh padat nasto
@tilakmandaogade8621
@tilakmandaogade8621 18 күн бұрын
अन्याय झाला. भुजबळ साहेबांवर अन्याय झाला.
@gabajiambhore7412
@gabajiambhore7412 18 күн бұрын
हे पाह छगन भुजबळ साहेबांनी स्वता ह नविन पक्ष स्थापन करा.मग समजेल महायुती ला obc चा एकच नेता आहे. भुजबल साहेब.
@sunildeshmukh8462
@sunildeshmukh8462 16 күн бұрын
Yevda dum aasta tar bjp la support kela nasta,.
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 18 күн бұрын
सुहास कांदे माणिकराव कोकाटे व नाशिक जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदार खासदार व पदाधिकारी यांचा विरोध हेच एकमेव कारण आहे
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 18 күн бұрын
भुजबळ मंत्री पाहिजे
@DNYANRAJ9156
@DNYANRAJ9156 18 күн бұрын
भुजबळ साहेब झिंदाबाद
@kamleshtilekar1157
@kamleshtilekar1157 18 күн бұрын
हाके साहेब एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व .... रास्त बोलतायत.
@sudhakargher5714
@sudhakargher5714 18 күн бұрын
कोकाटे याला कशाला बोलवले हा आमच्या ओबीसी चा दुष्मन आहे
@ShivajibhaushebJagtap
@ShivajibhaushebJagtap 18 күн бұрын
OBc साठी भुजबळ मनतील तेच धोरण
@vijaychavan137
@vijaychavan137 18 күн бұрын
सामाजिक नेतृत्वाचा विचार करता आदरणीय भुजबळ साहेब यांचा सामाजिक राजकीय आवाका फार मोठा आहेत त्याना मंत्रिमंडळात योग्य स्थान हवच होतं..
@saiarnav9284
@saiarnav9284 18 күн бұрын
great bhujbal saheb
@rameshtodakari7651
@rameshtodakari7651 18 күн бұрын
दादा एका जातीचा नेता होतोय
@Patila-g3p
@Patila-g3p 18 күн бұрын
भुजबळ ची भाषा ऐक किती राग मराठा समाज विषय ते चालत का😂
@sunilbhawar3136
@sunilbhawar3136 18 күн бұрын
हे माणिकराव बिळात लपले होते
@BalasahebShinde-hq1lx
@BalasahebShinde-hq1lx 18 күн бұрын
Bhujbal saheb 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
@SBUSER888
@SBUSER888 18 күн бұрын
हाके सर आणि गोपीचंद पडळकर खरच वाघ आहेत OBC चे
@kundalikgadade3568
@kundalikgadade3568 18 күн бұрын
कोकाटे, मराठा, समाज आहे, अजित दादा बाजू,घेत, आहे हा, मराठा, लोक,ओ,बी,सी, नेता खर, छगनराव भूजबल सांहेब, आहे महाराष्ट्र व, राष्ट्रीय, नेता, आहे
@dhanrajmali3258
@dhanrajmali3258 18 күн бұрын
कोकटे विधानसभा ची आरक्षण वर लढाई चालु असताना कोठे होते भुजबळ साहेब एक शेर आहे
@GaneshTambe-v3l
@GaneshTambe-v3l 17 күн бұрын
शेर आता म्हातारा झाला😂😂
@lakshmikatare1842
@lakshmikatare1842 18 күн бұрын
कोकाटे साहेब कोण कुठला दादा कशाला डोक्यावर घेता
@KBb-d1c
@KBb-d1c 18 күн бұрын
Kon bhujbal 😂
@KBb-d1c
@KBb-d1c 18 күн бұрын
तोच दादा ज्याला मंत्री पद मागत्यायत😂😂
@Patila-g3p
@Patila-g3p 18 күн бұрын
​@@KBb-d1cसध्या वंगाळ तोंड करुन पदासाठी फिरत ते 😂😂😂
@tusharsonawane4551
@tusharsonawane4551 18 күн бұрын
@@KBb-d1c😂💯
@hindkewarriors2306
@hindkewarriors2306 18 күн бұрын
धरणात मुत नारा का😂​@@KBb-d1c
@vijaynevase1213
@vijaynevase1213 18 күн бұрын
Only Bhujabal saheb
@subhashvidhate5898
@subhashvidhate5898 17 күн бұрын
माणिकराव काल बिळातून बाहेर आले आणि लागले साहेबावर वक्तव्य करायला किती दिवस मंत्री पद टिकतं ते बघा
@sahebraodeore3509
@sahebraodeore3509 18 күн бұрын
Only bhujbal saheb
@AarjunAarjun-v3h
@AarjunAarjun-v3h 18 күн бұрын
खाली ज्यांनी ज्यांनी कमेंट केल्या आहेत ना फक्त एवढयानीच भुजबळ साहेबांना सत्याने साथ दिली ना आपण लवकरच भुजबळ साहेबांना पंतप्रधान करू शकतो
@jalindarbobade8220
@jalindarbobade8220 18 күн бұрын
Bhujbal Saheb only
@electrical4619
@electrical4619 18 күн бұрын
OBC साठी भूमिका फक्त छगन भुजबळ साहेब यांनी घेतला आहे त्यामुळे त्यांना मंत्री मंडळ मध्ये स्थान दिले पाहिजे...
@balubulhe4647
@balubulhe4647 18 күн бұрын
माणिकराव कोकाटे भुजबळ साहेब ज्यावेळेस सर्व ओबीसींच्या विषयाच्या पाठीमागे उभे राहिले त्यावेळेस आपण कुठे बिळात बसला होता का आता ओबीसींचा पुळका आला का
@krishnadarade488
@krishnadarade488 18 күн бұрын
Only OBC Bhujbal Saheb
@rmk995
@rmk995 18 күн бұрын
भुजबळ साहेब आणि शरद पवार यांनी खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादी पक्ष उभा केला तेव्हा दुसर टिल्लू पिल्लु कोणी नव्हते
@ARUNGORE-li2gb
@ARUNGORE-li2gb 18 күн бұрын
Jay obc❤❤
@Chakradhargadhave-sz8sq
@Chakradhargadhave-sz8sq 18 күн бұрын
ओन्ली भुजबळ साहेब ओबीसी किंग
@madanfuge6552
@madanfuge6552 18 күн бұрын
भुजबळ साहेब वर अन्याय झालाय
@dhanrajmali3258
@dhanrajmali3258 18 күн бұрын
शरद पवार आणि अजित पवार एक झाले आहे आणि भुजबळ साहेब गेम झाला
@rmk995
@rmk995 18 күн бұрын
महायुतीतील सर्व पक्षांना भुजबळ साहेबांना मतदान केलं नाहीतर भाजप सोडुन सगळ्यांची वाट लागली असती
@ParmeshwarShingade-j1r
@ParmeshwarShingade-j1r 17 күн бұрын
OBC समाज हे सर्व छगनराव भुजबळ साहेबा बरोबर आहे
@KrishnaPatil-ir1tu
@KrishnaPatil-ir1tu 18 күн бұрын
माणिकराव याना कधिनाहीते मंत्री पन मिळाले ते दाताचे चमचेगिरी करणारे नेते आहेत🎉🎉🎉
@sampatshinde1k328
@sampatshinde1k328 18 күн бұрын
टायपिंग करायला शिक गधडया
@मनाखान्देश
@मनाखान्देश 18 күн бұрын
ओबीसी कडे मतदान मतदान मागायला येथून ओबीसी बरोबर उत्तर देतील
@pailwan_4055
@pailwan_4055 18 күн бұрын
दादा बिदा कोलणार आता आम्ही 🫵🏼🤙🏼🤙🏼🤙🏼
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 18 күн бұрын
दादा नी तर कोल्लके😂
@manishganore
@manishganore 18 күн бұрын
दादा नी तर कोले छगू ला जैलात गु खानाला तूमचा छगन 😂
@s.p.Solutions
@s.p.Solutions 16 күн бұрын
कोण विचारत तुमाला 😂
@marotiakkalwad9130
@marotiakkalwad9130 18 күн бұрын
प्रा. हाकेसर एक अभ्यासु व्यक्ती आहेत....त्यांनी रास्त मांडणी केली आहे...
@vikasrathod3642
@vikasrathod3642 18 күн бұрын
अगदी बरोबर भुजबळ साहेबांच्या आंदोलनामुळे हा हिरा उदयास आला
@vijaynevase1213
@vijaynevase1213 18 күн бұрын
Kokate ha khara OBC nahi
@sanjayshewale9025
@sanjayshewale9025 18 күн бұрын
खरोखरच भुजबळ साहेब यांना डावलले आहे
@rmk995
@rmk995 18 күн бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात दहशत माजली होती तेव्हा हातात बांगड्या घालून शेपूट घालुन बसले होते घरात आणि आत्ता बोलत आहेत
@RameshKarre-jb8pl
@RameshKarre-jb8pl 18 күн бұрын
कोकाटे स्वतःला ओबीसी म्हणतो कुठे झोपला होता का
@rahulgabhane4281
@rahulgabhane4281 18 күн бұрын
हाके सर योग्य मुद्दे मांडले
@SankarVasekar
@SankarVasekar 17 күн бұрын
Chagan bujabal saheb jindha bad
@kantilalsonawane6248
@kantilalsonawane6248 18 күн бұрын
दादा तुझा असलं आमचा obc चा नाही
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 18 күн бұрын
केशव उपाध्ये, ओबीसी जनगणना न करणार्‍या भाजपाचा DNA हा ओबीसींचा कसा? मोदी सरकार आणि शिंदे-फडणवीस-पवार हे 2021 पासून जातिगत जनगणना का करत नाहीत?
@sitaramraut1873
@sitaramraut1873 18 күн бұрын
दादा चा वादा काय कामाचा कोकाटे बिनबुडाचं गाडगं
@bhagwanborkar3202
@bhagwanborkar3202 18 күн бұрын
हाके साहेब❤❤❤❤❤❤❤
@babasahebjejurkar6122
@babasahebjejurkar6122 18 күн бұрын
Obc फक्त भुजबळ साहेब
@धमँराजजायसवाल
@धमँराजजायसवाल 18 күн бұрын
ओबीसी
@ashokkharat5891
@ashokkharat5891 18 күн бұрын
माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे यांना मी सांगू इच्छितो की तू फक्त आणि फक्त ओबीसी नेते हाके साहेबांच्या प्रश्नाला उत्तर दे तर तुला मी म्हणेल तू भुजबळ साहेबाला भुजबळ साहेबावर टीका करून तू स्वतःला मोठं होण्याचा प्रयत्न करू नकोस कारण तू भुजबळ साहेबांच्या पायाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही त्यांच्या तळपायाच्या मातीची सुद्धा बरोबरी करू शकत नाही
@Jivanshinde-g5b
@Jivanshinde-g5b 18 күн бұрын
❤कोकाटे नी कीती पक्ष बदलले ❤
@GaneshTambe-v3l
@GaneshTambe-v3l 17 күн бұрын
भुजबळांनी किती बदलले😂😂
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 18 күн бұрын
समजा, भुजबळ साहेब भाजपात गेले. ओबीसी जनगणना होईल का? ओबीसींवरील अन्याय दूर होईल का? ओबीसी समाजाला राजकीय, आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळेल का?
@hareshhole1497
@hareshhole1497 18 күн бұрын
आज पर्यंत झोपले होते का मानिक राव
@somnathsalunke926
@somnathsalunke926 16 күн бұрын
कोकाटे साहेब एक नंबर बोलले......
@dhondiramkumbhar9760
@dhondiramkumbhar9760 17 күн бұрын
होय भुजबळ साहेब यांच्यावर अन्याय झाला आहे
@mahadevsatre6476
@mahadevsatre6476 18 күн бұрын
अजित पवार थोड्याच दिवसात संपणार
@SunilKale-rt1fr
@SunilKale-rt1fr 18 күн бұрын
ओबीसी वाघ छगन भुजबळ आहे ते दादा पादा शी कशाला बोलेल
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН