बाबासाहेब देशमुख हे खरे शिवशाहीर होते बाबा पुरंदरे नाही
@shriramthote5078 Жыл бұрын
आज मला दिल्लीत राहून खुपशे दिवस झालेत.. पण....ज्या माझा राजांनी दिल्ली त्यांच्या पायाखाली झुखवली आणि त्यांच्या मुळेच आज माझा हिंदू धर्म अख्ख्या हिंदुस्थानात जिवंत आहे त्या राजांची कारकीर्द आणि यशोगाथा दहा पैकी नऊ जणांना इथे माहीत नाही.... यात केंद्र शासनाची चुकीची शिक्षण प्रणाली म्हणावं की माझा महाराष्ट्रातल्या कित्तेक वेळा निवडून आलेल्या राज्य शासनाची चुकी असो की त्यांची दिल्ली तील शासणा समोर झुकण्यांची घाणेरडी सवय... पण माझे महाराज जोवर सूर्य चंद्र यांचे आस्तित्व राहील तोवर त्यांचे नाव प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात सदैव आदर आणि प्रेमाने डोलवत राहील🚩🚩🚩🚩🚩🚩
@vinayakjuvekar9688 Жыл бұрын
झाले बहु होतील बहु परंतु यासम हा!ऐसा राजा पुन्हा होणे नाही,धन्य ते शिवराय
@sanjayrahate61213 жыл бұрын
शाहीर मानाचा मुजरा करतो
@akashbhai96543 жыл бұрын
Ek no. Phadi aawaaj aahay..jan jagruti no.ek aahay...jay Maharashtra 👍🙏🌹
@mayurkadu58293 жыл бұрын
The great shahir babasaheb deshmukh💐 Jay shivray🚩
@manojdhore46962 жыл бұрын
J please .
@mukundkamtekar21502 жыл бұрын
प्रेरणादायी आणी माहितीपर पोवाडा
@yogeshrasal6626 Жыл бұрын
|| जय जिजाऊ | जय शहाजीराजे || || जय शिवराय | जय शंभुराजे ||
@santoshmhalakar53302 жыл бұрын
बाबासाहेब देशमुख तुम्हाला सलाम
@SahilRane-l7b3 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻
@shivamboos69442 жыл бұрын
जय जय भवानी जय शिवाजी🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@tayajibagwe8836 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@shashisable90803 жыл бұрын
महारा.......ज मुजरा...🙏🙏🙏
@livefriend4766 Жыл бұрын
❤❤
@rushibagal69083 жыл бұрын
!!दख्खनपती छञपती शिवाजी महाराज!!
@avinashpawar30803 жыл бұрын
जय जिजाऊ🚩जय शिवराय🚩 जय शंभुराजे🚩
@sanjayrahate61212 жыл бұрын
मानाचा मुजरा शाहीर बाबासाहेब देशमुख जय जिजाऊ जय शहाजीराजे भोसले जय शिवराय जय शंभुराजे