Swarajyarakshak Sambhaji Ep 763 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi

  Рет қаралды 10,477,239

Zee Marathi

Zee Marathi

Күн бұрын

Click here watch Full Episode on KZbin ► • Swarajyarakshak Sambha...
Click Here to Subscribe Channel : bit.ly/Subscrib...
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
Mukarrab Khan tells Sambhaji to surrender himself to Aurangzeb. Later, Sambhaji's response to Aurganzeb's questions infuriates him.
Show Name : Swarajyarakshak Sambhaji
Producer/Star Cast : Amol Ramsing Kolhe,Prajakta Gaikwad
,Shantanu Moghe,Shantanu Moghe,Amit Behl
Episode No : 763
#SwarajyarakshakSambhaji #SwarajyarakshakSambhajiZeeMarathi #AmolRamsingKolhe #PrajaktaGaikwad #ZeeMarathi #Marathi #Marathidrama #entertainment #tvserial #indian #Marathitvserial #ZeeMarathiSerials #IndianTvShow #familydrama #Romantictvserial #popular #tvshow #RomanticScene #Fullepisode
About Swarajyarakshak Sambhaji :
__________________________
Following Chhatrapati Shivaji Maharajs footsteps and keeping his teachings in mind, Sambhaji works for Swarajs freedom from the Mughals. Will he succeed, or will the Mughals triumph?
Click here watch Webisode on KZbin ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Quick Recap on KZbin ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch HIghlight on KZbin ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Week In short on KZbin ► • Swarajyarakshak Sambha...

Пікірлер: 3 400
@ajinkyakakade
@ajinkyakakade 11 ай бұрын
महाराज आपलं बलिदान जग कधीच विसरणार नाही " जब तक सुरज चांद रहेंगे तब तक तुम्हारा नाम रहेगा" कोणी कोणासाठी काही बलिदान केलं हे मी आतापर्यंत ऐकलं पण शंभूराजांना आपला जीवदान केला शिवाजी महाराजांच्या विचारांसाठी, स्वराज्यातील रयतेसाठी, ||जय जिजाऊ|| || जय शिवराय|| || जय शंभुराजे|| मुजरा या महान विभूतीना......
@pallavipawar8231
@pallavipawar8231 Жыл бұрын
छत्रपती कधी मरत नाही ...ते अमर आहेत ...छत्रपतींना कोणी मारू शकत नाही त्यांना कोणी जळू शकत नाही ..कारण छत्रपती माणूस नाही तो एक विचार आहे .........आणि विचार कधी संपत नाही ...... असा राजा होणे नाही .....छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏 मानाचा मुजरा
@milindhadve7322
@milindhadve7322 Жыл бұрын
देणारा तू कोण ....? हे सगळं आमच्या राज्यांचाच आहे 🧡🚩 छत्रपतींच्या छाव्याचा मराठी बाणा कोणापुढे नाही झुकले स्वराज्य रक्षक 🙏💪🥺
@SameerDabhade-hp1iw
@SameerDabhade-hp1iw 7 ай бұрын
😞😞
@राजारामलेंडवे
@राजारामलेंडवे 5 ай бұрын
❤😊 2:15
@ShrijitWaghmare-tl3sb
@ShrijitWaghmare-tl3sb 2 ай бұрын
😔
@chandrakantdavargave4238
@chandrakantdavargave4238 2 ай бұрын
श​@@SameerDabhade-hp1iw
@sandipsomwanshi-w1n
@sandipsomwanshi-w1n Ай бұрын
मुझरा राजे ❤❤❤
@shivkumarmadke3997
@shivkumarmadke3997 Жыл бұрын
बहर्जी काका तुम्ही असतात तर येथे असतात आणि औंरग्याच मुडक महाराजांच्या पायाखाली असतं तुम्ही का सोडून गेलात माझ्या राज्याला सागा तुमची खूप गरज होती राज्याला 🥺😭😭😭😭😭😭😭
@krushnapawar9176
@krushnapawar9176 2 ай бұрын
Correct✅❤
@ajaybarad7050
@ajaybarad7050 Жыл бұрын
हाता पायात बेड्या असूनही तोच रुबाब 🫡 जय शंभूराजे.....❤
@chandrakantghule286
@chandrakantghule286 Жыл бұрын
कोल्हे साहेबांना धन्यवाद कारण त्यांनी महाराष्ट्रात संभाजी महाराज यांचा खरा परिचय करून दिला
@sangramshendge8134
@sangramshendge8134 Жыл бұрын
अतिशय सुंदर
@sunilraje949
@sunilraje949 10 ай бұрын
😮 20:26
@sunilraje949
@sunilraje949 10 ай бұрын
Sho6 20:32
@sunilraje949
@sunilraje949 10 ай бұрын
6
@MANJEETSINGHRJPUT
@MANJEETSINGHRJPUT 9 ай бұрын
i like it chatrapati shivaji Maharashtra
@Krutika_1218
@Krutika_1218 8 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराजांनी जे काही महाराष्ट्राचे वर्णन केले आहे; ते पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटत राहते.. ❤❤गर्व आहे मला मी मराठी असल्याचा.🚩🚩 जय संभाजी महाराज.🚩🚩 ☘️☘️|| हर हर महादेव ||☘️☘️
@Mff373
@Mff373 8 ай бұрын
हो अगदी बरोबर. मला ही अभिमान आहे मी मराठी असल्याचा😊😊
@Krutika_1218
@Krutika_1218 8 ай бұрын
​@@Mff373 thank you.😊
@sufipore
@sufipore Ай бұрын
हे नाटक आहे ! डायलोग लेखक लिहितो ! असे कही खरे घडलेच नाही !! कोल्हे चा पैसे कमवायाचा धंदा आहे ! तुम्ही चालले वहावत !!
@Sarikatelekar12
@Sarikatelekar12 Жыл бұрын
धर्मवीर संभाजी महाराज यांना मनाचा त्रिवार मुजरा🙏🚩आणि अमोल कोल्हे सर तुम्ही त्यांची भूमिका साकारली त्याबद्दल तुम्हाला सुद्धा मनाचा मुजरा🚩जय शिवराय जय शंभूराजे
@anuragnagarkar8738
@anuragnagarkar8738 Жыл бұрын
जगावे कसे हे शिवबा शिकवतात,मरावे कसे हे शंभूराजे ❤
@kunalahire7705
@kunalahire7705 Жыл бұрын
मरावे हा शब्द कधीच बोलू नका टरवले तर आपल्या प्रतेका छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आपल्या प्रत्येका मध्ये आहेत कारण जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शंभुराजे हा शब्द यतोच जय महटल्यावर महणूंन बोलू नका
@anuragnagarkar8738
@anuragnagarkar8738 7 ай бұрын
बोलायचा अर्थ असा कि माणसाने मरताना सुद्धा कसे स्वाभिमानाने मरावे, प्रत्यक्ष म्रृत्यू लाही सौभाग्य वाटलं पाहिजे की असा असामान्य योध्दा​ ला आपण स्पर्श करत आहोत@@kunalahire7705
@anuragnagarkar8738
@anuragnagarkar8738 4 ай бұрын
​@@kunalahire7705 मृत्यू लाही जिंकणारे शंभू राजे होते ❤
@amolrathod6717
@amolrathod6717 4 жыл бұрын
जेव्हा असे वाटते की आता खूप वाईट वेळ चालू आहे की लगेच हा एपिसोड बगतो आणि प्रत्येक अडचणींवर मात करत समोर जात असतो.... धन्य ते शिवराय आणि धन्य संभाजी राजे.
@shwetas8812
@shwetas8812 3 жыл бұрын
Samee💯💯💯
@Mr.aditya63
@Mr.aditya63 3 жыл бұрын
Barobar bhau,👍
@gauravgade7766
@gauravgade7766 3 жыл бұрын
Kya baat hai 🔥🔥
@krishna-lz4lr
@krishna-lz4lr 3 жыл бұрын
Right bro
@Bobade-dinesh01
@Bobade-dinesh01 3 жыл бұрын
Barobar hai mitra me pan tech karto yaar
@greatthoughtsalways
@greatthoughtsalways 4 жыл бұрын
अमोल कोल्हे ह्यांचे जेवडे आभार मानावे तेवढे कमी आहेत. ११कोट जनते मधे हा छावा फूढे आला आणि त्यांनी संभाजी महाराज यांच्यावर सीरियल काढली. लाख लाख आभार अमोल जी🚩🚩🙏🙏
@Bobade-dinesh01
@Bobade-dinesh01 3 жыл бұрын
Barobar hai bhau
@ashwasthamapratijalpak732
@ashwasthamapratijalpak732 3 жыл бұрын
Sambhaji Maharajache nav tondatun ghyave itaka motha Nahi ha harami kolhe
@greatthoughtsalways
@greatthoughtsalways 3 жыл бұрын
@@ashwasthamapratijalpak732wardhekar tu neat bol adhi. Tu swatah kay Kela nahis Ani je kartoi te bagvat nahi ka tula?
@ashwasthamapratijalpak732
@ashwasthamapratijalpak732 3 жыл бұрын
Amhi deshashi Gaddari nahi Keli kadhi mi Kay Kel te yevun bagha Nahi tar tithech thamb Kahi varshat Maza kartutva pohchel tuzya zaval
@greatthoughtsalways
@greatthoughtsalways 3 жыл бұрын
@@ashwasthamapratijalpak732 deshashi gaddari? Kadhi Keli kolheni? Sanga
@AjaySingh-dw6ru
@AjaySingh-dw6ru Жыл бұрын
हे दृश्य स्वर्गातून खुद्द शिवाजी महाराज बघून ह्या अवस्थेत पण महाराज किती आनंदी झाले असतील
@kunalahire7705
@kunalahire7705 Жыл бұрын
स्वर्ग वगेरे बोलून आपल्याच राजाचा अपमान करू नका आजही आपल्या स्वरवांमध्येच छत्रपती शिवाजी महाराज आहेत छत्रपती संभाजी महाराज आहेत mahnun bolu naka
@rushikeshjadhav7991
@rushikeshjadhav7991 5 ай бұрын
Swargatun devani sakhlya todayla havya hotya dharmashati dev avtarto na adharm karnaryancha nash krto adharmi aurngyacha nash krayla dev dhavayla pahije hote
@AjaySingh-dw6ru
@AjaySingh-dw6ru 5 ай бұрын
@@kunalahire7705 yes very sorry... पण माझे ठीक आहे खाली बघ एक comment आली आहे वाच ना😄
@dipalidighe7361
@dipalidighe7361 Жыл бұрын
आजपर्यंत जेवढ्या मालिका आणि चित्रपट शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावर तयार झाले त्यात सर्वात उत्कृष्ट अशी ही स्वराज्यारक्षक संभाजी मालिका होती सर्वांनी अतिशय उत्कृष्ट अभिनय केला आहे 🙏🙏 शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा🙏🙏🙏
@sagarhekde1161
@sagarhekde1161 Жыл бұрын
Vaa
@MOVIESKAASHRAM6285
@MOVIESKAASHRAM6285 Жыл бұрын
दादा... राजा शिव छत्रपती हि मालिका बघ....
@chinmaynazare3370
@chinmaynazare3370 4 жыл бұрын
आज आपण जे आयुष्य जगतोय ते फक्त तुमच्यामुळे महाराज....जय शंभुराजे....❤️
@gauravpatil7691
@gauravpatil7691 Жыл бұрын
Sambhaji Mharaj Ki jay
@nikitakamble7234
@nikitakamble7234 Жыл бұрын
खूप खूप त्रास होतोय......त्या वेळी काय झाल असेल देवा... खरच धन्य ते शंभू महाराज धन्य ते शिवाजी महाराज 🙏🙏🙏
@sominathsalunke2636
@sominathsalunke2636 Жыл бұрын
⚔️⚔️🚩अरे होता तो शिवशंभुंचा अवतार मरणाच्या शेवटच्या शनी सुद्धा कुणा पुढे झुकले नाही असे होते शिवशंभू राजे प्राण गेले तरी चालेल पण आपला धर्म व स्वराज याच्या साठी सदैव तत्पर राहणारे छ्त्रपती संभाजी राजे 🙏
@sominathsalunke2636
@sominathsalunke2636 Жыл бұрын
कोण होते ते छ्त्रपती शिवाजी आणि संभाजी राजे हे कोणाला सांगण्याची आता गरज नाही राहिली कारण महाराजांची किर्तीच तितकी बेफाम होती त्यांनी आपल्या स्वराज व जनतेसाठी प्राण गमामाले 🚩आता आपण पण राज्यांसाठी काही करायला हवे🚩 असे माझे प्रत्येक शिवभक्तांना विनंती आहे की आपण राज्यांची कीर्ती वाढ व्हावी🚩⚔️🙏
@akashrajendrapatil627
@akashrajendrapatil627 4 жыл бұрын
हिंदू थे हिंदू है और हिंदू रहेंगे। खून मे ही छत्रपती शिवशंभू है । जय शंभूराजे।
@UltimateHindu
@UltimateHindu 4 жыл бұрын
Jai shambhu raje
@shaktisingshaktising53
@shaktisingshaktising53 3 жыл бұрын
अति सुंदर धन्य हो जय हो
@GoluKumar-uv2wx
@GoluKumar-uv2wx 2 ай бұрын
Mahan ha chatpati shivaji
@vishalmore1452
@vishalmore1452 Жыл бұрын
सरसेनापती संताजी घोरपडे यांनी मुकर्रबखान चांगला फाडला होता 🚩🚩
@sureshaput6671
@sureshaput6671 Жыл бұрын
अमोल सरांचे खूप आभार ... त्यांनी संभाजी महाराजांची मालीका आपल्या दाखवली जय शिवराय जय शंभुराजे
@pawmah602
@pawmah602 4 жыл бұрын
काश शिवाजी महाराज अजून काही वर्ष असते तर संभाजी महाराजांना हात लावायची हिम्मत कुणाची नसती..🙏😭
@dg-rv8sg
@dg-rv8sg 3 жыл бұрын
20
@yashjaju1111
@yashjaju1111 3 жыл бұрын
Hana
@statusking468
@statusking468 3 жыл бұрын
Ho re bhava
@dhanrajshinde9359
@dhanrajshinde9359 3 жыл бұрын
Real
@ganeshshelke5328
@ganeshshelke5328 3 жыл бұрын
Hav rav🔥🔥
@pratikmahajan8150
@pratikmahajan8150 Жыл бұрын
धन्य आहे ती माती धन्य आहे तो सह्याद्री ज्याच्या कुशीत छत्रपती संभाजी महाराजांनी जन्म घेतला. हर हर महादेव 🚩🚩🚩🚩.
@beyounick007
@beyounick007 3 жыл бұрын
"छत्रपती कोणाही समोर झुकत नाहीत".🙏🙏
@Nikhil.somawanshi6559
@Nikhil.somawanshi6559 3 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज
@akshatghodgaonkar2369
@akshatghodgaonkar2369 3 ай бұрын
Wa kaya boltan tumhi sambhaji maharaj udam bola shadhi himat lagte olag shaham na bhiti vatal tasa boltan tumhi aai bhavani tumcha dhora madhe tista aahe ani o manana mijala tumhara
@akshatghodgaonkar2369
@akshatghodgaonkar2369 3 ай бұрын
Jay bhavani jay shivaji
@GANESHMOHAN-ws5dr
@GANESHMOHAN-ws5dr 3 ай бұрын
Jay Bhavani Jay Shivray and Jay jay Shambu raje
@infiniteoptraders3493
@infiniteoptraders3493 4 жыл бұрын
"छत्रपती कुणासमोर ही झुकत नाहीत...!!!" #मुजरा_धाकलं_धनी🙏🙏🙏🙏🚩
@akshatghodgaonkar2369
@akshatghodgaonkar2369 12 күн бұрын
Sambhaji maharaj tumhi plan shab asa bolta J ki asa batata ki tena bhiti huva shadhi sangata na ? maharaj wa udam bahut badhiya jay bhavani jay shivaji
@KokanrailGAMING
@KokanrailGAMING Жыл бұрын
अमोल सर मस्त केलय तुमच्या मुळे आम्हाला संभाजी महाराज भेटले 🙏
@shweta5634
@shweta5634 Жыл бұрын
हो राजे छत्रपती कधी मरत नसतो छत्रपती अमर असतो. तुम्ही आणि थोरले महाराज अजून आमच्या मनात जिवंत आहात आणि अजून हजारो शेकडो वर्षे तुम्ही अशीच आमच्या मनात असणार राजे जेव्हा परियंत सुर्य चंद्र या आकाशात असणार तेव्हा priynt जय भवानी नंतर जय शिवाजी हेच नाव येईल. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🙏🙏
@kunalahire7705
@kunalahire7705 Жыл бұрын
मग मरण्याचा भाशाच तुमचा तोंडून निघायलाच नको होते आपल्याच राजाचा अपमान करत आहात तुम्ही
@shivrajgosavi5577
@shivrajgosavi5577 Жыл бұрын
वाघाचा जबडा फाडणारा दात मोजणारा वाघ म्हणजे संभाजी महाराज मरण गेला पण शरण गेला नाही मराठ्यांसाठी बलिदान वाघ शिव छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩🚩🚩
@balukhodthe2568
@balukhodthe2568 Жыл бұрын
आज आपण जे आयुष्य जगतोय ते फक्त धर्मवीर संभाजी महाराजांमुळे जगतोय 🚩🚩🚩
@mr.kaiwalyanagley6930
@mr.kaiwalyanagley6930 3 жыл бұрын
16:42....Very True..Ayodhya Ram Mandir....🥳🥳🥳🥳🥳💪💪💪💪💪🤗🤗🤗🤗♥️♥️♥️♥️🚩🚩🚩🔥🔥🔥🔥Chhatrapati Sambhaji Maharaj ki Jai...🔥🔥🔥♥️♥️🤗🤗🥳🥳🚩🚩
@shivyadav1488
@shivyadav1488 Жыл бұрын
नमो पार्वती पते.... हर हर महादेव... जयतु शंभुराजे ❤❤
@siddheshwarpradnesh853
@siddheshwarpradnesh853 Жыл бұрын
🚩🚩धर्म मतलब आस्था होती है और आस्था कभी बदली नहीं जाती औरंगजेब धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩
@sachinnikam3359
@sachinnikam3359 4 жыл бұрын
100 वर्ष शेळी बनुन जगण्यापेक्षा एकच दिवस जगा छा़व्यासारखे. जय शंभुराजे...
@golumali6899
@golumali6899 3 жыл бұрын
Jay shivraj
@sagarjadhav7785
@sagarjadhav7785 3 жыл бұрын
Dr babasaheb ambedkar cha vichar jay bhim
@nileshtemgire5445
@nileshtemgire5445 3 жыл бұрын
@@golumali6899 nhhhhh
@raghunathpatil2100
@raghunathpatil2100 4 ай бұрын
Wa ❤ ​@@sagarjadhav7785
@cricket.......mylife2007
@cricket.......mylife2007 Жыл бұрын
मुसलमान बनो और पूरे दक्षिण भारत का राजा बनो या मरने के लिए तैयार हो जाओ कहकर 39 दिनों तक रोज एक - एक अंग काटता रहा औरंगजेब , पर हर घाव के साथ एक ही आवाज और हुंकार भरी संभाजी महाराज ने - ' हजार बार जियूँगा , हजार बार मरूंगा , लेकिन हिन्दु धर्म नहीं छोडुंगा ' संभाजी महाराज यांच्या बलिदानाला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
@UmedDewasivartabhajan-zs1sb
@UmedDewasivartabhajan-zs1sb 8 ай бұрын
समभु महादेव
@BalumohateThanks
@BalumohateThanks 7 ай бұрын
😂 छत्रपती संभाजी महाराज कि जय जय महाराष्ट्र जय श्रीराम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव
@Cricket16611
@Cricket16611 16 күн бұрын
काय धाडस होत महाराजांची समोर आपले डोळे काढणार आहेत शस्त्र घेऊन आलेत पाहून किती भिऊ वाटले असेल कवी कलशांची सुद्धा किती धाडस आपल्या मरण समोर दिसताना पण दोघेजण ताठ मानेने उभे होते जय शिवाजी जय संभाजी जय जिजाऊ जय भवानी श्रीमंत योगीराज धर्मनिरपेक्ष स्वराज्य रक्षक राजाधिराज मृत्युंजय छत्रपती संभाजी महाराज की जय
@adinathpatil3865
@adinathpatil3865 Жыл бұрын
🙏🙏 धर्म विषयी सुंदर विचार स्वराज्याला दिलेत संभाजी महाराजांनी
@srm22351
@srm22351 11 ай бұрын
Chatrapati mhanave
@pankajkumavat3104
@pankajkumavat3104 4 жыл бұрын
100 वर्ष शेळी बनून जगण्यापेक्षा एकच दिवस जगा छा़व्यासारखे।।।।। जय शंभू राजे 🚩🚩🚩🚩🚩
@रामागुंडगळ
@रामागुंडगळ 4 жыл бұрын
स्वराज्य
@sunilmane8134
@sunilmane8134 4 жыл бұрын
जय शंभुराजे.....❤🙏
@amolpatilhhii3732
@amolpatilhhii3732 4 жыл бұрын
@
@shankarjadhav5293
@shankarjadhav5293 4 жыл бұрын
औौौ
@hiteshp1646
@hiteshp1646 4 жыл бұрын
🚩*Raje*🚩
@poojaghule6719
@poojaghule6719 Жыл бұрын
माझ्या राज्याला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@sangitaislampur8646
@sangitaislampur8646 Жыл бұрын
Thank you अमुल सर कारण तुमच्यमुळे आपले छत्रपती संभाजी महाराज हे किती शूरवीर, धैर्य होते
@sangitaislampur8646
@sangitaislampur8646 Жыл бұрын
He बघायला भेटले
@swara0227
@swara0227 4 жыл бұрын
What a confidence of sir Amol Kolhe which had inspired us and told us about the thoughts of Chhatrapati Sambhji Maharaj about the Hindavi Swaraj which had to sacrifice his life who faced such a painful death by Aurangzeb only and only for Hindavi Swaraj 👍👍👌👌👏 salute to Chhatrapati Sambhaji Maharaj and to Amol Kolhe who showed such a great and heart touching thing
@yashwantpatilyashwantpatil4129
@yashwantpatilyashwantpatil4129 4 жыл бұрын
Yashwant Patil
@ambadaswakse8065
@ambadaswakse8065 4 жыл бұрын
Jaishambhuraje
@secretsociety2163
@secretsociety2163 9 ай бұрын
जस छत्रपती संभाजी महाराज म्हणाले पुढे भविष्यात तसेच झाल औरंगझेब मुघल-मराठा युद्ध हरला आणि त्याच बलाढ्य साम्राज्य कमकुवत होऊन संपल व पुढे १७०७ नंतर छत्रपती शाहू व बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठे अर्ध्याहून जास्त भारत जिंकत फक्त पुढील ३० वर्षात सन १७३७ थेट दिल्लीवर येऊन धडकले व हिरवा भारत भगवा झाला ❤❤
@digvijaypol6428
@digvijaypol6428 4 жыл бұрын
Unlike karnya सारखं काय आहे. खरा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩
@narsingmundhe5809
@narsingmundhe5809 4 жыл бұрын
Unlike Vale lande ahet
@ashwinibhavar8573
@ashwinibhavar8573 4 жыл бұрын
डिसलाइक करणारे औरंगजेबाचे कुत्रे होते म्हणून त्यांना राग येत असेल की महाराजांना कस काय औरंगजेब इतका घाबरत आहे , अरे हरामी कुत्र्या औरंगजेब तू माणसातला नव्हता १ नंबर चा डरपोक आहे तू नाही तर महाराजांना पकडायला पाच लाख कुत्रे पाठविले नसते 🔥🔥
@UltimateHindu
@UltimateHindu 4 жыл бұрын
@@ashwinibhavar8573 barobar te Hyderabadache asel
@poonamkshirsagar7459
@poonamkshirsagar7459 4 жыл бұрын
🇮🇳🇮🇳
@sadanandbakare6484
@sadanandbakare6484 4 жыл бұрын
शंभूराजेंचा खरा इतिहास लपवून खोटा इतिहास लिहीणार्या हरामखोरांचे नाजायज औलादी आहेत dislike करणारे जय शिवराय जय शंभूराजे
@vitthalthosar5435
@vitthalthosar5435 4 жыл бұрын
शंभुराजे तुमचे बलीदान कोणी ही विसरु शकत नाही🌷🌷
@swapnilkumar354
@swapnilkumar354 4 жыл бұрын
अगदी बरोबर भाऊ 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳
@sakshianmane43
@sakshianmane43 4 жыл бұрын
Ho
@sandeepgaikwad977
@sandeepgaikwad977 4 жыл бұрын
Ho
@rajendranimbalkar1778
@rajendranimbalkar1778 4 жыл бұрын
Aae tu kamosh arvan jab sambaji raja dakva Kon kamosh ha avo Kara kamosh arvanbjaba ahe
@suhasbobade9711
@suhasbobade9711 4 жыл бұрын
yes
@gokulgore3902
@gokulgore3902 5 ай бұрын
या पूर्ण ब्रह्मांड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे दोन राजे यांच्या बरोबरी कोणीच करू शकत नाही वीर योद्धा राजे तुम्हाला मानाचा मुजरा खूप सोसलं आमच्यासाठी आज बघताना डोळ्यात पाणी येते😢
@shindepranay4
@shindepranay4 3 ай бұрын
🙏🙏
@DineshKumar-jw2rx
@DineshKumar-jw2rx 3 ай бұрын
​@@shindepranay4wwwwawawaw ww
@yogeshyeul996
@yogeshyeul996 3 жыл бұрын
तंमाम हिंदू बाधवाना शिवजयंती निमित्त शिवमय भगव्या शुभेच्छा 🙏🏻🚩
@radheshyamchavan2141
@radheshyamchavan2141 4 жыл бұрын
धर्मवीर संभाजी राजे..... आजही अमर आहेत. आमच्या मनामनात. एक मराठा लाख मराठा.
@vijayghag5058
@vijayghag5058 Жыл бұрын
खरंच अमरंच आहेत आमचे छत्रपती शंभूराजे 🔥❤️🚩
@yogeshburange4642
@yogeshburange4642 4 жыл бұрын
शंभुराजे तुमचे बलीदान आम्ही कधीच विसरू शकत नाही 🚩🚩🙏🙏🙏🙏
@pralobhpokale6347
@pralobhpokale6347 Жыл бұрын
Thank you so much अमोल सर तुमच्यामुळे आम्हाला शंभूराजे समजले 🚩🚩जय भवानी 🚩🚩 🚩🚩जय शिवराय 🚩🚩 🚩🚩जय शंभूराजे 🚩🚩
@MaheshJadhav-xy7iw
@MaheshJadhav-xy7iw Жыл бұрын
पुन्हा सुरू करा ही मालिका शंभू राजे तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा आणि अमोल कोल्हे तुम्ही त्यांची भूमिका साकारली त्याबद्दल तुम्हाला सुद्धा
@RamKumar-bw7gt
@RamKumar-bw7gt 4 жыл бұрын
🐯🐯 जंगलात गेल्यावर वाघाशी 🐯🐯 आणि महाराष्ट्रात आल्यावर मराठ्यांशी कधीच भिडु नये कारण दोघेही डायरेक्ट फार🚩🚩🚩🚩
@ompravin1
@ompravin1 3 жыл бұрын
आपने अभी संभाजी और शिवाजी महाराज को समझा नही
@jyotikale8400
@jyotikale8400 4 жыл бұрын
राजे ...🔥🔥काय धाडस आहे तुमचं ....आजच्या पिढीला खरच तुम्ही प्रेरणास्रोत आहात🔥🔥 जय शिवराय जय शंभुराजे
@ganeshjarad8891
@ganeshjarad8891 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@kirti.12795
@kirti.12795 11 ай бұрын
Kay raja hota amcha दुश्मनाच्या तावडीत असून सुद्धा घाबरला नाही मानाचा मुजरा राजे ❤🙏🙏🙏🙏🙏 किती त्रास सहन केला महाराज तुम्ही आमच्यासाठी. कितीही जन्म घेतले तरी तुमचे उपकार फेडू शकत नाही आम्ही तुम्ही होते. म्हणून आम्ही आज आहोत 😢😢❤❤🙏🙏
@onkarpatil5490
@onkarpatil5490 9 ай бұрын
🙏🙏🙏
@TejasDaware
@TejasDaware 4 жыл бұрын
8:22 वाघाची डरकाळी 🚩🚩🚩 मावळ्यांनो होऊन जाऊद्या गर्जना *छत्रपती* *संभाजी* *महाराज* की...
@pankajkumavat3104
@pankajkumavat3104 4 жыл бұрын
Jai shambu raje 🚩
@sonalirasam3202
@sonalirasam3202 4 жыл бұрын
जय
@730_diksha_pimple3
@730_diksha_pimple3 4 жыл бұрын
Jay
@prasannaghanokar5772
@prasannaghanokar5772 4 жыл бұрын
Chhatrapati sambhaji maharaj ki jai...🚩🚩🚩🚩🚩
@sonalirasam8570
@sonalirasam8570 4 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय
@rahimshaikh6638
@rahimshaikh6638 3 жыл бұрын
लोक खूप म्हणतात मी बादशाह , मी नवाब , मी एक्का , पण आपल्या छञपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज यांना विसरू नका , आणि छञपती बोला असे बोलणारे सगळे मागे हटतील या औरंगझेब सारखे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@ashishturankar3649
@ashishturankar3649 3 жыл бұрын
❤❤
@SanketJadhav-en4oy
@SanketJadhav-en4oy 9 ай бұрын
छत्रपती अमर आहेत 💥🚩🚩 छत्रपती एक विचार आहे 💥🚩🚩
@sunilgaikwad161
@sunilgaikwad161 4 жыл бұрын
स्वराज्यासाठी केवळ एकदाच जिव ओवाळुन टाकावा लागतो याची खंत प्रत्येक मराठी मावळ्यानां होती धन्य त्या मावळ्यांच्या माऊल्या , कारभारन्या ईतीहास तुमच्या समर्पनला नेहमीच वंदींत राहील
@yogitamagadum9898
@yogitamagadum9898 Жыл бұрын
टाप नाय कुणाची नजरेला नजर द्यायची, हिंमत नाय केली त्यांच्या समोर आडवं जायची, ताकद नव्हती कुणात सर्जाला हरवायची, तो अंजिक्य होता, अंजिक्यच राहिला… जय शंभू राजे
@omkar_22
@omkar_22 Жыл бұрын
Khary tai
@yogitamagadum9898
@yogitamagadum9898 Жыл бұрын
@@omkar_22 🙏🏻
@yogitamagadum9898
@yogitamagadum9898 Жыл бұрын
@Mr Majnu 07 ( 🚩 )right Dada..
@ManishYadav-in7ml
@ManishYadav-in7ml Жыл бұрын
Chatrapati Shambhaji Maharaj jaise leaders ki jarurat hai aaj Bharat ko...jai Shivaji Maharaj ki
@anandff907
@anandff907 Жыл бұрын
Chtrpati sambhaji Maharaj mhnaych bhau 😊❤
@ojaschadha
@ojaschadha 11 ай бұрын
क्यों चाहिए बनो उन जैसे और स्थापित करो स्वराज्य अभी भी इंतजार कर रहे हो की कोई आएगा
@prasannthorwat7988
@prasannthorwat7988 4 жыл бұрын
शत्रुही ज्यांच्या समोर नतमस्तक झाले.. असे दोन छत्रपती.. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज 🚩⛳🙏
@aaditylatthe4920
@aaditylatthe4920 4 жыл бұрын
सिंहाचा छावाच छावाच शेवटी कोणापुढे झुकणार नाही प्राण गेला तरी ,अशा या महान सह्याद्रीच्या छाव्याला अर्थातच छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा मूजरा त्रिवार वंदन..!🚩🚩🚩
@girishkurlekar-yd6cv
@girishkurlekar-yd6cv 11 ай бұрын
Trivar nahi shat koti Mujare - Pranam aaise Raja ko Maharashtra ke - Jai Sri Shivaji Maharaj & Jai Sri Shambhu Maharaj
@jyotinadekar9046
@jyotinadekar9046 4 жыл бұрын
वा संभाजी राजे अंगावर काटा आला तुमचे स्वराज्याचे शब्द ऐकून शंभूराजे तुम्हाला मुजरा
@ganeshjarad8891
@ganeshjarad8891 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@komalpande1056
@komalpande1056 3 жыл бұрын
Ho khar ahe
@ashvinikad2545
@ashvinikad2545 4 жыл бұрын
तोच दरारा तोच आवाज खुद्द औरंगजेबाच्या दरबारात त्यालाच घाबरवणारा असा आपला राजा
@ashwinibhavar8573
@ashwinibhavar8573 4 жыл бұрын
अरे हरामी कुत्र्या औरंगजेब तू माणसातला नव्हता तर महाराजांना साखळदंडात बांधल नसतं तर तुला माहित होतं वाघाच्या जबड्यात हात घातला आहे तु 🔥🔥🔥😡😡😡
@ashokkale6073
@ashokkale6073 3 жыл бұрын
वाघ हाेता आमचा राजा
@aniruddhanikam4183
@aniruddhanikam4183 3 жыл бұрын
Unluke kiti लोक करतात
@amitwaghmare8764
@amitwaghmare8764 3 жыл бұрын
9028124950
@aniruddhanikam4183
@aniruddhanikam4183 3 жыл бұрын
.
@amitchaudhari6399
@amitchaudhari6399 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@prakashkakade387
@prakashkakade387 4 жыл бұрын
माझे शंभू राजे.. .खरोखरच छावे होते.. जय शिवराय..जय शंभू राजे
@santoshkadam6730
@santoshkadam6730 4 жыл бұрын
@@satyadeeppagare6331 bhava sorry pn tu (darkari) lihayla pahije hot te mala darkline vatle
@ramkisanbhosale189
@ramkisanbhosale189 4 жыл бұрын
तूला आताच कळलेका आधि झोपीगेलतासकाय
@hanumantsurvase7875
@hanumantsurvase7875 4 жыл бұрын
Only rajjjjjjj
@manishajadhav1237
@manishajadhav1237 4 жыл бұрын
Ho
@sameerdalwai5818
@sameerdalwai5818 4 жыл бұрын
@@ramkisanbhosale189🙄 you have a 🙄😰😰😘❤️😉😭❤️c
@pawarshivaji7983
@pawarshivaji7983 3 жыл бұрын
मोडेन पण वाकणार नाही!!!हेच ते शिवबा आणि संभाजीराजे म्हणुनच एक मराठा लाख मराठा!!!(हर हर महादेव जय स्वराज्य जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे!) एक सांगलीकर)
@pawarshivaji7983
@pawarshivaji7983 3 жыл бұрын
धन्यवाद!!! जय शिवराय जय शंभुराजे,
@atulgodhade3292
@atulgodhade3292 9 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 👑🚩 छत्रपती संभाजी महाराज की जय 👑🚩
@omkarsangar427
@omkarsangar427 4 жыл бұрын
धगधगता लावहा, सवराजाचा छावा..... छ.संभाजी महाराज.....
@ankitjadhav4404
@ankitjadhav4404 3 жыл бұрын
ज्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले होते,तो स्वराज्याचा दुसरा छत्रपती या मालिकेतून सर्व महाराष्ट्राला समजला🙏🚩
@sadandgaon328
@sadandgaon328 Жыл бұрын
Seriously I never missed this seriel my 6year daughter used c this seriel without fail Jai shivaji, jai bhavani.
@anildolase6019
@anildolase6019 Жыл бұрын
True , well script , well actors , cinematography and all truly masterpiece
@kishorpatil8747
@kishorpatil8747 Жыл бұрын
Marathi madhe bolla asta tar ajun changla vatal asta Ani aplay mulana nakich sanga maharaja baddal
@yogeshgundale9910
@yogeshgundale9910 Жыл бұрын
Every word is gold 🪙🪙🪙
@riteshchavan7882
@riteshchavan7882 Жыл бұрын
🚩🙇🙏धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले यांना त्रिवार मानाचा मुजरा🙏🚩King 👑 always king 🙏👍🏻👑🙇
@neetashetty5693
@neetashetty5693 4 жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या विजयासह
@rahulvairal-lt1gd
@rahulvairal-lt1gd 8 ай бұрын
बहिर्जी नाईक असते तर संभाजी महाराज कैद झाले नसते
@balajipandavpatil8810
@balajipandavpatil8810 4 ай бұрын
हो बरोबर
@Vishal-Poonawalla.22
@Vishal-Poonawalla.22 3 ай бұрын
Ho खरंच 😢😮
@HarshalBagul-fg7zy
@HarshalBagul-fg7zy 3 ай бұрын
Barober
@spwellnessroot
@spwellnessroot 2 ай бұрын
Ha na bhau
@Narendrakadam9
@Narendrakadam9 2 ай бұрын
Intelligence failure hota hi sarv ghatna
@संतोषजाधवपाटील
@संतोषजाधवपाटील 4 жыл бұрын
अंगावर रोमांच उभे राहिले धन्यवाद अमोल कोल्हे साहेब आपण छत्रपती संभाजीराजे महाराष्ट्रासमोर साक्षात साकारले
@jeevan_Harigramkar_Vlogs
@jeevan_Harigramkar_Vlogs Жыл бұрын
अमोल सरांच्या मुळे बघायला भेटले आपले छत्रपती संभाजी राजे कसे होते थँक्यू अमोल सर
@radhekrushna9324
@radhekrushna9324 Жыл бұрын
ईतिहास वाच bhava. वाचताना महाराष्ट्राच्या मातीतल्या kharya मृत्युंजय chi ओळख होईल. छावा वाचायला pn धाडसच lagtay... Asa ईतिहास जगात कुठे नाही... आपल्याकडे खूप आहे सांगायला, मिरवायला pn आपणच कमी पडतो...
@jeevan_Harigramkar_Vlogs
@jeevan_Harigramkar_Vlogs Жыл бұрын
@@radhekrushna9324 thanks so much
@ulpinecicerojustinians2922
@ulpinecicerojustinians2922 Жыл бұрын
💯💯
@vikramsarawade
@vikramsarawade Жыл бұрын
​@@radhekrushna9324a bhi ni
@srushti8122
@srushti8122 Жыл бұрын
​@@radhekrushna9324 kharach
@KokanrailGAMING
@KokanrailGAMING Жыл бұрын
संभाजी महाराज याच पुस्तक वाचल्यावर वरती आंगावरती काटा येतो 🙏
@pratikshapradipmuli4299
@pratikshapradipmuli4299 Жыл бұрын
हो दादा पुस्तक छानच आहे त्यांचे आणि छ*** कादंबरी नक्की एकदा वाचा मी वाचली आहे
@narsinhdhondge6900
@narsinhdhondge6900 4 жыл бұрын
अरे औंरग्या तूच आम्हाला मुजरा कर... जय शंभुराजे जय शिवराय जय जिजाऊ....... 🙇🙏💪🚩🚩
@helicopterrrr
@helicopterrrr 3 жыл бұрын
😂 Jai Shivaji 🚩🚩🚩🙏🕉️😂
@navnathjagdale1142
@navnathjagdale1142 Жыл бұрын
छत्रपति संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा 🚩🙏🙏👑
@shivrajjirage501
@shivrajjirage501 Жыл бұрын
फक्त 5 मिनिटं शंभूराजेंना मोकळं केलं असतं तर औरंगजेबाची काय अवस्था केली असती....
@vikramdevkar2722
@vikramdevkar2722 Жыл бұрын
Mela asta aurangzeb 😊
@mugulunage7955
@mugulunage7955 Жыл бұрын
ಜನ್ನತ್ ಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ದಾ ಔರಂಗಜೇಬ್ ಜೈ ಧರ್ಮವೀರ ಛತ್ರಪತಿ ಸ0ಭಾಜಿ ಮಹಾರಾಜ್.❤
@pravinjagdhane4756
@pravinjagdhane4756 Жыл бұрын
T5ttgh . 0😮
@vishwajeetpatil1470
@vishwajeetpatil1470 Жыл бұрын
Mela asta Aurangya
@BANTI_SAWANT
@BANTI_SAWANT Жыл бұрын
Padad firla aasta aaurag jeb
@STRANGE_VINES
@STRANGE_VINES Жыл бұрын
I can't understand marathi language but I really love this serial love from uttarakhand.
@headofthetableromanreigns8054
@headofthetableromanreigns8054 Жыл бұрын
You can watch in Hindi dubbed on big magic KZbin channel.
@funfactk1278
@funfactk1278 Жыл бұрын
@Public_bollywood
@Public_bollywood Жыл бұрын
😮😮😮😮😮
@serene.....
@serene..... Жыл бұрын
This serial is also dubbed in hindi on zee 5
@snm205
@snm205 Жыл бұрын
​@@serene.....vha pr sirf 180 episode h yha itne jyada aisa kuu..dono toh same hi h
@abhishekrathod3161
@abhishekrathod3161 4 жыл бұрын
मुकर्रब खान विसरला वाटतंय वाघ तो वाघच जंगलात असला काय आणि पिंजऱ्यात असला काय वाघ तो वाघच असतो शंभूराजे मानाचा मुजरा 🚩
@prathmeshgurav5802
@prathmeshgurav5802 3 ай бұрын
ईलाका किसीका भी हो धमाका हमारा होगा... डोळ्यामध्ये तीच दहशत तोच दरारा ❤🚩🚩🚩🚩
@deb9295
@deb9295 4 жыл бұрын
Their sacrifices kept our existence... 🚩🚩🙏🙏 Respect from Bangladesh...
@freethinking114
@freethinking114 4 жыл бұрын
Bro Are you safe ???
@siddhartharana2463
@siddhartharana2463 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@mr.chirag8181
@mr.chirag8181 3 жыл бұрын
@basil parkarmaanabhi nhi chahiye...
@shankarloyare2267
@shankarloyare2267 3 жыл бұрын
@@freethinking114 ???ॅॅॅ? चॐॐॐशदददण///९९
@bargesir
@bargesir 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@rajeshjujare2088
@rajeshjujare2088 4 жыл бұрын
Yesi serial maine jindagime nahi dekha Iam very much happy to see this story of our Beloved Chhatrapati Sambhaji Maharaj. Aisi ache serials chahiye instead of .....stories. Thank you for providing great series of Sambhaji maharaj and Amol kolhe sir action is beyond the expectations really great action .climax action really awesome and outstanding.Thank for Zee Marathi for showing us a great Maratha empire
@shivanandarur5547
@shivanandarur5547 Жыл бұрын
एवढ्या सुंदर पद्धतीने ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. जय शिवराय!!!! जय संभाजी महाराज!!!
@mangeshvispute8550
@mangeshvispute8550 4 жыл бұрын
धन्यवाद माझ्या राज्याची सिरीयल चे पुर्ण भाग टाकल्या बद्दल
@rohanpatil7088
@rohanpatil7088 4 жыл бұрын
Unlike kya kr rha hai mc फक्त महाराजांना सोडला असतास तर तुजी ओळख गावली नसती लांड्या औरंगजेब
@GAMER-pp8fy
@GAMER-pp8fy 4 жыл бұрын
😠😠ya asalya auranjeba sarakhya krurala asech shivya dilya pahije😉😉
@sohamdevikardjsd9936
@sohamdevikardjsd9936 4 жыл бұрын
ईइएए3
@sohamdevikardjsd9936
@sohamdevikardjsd9936 4 жыл бұрын
ईइएए34
@sureshmule91
@sureshmule91 Жыл бұрын
छत्रपति कधी मरत नसतो कारण छत्रपति हा विचार आहे
@aarohimalkhede2439
@aarohimalkhede2439 Жыл бұрын
पुन्हा सुरू करावी ही मालिका..खूप छान 👌 आहे
@vinaymulay4030
@vinaymulay4030 Жыл бұрын
Veg veglya bhashet translate karun sagli kde dakhvavi. Chatripati Sambhaji Rajyancha balidan kiti motha hota ani mughal kiti krur hote hyacha itihas saglyana samjyla hava Jagdamb
@thakurtushar2495
@thakurtushar2495 4 жыл бұрын
माझे सर्वस्व .. jay shmbhu raje 😍🚩❤️❤️
@aarambhikhopatkar5631
@aarambhikhopatkar5631 4 жыл бұрын
Unlike करणाऱ्या औरंगझेबाच्या हरामखोर अवलादयांनो जगायची लायकी नाही रे तुमची धर्मवीर संभाजी महाराज की जय 🚩
@subhashkarate1252
@subhashkarate1252 Жыл бұрын
माझ्या राजाला स्वर्गात देवांनी झुकुन मुझरा केला आसेल 😭पण आरंग्या तुला स्वर्गात काय नरकात पन देवांनी जागा दिली नसेल
@ranjeetmestry2305
@ranjeetmestry2305 Жыл бұрын
🙏
@Neel_sheth
@Neel_sheth Жыл бұрын
Barobar 😂
@TanmayBharti-s1y
@TanmayBharti-s1y Жыл бұрын
🙏🙏🙏
@TanmayBharti-s1y
@TanmayBharti-s1y Жыл бұрын
Jagdamb
@kalyanikarale7632
@kalyanikarale7632 Жыл бұрын
😂😂🙏🙏
@harshadpatil9308
@harshadpatil9308 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराजाना त्रिवार मनाचा मुजरा 👑👑👑🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏❤️❤️✨🌎🙌
@sandhyalad4546
@sandhyalad4546 3 жыл бұрын
ही मालिका पुन्हा पुन्हा दाखववा.पुढच्या पिढींना समजायला पाहीजे.
@muleonali7627
@muleonali7627 3 жыл бұрын
Right
@ganeshshelke5328
@ganeshshelke5328 3 жыл бұрын
हाव राव
@aryannanaware1305
@aryannanaware1305 Жыл бұрын
Bhau repeat telecast 2 vela zala aahe.
@kkmusicalofficialsongs9375
@kkmusicalofficialsongs9375 Жыл бұрын
Ha
@poonamjadhav2485
@poonamjadhav2485 Жыл бұрын
खरंच चालू करा पुन्हा, मी आता झी मराठी अँप वर पाहत आहे सध्या, पण टीव्ही ला चालू केले तर मुलांना ही माहिती मिळेल पूर्ण , चालू करा
@SandeshChougule-d7b
@SandeshChougule-d7b 8 ай бұрын
धर्मवीर संभाजी महाराज__🚩⚔❣
@purva8685
@purva8685 4 жыл бұрын
This is the Maratha Power 💪
@shankarranaware8330
@shankarranaware8330 4 жыл бұрын
Hiii
@Naifnavas8707
@Naifnavas8707 3 жыл бұрын
When their is Babar in that time their is no any Maratas
@babumujavar261
@babumujavar261 3 жыл бұрын
Hi
@sanskartodkar1790
@sanskartodkar1790 3 жыл бұрын
@@Naifnavas8707 gapre landya
@Cinematic_Universe0911
@Cinematic_Universe0911 3 жыл бұрын
@@Naifnavas8707 abe jhatu jada backchodi mat de samjaa
@pavanloni2131
@pavanloni2131 3 жыл бұрын
Amol Sir you are Great ! निःशब्द !! छावा...सिंहाचा छावा !!! मुजरा कर औरंग्या मुजरा कर 😡
@sunilghule1226
@sunilghule1226 3 ай бұрын
फक्त संभाजी महाराजांना एक मोका भेटायला पाहिजे होता😢😢😢
@arunade1168
@arunade1168 4 жыл бұрын
अद्वितीय साहस, धडाडी, राष्ट्र-धर्म-संस्कृती वरचे प्रेम, क्षात्रवृत्ती आणि ब्रम्हतेजाच्या उत्तम संगमाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे - छत्रपती संभाजी महाराज. आपल्या मातृभूमीसाठी, धर्म, संस्कृती साठी त्यांची ही सर्वोच्च बलिदानी सदोदित स्मरणात टिकून ठेवण्याचे मी निरंतर प्रयत्न करीत राहिन. हर हर महादेव 🚩💪🌹🙏🌹💪🚩
@manjushashewale2050
@manjushashewale2050 4 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज कि जय
@rekhadhanawade2350
@rekhadhanawade2350 4 жыл бұрын
Hi
@rekhadhanawade2350
@rekhadhanawade2350 4 жыл бұрын
बो ल
@AmanSingh-qn3mw
@AmanSingh-qn3mw 3 жыл бұрын
Jai 🙏
@SSKING-pe1uh
@SSKING-pe1uh 3 жыл бұрын
🚩🚩🚩छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩
@sagarghuge322
@sagarghuge322 4 ай бұрын
Dhanywaad Amol Kolhe Saheb Amahala Chatrapati Sambhaji Maharaj cha itihsas mahiti padle 😢😢😢
@vaneshdusane1837
@vaneshdusane1837 Жыл бұрын
अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा आणि अमित बेहल यांनी औरंगजेबाचा रोल खूप छान केला आहे
When u fight over the armrest
00:41
Adam W
Рет қаралды 30 МЛН
Disrespect or Respect 💔❤️
00:27
Thiago Productions
Рет қаралды 42 МЛН
Увеличили моцареллу для @Lorenzo.bagnati
00:48
Кушать Хочу
Рет қаралды 8 МЛН
FOREVER BUNNY
00:14
Natan por Aí
Рет қаралды 23 МЛН
When u fight over the armrest
00:41
Adam W
Рет қаралды 30 МЛН