जाणून घेऊया पानिपतच्या रणसंग्रामाबद्दल ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.वसंतराव मोरे यांच्याकडून

  Рет қаралды 178,868

Tarun Bharat News

Tarun Bharat News

3 жыл бұрын

#TarunBharat
hashtag - # kolhapur , #tarunbharat, #drvasantraomore, #itihaskar , #itihas , #history, #historyofpanipat, #panipatladhai , #panipantyudh, #panipat , #hariyana, #sadashivrao, #balaji , #vishwasrav,
|Tarun Bharat Social Media | तरुण भारत
पानिपत तिसरे युद्ध झालं आणि या युद्धात मराठी हरले ,पण सर्वत्र मराठ्यांचा गौरव झाला.
त्यांच्या पराक्रमाच्या गाथा गायल्या गेल्या ,असं का झालं ?
हे युद्ध कोणाकोणाच्या झालं ? हरियाणामध्ये असणाऱ्या मराठ्यांना रोड मराठा ही ओळख कशी मिळाली?
आणि पानिपत मध्ये शौर्यतीर्थ स्मारक कसं उभारले जाईल ?
जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओ मधून........
Website : www.tarunbharat.com
Facebook : / tarunbharatdaily
Instagram : / tbdsocialmedia
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat

Пікірлер: 789
@sunilhatankar9340
@sunilhatankar9340 Жыл бұрын
छत्रपती शिवाजीमहाराज म्हणजे आदर्श, माणूसकी, आदर्श पुत्र ,बंधू ,पिता आणि रयतेचा राजा. जय महाराष्ट्र जय शिवराय.
@muhiuddininamdar2495
@muhiuddininamdar2495 Жыл бұрын
Heche bomblat basa.
@suryavanshi1436
@suryavanshi1436 6 ай бұрын
@@muhiuddininamdar2495 तुला कां मिरची लागली?
@vickyparab180
@vickyparab180 4 ай бұрын
​@@suryavanshi1436 मिरची लागणारच त्याला.त्याला आता कळलं कि नानाने ज्या रंगील्या राती सजवल्या तिथलंच बियाणं तो पण आहे. तेच रक्त ते.दोष त्याचा नाही.तो पूर्वजांची साथ देतोय.
@Yashkashypayan
@Yashkashypayan 6 ай бұрын
तुमचं पूर्ण भाषण मी एकलो नव्हत तेव्हा कॉमेंट केलं ते माझं चुकीचं आहे.आता मात्र तुम्ही पेशव्यांचे पितळ उघडे पाडले धन्यवाद
@nanasahebpagar4199
@nanasahebpagar4199 Жыл бұрын
कथा, सांगण्याची हाथोटी आपल्याकडे नाही. त्यामुळे चांगल्या विषयाचा विचका झाला आहे.
@ruralmaharashtra8043
@ruralmaharashtra8043 Жыл бұрын
बर.. सत्यनारायण पूजा नाही इथे एका सत्यनारायणाची कथा... देव देव्हाऱ्यात नाही देव आहे....
@chandrakantpatil5455
@chandrakantpatil5455 8 ай бұрын
Bamna kadun aykayla avhhot ka
@vilasbhor3933
@vilasbhor3933 7 ай бұрын
हातोटी नसेल पण विषय समजतो काही कमी नाही
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 6 ай бұрын
Bamanach ekayachi savay zaliy tumhala😮
@adwait73
@adwait73 5 ай бұрын
​@@chandrakantpatil5455पठाणांना पराभूत करण्याचे धाडस आणि औकात कोणातच नाही. रशियन, ब्रिटिश, अमेरिकन अफगाणांचा पराभव करू शकले नाहीत आणि असे वाटते की कोणत्याही हिंदूमध्ये अफगाणांना मारण्याचे धाडस होते ?
@gulabdombale9549
@gulabdombale9549 7 ай бұрын
यशवंतराव होळकर ह्यांच्या बद्दल पण बोला सर १८ वेळा इंग्रजांचा पराभव केला हे हितीहास आहे
@balkrushnsalunke4859
@balkrushnsalunke4859 Жыл бұрын
व्हिडीओ पहाण्यापेक्षा कमेंट वाचून खूप दुःख होते, या महाराष्ट्राच्या माती मध्ये छत्रपती शिवरायांनी काय पेरले होते आणि काय उगवले हेच कळत नाही, काही जणांना पेशव्याना वाईट बोलल्या बद्दल आनंद झाला तर काहींना दुःख झाले असो, पण या लढाईत जास्त नुकसान मराठ्यांच झाले आहे हे बाकी सत्य आहे. आम्हाला कुणाच्या जाती धर्मात गुंतायचं नाहीये कारण मराठा हा जाती साठी नाही तर मनुष्याचा आस्तित्वा साठी, स्वातंत्र्या साठी, शिवरायांच्या विचारांसाठी लढत होता, लढतोय आणि लढत राहणार. ⛳️⛳️⛳️⛳️⛳️ जय भवानी जय शिवाजी, जय शंभूराजे 🙏
@rajshinde7709
@rajshinde7709 Жыл бұрын
👍👍
@Shreesha2922
@Shreesha2922 Жыл бұрын
Asa vichar karnare loka far Kami ahet Dada... , Mla tr wait yach watat ahe ki Jyanni Parkiy aakraman rokhnyasathi aaplya pranachi aahuti dili tyanchya nakhachi suddha sir nslele lok Tyancha Itka Apman karat ahe. Yudhhat haar jeet mahtvachi Naste Mahtwache aste te shevatparyant ladhne, Jr he yudhh zalach nst tr aapn asto ki nsto te mahit nahi . Karan Abdali ch Rajya ast.
@Shreesha2922
@Shreesha2922 Жыл бұрын
मराठा हे संरक्षक होते.मराठा साम्राज्यावर कर्ज होते आणि त्यांची तिजोरी जवळजवळ रिकामी होती . त्यांची अधीनस्थ राज्ये त्यांची कर वेळेवर भरत नव्हती. जेव्हा पेशव्यांनी लढाईत नेतृत्व करण्यासाठी कोणत्या सेनापतीची जबाबदारी शोधली तेव्हा बहुतेक सेनापतींनी माघार घेतली. सदाशिवरावभाऊ यांना आर्थिक आणि अनादरात असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. तरीही, त्याची मूल्ये आणि विश्वासामुळे त्यांना दक्षिण आशियातील सर्वात बलाढ्य माणसांच्या सैन्याला सामोरे जावे लागले. यात भाऊ आशावादी असतील अशी कल्पना करणे मूर्खपणाचे आहे. होय, मुस्लिम राज्यांनी अब्दालीला पाठिंबा दिल्याप्रमाणे भाऊंना इतर हिंदू राज्यांकडून अधिक सहकार्य अपेक्षित होतं. तथापि, अखेरीस काही फरक पडला नाही कारण सदाशिवराव भाऊ अफगाण सैन्याशी लढण्यासाठी आयुष्याच्या शेवटपर्यंत लढले, सेनापती जर कमजोर असता मराठ्यांनी निकराची लढाई केली नसती आणि अब्दाली पळाला परत आला नाही ,आपले नुकसान झालं पण जर हे युद्ध केलं नसतं तर अब्दालीने अजून भयानक नुकसान केलं असत भाऊंचा जो उद्देश होता अब्दालीला हक्लावायचा तो पूर्ण झाला हे विसरून चालणार नाही .जर आपल्यात एकी असती तर आपला इतिहास वेगळा असता प्रत्येक वेळेला अफगाणि आपल्या इथे येऊन स्त्रियांची अब्रू लुटायचे,कत्तल करायचे हे सर्व माहित असून सुद्धा तिथल्या लोकांनी मराठ्यांना साथ दिली नाही ,जेव्हा परकीय आक्रमण होतात तेव्हा सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे होते . राजा कुठल्याही धर्माचा असू दे जेव्हा देशाच्या हिताचा प्रश्न येतो तेव्हा सगळ्यांनी साथ द्यायला पाहिजे होती ...लढताना सगळे मराठा म्हणूनच लढले पण आता त्याला काही लोक जातीय द्वेषाचे वळण देत आहेत.
@balkrushnsalunke4859
@balkrushnsalunke4859 Жыл бұрын
@@Shreesha2922 🙏🙏⛳️⛳️👌👌👍
@balkrushnsalunke4859
@balkrushnsalunke4859 Жыл бұрын
@@Shreesha2922 🙏🙏⛳️⛳️
@akashpathak6660
@akashpathak6660 Жыл бұрын
माझे राजे असते तर मराठे मारले गेले नसते जय शिवराय
@sanjaydhawaliker4878
@sanjaydhawaliker4878 7 ай бұрын
Tumhala shinge hoti ter tumhi Abdalila marun takla asta 😆😆😆
@krishna_raj9331
@krishna_raj9331 6 ай бұрын
​@@sanjaydhawaliker4878तू गाढव आहेस बिन मेंदूच्या.
@shriram1006
@shriram1006 5 ай бұрын
दादा महाराज असताना पन्हाळा किल्ला घेताना १००० हजार लोक मारले गेले... तेव्हा महाराजांनी घोडदळाचे प्रमुख म्हणजे सरनोबत नेतोजी पालकरांना खडसावून विचारलं होतं की समयासी कैसे पावला नाहीत.... महाराज नेतोजींवर खूप चांगले होते... त्याचा राग मनात धरून नेतोजी आदिलशाहीत गेले... नंतर मोगलांकडे गेले...नंतर औरंगजेबानं त्यांचा मुहम्मद कुली खान केला...
@prasadjoshi5084
@prasadjoshi5084 7 ай бұрын
खूप बाळबोध घरगुती विश्लेषण. अभ्यास समज आणि माहिती फारच शाळकरी आहे.
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 6 ай бұрын
Khara etihas ekayachi takat nahi.
@surajwavre8291
@surajwavre8291 6 ай бұрын
😂😂😂 मग *बरे झाले पेशवाई बुडाली* है ताराबाईंनी का म्हंटले?? याचे इत्यंभूत, अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण विश्लेषण तू कर🤣🤣कोणी अडवले?
@AkshayShingade-yv2ez
@AkshayShingade-yv2ez 18 күн бұрын
​@@surajwavre8291 संदर्भ सांगा ? ताराराणी महाराणी च्या निधनानंतर पण पेशवाई ५०/६० वर्षे होती
@vilaspuranik1296
@vilaspuranik1296 Жыл бұрын
दत्ता जी शिंदे आणि बचेंगे तो और भी लढेंगे, हे मराठी लोक कधीच विसरणार नाहीत.
@jaimineerajhans9897
@jaimineerajhans9897 Жыл бұрын
Dattaji bholsat hota,najib ne tyala hatohat phasavun barari ghatat anle
@madankumarbobade2837
@madankumarbobade2837 Жыл бұрын
,कोण इतिहासकार किती खरं बोलतात कळत नाही.प्रत्येक आप‌आपल्या सुविधा आपापल्या स्वार्था प्रमाणे इतिहासाचं विश्लेषण नव्हे तर नुसतं वर्णन करतात.
@Ekdam_Zabardast
@Ekdam_Zabardast 3 жыл бұрын
जय शिवराय 🙏🚩 एक मराठा लाख मराठा 💪🗡️🚩
@amrutjagtap9546
@amrutjagtap9546 Жыл бұрын
सर खूप खूप छान माहिती काहीना पचनी पडणार नाही.शककर्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार न घेणाऱ्यांचे अंती असेच होणार शककर्ते शिवराय शून्यातून स्वराज्य स्थापन केलं होतं
@sharadshevade3929
@sharadshevade3929 6 ай бұрын
हा मोरे नावाचा माणूस मराठ्यांचा पराक्रम सांगतोय की पेशव्यांची ( खोट्या गोष्टी रचून ) निंदा नालस्ती करतोय ?
@samadhanjadhav9347
@samadhanjadhav9347 3 жыл бұрын
My fevret topic. खुप छान
@gajinathgadhave722
@gajinathgadhave722 7 ай бұрын
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर 🙏🚩आणि सरदार महादजी शिंदे जय हो 🙏🙏🚩🚩
@vijayakolpe7837
@vijayakolpe7837 7 ай бұрын
नमस्कार सर आपले योगदान फार आहे. धन्यवाद.
@Balasaheb5
@Balasaheb5 Жыл бұрын
अप्रतिम! सरांना ऐकतच रहावे असे वाटते.
@neelkanthkesari9724
@neelkanthkesari9724 7 ай бұрын
हे इतिहासकार..???? धन्य धन्य 🙏
@umeshbelsare6978
@umeshbelsare6978 Жыл бұрын
Shinde,Holkar, Pawar, Gaikwad team of Maratha warriors developed by Bajirao 1st
@sufipore
@sufipore Жыл бұрын
Witch Pawar ? Name please.
@adwait73
@adwait73 9 ай бұрын
​@@sufiporeVishwasrao Pawar
@gatmat6146
@gatmat6146 7 ай бұрын
​@@sufiporeYashwantrao Pawar
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 7 ай бұрын
Initially it was only Peshave-Holkar Partnership. Later on Others joined
@nik9643
@nik9643 7 ай бұрын
Bochya...not gaikwad and pawar...sirsrnapati khanderao dabhade promoted Damajirao Gaikwad and pawar... illiterate
@snehalyedave9674
@snehalyedave9674 10 ай бұрын
छान विश्लेषण संपूर्ण पानिपत युद्धाचा इतिहास तीस मिनिटात समजवला🙏
@ajitbrahmadande703
@ajitbrahmadande703 19 күн бұрын
इतिहासाचं कितीही ज्ञान असलं तरी आपल्या नव्या पिढीला प्रेरणादायी तसेच एक जिनसी देशभक्त समाज निर्मिती करणारा इतिहास सांगितला गेला पाहिजे ! या बाबतीत मेकॉलेला मानलं पाहिजे ! आपल्याला कशा प्रकारची पीढी हवी , तिला कोणत्या प्रकारचे ज्ञान दिले पाहिजे याचे भान सर्वांना हवे . आजची सुखावह स्थिती उद्या असेल की नाही ते सांगता येणार नाही असे वातावरण आजचे आहे . भविष्यात काय करायचे त्याची तयारी करण्याची गरज आहे . दुसऱ्यांचे ऐकून जातींमध्ये फूट पाडण्याचे दिवस आज नाहीत . वास्तव स्थिती अशी असते की कोणाचाही खरा इतिहास कधीही समाजासमोर येत नाही , येवू शकत नाही .
@RAHULKARPE5478
@RAHULKARPE5478 Ай бұрын
आपल्या महाराजांचा आदर्श नाही घेतला म्हणून मराठ्यांचे राज्य गेले इंग्रजाचे राज्य आले...मस्त माहिती इतिहास ऐकावा शंका निरसन साठी...जागतिक राजकारण आणि आपला जातीवाद बाजूला ठेवायला हवा🙏
@babajiwatotejiwatode362
@babajiwatotejiwatode362 7 ай бұрын
मा आदरनिय वसंतराव मोरे सर जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाउ माॅ साहेब सकल मराठा समाज भारत भर पसरलेला आहे फार छान माहिती दिली धन्यवाद
@hemantgodbole4669
@hemantgodbole4669 7 ай бұрын
हे कन्सल्टंट म्हणून त्यावेळी हवे होते.
@balkrishnaumale7742
@balkrishnaumale7742 11 ай бұрын
खूप छान माहिती
@coastofkonkan
@coastofkonkan 9 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण
@nargundkar
@nargundkar 9 ай бұрын
Absolutely True and Amazing Analysis...Really Hats off to Prof Vansantrao More Sir...These are exact reasons why Maratha Empire lost the war in just an hour...Kudos Sir👏👏👏👏
@ramgogte.8985
@ramgogte.8985 6 ай бұрын
more appears a biased man.has anti Brahmin attitude and so tries to tarnish image of peshve.advo ram Gogte Vandre Mumbai51.
@adwait73
@adwait73 5 ай бұрын
​@@ramgogte.8985Don't mind my friend but he is speaking the gross blunders of Brahmanical peshwas
@mangeshgaikwad5025
@mangeshgaikwad5025 3 жыл бұрын
किमान भारतीय म्हणून तरी सन्मान करा पानिपत युद्धा मध्ये वीरगती प्राप्त झालेल्या मराठा पिढीचा एकेरी नाव न घेता, स्व घोषित इतिहासकार सोडून दुसरे कोण नाही हे
@anandgaikwad9524
@anandgaikwad9524 11 ай бұрын
आजचा मराठा ब्राम्हणाची 100% रखेल आहे. त्याबाबतचे लाखो पुरावे सुद्धा आहेत.
@narayandeshmukh7550
@narayandeshmukh7550 6 ай бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मोरेसा हेब ..
@user-vg6kz8wt6n
@user-vg6kz8wt6n Жыл бұрын
खुपच छान सर धन्यवाद
@9019940135
@9019940135 Жыл бұрын
सुंदर माहीती सर
@Lidili
@Lidili 7 ай бұрын
सुरेख महिती दिली. धन्यवाद. पेशव्यांच्या करामती सांगू नयेत असे का म्हणालात. ते ही सांगून टाका.
@rajshinde7709
@rajshinde7709 Жыл бұрын
अज्ञानी माणसाला माहिती नाही का? पेशवे हे छत्रपती च्या आदेश चे पालण करीत. (प्रधान ) हिंदू विरोधोक बि ग्रेड.?
@scccc526
@scccc526 Жыл бұрын
सत्य आहे हे
@ultimatevoiceacademy4301
@ultimatevoiceacademy4301 Жыл бұрын
बी ग्रेडी
@MrSYKO03
@MrSYKO03 Ай бұрын
तुला का एवढ दुखल 😂
@MrSYKO03
@MrSYKO03 Ай бұрын
का rss च कुत्रा आहेस
@user-ou2mk4gk4r
@user-ou2mk4gk4r Ай бұрын
आला हिंदू मुस्लिम कऱ्याले 😂😂😂 दुसर काही सुचते की नाही 😂😂😂..
@rojangaikwad3879
@rojangaikwad3879 Жыл бұрын
Very fine explanation
@sunilhatankar9340
@sunilhatankar9340 Жыл бұрын
डाॅ. वसंतराव मोरे सर तुम्ही खरा इतिहास देशाला सांगितला. अभिमान वाटला धन्यवाद.
@user-Chaitanya826
@user-Chaitanya826 11 ай бұрын
बरं ह्या तथाकथित खर्या इतिहासाबद्दल मी जे कागदपत्रे मिळवली आहेत त्या वरुन जरा पडताळणी करुया, मी जे काही मुद्दे मांडत आहे त्याचे पुरावे पेशवा दफ्तरखंडात, तत्कालीन पत्रव्यवहार, व बखरीत आहेत, मी कादंबरी धरत नाही कारण त्यात ठोकून देणे हा विषय खुपच त्रासदायक ठरते सत्य व पडताळणी १) पानीपत नंतर अब्दाली भारतात परतला नाही पानीपत नंतर अब्दाली ने पंजाब प्रांत ४ वेळा लुटण्याचे कागदोपत्री उल्लेख आहेत २) मनुस्मृती मुळे राष्ट्र विभागले मनुस्मृती हा भारताच्या तत्कालीन सामाजिक मानसिकता दाखवणारा ग्रंथ आहे, त्याचा आणि राष्ट्राच्या सीमांचा काही संबंध नाही ३) समस्त मराठी सरकारांमध्ये भांडणे होती, मतभेद असतीलही, मान्य, पण मनभेद नहुते आणि दुफळी आणण्यासाठी मनभेद हवा(मतभेद व मनभेद यात प्रचंड अंतर आहे) ४) मराठी सैन्य जेव्हा अष्टदिशांना आपले वर्चस्व प्रस्थापित करत होता तेव्हा पेशवे पुण्यात बसुन केवळ नाचगाणी बघायचे आणि ऐशोआराम करायचे; बर आपण बघु पेशव्यांचे पानीपत च्या आधी कोण कुठे होते; पेशव्यांचे धाकटे बंधू रघुनाथराव (राघोभरारी) उत्तरेतील मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी झटत होत; मधले बंधु सदाशिवराव (भाऊसाहेब) दक्षिण प्रांतात स्थैर्य यावे म्हणून तीथे झटत असताना चढत्या वाढत्या मराठी साम्राज्याचा हिशोब बघत होते, आणि थोरले बंधू पेशवे नानासाहेब मराठी दौलतीचा विकास कसा करता येईल याच्या कडे लक्ष देत होते, पुणे त्या वेळी जे विकसित झाले ते त्यांच्या मुळेच ५) छत्रपतींचे राज्य जाऊन पेशव्यांचे राज्य आले; कुठेही याचा पुरावा मिळत नाही, छत्रपतींचे राज्य हे १८१८ मध्ये तीसरे आग्लो मराठा युद्धात संपले, कोणताही पेशवा कधीही कोणत्याही छत्रपतींचा अवमान करताना कुठल्याही कागदपत्रात दिसत नाही, पेशवाई विरुद्ध छत्रपती हे सगळे मनाचे खेळ आहेत बाकी काही नाही. ६) प्रत्येक सरदाराने १० बायका करण्या मागचे कारण म्हणजे पेशवे स्त्री लंपट होते, कधी पण कोणत्याही बाईला कोणत्याही सरदारा कडे मागायचे; जे पेशवे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिष्य म्हणून घ्यायचे ते स्त्री लंपट असतील हे बुद्धी ला पटण्यासारखे अजिबात वाटत नाही अशे अजून भरपूर आहे व्हिडिओ मध्ये जिभ दिली आहे म्हणून काहीही बोलाल का?
@vilaspuranik1296
@vilaspuranik1296 Жыл бұрын
अगदी सहज व यथायोग्य विवेचन फार दिवसांनी ऐकायला मिळाले. नमस्कार.
@user-xc5gh9js7g
@user-xc5gh9js7g 3 ай бұрын
Gret gatha
@rajendrasinhnaiknimbalkar37
@rajendrasinhnaiknimbalkar37 7 ай бұрын
पानिपतच्या 1761 च्या तिसऱ्या युध्दाबद्दल खूप महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती दिली. मनापासून अभिनंदन व धन्यवाद. पानिपत पराक्रमी योध्दा खंडेराव निंबाळकर वंशज राजेंद्र सिंह निंबाळकर.
@prasaddange8039
@prasaddange8039 3 ай бұрын
गाव कुठले??
@user-ou2mk4gk4r
@user-ou2mk4gk4r Ай бұрын
काय कामधंदा करतोय आता .😢😢😢 झेंडे घेऊन नाचतो तर नाहीना कुठल्या पुढाऱ्यांच्या दाराशी😢😢😢..स्वाभिमान टिकवून ठेव भावा ... नेता बन पण कार्यकर्ता नको बनू ....सरपंच जरी झाला तरी चालते मग😢
@sunildhakane8511
@sunildhakane8511 7 ай бұрын
best introduction sir thaks
@chetankadam3890
@chetankadam3890 5 ай бұрын
Nice explanation...never heard this reality of Peshawas before
@sangeetamohite3344
@sangeetamohite3344 7 ай бұрын
Very nice, best wishes
@jayprakashsalunke5985
@jayprakashsalunke5985 3 ай бұрын
Tumcha varnan khupach sunder ahe more saheb....ekach number.....
@truptishirke9010
@truptishirke9010 Ай бұрын
Khup chan knowledge
@rameshdhawale6045
@rameshdhawale6045 Жыл бұрын
खुप सुंदर वर्णन केले सर
@mahavirvithalkamble8578
@mahavirvithalkamble8578 Жыл бұрын
अत्यंत छान माहिती दिली आहे. कोटी कोटी धन्यवाद सर
@dinkarshinde5055
@dinkarshinde5055 7 ай бұрын
Excellent 🎉
@maratha8248
@maratha8248 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@vijayalaxminikam5475
@vijayalaxminikam5475 7 ай бұрын
Thanksgiving for true story
@ravindraselar5409
@ravindraselar5409 9 ай бұрын
सर आम्ही पण संग्रहालयाला मदत करू छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏🏻
@shaikhshamshoddin4619
@shaikhshamshoddin4619 2 жыл бұрын
*Agdi बरोबर शिवाजी महाराज ची बरोबरी कोनही करु शकत नाही*
@abhishekjoshi5296
@abhishekjoshi5296 Жыл бұрын
Tula chhatrapati ya word cha artha tari mahit ahe ka
@vishalkalekar1520
@vishalkalekar1520 Жыл бұрын
@@abhishekjoshi5296 अरे जोश्या सुधरा की जरा
@abhishekjoshi5296
@abhishekjoshi5296 Жыл бұрын
@@vishalkalekar1520 tumhi ahech marnar lavdya amhala shivya deta deta
@vishalkalekar1520
@vishalkalekar1520 Жыл бұрын
@@abhishekjoshi5296 तू कुत्र्या शुक्रचार्यकडून संजीवनी मंत्र घेऊन आलायस
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 7 ай бұрын
गाद्या उबवणारे आणि लोडला टेकून बसणारे पेशव्याची बाजू घेणार जाणवेवाला जोशी .
@chandrashekharaio.9971
@chandrashekharaio.9971 6 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली सर. इतिहास माझा आवडीचा विषय नव्हता. आणि मला आजही आठवते की दहावीला मी दोनदा नापास झालो पण माझी उन्नती झाली नाही. दोन्ही वेळा 32 मार्क मिळाले मला त्याचे वाईट वाटले नाही कारण तुमच्या सारखे समजाऊन सांगणारे सर मिळाले नाही. त्याच वेळी मोठा संप झाला होता. ( सन 1977-78) मुख्य मंत्री वसंत दादा पाटील होते.
@maheshnevase9650
@maheshnevase9650 7 ай бұрын
Nice video. Make more such videos
@vilaspuranik1296
@vilaspuranik1296 Жыл бұрын
महादजी शिंदे यांना कधीच विसरू शकणार नाहीत.
@rajushinde-mp5cr
@rajushinde-mp5cr Жыл бұрын
😊
@mayurpatilfokmare7603
@mayurpatilfokmare7603 Жыл бұрын
❤️ सदाशिवराव भाऊ ❤️
@umeshtayade8523
@umeshtayade8523 6 ай бұрын
Good information
@madhukarwasnik3829
@madhukarwasnik3829 7 ай бұрын
Sir you have told true fact.M.P Wasnik Nagpur Thanks.
@gksuryawanshisir3071
@gksuryawanshisir3071 Жыл бұрын
Khup chan mahiti dili saheb
@rupeshbhoir6608
@rupeshbhoir6608 11 ай бұрын
Khup mast माहीती
@omshinde5959
@omshinde5959 7 ай бұрын
😮 Thank yoú
@shankarkandale7994
@shankarkandale7994 23 күн бұрын
History written with blood ......🙏
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 Жыл бұрын
सर..... 🙏🙏
@shreyashwakle6417
@shreyashwakle6417 9 ай бұрын
Very True sir
@milindpathak6951
@milindpathak6951 6 ай бұрын
आता दोनशे साठ वर्षे झालीना! बस करा चर्चा.
@adityakale0648
@adityakale0648 3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 Жыл бұрын
साहेब अभिनंदन
@satyavanshingare6458
@satyavanshingare6458 7 ай бұрын
छान माहिती
@sampatkudale4519
@sampatkudale4519 7 ай бұрын
सदाशिवराव भाऊ ऐक शुर शैणानी होतै त्या बदल वादच नाही परंतु ऐवढ मोठ सैन्य असताना हारलै कशै हैंणी छत्रपतींचा इतिहास विसरलै आसावै छत्रपतींनी मुठभर सैन्य हाताशी आसताणा प्रंचड सैन्य असलेल्या ओरंजैबाला संपवल आदील शाही संपवल जर पेशवे है निश्चित छत्रपतींना विसरलै त्याचा परिणाम पेशव्यांणी छत्रपतींनी स्थापन कैलेल स्वराज्य संपवल त्याचा परिणाम पाणीपत मध्ये पराभव झाला मोरै सरांणी सत्य ईतीहास मांडला धन्यवाद सर ‌🙏🙏🙏
@anantbargaje2011
@anantbargaje2011 3 күн бұрын
Right 👍
@twkmaacademy3540
@twkmaacademy3540 7 ай бұрын
खुपच छान माहिती सांगितली भाऊ बऱ्याच माणसांना खरा इतिहास माहित नसताना आपले विचार मांडायची सवय आहे पण तुम्ही ही दाखल्यासकट दिलेल्या माहिती मुळे मला माझ्या ज्ञानात नक्कीच मदत होईल 🙏
@surendrakerkar2357
@surendrakerkar2357 Жыл бұрын
🙏🌹
@laveshsawant1947
@laveshsawant1947 3 жыл бұрын
खूप अर्धवट, त्रोटक आणि एकांगी माहिती
@user-ou2mk4gk4r
@user-ou2mk4gk4r Ай бұрын
खर पचत नाही ऐकावस वाटत नहीं😂😂😂😂
@Finix609
@Finix609 Жыл бұрын
शब्द नाही तर गटार ओकण वाटतंय
@madhukartemboogde8625
@madhukartemboogde8625 7 ай бұрын
अनाजी पंतांना असेच वाटणार ओ करण अनाजी पंत यांचा पूर्ण हिस्सा सांगितले
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 7 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराजांनी उगाच नाही दिले हात्तीच्यापायाखाली.
@user-ou2mk4gk4r
@user-ou2mk4gk4r Ай бұрын
चाट ती गटार थोडी 😂😂😂😂 ज्ञान येईल तुला .. बिंज्ञाण्या 😅😂
@ganeshvakale2338
@ganeshvakale2338 6 ай бұрын
Very important information from Dr Vasantrao More Sir,, why was he stopped, atleast one hour video.. Plz make an hour videos.. Regards
@user-qy5qg7ti3h
@user-qy5qg7ti3h 7 ай бұрын
Ram Krishan Hari 🚩🙏🚩
@anandgedam6980
@anandgedam6980 6 ай бұрын
Majhya l si 😂😂
@ManojAmshekar
@ManojAmshekar Жыл бұрын
पूर्वग्रह दूषित असल्याने चुकीचा व अर्धवट इतिहास सांगतोय हा
@vikasjadhav9573
@vikasjadhav9573 Жыл бұрын
तू सांग खरे...बाई कशाला नेली युद्धात
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 7 ай бұрын
सत्य सांगत आहेत..
@aocaoc28473
@aocaoc28473 7 ай бұрын
एकांगी इतिहास सांगत आहेत.या महाशयांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या विषयी जे अकलेचे तारे तोडले आहेत,त्यावरूनच हे ब्रीगेडी इतिहासकार आहेत हे लक्ष्यात येते.खरा इतिहासकार हा फक्त त्या काळातले राजकीय आणि सामाजिक संदर्भांचा विचार करून विस्लेशन करतो.त्याचा आजच्या राजकीय,सामाजिक परिस्थितीचा संबंध जोडत नाही. या पिवळ्या इतिहासकारांची हीच मोठी समस्या आहे.यामुळे हे विकृत इतिहास समाज्यासमोर ओकत असतात.
@aocaoc28473
@aocaoc28473 7 ай бұрын
याच्या पेक्षा माननीय प्रवीण भोसले sir हे उत्तम विस्लेशन करतात.
@krishna_raj9331
@krishna_raj9331 6 ай бұрын
आरोप करून बुद्धीतले शेन सर्वाना दाखवण्यापेक्षा सप्रमाण बोल.
@sachinardale9119
@sachinardale9119 Жыл бұрын
छान माहिती दिलीत आपण
@NandhaGarud
@NandhaGarud 6 ай бұрын
जय शिवराय
@sanjaygade7717
@sanjaygade7717 6 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@rajendrakalmegh8807
@rajendrakalmegh8807 Жыл бұрын
संजय सोनवनी सरांचा या बाबतीत व्हीडीओ खुप अभ्यासपूर्ण वाटतो.
@VijaySingh-sl6im
@VijaySingh-sl6im 3 жыл бұрын
Khup chan
@sakharammohite4886
@sakharammohite4886 6 ай бұрын
छत्रपती शिवरायांची युद्ध नीतीचा वापर आज ही आपल्या देशात व परदेशात ही केला जातो, आमचे राजजकीय नेते त्या च्या नावाचा वापर समाजात तेढ व राजकीय पोळी भाजनेसाठी करतात
@AkshayShingade-yv2ez
@AkshayShingade-yv2ez 18 күн бұрын
ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञांनी खूपच बालिशपणाने विश्लेषण केले आहे पानिपत चे, यांचे विश्लेषण एकूण एकंदरीत असं वाटतंय यांचा पेशवाई वर राग आहे यांचा ....
@pankajdaki6340
@pankajdaki6340 6 ай бұрын
लेखक 'विश्वास पाटील' लिखित "पानिपत" पुस्तक👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@sanjaykonde9612
@sanjaykonde9612 8 ай бұрын
More sar Chan mahiti dili Ashish mahiti pudhe det Raha hi apexy
@durvadalvi8575
@durvadalvi8575 3 жыл бұрын
अचंबित करणारा पानिपतचा इतिहास🚩🚩
@surwasegs
@surwasegs 3 жыл бұрын
Yes ताई ..
@rj_gamer4746
@rj_gamer4746 Жыл бұрын
Achambhit nahi he khota itihaas sangtoy
@commenterop
@commenterop Жыл бұрын
ये येडझवे इतिहासकार बामन तो बहाणा हैं ! मराठा असली निशाना हैं पिवळा इतिहास👑
@rohanclassic
@rohanclassic 9 ай бұрын
हे पिवळे पुस्तक वाले इतिहासकार मारले पाहिजेत
@chandrakantpatil5455
@chandrakantpatil5455 8 ай бұрын
Baman haram khor asto
@aocaoc28473
@aocaoc28473 7 ай бұрын
​@@rohanclassic👍👍👍👍
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 6 ай бұрын
😢mirchi lagali, tumhala khot eknyachi savay zaliy
@krishna_raj9331
@krishna_raj9331 6 ай бұрын
खरं बोललं की पिवळी पुस्तकं ह्यांवं त्यांवं करण्यापेक्षा सप्रमाण खोडून काढायची बौद्धिक क्षमता बाळग. केळ्या.
@Mothersgrace279
@Mothersgrace279 Жыл бұрын
Very realistic 👏👏🙏
@parmanandgavade7426
@parmanandgavade7426 6 ай бұрын
🙏🙏🌹🌹
@user-Chaitanya826
@user-Chaitanya826 Жыл бұрын
खोटी माहिती दिल्या बद्दल धन्यवाद आपला पुर्वज द्वेष, ब्राम्हण द्वेष आमच्या पर्यंत पोहोचला, तुम्ही अस्सल कागदपत्री पुराव्यांना जी तिलांजली दिली ते मी पाहिले, जरा कागदपत्रे वाचली असती तर बरं वाटलं असतं, आपल्याच पुर्वजांवर असलं गलिच्छ, घाणेरडे आरोप करण्यात आपल्याला आनंद वाटावा, आश्चर्य वाटलं. ईथे भेटलात तीथे भेटू नका! 🙏🙏
@ruralmaharashtra8043
@ruralmaharashtra8043 Жыл бұрын
मॅफिविर इन्या पळपुटा सदा बाईलवेडा नाना बिनाआकली विषवाष्या तिथे ना तुम्हीच थांबा आणि माघारी येऊच नका
@user-Chaitanya826
@user-Chaitanya826 Жыл бұрын
​@@ruralmaharashtra8043मित्रा तुला पुराव्यानिशी उत्तर द्यायचं म्हंटले तर ईथे मी ढिगाने पुरावे देउ शकतो, आपण जे पुर्वजांबद्दल बोलतो ते किमान इतीहासाला धरून असाव, ऐतिहासिक पुराव्या वीना काहीही बोललेलं जर का खरं मानलं जाणार असेल, तर मी पण कोणाही विषयी काहीही गरळ ओकली तरी ते खरंच मानलं जाईल, नाही का? उद्या जर का मी माझ्याकडे काहीही पुरावा नसताना म्हंटले की आपलं तीर्थरूप (शुद्ध मराठी मध्ये वडिलांना तीर्थरूप सुद्धा म्हणतात, सांगायची गरज म्हणजे तुझा रिप्लाय बघीतला तर तुझा आणि अभ्यासाचा फारसा संबंध आला नाही असं वाटते) अट्टल दारुडे होते, त्यांनी अनेक बायांना नादी लावलं अनेकांच्या जमीनी लुटल्या, तु मान्य करशील?? पुरावा मागशीलच ना? तसंच हे महाशय ऐतिहासिक कागदपत्रे जे सांगतात त्याच्या अगदी विरुद्ध सांगतात, आपल्याच वाडवडिलांवर लांछन लावतात, मग मी जरा राग व्यक्त केला तर बिघडलं कुठे? २) मी जिथे आहे तिथेच बराय आधी तु ती वैचारिक उंची गाठ मग आपण बघूच कोण कुठे थांबतय आणि कोण कुठे जातय! बघ पटतय का!
@rohidasjadhao922
@rohidasjadhao922 Жыл бұрын
पूर्वज द्वेष करायचं कारण काय ? सत्य काय आहे तेच सांगितले !
@Shreesha2922
@Shreesha2922 Жыл бұрын
@@rohidasjadhao922 jya arthi te Maratha yodhhanna ekeri navane bolat ahet tithech samjun yet ...are ture krayla Hyanche friends hote ka te, tyanchy bolnyatun spasht kalat ki jatiy dvesh ahe te... Ladhtana saglech Maratha mhnunch ladhle Pn he lok veglach valan det. Ahet,mi kahi Bramhan nahi, mi Maratha Ahe pn hyach bolana patat Nahi, Hyanna aaplya purvajancha man Sanman nahi, itihas saglyabajune wachaycha asto eka bajune wachun konavrhi Aarop krn chukich ahe na Dada, Panipat chya veles Pn Asach zaal aapli eki nvti mhnun tr Abdalichi Himmat Zal, aapn Jr ekatra asto tr Konachi Himmat nvti aaplya ithe paay thevnyachi, Panipat yudhhamule Hani zali Pn, Jr yudhh zalach nst tr Abdalilne ajun bhayanak nuksan kela asta, to pratyek velela yeun aaplya streeyanchi abru lutayche he sgl mahit asun suddha tithlya lokanni Koni sath dili Nahi, Nidan tya Abdalila haklavaysathi tri ekkatr yayla pahije hot na , Pn Marathe Konachi sath nstana suddha evdhya nikrane ladhle tyanchya Chuka kadhne mhanje tyanncha Apman krn, Tyancha abhiman balgaycha takun tyanna ekeri navane bolat ahet. Nuksan zaal ahe Aapl Pn sadashivrao Bhauncha jo main uddesh hota ki Abdalila haklavaycha to purn zala To Punha Delhi la Ala nahi. Mla abhiman ahe Sadashivrao bhau Ek mahan yodhha hote ani tyanchya nakhachi suddha sir nslelya lokanni tyanna naav thevu nye.
@rohidasjadhao922
@rohidasjadhao922 Жыл бұрын
@@Shreesha2922 नक्कीच एकी तर नव्हतीच त्यामुळे युद्ध हरलो पण पेशवें स्त्रीलंपट होते हे एक ऐतिहासीक सत्य आहे. तसेच त्यांच्याकडे अंतर्गत सत्तेसाठी कुरघोड्या चालत . छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज यांनी कधी स्त्रिया नाचवल्या नाही त्या पेशव्यांच्या दरबारी नाचण्याची प्रथा सुरू झाली . पेशव्यांनी छत्रपती पद नाममात्र करून ठेवला होता . युद्धाच्या वेळी नाचगाण्या वाल्या स्त्रिया सोबत नेल्यामुळे तसेच युद्धाचे नियोजन नसल्याने युद्धाचे वाईट परिणाम भोगावे लागले . ज्या मराठ्यांचा दिल्लीवर वचक असतानाही उत्तरेत एकही शासक मराठ्यांचा मित्र बनून आला नाही हे नवलच आहे. अब्दाली बाहेरून येऊन इथल्या नद्या पार करू शकला ती ताकद मराठ्यांच्या अंगी नव्हती का ? होती पण सदाशिव भाऊ एक कुचकामी नेतृत्व होत त्यामुळे ते मराठे करू शकले नाहीत . जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर एवढी जीवितहानी होऊ दिली नसती आणि त्यांच्यासाठी एक एक मावळा महत्वाचा होता . पेशव्यांच्या कुचकामी नेतृत्वाने अनेक शूरवीर विनाकारण मारले गेले . त्यामुळेच पुढे मराठ्यांचे सैन्य कमजोर होऊन इंग्रजांपुढे योग्य लढा देऊ शकले नाहीत. आणखी म्हणजे छत्रपतींच्या काळात जे अठरापगड जाती धर्माचे लोक एकत्र येऊन लढत ते बाजीराव पाहिले यांच्या नंतर दिसून आले नाही . राहिला प्रश्न मराठी योध्यांना एकेरी बोलण्याचा तर ती त्यांची नैतिकता आहे . ते त्यांचे संस्कार आहेत . पण यावरून पेशव्यांचे पाप झाकत नाही.
@gajanansurve7325
@gajanansurve7325 2 жыл бұрын
Solstice at Panipat, a book written by Dr. UDAY KULKARNI
@akashpatel3529
@akashpatel3529 7 ай бұрын
सबसे पहले यह सुधार की जरूरत है कि, पानीपत मे पेशवा हारे थे।
@satishmore9384
@satishmore9384 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती 🚩🙏
@parmeshwaramale975
@parmeshwaramale975 Жыл бұрын
आजोबा काश्मीरच्या बॉर्डर जाऊन या की जरा मग कळेल युद्ध काय असते
@adwait73
@adwait73 3 ай бұрын
आजोबांची फाटेल
@user-ou2mk4gk4r
@user-ou2mk4gk4r Ай бұрын
तुझा आजोबा कुठेय बघ .. तो तरी इतिहास संशोधक आहे...तू बेरोजगार आहेस भावा 😢😢😢😢 नोकरी पाण्याचं बघ तेवढं😢
@user-ou2mk4gk4r
@user-ou2mk4gk4r Ай бұрын
​@@adwait73😂😂😂😂 तुझीच फाटलेली दिसतेय इतिहास आईकुन 😂😂😂😂
@adwait73
@adwait73 Ай бұрын
@@user-ou2mk4gk4r माझे वडिल आर्मी ऑफिसर होते (ब्रिगेडियर रिटायर). मी एक्स आर्मी, तु नको काळजी करु. आमचा रक्तात देश सेवा. आम्ही लोक आहोत, म्हणून तुम्ही लोक ऐश आरामात हात.
@YogeshPatil-wc5qj
@YogeshPatil-wc5qj 7 ай бұрын
Barobar aahe tumache peshavaine kayam itihasat, vartamanatahi kititari vela chhatrapatincha vishvas ghat kela, aajahi kartat tarihi kshatriya maratha chhatrapati tyanchyavar vishavas thevatoch.....aamhi jatiyavadi nahi aapan sarva hindu he tyanche dakhavayache dat aahet tar pathit khanjir khupasane, sarvach samajanchi, marathyanchi dihsbhul karun kurapati karun satta milavayachi tyanchi juni savay.....aangavar balant aale kinva tyanchya kinva tyanchya samajavar gunha siddha zala ki mhanayache aapan kiti divas junya chuka karanar ase mhanun sarvanche man jinkayache aani vel aali ki parat ghat karayacha.....tyanchyasarkhe asech jar dusarya samjane gunhe kele asate tar tyana badanam karun takayalahi yani mage pudhe pahile nasat kinva aajahi pahat nahi....yani kinva yanchya samajatil purvajani gunhe kele tar mhantat ki..jo zala to itihas aahe ase mhanun swatachya samajala shudha karun ghetat...nirdosh karanyacha prayatna karatat....
@yogeshpvaidya
@yogeshpvaidya Жыл бұрын
मराठे हे युद्ध हरले हे खरं परंतु ते अब्दाली जिंकला का आणि हे न युद्ध न होताच जिंकता तर काय घडलं असतं..हे देखील महत्त्वाचे.
@manisharde6716
@manisharde6716 6 ай бұрын
Jai shivray khup chan 🎉🎉🎉manaca mujra great 🎉🎉
@jayprakashsalunke5985
@jayprakashsalunke5985 3 ай бұрын
Jay Shivray
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 6 ай бұрын
एका दिवसात लाख,सव्वालाख मराठे आणि अहमदशहा अब्दाली याचे 75 हजार समजुया म्हणजे एकाच दिवसात दोन लाख लोक युद्धात मारले गेले. नाही कां?
@atulyelbhar8821
@atulyelbhar8821 7 ай бұрын
आज खऱ्या अर्थाने तरुण भारत ने इतिहास समोर आणला
@suniljadhav6955
@suniljadhav6955 Жыл бұрын
का ? पेशवे नाही हरले का ? अरे विजयी झाले तर पेशवे, आणि हारले तर मराठे हे कसं ?
@anilshirsat4406
@anilshirsat4406 Жыл бұрын
Sir ,Very fundamental question asked by you.👌👍🙏
@akkhare7642
@akkhare7642 Жыл бұрын
Peshawe and Maratha are not different
@anilshirsat4406
@anilshirsat4406 Жыл бұрын
@@akkhare7642 then why vthe term Peshwa came into routine after SHAMBHU RAJE , instead of Marathas🤔
@Shreesha2922
@Shreesha2922 Жыл бұрын
@@anilshirsat4406 पेशवा हे छत्रपतींचे सेवक होते म्हणजेच मराठा साम्राज्यातला एक भाग छत्रपतींच्या आदेशाशिवाय पेशवा काहीच करू शकत नव्हते नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर छत्रपतींच्या आदेशानुसारच माधवराव यांना पेशवा बनवलं यातच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत🙏
@anilshirsat4406
@anilshirsat4406 Жыл бұрын
@@Shreesha2922 then ues the words Chatrapati sevak Why not descendants of Maharaj was not The Head of Maratha Empire after the Shambhu,Raje. Why were they in the exile of so called Peshwe , got released after BHIMA koregaon conflict. 🤔
@ashokjawane3833
@ashokjawane3833 3 жыл бұрын
ब्रिगेडी इतिहासकार दिसतोय
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 3 жыл бұрын
Aani tu 'Bhatalalela' itihas vachak aahes.
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 7 ай бұрын
जनता हुशार झाली आहे.भटांचा ईतिहास कोणीही खरा मानायला तयार नाहीत. हेच भटांच दुखंन आहे.
Каха инструкция по шашлыку
01:00
К-Media
Рет қаралды 8 МЛН
I Built a Shelter House For myself and Сat🐱📦🏠
00:35
TooTool
Рет қаралды 33 МЛН
Dr.Sadanand More Interview on "Maratha Kranti Morcha" by Mahesh Mhatre
55:39
Каха инструкция по шашлыку
01:00
К-Media
Рет қаралды 8 МЛН