मंदार गोजांरी तुम्ही खरोखरच माहिती चांगली सांगितली एकदम मस्त
@virajpatil12952 ай бұрын
राजर्षी शाहू महाराज🙏
@anantremje8862 ай бұрын
Khup. Cchhan. Mahitee. Deelit. Dhanyewad. Sir
@hindustani9542 ай бұрын
त्या 50 कामगारांना पण सलाम ❤ जय शिवराय जय भिम
@MarketRider792 ай бұрын
❤❤️म्हणुन आम्ही म्हणतो जगात भारी कोल्हापूरी अणि आमचे शाहू महाराज ❤🚩🚩
@RajasiDalvi2 ай бұрын
हा पुण्यातील पुतळ छ.शिवाजी महाराजे याच्या वंशजांनी उभारला होता त्यांची आस्था होती म्हणून पुतळ्याची अभ्यासपूर्ण उभारणी झाली.आणि मालवण मधील पुतळा राजकारण्यानी उभारलेला आहे.
@vrushalighagare36452 ай бұрын
निष्ठा असावी लागते.ती निष्ठा मोदी. भाजप सरकार मध्ये नाही.
@sadashivsutar19502 ай бұрын
अप्रतिम माहिती दिली.. धन्यवाद.. छत्रपती शिवाजी महाराजांची महती अपरंपार अबाधित अशीच सदैव रहाणार....
@amitpatilamit2 ай бұрын
कलेविषयी अपार निष्ठा आणि राजांविषयी असीम आदर असलेला कलाकारच अशी सुंदर कलाकृती बनवू शकतो. आपटे सारख्या सडक्या मनोवृत्तीचा माणूस याच्या 1% दर्जाचे सुद्धा काम करू शकणार नाही.
@vrushalighagare36452 ай бұрын
सडकी नीच कपटी भाजप. छत्रपती शिवाजी महाराज बद्दल प्रेम त्यांना कधीच नव्हते.
@vishalkumar-xf6ur2 ай бұрын
खरोखरच अतिशय सुंदर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा... ❤️👍
@tejasmohite85002 ай бұрын
2:35 आणी 2:45 डोळे काय रेखाटले आहेत वाह ❤❤
@vinayakjadhav37222 ай бұрын
एबीपी माझा तुम्ही दिलेली माहिती ऐकून तरी आत्ताच्या राजकारण्यांचे डोळे उघडतील . मंदार सर आपले आभार.जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🙏🏻🙏🏻
@santoshsalvi12792 ай бұрын
एबीपी माझा तुमचं खूप धन्यवाद तुमच्यामुळे एक चांगली माहिती मिळाली
@padmasinhkale80032 ай бұрын
खुप छान माहिती दिली! जय शिवराय!
@rajendrabhagat64342 ай бұрын
अतिशय छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा जय भवानी जय शिवाजी
@pandurangshelke74202 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी.
@anilpatil70702 ай бұрын
ABP माझा चे आणि हुशार पत्रकार मंदार यांचेही खुप खुप आभार....
@Just_wow_India2 ай бұрын
0:24 हा पुतळा किती दिमाखदार वाटतो बघा! अगदी राज्यांना समक्ष पाहिल्यासारखं वाटतं. छत्रपती शाहू महाराजांचं कामच वेगळं होत! राजकोट किल्यावर असाच अश्वारूढ पुतळा हवा! पण भाजपा कडून नको.
@shankarzulpe84152 ай бұрын
अतिशय ऊपयुक्त व माहितीपूर्ण प्रतिपादन. सुंदर वर्णन. व्हावा. धन्यवाद.
@manohardabhane33972 ай бұрын
मंदार गोंजारी सर खुप छान विश्लेषण केले आहे खुप आभारी आहे 🙏🙏
@AMITKUMAR-zy1bs2 ай бұрын
किती तेजस्वी चेहरा ❤
@ketankshikhare47862 ай бұрын
आमचा राजा ..लोकराजा राजर्षी शाहु ❤
@aniljadhav49532 ай бұрын
खुप छान विश्लेषण आणि माहिती दिली 🙏🙏🙏
@chandrakantkadam32712 ай бұрын
देशातील पहिला पुतळा पहिल्यांदाच पाहण्याचा आज योग आला. आणि डोळ्याचं पारणं फीटलं!!! धन्यवाद. !!!!
@balubarwade23702 ай бұрын
जुनं ते सोनं जय शिवराय
@pralhaddongare19122 ай бұрын
अप्रतिम❤❤❤❤❤..... राजेंचा इतिहास सांगितल्या बद्दल धन्यवाद❤❤❤
@charanvanve82102 ай бұрын
मला अभिमान आहे की राजेंचा पुतळा हा पुण्यात आहे सर्वात पहीला पुतळा
@swapnilchaudhari42532 ай бұрын
मंदार गोंजारी सर आणि ABP माझा टीम चे खूपखूप धन्यवाद. ❤🙏🏼
@vrushalighagare36452 ай бұрын
व्हा छान सुंदर तेजस्वी कलाकृती. छत्रपती शिवाजी महाराज की जय.आमचं दैवत. अभिमान.
@SanjayShinde-hp4tr2 ай бұрын
मंदार कडून सगळी माहिती आणि इतिहास इतंभूत समजतो 🚩जय शिवराय 🚩🙏🙏
@manda_torane83972 ай бұрын
आमच्या छत्रपती राजश्री शाहू महाराजांची तुलना कोण शी ही करू नये, है असेल येतील , जातील, ❤ महराज राहतील
@jitendradhokchoule95272 ай бұрын
या टरबुज न लई आपमांन केला छत्रपती चां महाराष्टातील जनता त्याला माफ करणार नाही
@surajkkr32802 ай бұрын
उस्मान नातेवाईक आहे का तूझा माकडा
@bhagwanpatil24682 ай бұрын
बरोबर.
@कोल्हापुरी_पाटील2 ай бұрын
राजं ❤🚩
@sumitraingale632 ай бұрын
कुठे मा.नानासाहेब करमरकर आणि कुठे तो जयदीप आपटे विचारतील केव्हढा हा फरक
@pramodbayaskar40432 ай бұрын
जय शिवराय
@yashwantwagh9432 ай бұрын
अप्रतिम आणि सुरेख पूतळा, मंदार सर तुम्ही खुपच छान माहिती दिली. जयभीम साथियों।
@amitkamble56332 ай бұрын
छ. शिवाजी महाराज कि जय. छ. राजर्षी शाहू महाराज कि जय.
@vidyadharaujkar93212 ай бұрын
माझे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना फक्तं पाहूनच मी नेहमी नतमस्तक होतो ही उर्जा मला नेहमीच पुढील मार्ग दाखवते
@scnatikar35132 ай бұрын
🎉
@vishnuraymale21992 ай бұрын
अभिमानास्पद ... खुप छान माहिती दिली . मंदार गोंजारी सर आणि ABP माझा चे धन्यवाद आणि आभार ! जय भवानी जय शिवराय 👏👏🙏🚩
@charushilamohite62622 ай бұрын
🙏🙏🙏👍👍👍👌👌👌
@classandclass49762 ай бұрын
❤
@us71252 ай бұрын
शाहू छत्रपती 🙌🙌🙌
@vinodnalwade73242 ай бұрын
Jai Shivray 🙏
@manoharpatil21472 ай бұрын
खूप सुंदर आहे नुसता पुतळा उभारण्यात अर्थ नाही. त्यामागची भावना प्रामाणिक असावी
@rupalideshmukh88522 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज मला अभिमान आहे की माझा मुलगा इथे शिक्षण घेत आहे जगातील पहिला पुतळा ,
@mahendra.C.mormare60352 ай бұрын
हर हर महादेव 🔱🔱🔱, जय आदिवासी 💪💪💪.
@vinodmpawarprabhag23282 ай бұрын
Khup chaan विश्लेषण, मंदार जी.
@amarnathjadhav12572 ай бұрын
Chatrapati Shivaji Maharaj ki Jay 🙏🚩
@pandurang25542 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@mangeshpatil-fo7ul2 ай бұрын
आमची लहान पणीची आठवन , आमचे प्रेरणास्थान श्री शिवाजी प्रीपेटरी मिल्ट्री स्कूल मधील हा जगातील पहिला महाराजांचा आमच्या शाळेच्या प्रंगाणातील पुतळा.......
@yunusshaikh93032 ай бұрын
Very nice information interpretation Discussion of chhatrapati shivaji maharaj ji. Thank you ❤❤❤❤❤
@rajubhosale69302 ай бұрын
सेम असा पुतळा इचलकरंजी शिवतीर्थ ❤❤
@vasantkank96702 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ
@shaileshshinde-bb6kr2 ай бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤
@anilshinde30742 ай бұрын
सुंदर अती सुंदर मानाचा मुजरा
@ajaydhanu96902 ай бұрын
खुपच श्रवनिय निवेदन..❤
@santoshandhale1282 ай бұрын
खूप छान माहिती दिली आपण मंदार गोंजारी सर आपण रिपोर्टिंग खूप चांगली करता त्याबद्दल आपले धन्यवाद उघडा डोळे बघा नीट एबीपी माझा
@shankardange26072 ай бұрын
मंदार गोंजारी मस्त रिपोर्टर 👍👍
@baldevsuryawanshi92402 ай бұрын
Dhanyawad Mandar
@NileshAmondkar-re6rs2 ай бұрын
खुप छान माहिती जय शिवराय ❤🚩
@BG-mi6gq2 ай бұрын
शाहू महाराज खानदानी होते म्हणून अस लोक नाव काढतील अस काम करून गेले.. बाकी भिकारी सत्तेत असले की काम करायचं सोडून जनतेचा पैसा लुटून खातात..
@shobhapisal19022 ай бұрын
वा किती छान ऐकून अंगावर कांठा येतोय
@SunilKhaire-z1t2 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे.... दादा
@bhanudasturukmane19032 ай бұрын
खूप सुंदर विश्लेषण
@maheshnavale30172 ай бұрын
त्यावेळी भ्रष्टाचार नव्हता आज-काल भ्रष्टाचार खालच्या थराला गेला याचे उत्तर याच सरकारने दिले असे सरकार पुन्हा होणे आहे
@dnyaneshwardeshmukh59162 ай бұрын
अप्रतिम पुतळा जय शिवराय
@rushijape34262 ай бұрын
सर्वांनी एक लक्षात घ्या पुतळा नव्हे स्मारक बोला कारण श्री छत्रपती शिवाजी महाराज हे राजकारणी नव्हते तर एक आपले आराध्य दैवत आहे पुतळा हा राजकारणी लोकांचा असतो महाराजांचे स्मारक आहे ❤️🙏💫
@sandiphole15122 ай бұрын
छान माहिती
@shivajiraoarjunikar94502 ай бұрын
धन्यवाद ए बी पी माझा
@sumitkad47992 ай бұрын
Kharach khupach chan
@bhagwantrangole3932 ай бұрын
आज मला अभिमान वाटतो शाहू महाराजांच्या भूमित म्हणजे कागलमध्ये माझा जन्म झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात.
@vinodkamble38072 ай бұрын
आती सुंदर माहिती दिली. धन्यवाद....
@ramprasdyadav37082 ай бұрын
छान माहिती जय शिवराय पत्रकार बधु
@DhananjayKadam-sf3tx2 ай бұрын
👌👌Chan mahiti aahe
@KomalKadam-bg5uc2 ай бұрын
Jay shivray
@abwasnik2 ай бұрын
परंतु हा पुतळा उभा राहू नये म्हणून झालेले पुणेरी कारस्थाने उघड केले पाहिजे। आजही तसाच अंतहीन छुपा विरोध आजही होतो। इतिहास जाणून घेणे खऱ्या शिवप्रेमीची गरज आहे.
@sunilshinde652 ай бұрын
ग्रेट ..
@rajarambhosale70312 ай бұрын
अभिनंदन मंदार 🚩💐
@kiranshinde27332 ай бұрын
असाच भ्रष्टाचार चालू राहिला तर देश पुन्हा पारतंत्र्यात जाईल
@navnathjangle40602 ай бұрын
या पुतळ्याच्या उद्घाटना वेळी काहींनी पुणे बंद ठेवले होते व घरावर काळे झेंडे लावून निषेध व्यक्त केला होता ती ही माहिती सर्वांना समजली पाहिजे
@VitthalGhadge20232 ай бұрын
Greet...👍
@anantsinnarkar24572 ай бұрын
या पुतळ्याच्या स्थैर्याचे रहस्य 7.17 मिनिटाला समजले. ते म्हणजे 13 फूट लांबी , 3 फूट रुंदी व 13 फूट 6 इंच उंची असणारा त्याचा आकार व घोड्याचे तीन पाय पायात रोवले असून एक पाय अधांतरी आहे. माहिती बद्दल धन्यवाद.
@indian623532 ай бұрын
7:17 👍
@mangesh8612 ай бұрын
खुप छान
@manohardabhane33972 ай бұрын
माझ्या राजा ची पुतळ्याची कहाणी ऐकून डोळ्यात पाणी आलं ,
@pravinnaikwade55072 ай бұрын
Great❤
@manikpatil52352 ай бұрын
ज्यांच्या डोक्यात फक्त येनकेन प्रकारे सत्ता पाहिजे असे असते ते कसा करतील एवढा विचार
@Semantsen622 ай бұрын
सुंदर माहिती.
@ameyapotdar6592 ай бұрын
JAi SHIVRAAI JAI BHAVANNI JAI JIJAAU..TRIVAAR NAMAN...CH.SHIVAJI MAHARAJ...AAJ TUMHI HAVE HOTA KHUP KHUP ANYAY CHALU AAHE RAJYAAT..
@pravinnaikwade55072 ай бұрын
Great
@maths49792 ай бұрын
खूपच छान माहिती
@shubhamlokhande55342 ай бұрын
खुप छान सर धन्यवाद 🙏
@javanesanjay6702 ай бұрын
अहो भाग्य आम्ही महाराजांच्या राज्यात जन्माला आलो...मुजरा महाराज
@DarshanKhedgaonkar2 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिलीत . करमरकर हे श्रेष्ठ शिल्पकार होते . अलिबाग येथे त्यांच्या शिल्प कृतींचे संग्रहालय आहे .
@shwetapaatil67732 ай бұрын
Good information
@RJ109112 ай бұрын
Apratim tej ahe khup sunder banvla ahe
@VijayNalawade-b7p2 ай бұрын
Very nice 👍
@augustinfernandes96252 ай бұрын
🙏
@anugnad2 ай бұрын
Six 6 Super Content
@nishisvlogsnishikantmhatre2 ай бұрын
करमरकर अलिबागचे होते, proud to be अलिबागकर.❤❤❤
@purushottamdhande94192 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व किल्ल्यांचे नामकरण .सरदार पटेल स्टेडीयम सारखे करायचे आहे. व त्याची सुपारी नारायण राणे. जयदेव आपटे. यांन दिली आहे.