चिन्मय विनोद देव अकोला ह्याच्या वाढ दिवस निमित्त झालेला त्याच्या आवडीच्या भावगीतांवर आधारित कार्यक्रम
Пікірлер: 58
@anjubarve855112 сағат бұрын
किती सुंदर सादरीकरण आमचे शब्द तोकडे पडतील, अविस्मरणीय. दोघेही अतिशय लाडके, सुरेल गायक ❤❤❤❤❤❤
@alkadeodhar54653 күн бұрын
विभावरी व ऋषिकेश ऑल टाइम फेवरीट आहेत माझे
@amrutadhawde1140Күн бұрын
चिरंजीव चिन्मय ची गाण्याची आवड व आता सादर केलेली मराठी व हिंदी गाणी खूप अप्रतिम.विभावरी व हृषिकेश यांनी अतिशय सुंदर सादर केली आणि चिन्मय मुळे आम्हांला सुंदर गाणी ऐकायला मिळाली.खूप खूप धन्यवाद.
@supriyajoshi8042Күн бұрын
परमेश्वराचे वरदान लाभले आहे दोघांना. खूप सुरेल आवाज ❤🎉
@leenaparkhe58783 күн бұрын
गाण हे देव असत आणि गाणारी माणसं देवाकडून आशिर्वाद घेऊन धरेवर अवतरलेली असतात त्यामुळे 🙏🙏🙏
@sanjaytambe1968Күн бұрын
शब्दगीतांमधून भाव व्यक्त करण्याची जाण असलेले दोन्ही गायक कलाकार.. 🙏❤️🌹🌹🌹
@sulabhaprabhudesai8634Күн бұрын
विभावरी, आणि हृषिकेश, गाणी खूप छान सादर केलीत. खूप साऱ्या शुभेच्छा. 🌹🌹
@anjalideodhar5579Күн бұрын
विभावरी आणि ॠषिकेष दोघां चा आवाज अतिशय मधुर मंत्रमुग्ध करणारा त्यांनी असेच सुंदर कार्यक्रम सादर करावे आमचे आवडते कलाकार ❤
@shirishkalaskar3840Күн бұрын
फारच उत्तम गाणी, उत्तम सादरीकरण मस्त चांगला कार्यक्रम
@seemakulkarni33513 күн бұрын
खूप सुंदर. हे दोघेही अप्रतिम कलाकार आहेत. शेवटी सावरकर यांच्या गाण्याने व हा सुंदर कार्यक्रम संपल्याने डोळे भरून आले
@suvarnaterdalkar61143 күн бұрын
अप्रतिम कार्यक्रम... गायक / गायीका दोघांचेही आवाज गोड आहेत. धन्यवाद. 🙏🏻
@madhurioak41893 күн бұрын
खूप सुंदर कार्यक्रम ,बर्याच दिवसांनी ऐकावयास मिळाला.
अतिशय सुंदर. खूप अवघड आहे गाण्याबद्दल सविस्तर बोलायचे आणि पुन्हा लगेच सुरेल गाणे म्हणायचे. मनःपूर्वक अभिनंदन
@rashmeetamhane862Күн бұрын
खूप सुंदर गाणी छान कार्य क्रम
@amitavartak1553Күн бұрын
Absolutely soulful songs...both have a very melodious voice
@supriyavelhal9475Күн бұрын
तुम्हा दोघांबद्दल काय बोलावं अप्रतिम, मी दोघांचीही जबरदस्त फॅन आहे,
@mpjoshi19574 күн бұрын
अप्रतिम कार्यक्रम. दोन्ही गायकांचा स्वरमेळ आवाज उत्कृष्टच आहे. तुमचा खुप अभिमान वाटतो. 🌹🌹❤️🌹🌹🌹
@UlhasGurjar3 күн бұрын
Farach Aprteem Program & Jununi Ganee Yaknacha Yog Ala.
@seemaranade3 күн бұрын
ह्या दोघांनी ह्मटलेली सर्वच गाणी नेहमीच ऐकायला खूप आवडतात. अति सुंदर.
@kishorgangakhedkar31235 күн бұрын
खूपच सुंदर आणि देखणा सोहळा आम्ही लाईव्ह पाहिला.दरवर्षी चिन्मय च्या वाढदिवसानिमित्त उत्तमोत्तम कार्यक्रम आपण आयोजित करीत असता आणि आम्हाला आवर्जून बोलविता. मनःपूर्वक धन्यवाद, शुभेच्छा🙏🏻🙏🏻💐💐
@rekhaathalye54224 күн бұрын
तुम्हा दोघांची गाणी ऐकणे पर्वणी असते,
@pradnyawaghela97983 күн бұрын
दोघांचा आवाज खूप सुरेल आहे माझे आवडते गायक आहेत फार सुंदर. ❤️❤️
@NanduAjantiwalay14 сағат бұрын
विनोद मित्रा, ऋषिकेश आणि विभावरी यांच्या गाण्याचा कार्यक्रम युट्यूबवर उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 एक उत्कृष्ट संगीत मेजवानी दिली आहे.
@अनितासरदेसाई4 сағат бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम खरच कधी संपू नये अस वाटत दोनही गायक आवडते आहेत छान
@neeladeodhar72373 күн бұрын
Doghehi apratim awaj v gatat tod nahi khup sunder.eshwari dengi labhli ahe🎉🎉❤
@mrinalkokate49979 сағат бұрын
सुन्दर 👌👌
@Ashishdeshpande1112 күн бұрын
अप्रतिम..
@vivektapi83695 күн бұрын
खुप सुंदर कार्यक्रम आयोजित व ऋषिकेश व विभावरी एक नंबर मराठी गायक 💐💐
@JayantDivey4 күн бұрын
Two most loveble singers. Wonderful program.
@SuchetaPatankar3 күн бұрын
गाण्यांची निवड खूप खूप सुंदर आणि गाणारे ही खूप सुंदर
@surekhaagarkar41684 күн бұрын
खूपच सुंदर सुरेल आवाजात दोघेही गातात
@vinayadoiphode37063 күн бұрын
अप्रतिम 👌
@poonampatil82423 күн бұрын
खूप सुंदर❤
@anjalisahasrabuddhe151611 сағат бұрын
विभावरी आणि हृषिकेश दोघंही माझे अत्यंत favourite कलाकार आहेत.त्यांच्या बद्दल काय बोलणार?
@Usha-n9n4b4 күн бұрын
विभावरी नेहमीच हिन्दी व मराठी गाणी अप्रतिम गखते
@vaishalikapadnis89602 күн бұрын
खुपच छान.
@bhaktibidwai3665 күн бұрын
खूप सुरेल कार्यक्रम... 👌
@savitabhalerao7734 күн бұрын
अप्रतिम कार्यक्रम झाला
@sushmachandrachood98523 күн бұрын
खूपच सुंदर.
@sbv9383 күн бұрын
अप्रतिम ❤❤❤❤
@anaayaaira15453 күн бұрын
अप्रतिम ❤❤🎉🎉
@meenakulkarni39512 күн бұрын
👌👌👌
@vilaspalande9332 күн бұрын
Top🎉❤
@savitabhalerao7734 күн бұрын
विभावरी माझ्या शाळेत होती आणि हरूषिकेश आमच्या आईच्या गोवर्धन कार्य क्षय व या यात राहत होता त्या मुळे दोन्ही जवळचेच वाटतात
हॅलो.सॉरी.गाणी तर अप्रतिम च.पण हे चिन्मय कोण आहेत ते सांगाल का? म्हणजे मगाशी vadakanchi ओळख करून दिलीत, तेव्हां ह्यांची का नाही करून दिलीत ओळख?
@Chinmayaeducation10 сағат бұрын
@@anjalisahasrabuddhe1516 चिन्मय देव हा दिव्यांग आहे..सुधीर फडके त्याच्या साठी दैवत आहे .म्हणून त्याच्या वाढदिवसाला बाबूजींच्या भावगीत , गीत रामायण वर आधारित कार्यक्रम असतो..ह्यात त्याच्या आवडीचे श्रीधर फडके विभावरी आणि ऋषिकेश आहेत..ह्या तिघांनी त्याचे भाव विश्व समृद्ध केले..आणि म्हणून श्रीधर जी किंवा विभावरी आणि ऋषिकेश ह्यांचा कार्यक्रम असतो,,धन्यवाद..