Рет қаралды 113,664
#mrunmayeedeshpande #Aarpaar #आरपार
आज आपल्या एपिसोडमध्ये आपला नेहमीचा स्टूडियो नाहीये. नेहमीचे प्रश्न नाहियेत आणि नेहमीची उत्तरंही नाहीयेत. गेस्ट आहेत तेही तीन.. एक मृण्मयी.. जी धाडसी आहे, जिद्दी आहे, प्रभावी आहे. एक स्वप्नील आहे.. जो हुशार आहे, अभ्यासू आहे, सुस्वभावी आहे.
आणि एक कार्बन आहे.. जो त्यांचा आहे, तुमचा-आमचा आहे, आपल्या सगळ्यांचा आहे.
एपिसोड पाहायला सुरवात करताना कदाचित, आम्ही हे जे काही सगळं लिहिलय त्याचं कनेक्शन तुम्हाला लागणार नाही.. पण एपिसोड संपल्यावर हे डिस्क्रिप्शन पुन्हा आवर्जून वाचा.
दिसताना आल्हाददायी दिसणाऱ्या गोष्टी, करताना बरेचदा अवघड भासतात. मृण्मयी काय किंवा स्वप्नील काय, दोघांच्या इन्स्टाग्रामवर दिसणारे डोंगर.. हे दुरून पाहताना साजरेच वाटतात.. पण तिथे गेल्यावर लक्षात येतं.. की जितकं साजीरं सगळं दिसतं, तितकं साजीरं ते नेहमी असतच असं नाही.. पण हां.. साजरं करावं असं नक्की असतं..
चला तर मग.. हा Life Is Beautiful चा आजचा एपिसोड 'साजरा' करूयात...
Neil & Momo वर्कशॉपच्या सविस्तर माहितीसाठी :
www.neilandmom...