Рет қаралды 299,626
#BolBhidu #ChitradurgaNewa #ChitradurgaMystreyHouse
चित्रदुर्गमधलाच एक माणूस घरात घुसला, त्यानं दार लोटलं आणि त्याला दिसली या ओसाड वास्तूमधली, मानवी अस्तित्वाची पहिली खूण. एक सांगाडा.त्या माणसानं तिकडून कल्टी मारली, आपल्या ओळखीतल्या एका पत्रकाराला याबद्दल सांगितलं. मग पत्रकारानं पोलिसांना माहिती दिली.
पोलिस आले, तेव्हा त्यांनाही धुळीचं साम्राज्यच दिसलं आणि मानवी अस्तित्वाची खूण म्हणून सापडले, पाच मानवी सांगाडे. एकाच कुटुंबातले, आई-वडील आणि मुलांचे आणि कदाचित चार वर्षांपूर्वी मृत्यू झालेले. कर्नाटकच्या या घरातल्या ५ मृत्यूंचं कारण काय समोर आलंय ? पूर्ण गूढ उलगडलंय की नाही, हेच सांगणारी ही स्टोरी.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/