Chna Bajarbhav : मोकळ्या धोरणामुळे हरभरा आयात विक्रमी होणार, उत्पादनही वाढीचा अंदाज | Agrowon

  Рет қаралды 37,219

Agrowon

Agrowon

Күн бұрын

#chanarate #harbhara #chanabhav
देशातील हरभरा बाजारात सध्या मोठे चढ-उतार सुरू आहेत. सध्या आयात हरभरा ₹5,800 ते ₹6,000 प्रति क्विंटल दरम्यान विकला जात आहे. यंदा देशात हरभरा उत्पादन वाढण्याची शक्यता आहे, तसेच सरकारने आयात खुली केल्याने मोठ्या प्रमाणात परदेशी हरभरा भारतीय बाजारात येत आहे. त्यामुळे नव्या हरभऱ्याच्या आवकेनंतर हमीभावाच्या खाली दर जाण्याची शक्यता आहे. हरभऱ्याच्या बाजारभावावर पुढे काय परिणाम होऊ शकतात? सरकार खुल्या आयातीला मुदतवाढ देते का? याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा!
The gram market in the country is currently experiencing major fluctuations. Currently, imported gram is being sold between ₹5,800 and ₹6,000 per quintal. This year, gram production in the country is likely to increase, and a large amount of foreign gram is coming into the Indian market after the government opened up imports. Therefore, after the arrival of new gram, the price is likely to fall below the guaranteed price. What are the possible impacts on the market price of gram in the future? Will the government extend the period for open imports? Watch the video in full to know the complete information about this!
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 88
@sanjayraut1622
@sanjayraut1622 7 күн бұрын
बटोगे तो कटोगे घेणा आता पाच वर्ष शेकून 🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र
@sunilholey926
@sunilholey926 7 күн бұрын
बरोबर ahe
@PrabhakarPatil-cl2uw
@PrabhakarPatil-cl2uw 3 күн бұрын
Turiche Bhav kevhan. Vadhatil.Sadaran....
@ashishkhedkar6269
@ashishkhedkar6269 2 күн бұрын
आता नाही वाढत. Mozambia वरुण प्रचंड आयत झाली तूर 😂मोदी है तो मुमकिन है ​@@PrabhakarPatil-cl2uw
@ashokgaikwad5369
@ashokgaikwad5369 7 күн бұрын
लुटा जितकं लुटता येईल तितकं लुटा शेतकरी लुटायसाठी आहे
@AjayTGaikwad
@AjayTGaikwad 7 күн бұрын
आपल्याच देशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असताना,बाहेरून आयात करून देशातला शेतकरी देशोधडीला लावूनंच सोडणार वाटतं
@catcomedyvideo7487
@catcomedyvideo7487 7 күн бұрын
दुसऱ्या देशांना श्रीमंत करा. अन् भारतीय शेतकरी मारुद्या. हेच धोरण सरकारच आहे.
@dattatraykpatil3082
@dattatraykpatil3082 7 күн бұрын
हिंदूच्या नावें मत घ्यायचे व हिंदुनाच शेतमालाचे भाव मिळु द्यायचे नाही,परदेशातुन शेतमाल आयात करुन हे सरकारचे धोरण आहे.हे स्पष्ट होते वा रे सरकार 😢😢
@prataptechtalk9812
@prataptechtalk9812 7 күн бұрын
हिंदूंच्या तरक्की करीता सरकार योग्य करत आहे
@Raghav40125
@Raghav40125 7 күн бұрын
स्वातंत्र्या नंतर शेतकऱ्याची काळजी घेणार आणि शेतकऱ्या वर एवढं भरभरून प्रेम करणार सरकार पहिल्यांदाच पाहतोय.😂😂😂 जोपर्यंत शेतकरी वर्ग या देशातून नामशेष होणार नाही तोपर्यंत मोदी काही दम घेणार नाही.
@Mansingh.sisodiya
@Mansingh.sisodiya 7 күн бұрын
राम कृष्ण हरी
@sudhirdeshamukh5074
@sudhirdeshamukh5074 7 күн бұрын
शेतकरी आता सरकारच्या शेतीमालाचे भाव पाडण्याच्या धोरणाला कंटाळले आहेत आता देशात शेतकरी संघटना मजबूत असणे गरजेचे झाले आहे
@mahadevjagtap9293
@mahadevjagtap9293 7 күн бұрын
सरकार एकही चांस सोडत नाही शेतकऱ्यांना भिकेला लावण्या साठी . 😂😂😂बटेंगे तो कटेंगे😂😂😂😂😂
@VivekPatil-i7r
@VivekPatil-i7r 4 күн бұрын
Kabli chana badal saga sir
@yogirajsolanke5104
@yogirajsolanke5104 7 күн бұрын
कॉग्रेसचे आणि भा ज प चे धोरण शेतकऱ्यांसाठी सारखेच आहे परदेशातुन माल आयात करा आणि भारतीय शेतकऱ्यांना भिकेला लावा, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार म्हणे
@user-bw6lt5et5z
@user-bw6lt5et5z 7 күн бұрын
शेतकऱ्यांना त्यांनी २००० चे वर भाव देऊ नये😂😂
@GopalJadhav-j5y
@GopalJadhav-j5y 7 күн бұрын
कोणत्या जन्माचे वैरी आहे हे सरकार शेतऱ्यांचे ह्या सरकारला शेतकऱ्याला जगू द्यायचे नाही की काय
@rganjare68
@rganjare68 7 күн бұрын
पाठीवर मारा हो पोटावर मारू नका 😢
@anandchinicholkar8452
@anandchinicholkar8452 7 күн бұрын
मोदी है तो मुमकिन है
@diliptelangre7624
@diliptelangre7624 7 күн бұрын
Dolar che Kay bhav Rahil sir
@GajananBapuraoBankar-yo1qh
@GajananBapuraoBankar-yo1qh 7 күн бұрын
शेतकऱ्यांनी आता शेती सोडून दुसरा काही पर्याय निवडला पाहिजे नाही तर शेती विकावी लागणार आहे शेती फक्त स्वतः पुरती पिकवा आणि दुसरा काही पर्याय निवडा
@JhS5363
@JhS5363 7 күн бұрын
Your program is very good
@sachinkalekale1980
@sachinkalekale1980 7 күн бұрын
फुकट योजना सुरू केली
@balasahebpawar2868
@balasahebpawar2868 9 сағат бұрын
Chana deepawali la weka full bhv yeto
@shubhammane4368
@shubhammane4368 7 күн бұрын
सोयाबीन ला घोडा 🐎 तुरीला घोडा 🐎 हरभरा ला घोडा शेतकराला 😂😂😂😂😂
@देवरावचावरे
@देवरावचावरे 7 күн бұрын
हरभरा वाडा तूर वाडी कापूस वाडा मग कमी काय झालं
@tarkeshwarghotekar591
@tarkeshwarghotekar591 7 күн бұрын
भाऊ, jadhav भाऊ सोयाबीन, कापूस चे बोला... तुम्ही पण..... 🌹🙏 असो.. Pl. मुध्दाच व शेतकरी फायद्याच बोला... शेतकरी पासून फायदा नाहीच तरी पण...... 🌹🙏
@RambhauWaghmare-i6n
@RambhauWaghmare-i6n 7 күн бұрын
सरकारच धोरण कुठलाही शेतमाल हमी भावापेक्षा नेहमी कमीच राहीला पाहिजे जयकिसान
@RahulPatil-k6t
@RahulPatil-k6t 7 күн бұрын
मोदी साहेब अच्छे दिन कब आयेंगें, देश का किसान दिन ब दिन मर रहा हें,
@eknathkhode.amchya.gavat.p6393
@eknathkhode.amchya.gavat.p6393 7 күн бұрын
सरकार.पेक्षा.हे.ऍग्रो.वन.भाव.वाडी. साठी जबादर आहे.पीक.चांगल.आहे.मानून.ऍग्रो.वन.नी.सांगितलं.उत्पन्न.बंपर.होते.हे.ऍग्रो.वन.नी.सांगितलं.काही.काम.आहे.का.तू.आला.का.पाहायला.उत्पन्न.जास्त.होते.काय.बोलता.
@Agrimasterji
@Agrimasterji 7 күн бұрын
बरोबर आहे हा पायला आला का किती उत्पन होते ते खोटे नरेटिव फैलवण्याच काम् करते हे अग्रोवन. वाले शरद च चैनल आहे ना हे कधीतरी शेतकर्याचा फायदा करुण देईल का😢😅
@NitinPatil-g2p
@NitinPatil-g2p 5 күн бұрын
शेतकरी जगला नाही पाहिजे असे सरकार चे मत आहे
@vikramhutke8531
@vikramhutke8531 7 күн бұрын
Why opposition is not working on this issue.
@pritipatil3676
@pritipatil3676 7 күн бұрын
रवरीप ज्वारी हमी भाव रवरेदि कधी होईल
@amolpupulwad3092
@amolpupulwad3092 7 күн бұрын
हरभरावर रोगाच्या प्रदुभाव आला आहे
@mangeshpathak8736
@mangeshpathak8736 7 күн бұрын
Tur daal che reat khup padle aata chana daal che reat hi Khali padtil.
@vikramhutke8531
@vikramhutke8531 7 күн бұрын
Why our leaders not raising this perticular import issue in parliament ?
@wavhalbhaiyasaheb7334
@wavhalbhaiyasaheb7334 6 күн бұрын
जात पाहून मतदान केल्यावर हे हाल होतात शेतकऱ्यांचे मना आता बीजेपी की जय वा रे वा सरकार
@tukaramchavan8529
@tukaramchavan8529 4 күн бұрын
शेतकऱ्यांना त्रास होईल असे कृत्य कुठल्याच सरकारने करू नये.शेतकरी कर्ज बाजारी होऊन आत्महत्या प्रकरणात वाढ होत आहे. शेतकरी खचला तर सगळीकडे बेरोजगारी व उपासमार वाढणार याची दक्षता घ्यावी.
@satishpatilpatil4560
@satishpatilpatil4560 7 күн бұрын
Tur kharidi kadhi chalu honar
@AmitAmale
@AmitAmale 7 күн бұрын
Aus Kay bhav ni harbhara yeto
@prashantsable291
@prashantsable291 6 күн бұрын
यांना जराही लाज वाटत नाही का अरे बस करा शेतकऱ्याचा अंत पाहू नका
@DevendraPatil-vu9hh
@DevendraPatil-vu9hh 7 күн бұрын
तुम्ही pkv2 channa आणि डालर हरभरा बद्दल का सांगत नाहीत....
@kuldip417
@kuldip417 7 күн бұрын
शेतकऱ्याचा जीव घेतल्याशिवाय हे सरकार शांत बसणार नाही शेतकरी विरोधी सरकार
@parmeshwaripper8004
@parmeshwaripper8004 7 күн бұрын
आयात करू नये सरकार ने
@gokulrajput2073
@gokulrajput2073 7 күн бұрын
सरकार ने शेड्युल तयार केले आहे कोणता शेतीचे माल निघणार तोच आयात करावाच लागेल 😂😂😂😂😂😂
@vikramhutke8531
@vikramhutke8531 7 күн бұрын
No surprise.
@Neha28254
@Neha28254 7 күн бұрын
लास्ट चानस कारा.मजा शेवट ची पाच वर्ष पुन्हा भेटणार नाही हे कळ्या दगदा वरची रेघ.आहे
@dilipsolanki9578
@dilipsolanki9578 7 күн бұрын
पैसे घेऊन शेतकरीवर्ग विकली जातात
@krishnasonwane1424
@krishnasonwane1424 7 күн бұрын
राज्यात आणि देशाचे शेतकऱ्यांचे काहीच खरे नाही
@dinuchandu7081
@dinuchandu7081 7 күн бұрын
हरभरा कायले आयात करतान बे जे आपल्या कडे पीकत नाही ते आयात करा हरभरा महाग झाला तर लोक भजे न खाता मुंगवडे खाईल मुंगवडे आवडत नसल तर समोसे खाईल 😜😜😜😜
@vinayakpawankar5028
@vinayakpawankar5028 7 күн бұрын
आयात करू नका.
@DevendraPatil-vu9hh
@DevendraPatil-vu9hh 7 күн бұрын
तुम्ही हात जोडून विनंती pkv2 channa बदल विडिओ बनवा
@vikramhutke8531
@vikramhutke8531 7 күн бұрын
Modi government for Australian and African farmers.
@bhagavatrakhunde3382
@bhagavatrakhunde3382 7 күн бұрын
शेतकरी विरोधि भाजप सरकारी
@vikramhutke8531
@vikramhutke8531 7 күн бұрын
I think Indian officials and ministers are getting fat bribe for setting such import policies.
@ShahebajShaikh-tr1vc
@ShahebajShaikh-tr1vc 6 күн бұрын
Aayat karane vali sarkar 😢
@royalasif1143
@royalasif1143 4 күн бұрын
😂 Manjoor hai sab manjoor hai
@nitinpatilkirkate5604
@nitinpatilkirkate5604 7 күн бұрын
तुर हरभरा सोयाबीन मुंग उडीद हे सर्व पिक सरकार काय भावाने आयात करते यांच्यावर एखादा व्हिडिओ बनवा म्हणजे शेतकऱ्यांनाही कळेल
@anilkoli9031
@anilkoli9031 7 күн бұрын
फुकट ल्या ना
@shaktikumardargude8179
@shaktikumardargude8179 7 күн бұрын
अरे हे ल . . . , . . . . . . . . . . . ., , , , ,, , ,,,,, , , , , , , , , , , , ,. . . . व,. , , ,,,, ,, , डा हालवनारं सरकार आहे
@parmeshwarjadhav3743
@parmeshwarjadhav3743 7 күн бұрын
भिकारचोट धोरणामुळे शेतकरी हतबल झाला
@sagarpachpande7041
@sagarpachpande7041 7 күн бұрын
देले मत bjp ले आता मरा शेतकरीच बोगस आहे
@शेळीपालनजोडधंदा
@शेळीपालनजोडधंदा 7 күн бұрын
हींदु राष्ट्र जय श्री राम ❤❤
@bhagwangiri1753
@bhagwangiri1753 7 күн бұрын
Setkari वीरोदि मोदी
@GopalHadole-s6f
@GopalHadole-s6f 7 күн бұрын
Batenge to katenge😂😂
@prafullghode5601
@prafullghode5601 7 күн бұрын
Evm hatwa
@prataptechtalk9812
@prataptechtalk9812 7 күн бұрын
हिंदूंच्या तरक्की करीता सरकार योग्य करत आहे
@vishal-yl8bv
@vishal-yl8bv 7 күн бұрын
हो शेतकरी ला भाव कमी bhetla तर हिंदू ची तरक्की होईल मित्रा छान अंड भक्त
@prataptechtalk9812
@prataptechtalk9812 7 күн бұрын
हिंदूंच्या तरक्की करीता सरकार योग्य करत आहे
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН