अनुरूप साथीदार फार नशीबवान माणसांनाच मिळतात सौंदर्याने नाही आचार विचारानेही उत्तम असावा खूप महत्त्वाची माहिती दिलीत
@nalinideshmukh32152 жыл бұрын
👍👍🙏🙏
@zahidaali94662 жыл бұрын
पालकांचा आपसातला सुसंवाद आणि त्यांचा मुलांशी सुसंवाद आयुष्य सुखी करायला पुरेसा आहे
@jayashreebhuvad24292 жыл бұрын
हे विषय शाळा काँलेज मधे सुद्धा असावेत.तेव्हा मुल मली त्याचा विचार करतील काही वाईट घडण्या पासून जीवनात बचाव होईल.
@veenachachad25912 ай бұрын
Correct
@YogitaTayde-kp8cj Жыл бұрын
Dear Amma,khup divasani tumhala aikal,i feel very happy,invaluable guidance.
@sarojburad76082 жыл бұрын
आजच्या या काळात अतिशय छान मोकळे पणाने , सुंदर माहिती व विचार- सरणी मांडलेली आहे फक्त प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत आणि वेळही दिला पाहिजे 😆👍 खुप खुप धन्यवाद 🙏🙏 आभारी आहोत.
@suyashdhakane65502 жыл бұрын
Madm maheti kharach chan ahe
@jitendramayekar84772 жыл бұрын
ऊत्तम अर्थपूर्ण मार्मिक प्रबोधनकारक! अनुरुप जीवनसाथी मीळवणे कठीण आहे! मनस्थिती जुळणे सुद्धा महत्वाचे!
@mansingpatil65872 жыл бұрын
खूप छान माई....... परत एकदा कॉलेज मध्ये गेल्या सारखं वाटलं........ मला हे शिक्षण अश्या काळात मिळालं कि ज्या काळात ते मिळायला पाहिजे होत......मि नेहमी तुमचा ऋणी होतो,आहे व असेन
@ravindrapkharade871823 күн бұрын
माई मला असे वाटते की प्रत्येक दिवस वेगळा असतो आज जे काही बोलतो ठरवतो तसे होईल याची खात्री कोणीही देवू शकत नाही त्या मुळे त्यांना खंबीर बनवणे योग्य राहील
@narasubaigadwalkar27822 жыл бұрын
Mi BA 1st year la astana madam chi bet mala zali tya mule tarunyata jababdar mala kup upayogi tarale thanks mam i m proud to watch u r video
@pandharinathjadhav77502 жыл бұрын
अतिशय मोजक्या सुस्पष्ट अशी माहीती.दिली.
@sharvariadhikari60652 жыл бұрын
मॅडम,आपण खूपच सुंदर आणि छान माहिती दिली आहेत.
@dattakaitwad61323 ай бұрын
अतिषय उपयुक्त माहिती
@deepalikapadekae70692 жыл бұрын
तुमचे विचार खूप अनमोल आहे प्रेरणादायी आहे मला ह्या विचारांची खूप गरज होती मनापासून धन्यवाद 🙏🙏
@vaishalitandale30742 жыл бұрын
एकदम बरोबर आहे माई माझ्या बाबतीत असेच झाले
@alkaadhikari69822 жыл бұрын
आवश्य आणि महत्वाचा विषय खूपच उत्कृष्ट मार्ग दर्शन युवकांसाठी धन्यवाद आभारी .
@kanosadeepali2 жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती...! किती नेमकेपणाने तरीही व्यवस्थित समजेल, अशा पद्धतीने सांगितलंय...खरोखर दुर्मिळ आहे असं ज्ञान...
@veerabhadrabirajdar-ss8zo Жыл бұрын
फारच सुंदर वक्तृत्व केले आहे धन्यवाद
@vrindadiwan477911 ай бұрын
समतोल विचार मांडलेत ,चांगले वाटले ।
@tejashrir94072 жыл бұрын
फार उपयुक्त, महत्वाची माहिती सर्वागीण ,दूरगामी विचार असलेली
@krantitelgote33807 ай бұрын
You give most important information , madam
@shivraje92 жыл бұрын
खुपच छान अनमोल मार्गदर्शन गुरुवर्य 🙏
@anusiddhithakur44932 жыл бұрын
अतिशय उत्तम माहिती 👌
@latazanje63102 жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन ताई, मला योग्य वेळी तुमचा हा व्हिडिओ बघण्याची संधी मिळाली. धन्यवाद 🙏
@ganeshgaikwad-lk9jq2 жыл бұрын
Khup kahi shikloy samjloy tumchya pasun thank you
@pareshsandhansive33992 жыл бұрын
Respected sou.Bhang aai saheb., Farach Chan mahiti tumhi sagitale.every father and mother, and new marriage people must watch. Thanks 👍 🌹🌹 Paresh Sandhansive
@shwetagodbole89148 ай бұрын
खूपच छान माहिती मॅडम
@subhashpatil91883 ай бұрын
Very nice Information, Thanks Mam.
@Nirmaanites3 ай бұрын
Most welcome 😊
@shwetasawant46122 жыл бұрын
Very important and valuable information Thanks u mam 🙏
@neetasalve6252 жыл бұрын
Chan
@swatimungekar46672 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
@minalbhole91562 жыл бұрын
Khupch chan mahiti dili. Thanks Dr 👌🙏
@pratibhababar9808 Жыл бұрын
Very valuable information, thank you so much madam
@snehaparadkar10512 жыл бұрын
पण समोरचा मुलगा किंवा मुलगी स्वभाव कळायला कीती र्वेळ द्यावा. सध्या तर जास्त वेळ घेऊ शकत नाही.
@yogeshjoshi92662 жыл бұрын
Very knowledgeable useful information Tai na Namaskar
@somya51952 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत मॅडम आपण अगदी बरोबर आहे 👌
@sunitapatil78812 жыл бұрын
महत्वपूर्ण जानकारी 🙏
@vidyapatole81539 ай бұрын
Very nice guidance ❤
@jayashreebhuvad24292 жыл бұрын
मँम, माणुस जीवनात जवळ आल्या शीवाय त्याचे स्वभाव ,गु ण कळतच नाहीत.
@ganeshgaikwad-lk9jq2 жыл бұрын
Kharch tumhi khup chhan mahiti deta
@hk12322 жыл бұрын
खूपच छान आहे
@prabhasawai87162 жыл бұрын
Valuable information mam❤️
@savitashinde48752 жыл бұрын
Great information mam. 🙏🙏🙏
@hemakarale46116 ай бұрын
खूप योग्य सांगीतल तूम्ही
@kisanshingare49212 жыл бұрын
जोडीदार हा रूप पाहून नाही तर मन धनःव
@pratibharanadive87042 жыл бұрын
Great information Maam 👌👌🙏🙏🙏
@smitakamod84302 жыл бұрын
खुपच सुंदर माहिती मॅडम 👌💐
@varshagopnarayan77612 жыл бұрын
खूप महत्वाची माहिती दिलीत मॅडम
@Ratnaborse032 жыл бұрын
Khul sunder mahiti dili mam tumi thank u so much
@linakakliya27002 жыл бұрын
Khup khup aabhar dhanyawad
@sanketpatil65712 жыл бұрын
Valuable Information...
@jayshreesuryavanshi15892 жыл бұрын
Very Important information 👌 Thanks mam 🙏
@MulnivasiSpeech.2 жыл бұрын
Khup chhan maahiti dili thnku so much mamm
@tupsoundar62522 ай бұрын
Kup chhan medm mahiti Dane ad
@NDalvi2 жыл бұрын
खूप छान मॅडम माहिती दिली. 🙏🏻
@madhurimeshramshamkuwar18292 жыл бұрын
Very. Nice &important. also
@sangeetabansal81752 жыл бұрын
अगदीच बरोबर आहे
@ankitsaswade55252 жыл бұрын
Sundar
@rangraoratnaparkhi1462 жыл бұрын
Khup kahi shikoy mom tumche kadun
@nutantillu22392 жыл бұрын
Uttam mahiti
@pushpalatasatpute46302 жыл бұрын
Khupach chhan mahiti tai
@priyankarasam8212 жыл бұрын
Chan mahiti dili Thank you 🙏
@smitaprabhu16702 жыл бұрын
Great information Mam
@sunitasalunkhe56252 жыл бұрын
Apratiam Mahiti
@savitakulthe90772 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली 💯
@borawakeharishnitin24812 жыл бұрын
सब का सपना मनी मनी मनी
@shubhashlingade60182 жыл бұрын
Thanks madam for real information
@yoginijoshi92082 жыл бұрын
Chan mahiti ahe
@PrakashGhatpande2 жыл бұрын
अनेक विवाह संस्था लग्न जुळवताना सर्व प्रकारची मदत करतात. माहिती पुरवतात. पण पत्रिकेला किती महत्व द्यावे असा प्रश्न उपस्थित होतो त्यावेळी तो ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत श्रद्धेचा प्रश्न आहे अशी भूमिका घ्यावी लागते. मग विवाहाचे वेळी पत्रिका जुळते का? हे बघणे ही श्रद्धा की अंधश्रद्धा ? असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. प्रश्नकर्त्याला समोरच्याची काय भूमिका आहे हे समजावून घेण्याचा तो एक मार्ग असतो. विचारणारा माणूस संभ्रमात पडलेला असू शकतो. तो विवाहाच्या वेळी पत्रिका बघून निर्णय देणार असेल तर त्याला हा प्रश्न पडू शकतो. कदाचित आपल्या या श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणून हिणवले गेले असण्याची खंत असू शकते. आपल्या या श्रद्धेला कुणाचा तरी पाठिंबा असण्याची शक्यता अजमावी हा हेतू असू शकतो. काही तरी गुळमुळीत सांगू नका राव ! एकतर श्रद्धा तरी म्हणा किंवा अंधश्रद्धा तरी म्हणा! असे म्हणून समोरच्याला कैचीत पकडण्याचा हेतू असू शकतो. त्या निमित्त काही तरी वादसंवाद घडावा अशीही इच्छा असू शकते. यंदा कर्तव्य आहे या पुस्तकाची निर्मिती त्यासाठीच केली आहे. हे पुस्तक आपण डाउनलोड करुन इथे वाचू शकता आपला विश्वासू प्रकाश घाटपांडे www.arvindguptatoys.com/arvindgupta/yanda%20kartavya%20aahe.pdf
@alkanaik22622 жыл бұрын
very important information
@vishaldewalkar49372 жыл бұрын
Great information mam.... 👏👏👏👏👏
@sureshraut282 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@surekharevgade71542 жыл бұрын
Very nice
@sandhyabhagwat12892 жыл бұрын
Namaskar Dr tai Aaj Kharch hech Vichar karunch Vivah Julvle gele pahije...Saglech Samzt nahi n... mi ha Video Share karnar aahe. Saglyani Nakki Business Partnar ki LIFE PARTNER 🙂 Khupch Vichr Karun Uttam Mahiti dilya Baddal Dhanyavad 🙏🙏🙏
@mandarmusicstudio82992 жыл бұрын
Nice information
@mandarmusicstudio82992 жыл бұрын
आजी पुरुषांमध्ये शुक्राणूंची निर्मिती कशी होते याचा व्हिडिओ बनवा
@neelbaladkar21632 жыл бұрын
khup chan
@ramdeshmuk5052 жыл бұрын
Vary nice information
@amitpawar2710 ай бұрын
Nice
@shwetagodbole89148 ай бұрын
मी पूर्वी यशदा चि ट्रेनिंग केली आहेत त्याप्रमाणे मुद्देसूद मार्गदर्शन करता. हे collage मध्ये. व लग्न करणार आहेत त्यांना हे विचार कळायला पाहिजे
@saritajoshi66216 ай бұрын
Namaskar ..Madam 🙏🏻🙏🏻
@anitadsouza88132 жыл бұрын
very nice informesan 👌👌🙏
@sudarshanmandlecha59772 жыл бұрын
chhan
@lalitadhanalli8812 жыл бұрын
Khup chaan mam 👍
@manishagaikwad72402 жыл бұрын
Khup chan mahiti 😊
@vishwanathlad57102 жыл бұрын
How we meet Dr Rani Bang mam in shodh gram
@meenakshim44372 жыл бұрын
Such a nice topic 👏
@mfireop2 жыл бұрын
Chhan mahiti...baalachi naal jevha cut kartat to birth time asto....pan patient imp asto,,,,tevadhe koni laksh deu shkat nahi
@mamtachaudhari15932 жыл бұрын
पत्रिकेत विज्ञान असते.
@prithvirajbaviskar11022 жыл бұрын
Stri stri chi shktru
@MrPmm19912 жыл бұрын
जोडीदार निवडताना 1 आधी एक उत्तम वकील पहावा 2 CAW cell काय असते, 376 रेप केस, 498a डोमेस्टिक व्होईलांस काय असतो हे समजून घ्यावं 3 मेंटेनन्स म्हणजे काय आणि स्त्री पुरुष समानता असूनही तो पुरुषाने च स्त्री ला का द्यावा हे पण समजून घ्यावं 4 बायकोने तुम्हाला जवळ येऊ दिलं नाही, घरच्यांशी वाईट वागली, परपुरूषा सोबत झोपली वां पळाली तरी पुरुषाला तिला सांभाळून घ्यावं लागतं आणि एक तर परत घ्यावं लागतं किंवा मेंटेनन्स द्यावा लागतो 5 काय वाटेल ते झालं तरी घटस्फोट होत नाही (10, 20 वर्षांनी झाला तर त्याला काही अर्थ नसतो आणि आयुष्य वाया जात) 6 गर्ल फ्रेंड केली तर ती रेप केस टाकते जी 7 वर्ष लढावी लागते व 6 महिने दोष नसताना तुरुंगात काढावे लागतात ही सगळी तयारी असेल तर भारतीय स्त्री ला हात लावावा नाहीतर विदेशात जावं
@zahidaali94662 жыл бұрын
महान माणसा मला वाटतं काहीतरी भयानक घडले असेल आपल्या बाबतीत. परंतू maturity आणि सुसंवाद अतिशय महत्वाचा आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. माझे आणि जोडीदाराचेही हा एक दृष्टीकोन कोणत्याही दोघांना सुखी करेल...
@MrPmm19912 жыл бұрын
@@zahidaali9466 स्त्री ला माचुरीटी 30 ते 40 या वयात येते हा व्हिडिओ जर 25 वर्षांच्या मुलांसाठी असेल तर ते अशक्य आहे भारतात 40% पुरुष लग्नानंतर कोर्टाच्या चकरा मारतात.
@zahidaali94662 жыл бұрын
Sir मी वयाने मोठ्या व्यक्ती अत्यंत immatured असलेल्या अनुभवल्या आहेत. महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. आणि चांगला दृष्टिकोन मुलांशी आणि आपल्या जोडीदाराशी संवाद साधून निर्माण करता येतो .थोडा समंजसपणा स्विकारायला हवा आणि हो दोघांनी ... मी 20 + मुलांची आई आहे आणि अतिशय वेगळ्याच वातावरणात वाढलेल्या भारतीय नवर्याची बायको 55 + .. . आणि आजूबाजूला सतत observe करत असते. सुसंवाद खूप महत्त्वाचा आहे ...
@MrPmm19912 жыл бұрын
@@zahidaali9466 विचार करा एक पुरुष आहे त्याची बायको त्याला जवळ येऊ देत नाही, सारखी भांडते एक दिवस दागिने चोरून पळून जाते (ज्याला स्त्रीधन कायदा म्हणतात) मग त्याच्याकडे 20 लाख आणि घटस्फोट मागितला जातो म्हणजे खाया पिया कुच्छ नही आणि 20 लाख दे नी मोकळा हो चर्चा नाही नाही बोललास तर 498a आणि DV कोण कोणाशी काय बोलणार नी काय समजून घेणार?
@zahidaali94662 жыл бұрын
Sorry to know. पण लग्नाआधी थोडे भेटून आणि चौकशी करून स्वभाव, कुटुंबाची माहिती काढणे फारच आवश्यक आहे. नुसते रूपावरून भाळून किंवा पैसा केंद्र स्थानी ठेवून सोयरी जुळवू नये
@kanchanabhamaikar64902 жыл бұрын
Good information mam thank you 🌹👌
@siblings___142 жыл бұрын
खूप छान माहिती गुण जुळणे पत्रिका वैगारे सर्व अंधश्रद्धा आहे
@jayashreebhuvad24292 жыл бұрын
रामाचे पत्रीकेत 36 गुण जुळले होते पण काय झाले .तीथे ?
@sharadgaikwad62 жыл бұрын
Verygoodinformation
@pritamwagh52092 жыл бұрын
Nice information 👌👌👌
@machinadrakale52492 жыл бұрын
काही करा नशीबा शिवाय तुम्हाला काहीच भेटू शकत नाही शितेला राज घरान पाहून दिलं होत 14वर्ष वनवास कडावा लागला होता पण लोकांना कोन सांगणार आजकाल फक्त पैसा पाहूनच नाते जोडली जातात
@ushaphatak65392 жыл бұрын
बरोबर आहे तुमचं ... लग्नानंतरच माणसाचे खरे रंगरूप कळायला लागतात .व्यसनी पुरुष हाच मोठा Prob. असतो ... !
@shubhadaparab5742 жыл бұрын
Mam pan compulsary Patrika magatat na tyashivay pudhachi bolani karatach 36/15 asatil nahi patankar he khare asate ka