लग्न म्हणजे जुगार आहे. कितीही चौकशी करा तुमच्या नशिबात जी व्यक्ती येणार आहे तीच येणार. ही एक गोष्ट आपल्या हातात नाही. जगातली कोणतीही गोष्ट तुम्ही तुम्हाला हवी तशी घेऊ शकता. पण माणूस कितीही निरखून सोयरिक करा. तुमची फसवणूक होणार असेल तर ती होणारच. It is your destiny.
@shyammatal5088 Жыл бұрын
बरोबर् आहे
@nainajore1197 Жыл бұрын
खर आहे आमच्या खोळखितल मुलींच्या बरोबर आमच्या मुलाच लग्न करून दिल आहे 7 महिने झाले आहे पण खूप हाल हाल करत आहे मुलगी कितीही चौकशी करा अथवा नका करु एकुलता एक मुलगा आहे आम्हाला लग्नाच्या आधी सगळ आमची मुलगी एकत्रित कुटुंबात रहाणारी आहे सगळ छान आहे अशा अनेक खोटया खोटया गोष्टी सांगितल्या पण काही नाही हो अस काही नसत जे नशिबात आहे तेच होत बाकी काही नाही
@rajeshrishinde725 Жыл бұрын
अगदी बरोबर... 👆🏻
@sanketshahapurkar1951 Жыл бұрын
💯 true
@mogambo-ry5qe Жыл бұрын
@@nainajore1197same hotay saglikade. Pan ekda lagna jhala ki mulga fasto Karan kaayde Sagle stri saathi ahet.
@latakunjir23517 ай бұрын
विश्वास आणि दोघांनी एकमेकांना समजून घेणे गरजेचे असते तरच संसार टिकतो
@sakharambankar8994 Жыл бұрын
सल्ला देनारे हे समझदार व प्रामाणिक असने महत्त्वाचे असते। प्रामाणिक व हिताची मानसे विचार करन्यास वाव देतात। याऊलट घाई करनारे असतात ते जोडप्याचा भावी विचार करीत नाहीत, आम्ही सोयरीक जमविली हा टें भा मिरवायचा असतो
@sunitalokhande8212 Жыл бұрын
खूप छान विचार मांडलेत हे विचार प्रत्यक्षात आणले तर दोघेही सुखी राहतील
@DarshanKhedgaonkar8 ай бұрын
सर तुम्ही खूप योग्य विश्लेषण केलं आहे . सुदैवाने मला माझ्या व्यक्तिमत्त्वाला अनुरूप बायको मिळाली आहे . आमचे देखील काही काही बाबतीत आमचे सुद्धा खटके उडतात . परंतु ते जास्त ताणले जात नाही .
@CounselorShow8 ай бұрын
तुम्हाला योग्य जोडीदार मिळाल्याचा आनंद व्यक्त करून तुमच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा़..
@bhagyashreejoshi9163 Жыл бұрын
Atishay upyukt ashi mahiti.... 50 vela vichar karnari gosht aahe.👍
@mansingpatil6587 Жыл бұрын
थँक्यू सर..... तुमच्या दृष्टीने साध्या असणार्या गोष्टी सुद्धा आमच्या नवख्यांना खूप मार्गदर्शक ठरतात ❤
@aparnaowal99998 күн бұрын
किती हि विचार पूर्वक लग्न केले तरी कालांतरानने दोघांच्या आचार विचारात फरक पडतोच व भांडणे सुरू होतात.. शेवटी लग्न म्हणजे adustmentch आहे ज्याला करता जमेल त्यांनी करावी नाही त्यांनी आनंदाने seprate व्हावे व आप आपले जीवन आपल्या मर्जीने जगावे.. जीवन एकच आहे जर त्यात मनाचे विचारांचे स्वातंत्र्य नाही तर ताशा जीवनात कोण आनंदी राहणार ?
@chandrakantkalekar2655 ай бұрын
लग्न झाल्या नेतर रग रूप याचा विचार नकरता एकनिष्ठ राहून संसार कसा सुखी होईल या प्रमाणे भविष्याचा चागला समजून पूढे पावले टाका
@janardankulkarni883320 күн бұрын
सुयोग्य मार्गदर्शन.
@aparnaowal99999 күн бұрын
मुलगा मुलगी वैचारिक बौद्धिक शारीरिक प्रकृती व भावनिक स्थरावर एक मेकांशी पूरक असावेत.. तरच असे लग्न शेवट पर्यंत टिकण्यास मदत होते...
@smitapingulkar3372 Жыл бұрын
खुपच छान माहिती विचार मांडलेत.धन्यवाद सर.
@rameshdeshpande4604 Жыл бұрын
चांगली माहिती सांगितली आहे
@vaishalikadam7946 Жыл бұрын
खुपच उपयुक्त माहिती मिळाली आहे.
@VinitGawande-v9m8 ай бұрын
Chaan maahiti dili tumhi sir me aani maaze parents Aamhi lagnasaathi mulgi shodhit aahot. Nice information video Superior by Vinit Gawande from Virar Mumbai Asech chaangali maahiti denaari video banavit raaha me baghil aani aacharnat aanel. Thank you by Vinit Gawande.
@panditsagartakalkarpune8905 Жыл бұрын
Wa kay sundar mahiti dili Aapan 🎉😊
@varshapingle4548Ай бұрын
खूप छान आणि उत्तम सल्ला आणि धन्यवाद सर 🙏❤
@sandhyabhat6285 Жыл бұрын
उपयुक्त माहिती
@SushamaBadve-qf4tx Жыл бұрын
Very good.. keep it up 👍
@CounselorShow Жыл бұрын
Thanks a lot 😊
@anaghasawant4941 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@vivekbansode836410 ай бұрын
nice video sir karan mazya life chi sampurne vaat lagli aahe karan chagla muli lagnacha likichya miss zaalya aani mumbai chya colaba geeta nager cha kerr kachra ghari aanla nice video
@nirmalaraut1929 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत सर
@anjalisatnur9088 Жыл бұрын
Khup chan mahiti
@nitindonge665511 ай бұрын
Khupacha chyan mahiti dili ahe sir tumhi thank you very much
@ashokhaldankar5897Ай бұрын
खूप छान
@rohinimisal4844 Жыл бұрын
Khupch chan mahiti aahe..sir.🫡👌🙏👍✌️🪷🤩🤣🌺🫢🤔😊
@pranitapatil50856 ай бұрын
लग्न केल तरी प्रॉब्लेम आहेत नाही केल तरी प्रॉब्लेम 🤣🤣 काय कराव......😂😅😅
@ravindrasaraf5336 Жыл бұрын
Agadi Barobar... Ham to Barbad ho gay... jab aankh band karke lagn keln. Bahut badhiya mudde pe bat ki aapne.
@hemakamble9357Ай бұрын
Absolutely very useful information. Our culture,our moral values, understanding, Trust on each other,little bit compromise & supportive Nature are d best qualities or foundation for making any relation successful. Lot's of Thanks sir.... very good key points.
@pankajahirrao80048 ай бұрын
Jay shree Ram sir khupach upyukta mahiti Dhanyawad
@balasahebkhedkar88094 ай бұрын
Very nice speech
@krishna_raj93318 ай бұрын
Very well spoken 💯💯✌️👍
@rupeshshinde478111 ай бұрын
Good information sir👌🙏
@abdulmajidshaikh7103 Жыл бұрын
Namaskaar saheb....aati uttam
@rajunavkudkar3795 Жыл бұрын
Nice think
@aniketkohale10414 күн бұрын
सर्वात महत्वाचे म्हणजे आरोग्याची तपासणी करून घ्या नाहीतर शेवटी पच्छतावा नको ही सर्वात महत्वपूर्ण गोष्ट आहे आज
@केल्यानेदेशाटनlKelyanedeshatan Жыл бұрын
Nice!
@santoshvekhande688711 ай бұрын
खुप छान👍
@shravanilohar83737 ай бұрын
समाज पैसा,जात , सौंदर्य, पाहून लगण करतात.
@sachindevmane15586 ай бұрын
गरिबांची लेक करून पश्चात्ताप करतोय, आपल्या तोलामोलाचे स्थळ असावे. गरिब माजोरी असतात, त्यांना मान अपमान असं काहीच वाटत नसते, म्हणून ते इतरांचा मानमरातब मातीत मिळवण्यासाठी प्रयत्न करतात.
@balasahebkhedkar88094 ай бұрын
गरिबांना काय मन भावना नसतात काय? आपल्या मुलीचे चांगले व्हावे ती समृध्द सुसंस्कृत घरात जाऊन तिने सुखात संसार करावा असे गरिबाला वाटत नाही काय? त्याच्या परीने आर्थिक परिस्थिती नुसार तो मुलीसाठी करतच असतो.जग कुठे चालले आहे आणि तुम्ही मनापणाचाया गोष्टी करत आहात. तुम्ही सुशिक्षित नसला तरी एकवेळ चालेल परंतु सुसंस्कृत असायला हवे. उगाचच गरिबांची लायकी काढू नये.
@SuchitaVele-p3t Жыл бұрын
चौकशी करून सुद्धा खरा स्वभाव नंतर कळतो. काय उपयोग चौकशी करून. शेवटी व्हायचे ते होतं.
@rasikapawar1661 Жыл бұрын
Ekdm brobr
@avadhutkulkarni22711 ай бұрын
लोकं खरे सांगत असतील याची खात्री नसते
@pankajkolhar570311 ай бұрын
म्हणून आपल्या जवळपास ओळख असलेली व्यक्ती सोबत लग्न करायचं, ज्यांना आपण लहानपणा पासून ओळखतो कारण त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे आपल्याला माहीत असतो जर दोघांचं जमत असेल तर लग्न करायला हरकत नाही.
@gajananshirke5827 Жыл бұрын
Very informative Sir.Thank you so much.
@prashantmore3895 Жыл бұрын
Very nice 👍
@CounselorShow Жыл бұрын
Thank you 👍
@gorakshanathgawde1745 Жыл бұрын
खुप सुंदर विचार परंतु काही लोकांना ईगो कसा काढणार
@aparnaowal99999 күн бұрын
लग्न करण्यापूर्वी आता लग्न कसे टिकवावे ह्या विषयावर डीप्लोमा सुरू करावेत...
Arrange marriage mdhe he sgl pahn khup kathin aahe, Aaj arrange marriage mhnje mula mulin sathi Juwaa ch aahe.
@kailasthakare9222 ай бұрын
Ekdam.corrrct sir
@smitabhagwat97872 ай бұрын
Susanskar ha subjective matter aahe..samor cha manus jya patali varacha aahe tya padhatine tyacha yogya to aadar thevne he mahatwache aahe..nahitar susanskar ha tumcha weakness mhanun disu lagato Samor cha mansacha karma darshavate ki ki tya vyakti chi vaicharik patali kiti aahe..vyakti cha bolna disna pad paisa etc immaterial aahe..
@abhaysarmalkar9419 Жыл бұрын
लग्न करूच नये. ... मी तर हाच सल्ला देतो. ।
@babitnaik2921 Жыл бұрын
Tula nahi karayeche haye tar tik haye pan dusryana ye sala divu nako 😅
@Pooja.g-jo Жыл бұрын
अगदी योग्य 👍
@nehaacharya3845 Жыл бұрын
Very good
@rohinijadhav429511 ай бұрын
दुसऱ्यांना करुद्यांना तुम्हाला काय करायचाय
@abhaysarmalkar941911 ай бұрын
@@rohinijadhav4295 मी सल्ला दिला.. जबरदस्ती नाही केली.. आयुष्याचे वाटोळे करायचे असेल तर करू शकता...
@saundarya9012 Жыл бұрын
Nice
@chandrakalav-eu6pzАй бұрын
Buddhiman lok swa buddhine swatasathich lagn kartat,saglyankade buddhi nahi , he ch Bhartiyanche durdayev , lagn hi jabdari aahe, he joparyant kalat nahi , tovar , aaivadil sangtat mhanun lagn karu naye , chhan vidio , 👌👌👌👌
@milkadethe641215 күн бұрын
Very useful information 🙏
@rajvardhanpatil9899 Жыл бұрын
Clinical & criminal checkup करावे... तसेच मित्रांची संगत आधी बघावी.
@pritamnerkar8811 ай бұрын
आज प्रत्येक व्यक्ति पैस्या च्यामागे आहे. हेच एक दिवस आपला नाश करणार आहे हे नक्की. Good suggestions Sir❤
@kunaljain007928 күн бұрын
Sirji Pls draft an affidavit format and give in discription so that male and female both can take signature do notary before marriage. .....u r advocate pls do Itna sab quality to Krishna ke arjun mai bhi nahi tha
@smita5340 Жыл бұрын
Thanks sir
@avadhutkulkarni22711 ай бұрын
ज्ञानी ज्योतिष माणसाचा सल्ला घेऊन आणि ज्या वकिलाची किमान 10 वर्षे फॅमिली कोर्टात प्रॅक्टिस झाली त्याचा सल्ला घेऊन लग्नाचा विचार करावा.
@minakshideotale46321 күн бұрын
सर मग गुण जुळत नाही तर गुण जुळण योग्य आहे का
@ashadhage707611 ай бұрын
Kup chan sala dila thank you
@santoshigaikwad841011 ай бұрын
लग्न... शक्यतो ज्याचं नशिब चांगलं असतं..त्यालाच लाईफ पार्टनर योग्य मिळतो.. आणि लग्न जमताना जसं मुलाची आर्थिकता पाहिले जाते..तसचं मुलीचं सौंदर्य पाहिलं जातं.. मुलगी दिसायला छान तरचं लग्नानंतर नवराही चांगला राहतो आणि तीला सांभाळून घेतो.. कारण जीथं भाळण आहे तीथचं सांभाळणं असतं..🙏🙏
@dailyaakarshan8 ай бұрын
👌वा वा ! शब्दांची किमया !! भाळन आणि सांभाळणं.
@balasahebkhedkar88094 ай бұрын
म्हणजेच समाजापुढे एक छान आदर्श ठेवणे.
@yogeshdamodare43443 ай бұрын
Agdi wait situation houn basali aahe money issues mule,prateka cha apeksha asanscrut pana mule. No control by almost anybody on earth.
@sonfire17 ай бұрын
लग्न करू नका रे, खूप त्रास असतो, मी खूप वैतागलो आहे, माझीच घेऊन जा कोणी 😮
@pranitapatil50856 ай бұрын
😂😂
@dr.samirtawshikar92323 ай бұрын
I thought marriage is best but I m single not by choice...
@sandippisal7869Ай бұрын
😂😂
@anjalipawar77747 ай бұрын
Sir arrange marriage madhye मुलाची खरी माहिती कशी काढायची
@sonfire17 ай бұрын
Private Detactive
@ashwinibhalerao24057 ай бұрын
😊🙏
@vijayjatkar7695 Жыл бұрын
व्यक्ति चा स्वभाव आणि सुसंकृतपणा कसा ओळखावा यावर 1vdo बनवा
@CounselorShow Жыл бұрын
Soon we will be publish the detail vedio on it
@aparnapatil1641 Жыл бұрын
विश्वास ठेवा किंवा नका ठेऊ, पण पत्रिका पाहून लग्न करा.. हजारो वर्षापूर्वीच हे शास्त्र आपल्या होणाऱ्या जोडीदाराची compability अचूकपणे मांडत हे नक्की! यात आंधळं प्रेम करणारे, lovejihad वाले व मंगळ बिंगळ मानत नाही असं म्हणणारे सपशेल तोंडावर आपटले ले मी पाहिलेत. तेव्हा संस्कृती जपा आणि लग्नसंस्था देखील! 🙏🙏
@rals1234 Жыл бұрын
❤
@rohinimisal4844 Жыл бұрын
Thanksgiving
@NehaPadooe9 ай бұрын
He online khar aste ka 50% kadachit pan real ground thod bhinn aste
@vandanagujarathi75795 ай бұрын
चौकशी केली तरी फसवणूक होतेच
@anantchavanv383310 ай бұрын
❤♥️🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@suchetaugemuge786220 күн бұрын
Practically vegle asate कितीही pahile tari
@AnuradhaDixit-c2x15 күн бұрын
😊
@shrikantkhanolkar43017 ай бұрын
LAGANA JANMA MRUTTU YA FIX AAHET KITI HI AAPATALAT TARI JODI TICH AASANAR
@sachindevmane15586 ай бұрын
असं काही नसते, आपण शोध घेतो, पसंती कळवतो, बोलणी करतो, मुहूर्त पाहून विवाह करतो आणि नंतर सर्व देवावर आणि नशिबावर सोडून देणे चुकीचे आहे असे मला वाटते. पश्चाताप हा होत असतो म्हणून हे नशिबाला दूषण देणे हे वाक्य आठवते. नंतर घटस्फोटाचा विचार करण्यापेक्षा आणखी थोडे थांबा, शोध घ्या, आवडीनिवडी, राहणीमान याची चौकशी करा आणि मग निर्णय घ्या.
@chandrakantkalekar2655 ай бұрын
आपण चार पायाचे प्राणी नव्हे लग्न विश्वास निष्ठा यावर चालतो रंग रुप काही दिवसा पुरेसे असते अर्थिक बचत हळू करत परिवार उभा करावा
@dnyaneshwarkadam3529 Жыл бұрын
Don mool hoi paryant moolich aikav lagate gulama sarkh 75 percent poorosh baiko Ani lekarancha vichaar kartat ladij fakt majha navara kiti vastoo mala anoon deboo shakto he vichar kartat navara ha khelnya sarkha jhalay
@Peachoro7 Жыл бұрын
Arrenge marriage ना ही करो तो अच्छा हैं ईश्वर के मर्जी से प्यार होगा तो ही शादी करो सब शादी कर रहे हैं तो शादी करना चाहिए जरुरी नहीं 😊 औंर आज् कल भोले लोगो से ज्यादा हुशार लोग भि अरेंज मॅरेज शादी कर के फस जाते है उंनके साथ गलत होता है हंसी इस बाती की आती हैं की वो भोले थे नहीं फिर भी शादी कर के उनके साथ उंनका life patner गलत करता है सब से ज्यादा उंनको जरुरत है 😂😂😂😂 जो भोले भाले लोगो को बोलते है smart 🤓 बनो तुम जैसे स्मार्ट लोगो की जिंदगी भगवान तहसनहस कर रहा है वो देखो.😂😂😂
@shobhawagh413611 ай бұрын
सर आपण अहमदनगर येथील आहेत का
@CounselorShow11 ай бұрын
Yes
@shobhawagh413611 ай бұрын
सर नमस्कार मी शरद वाघ पराग बिल्डींग मध्ये काम करतो तुमचा विषय खूपच छान वाटला
@shashikantgaimar7929 Жыл бұрын
विचारी सुबुद्ध व्यक्ती याचा विचार करेल, योग्य ते अनुसरेलच , इतर मात्र वेगवेगळ्या तर्हेनेच विचार करून आचरणातहि आणतील.असो ,धन्यवाद.😊
@minakshideotale46321 күн бұрын
गुण पत्रीका राशी भविष्या बद्दल सांगा
@mamtachaudhari159311 ай бұрын
✅✅✅✅✅✅✅✅
@PrashantJadhav-u9v11 ай бұрын
😊उशिरा लग्न करून काय फायदा त्यापेक्षा न झालेल्या बरं🤔
@dnyaneshwarkadam3529 Жыл бұрын
Garib porani lagnacha vichar karoo naye
@prathameshgatkal144025 күн бұрын
Khra swabhav marriage kelyashivay kalat nahi salla dene sopp ast
@nitinjadhav44458 ай бұрын
Hii
@malhargamarfff9009 Жыл бұрын
वया विषयावर काही सांगितले नाही
@nitindonge665511 ай бұрын
Far Far molacha salla dila sir tumhi
@vimalrane418525 күн бұрын
लग्न झाल्याnantar 2 वर्षानी समजते tyachye lafde किती आहेत ते
@rohinijadhav429511 ай бұрын
दोघ कमवत असू तर टेन्शन नाही
@yogitat3977 ай бұрын
मुलाची वा मुलीची जी बेसिक बेसिक माहिती मिळेल त्यावर निर्णय घेऊ नका कौटुंबिक माहिती आई वडील आहेत भावंड किती काय करतात लग्न झाल की नाहीत एवढीच पुरेशी नसते ती खरी की खोटी चौकशी करा त्याचे आईवडील सांगत असतात पण तेवढयावर समाधान मानू नका खोटी अपूर्ण माहिती असु शकेल
@MangalVivahWithMaheshPathre10 ай бұрын
Good information sir Questions To Ask Before Arranged Marriage|First Meeting Questions|पहिल्या भेटीमध्ये विचारणारे प्रश्न kzbin.info/www/bejne/rIPapKd8qN6Yf6M