Рет қаралды 39,011
#Choratyanchafadlyrics
#Aadarshashinde
#Marathilyrics
Main Lyrics:-
तुझ्या भरवशाचे देवा कुठे गाव गेले
अन उघड्या घरांना कडी-दार आले
पायरीला गेले तडे पाय झाले जड
आर.. देवा तुझ्या देवळात चोरट्यांचा फड
आर.. देवा र.. माझ्या राजा र..
अंधाराशी सलगी झाली उजेडाची येथे भीती
आपणच आपल्याशी जडवावी प्रीती
माणसांना तुझी आता राहिली ना नड
__________________________________________________
LIKE-SHARE-SUBSCRIBE ❤️