मराठी सिरियल/चित्रपट या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी भेट द्या www.youtube.com/@Bobhataa
@sanikapatil88116 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@adityaghode13573 ай бұрын
😮
@NamdevBole3 ай бұрын
@@adityaghode1357ड ❤❤❤❤ 😢😊😊😊
@AvdhootGunjal3 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@LukeshBurande3 ай бұрын
Q😊😊😊❤❤❤❤q❤qq❤qq❤@@adityaghode1357
@kedarpanchal59227 ай бұрын
हे गाणे त्यांच्यासाठी समर्पित ज्यांच्याकडे खूप टॅलेंट आहे पण नशीब साथ देत नाही .. कपाळी नाशिबाची रेग पाड देवा .. ह्या ओळीवर फक्त आणि फक्त डोळ्यात पाणी येते आणि आवंढा गिळता येत नाही आणि आदर्श दादा नेहमीच झकास गातो यार तू ..
@sohamphake15836 ай бұрын
😢
@pratiknigade1726 ай бұрын
💯😢
@RahulJaddhav5 ай бұрын
खर आहे भावा 😢😢😢😢
@kapilughade53945 ай бұрын
L @@sohamphake1583😅.nn n
@sandeshgaikwad33414 ай бұрын
😢😢😢
@chaitalibhende-z9b9 ай бұрын
खरच भावा खूपच छान गायल तू एकूण मन भारावून गेले देवावरची श्रद्धा आणि विश्वास आणखी वाडला तधण्यवड भावा
@mahitimitra91203 ай бұрын
🥹
@huerttouching35888 ай бұрын
शब्द कमी आहेत तारीफ करायला . अप्रतिम शब्द आणि अप्रतिम आवाज ❤❤❤❤
@IndianHindu0093 ай бұрын
गणेश चतर्थीपासून कोण कोण इथे आल आहे 2024 ❤
@maheshnaikpatil7773 ай бұрын
Me
@nareshwagh41123 ай бұрын
मी
@ayeshagurav82573 ай бұрын
Me dada 😢
@hrishikeshsawardekar77493 ай бұрын
मी पण
@sainathgade53643 ай бұрын
हारलेल्या मनासाठी आधार देतय हे गाणं. .
@nitinbhumbe86219 ай бұрын
आदर्श दादा खरंच खूप सुरेख जीव ओतुन बनवलेले संगीत एक एक शब्द काळजाला स्पर्श करून जातो. जीवनपट डोळ्यासमोर आणले.
@KRushnag10 ай бұрын
काळजाला स्पर्श करणारे शब्द अप्रतिम गाणं आहे,पुन्हा पुन्हा ऐकावं वाटणार असं गाणं. वेदनांची थाप, आठवांचा शाप । प्रेम का हे पाप, समजेना ।।
@GaneshBhakt23283 ай бұрын
देवाने देताना सर्वाना सारखा गळा का दिला नाही हे आता कळले कारण लाखांत एक म्हणजे आदर्श शिंदे ❤
@sureshshinde4719 ай бұрын
आदर्श दादा तुझा आवाज आणि हे गाणं ऐकताना काळीज पिळवटून निघालं खूप सुंदर गायलं दादा
@krushnamore90792 жыл бұрын
मनाला भिडणार गाणं आहे खरंच पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते
@bhaskarsangle44947 ай бұрын
,. ,
@GaneshChavan-v7v8 ай бұрын
खरच आदर्श दादा खूप झान गायलास एकदम मन भरून येते बग गाणं ऐकलं की 💯💯👑💯
@GaneshChavan-v7v8 ай бұрын
आणि आवाज सुधा एकदम कडक आहे...❤❤
@ShiningstaRShanu_Vines_24039 ай бұрын
जय भिम आदर्श भाऊ आपल्या समाजात तूच एक हिरा आहे खरंच खूप गर्व होते मनाला जेव्हा तू गातो आज पर्यंत मला कुठलाच सिंगर नाही आवडला पण मी तुझा खरंच खूप मोठा फॅन आहे आणि तुझा आवाजा बद्दल काय बोलू जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे ❤❤❤❤ Always Loard Buddha's blessing with u
@VishalKharat-gx6cd5 ай бұрын
Kharch bhava ❤❤
@Brokenheart07012 жыл бұрын
वेदनांची थाप,आठवांचा शाप प्रेम का हे पाप, समजेना....
@ShubhamGaikwad-z6v3 ай бұрын
🚩🚩बाप्पा तुझ्याकडे काही मागायचे नाही फक्त प्रयत्नांना साथ असू दे 🚩🚩
@ramrajesolanke.......80602 жыл бұрын
मनाचा ठाव घेणारं गाणं आहे. अप्रतिम शब्द जोड 👌👍👏👏
@dasharathbawaskar26632 жыл бұрын
काळजाच्या कोपऱ्यात अगदी घर करून जाते हे गाणं, शब्दांनाही कोडे पडावे अशी शब्द रचना व सादरीकरण ही
@kedarkulkarni29116 ай бұрын
आवाजातच देव दिसला दादा ❤❤❤❤❤
@S.Kale963 ай бұрын
मन भरून आलं आदर्श दादा ❤️❤️🥹🥹🥹🥹🥹
@dattatrayhadawale292510 ай бұрын
खुपच छान शब्दांनुरुप ,भावनांरूप आवाज लागला
@shubhamjadhav68213 ай бұрын
आई वडील पासून खूप लांब असतो पण हे गाणं एकला ना खूप जाणीव करून देतो कि लांब राहून जवळ आहेत असा feling ❤️🌍
@pritamshete83663 ай бұрын
डोळ्यातून पाणी आणलास दादा 👌🏻👌🏻👌🏻
@atullavhate85419 ай бұрын
सलाम शिंदेशाही ❤
@VarshaMokashi-g8d9 ай бұрын
अप्रतिम 👌👌सुद॑र आवाज आदर्श बेटा
@kishortamanekar27932 жыл бұрын
Mst song aahe Aadarsha chi sgli song khup mst astat aani best singer ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😊🤠🤠🤠🤠😃😃😃😃😃💖💖💖💖
@sunilpawar75893 ай бұрын
मन तृप्त होत गाणं ऐयकून ♥️♥️
@anuraghanagandi3 ай бұрын
हे गाणं ऐइकुन मन शांत होतो कोणताच विचार मनात येत नाही ❤
@supriyapawar52593 ай бұрын
हे गाणं एकुन खुप प्रेरणा मिळते
@PremKamble-b1e4 ай бұрын
Sarve sobt asun pn naslya sarkhe vatate .🥺😭🙁
@mahitimitra91203 ай бұрын
Barobr aahe bhu
@shubhamkale68565 ай бұрын
Wow 🤩 khup cha Chhan gan ahe , kay shabd ahet ganya madhe aikun man sunna padun jat , as vattt sarkha sarkh aikat cha rahav he gan , khup khup Chhan gan ahe , Ekdum man shant hot he gan aiklyavar, dada mi police bharti karto ahe , ani he song mi Roj aik to divsatun ekda tari , khup himmat ani takat yete he gan aiklyavar , khup Chhan ❤😌😘😊🩷 gan ahe he , dada khup Chhan avaj ahe Tumcha wow Shinde shahi 🤴 king always king 😊☺️👌
@sourabhbhandare67755 ай бұрын
गाण आईकल्या नंतर डोळ्यात पाणी येतंय काय आवाज आहे एक नंबर दादा
@jyotsnapagare098 ай бұрын
आदर्श सर तुमचा आवाज खरच खूपच छान आहे . तुमची गीत ऐकून मन शांत होत. चिंता दूर झालेल्या वाटतात . खरच खूप आदर आहे मला तुमच्या विषयी ❤🎶✨ जय भीम ☺️
@pushkarpatil65263 ай бұрын
२०२२ ला गाणी आलय आणी २०२४ मध्ये खूप प्रसिद्धी मिळाली 🥹🙏❤️🙇 गानि खूप गाजतोय #जय महाराष्ट्र 🚩
@priyankakamble74549 ай бұрын
Manala bhidanara aavaj ❤
@kishorjagdale35603 ай бұрын
थकलेल्या मनाला आधार देणारं गाणं...🌼
@ramashinde3092 жыл бұрын
आदर्श दादा नंबर एक
@saurabhsb31938 ай бұрын
Bhau kaljala lagle gaan 😢❤
@vsk_aa20293 ай бұрын
अप्रतिम गाणं.. राहिले फक्त आश्रू 🙏🙏
@rahulchaudhari29083 ай бұрын
दादा हे गान येकल्यावर खुप रडायला येत माला माझा पप्पा ची आठवण येते माला माझा देव गेला मी येकठा पडलो यार