No video

#चिखलदरा

  Рет қаралды 825,376

All Marathi

All Marathi

3 жыл бұрын

विदर्भाचे काश्मीर विदर्भाचे नंदनवन चिखलदरा संपूर्ण व्हिडिओ दर्शन.
चिखलदरा म्हणजे विदर्भाचे काश्मीर! विदर्भातील सर्वश्रेष्ठ पर्यटन म्हणजे चिखलदरा! चिखलदऱ्याचे नयनरम्य दृश्य आणि एकाच व्हिडिओ मध्ये सर्व पॉईंट या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळतील.
प्रत्येकाने या ठिकाणाला एकदा अवश्य भेट द्यावी आणि स्वर्गासमान अनुभव घ्यावा!!!
व्हिडिओ आवडल्यास Like करून इतरांना सुद्धा Share करा. चॅनेल वर नवीन असाल तर Subscribe अवश्य करा.
#चिखलदरा #Chikhaldara #ChikhaldaraHillStation #चिखलदरापर्यटनस्थळ
chikhaldara hill station all point
chikhaldara june 2021
चिखलदरा सर्व पॉईंट
चॅनल वरील इतर व्हिडिओ साठी चॅनल च्या लिंक ला भेट द्या
👇🏻👇🏻👇🏻
/ allmarathi
India hill station
India beautiful hill station
How to drive Chikhaladara Hill Station
chikhaladara pravas kasa karava
chikhaldara kuthe ahe
chikhaldara hill station la kase jave
चिखलदरा कुठे आहे
चिखलदऱ्याला कोणते पॉइंट पाहायला हवे
चिखलदरा प्रवास कसा करावा
चिखलदरा थंड हवेचे ठिकाण म्हणून कधीपासून ओळखल्या जाते
चिखलदऱ्याला चहाचे आणि कॉफीचे मळे आहेत
चिखलदरा हे पर्यटन क्षेत्र यापुढे स्कायवॉल मुळे जगाच्या नकाशावर येईल.
चिखलदरा स्कायवॉक कधी होणार
Chikhaldara Skywalk kadhi purn honar
Bhimkund cha itihas kaay
भीमकुंड चा इतिहास काय आहे
पंचबोल पॉईंट वर आवाज कसा येतो
panchbol point chikhaldara
gavilgad killa chikhaldara
गाविलगड किल्ला चिखलदरा
गाविलगड किल्ल्याचा इतिहास
history of gavilgad fort
devi point
panchabol point, hurricane point, bakul point, skywalk point
Worlds Best Hill station
Chikhaldara skywalk
skywalk in chikhaldara
Ashia best Hill Station
Best Hill Station
Beautiful hill station
Thand haveche thikan
Vidarbhatil ekmev thand haveche thikan
vidarbhache kashmir
vidarbhache nandanvan
विदर्भाचे काश्मीर
विदर्भाचे नंदनवन
make much money will circulate after making skywalk
स्कायवॉक नंतर भरपूर पैसे स्थानिकांना व्यवसायातून मिळतील

Пікірлер: 441
@rashmilifestyle7457
@rashmilifestyle7457 3 жыл бұрын
marathi t pahilach video aahe ha jya madhe evdha chan dakhvala ahe
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Heartly Thanks Madam 🙏🏻❤️😊 Khup anand zala apli comment vachun 🙏🏻🙏🏻😊
@vaishaliraut5396
@vaishaliraut5396 3 жыл бұрын
Agdi barobar
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
@@vaishaliraut5396 Thanks 🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊
@parmanandbansod8347
@parmanandbansod8347 3 жыл бұрын
@@AllMarathi 2
@chindhajisalve7123
@chindhajisalve7123 2 жыл бұрын
@@AllMarathi hu
@rohinimarathe6653
@rohinimarathe6653 Жыл бұрын
चिखलदरा व्हिडीओ खुप छान व तेथील निसर्ग सौंदर्य खुपच छान.
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊
@SangitaKhadke
@SangitaKhadke 2 жыл бұрын
खूप सुंदर , रमणीय सफर , नैसर्गिक सौंदर्याची मनमुक्त उधळण आहे इथे . छान सविस्तर माहीती दिली सर, घरात बसून परिपूर्ण मेजवानी 👌👌👌👍👍
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
आपल्या भरभरून प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
@Foodiestravellerr
@Foodiestravellerr 2 ай бұрын
इथे जाण्यासाठी कुठला सीझन बेस्ट आहे
@SangitaKhadke
@SangitaKhadke 2 ай бұрын
@@Foodiestravellerr पावसाळा आणि उन्हाळा . पावसाळ्यात सुंदर धबधबे , धुकं अन् हिरवळ पाहायला मिळते आणि उन्हाळ्यात जंगल सफारीत भरपूर प्राणी पाहायला मिळतात . हत्ती सफारीची लज्जत खूपच अप्रतिम आहे .
@meenakshikaling4716
@meenakshikaling4716 3 жыл бұрын
खूप छान.खूपच मनमोहक आणि नयनरम्य दृश्ये आहेत.👍👌👌👌
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏🏻😊
@damodargondane4847
@damodargondane4847 3 жыл бұрын
@@AllMarathi àà
@kapilumare7333
@kapilumare7333 3 жыл бұрын
मनमोहक अतिशय सुंदर विदर्भातील काश्मीर चिखलदरा
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻😊
@the-qj7tv
@the-qj7tv 2 жыл бұрын
खूप भारी सांगितल सर्व पॉइंट.. घरूनच दर्शन झालं🔥💫🙏
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
@itzshreekvlogger7095
@itzshreekvlogger7095 3 жыл бұрын
अतिशय सुंदर अश्या प्रकारे माहिती दिल्या बद्दल धन्यवाद भाऊ साहेब ♥️♥️💯💫🙏🙏 जय महाराष्ट्र
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आनंद वाटला comment वाचून 🙏🏻😊 जय महाराष्ट्र भाऊ
@mithunrokde8685
@mithunrokde8685 2 жыл бұрын
मी २० दिवसा पूर्वी चिखलदरा येथे फिरायला गेलो आणि भरपूर निसर्गा चा आनंद घेतला खुप सुंदर वातावरण आहे या जागेचे आणि हो खुप छान रीतीने तुम्ही शामजाऊं न सांगितले त्या बद्द्ल आपले आभार धन्यवाद
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
आभारी आहे 🙏🏻🙏🏻😊
@vijayalande7678
@vijayalande7678 2 жыл бұрын
निसर्गसौंदर्य अप्रतिम.सगळे ठिकाणं आकर्षक आहेत.धूक असल्याने मजाआली बघायला.
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
@dipikamore4347
@dipikamore4347 3 жыл бұрын
असे वाटतेय आताच निघावे चिखलदरा..... खूप छान माहिती दिली दादा तुम्ही सर्व पॉईंट्स बद्दल...👌👌👌👌
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई 🙏🏻😊 हा व्हिडिओ पावसाळ्याच्या सुरुवातीचा आहे. म्हणजे जून ending चा! आता तर त्याहीपेक्षा जास्त सुंदर वातावरण आहे तिथे!!!👌👍💐
@dipikamore4347
@dipikamore4347 3 жыл бұрын
@@AllMarathi वाह्ह्ह मग खूपच छान....👌👌👌👌
@yogeshshegokar8468
@yogeshshegokar8468 3 жыл бұрын
Atii Sundar Asa Aapla chikhaldhara👌
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Hoy apla Chikhaldara!👍👍👍👌
@pushpashedge2014
@pushpashedge2014 2 жыл бұрын
खूप सुंदर. मनोहर दृश्ये.सुंदर निसर्ग
@OM-hf9ll
@OM-hf9ll 3 жыл бұрын
सुंदर ,अप्रतिम विहंगम दृश्य वातावरण 1 नं 👌👍
@snehalkohapare6922
@snehalkohapare6922 3 жыл бұрын
आम्ही जेव्हा गेलतो तेव्हा गाविलगड किल्ला आतून बघितला होता , खरच खूप छान होत ते दृश्य बघण्यासारखं प्रत्येक point verry amazing...........
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
हो मी सुद्धा मागील वर्षी गाविलगड मधून पाहला. जवळपास 5 ते 6 तास संपूर्ण किल्ला पाहायला लागतात. काही लोकं मुख्य दरवाजा पाहून परत येत असतात. परंतु किल्ला त्यापुढे सुरू होतो. धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏🏻😊
@adityamusale.
@adityamusale. 3 жыл бұрын
Full watching video
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Thanks
@dilipjirwankar7520
@dilipjirwankar7520 3 жыл бұрын
सुंदर, अप्रतिम विहंगम दृष्य, त्यासोबत वर्णन खूप छान केले. बघताना आंनद मीळाला👍
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
मनःपुर्वक धन्यवाद अनमोल प्रतिक्रियेसाठी मनःपुर्वक आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️🌹😊
@manishaivanate6401
@manishaivanate6401 2 жыл бұрын
Nice chikhadara my favourite Hillstation
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
Great
@dilippannase9935
@dilippannase9935 15 күн бұрын
पावसाळा व हिवाळा
@AllMarathi
@AllMarathi 15 күн бұрын
@@dilippannase9935 आणि उन्हाळाही 👍👍😊
@avinashtake3919
@avinashtake3919 2 жыл бұрын
आपणास इतिहासातील घटना इत्यभूत माहिती आहेत
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@mahajandarshana7225
@mahajandarshana7225 3 жыл бұрын
अप्रतिम ठिकाण आहे,आमची ट्रीप गेली होती खूप धुक असत तिथं...खूप च छान ठिकाण आहे.
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
हो खूप सुंदर ठिकाण आहे.👌👌 खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@vikasvarade5759
@vikasvarade5759 3 жыл бұрын
खूपच मनोहर,👌👌👌
@pradipbhagat7281
@pradipbhagat7281 2 жыл бұрын
विदर्भाचे नंदनवन उगाच म्हणत नाही चिखलद- याला ... खुप सुंदर आहे. २ दिवस टुर छान होईल. निसर्ग रम्य वातावरणात मोथा येथील आयुषी रिसोर्ट मधे राहुन मनमुराद आनंद घ्या. मी चिखलदरा येथे २ वर्षे नोकरी केली. खुप छान सेवा गेली....
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
ग्रेट 👌👌👍🌹😊 मोथा चे रिसॉर्ट माहीत नव्हते. तुम्ही माहिती करून दिले. धन्यवाद
@jayupatil429
@jayupatil429 3 жыл бұрын
खुप छान मराठी भाषेत चिखलदरा च वैशिष्ट्य समजून सांगितलेल आहे , आमचा पन जाण्याचा प्लान आहे
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
धन्यवाद नक्की जा खूप सुंदर ठिकाण आहे. आता waterfall खूप चांगले सुरू झालेले आहेत.👍
@sunitalade3219
@sunitalade3219 Жыл бұрын
Khup छान दाखवलं चिकल दरा आम्ही बघितलं आहे पण परत बघायला आजुन छान वाटले
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏🏻😊 हा व्हिडीओ इतरांना सुद्धा Share करा
@rashmisawant4268
@rashmisawant4268 2 жыл бұрын
Maharashtra ch Jannat ahe chikaldara ❤️😻 kiti pan bgitl Tari kami ahe....
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
Ho kharach 👌👌👍👍👍❤️ Kitihi vela pahle ani kitihi pahle tari man bharat nahi. Really Nandanvan 👌👌👌
@santoshkatekar5139
@santoshkatekar5139 3 жыл бұрын
मी "हिंदवी परिवार" च्या मोहीमेत 2018मध्ये चिखलद-याला गेलो होतो., आपला व्हिडिओ पाहत असताना आपण परत चिखलद-याला आलो तर नाही ना? असा भास झाला. 🌹🙏 छान सादरीकरण सर👌
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
@Yogita Kale welcome forever 🙏🏻😊👍
@vijayaher9232
@vijayaher9232 3 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली आहे
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻😊
@shubhangijamthe8703
@shubhangijamthe8703 3 жыл бұрын
Khup chhan information dili sir fully explain Kele sarv mahiti thanks sir 👍👍🙏🙏🙏
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Thanks madam 🙏🏻🙏🏻😊
@shubhangijamthe8703
@shubhangijamthe8703 3 жыл бұрын
@@AllMarathi always wlc sir 🙏🙏
@mohankothawade3884
@mohankothawade3884 2 жыл бұрын
मालती मोहन कोठावदे. हा व्हिडिओ बघतांना खूप खूप मजा आली.
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊😊🙏🏻🙏🏻🙏🏻
@jagdish673
@jagdish673 Жыл бұрын
Very Very nice place
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
Thanks
@mohankothawade3884
@mohankothawade3884 2 жыл бұрын
चिखलदरा अतिशय सुंदर आहे. आपण हा व्हिडिओ दाखविल्या बद्दल धन्यवाद.
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
मनःपुर्वक आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
@Manojkasotiya
@Manojkasotiya Жыл бұрын
काय प्रस्तुतिकरण आहे ,.👌
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 😊🙏🙏🙏❤️❤️❤️
@janhavipatil5111
@janhavipatil5111 3 жыл бұрын
Khup chan ashi mahiti ya kilya baddhal aikli navt
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Thanks
@YuvaMargadarshan
@YuvaMargadarshan 3 жыл бұрын
Very good
@leelamarathe3221
@leelamarathe3221 3 жыл бұрын
अतिशय सुंदर खूप खूप सुंदर
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
धन्यवाद मॅडम 🙏🏻😊
@faseehsaiyyed1358
@faseehsaiyyed1358 3 жыл бұрын
खूप छान , माहितीपूर्ण vlog
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
@ankushkalmate7231
@ankushkalmate7231 3 жыл бұрын
सविस्तर माहिती सांगितली आणि विडिओ पण छान बनवला
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
मनःपुर्वक आभार 🙏🏻😊
@vaishaliraut5396
@vaishaliraut5396 3 жыл бұрын
Video khupach Sundar aahe......informative Ani interesting
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
मनःपुर्वक आभार 🙏🏻😊
@shobhaambekar6446
@shobhaambekar6446 2 жыл бұрын
आता नक्की जाईन छान मिळाली
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
नक्की जा आणि गेल्यानंतर आठवणीने पुन्हा एकदा इथे Comment कराल 👍😊
@subhashbhilawekar6646
@subhashbhilawekar6646 2 жыл бұрын
Nice video hai
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
Thanks
@shyamsundarvora620
@shyamsundarvora620 2 ай бұрын
SandaR ji❤🎉❤🎉❤
@dnyanobaraut398
@dnyanobaraut398 3 жыл бұрын
Very nice👍👍
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Thanks 🙏🏻
@sableakshay2275
@sableakshay2275 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि रमणीय 👌👌👌 मनाला शांती मिळणारा निसर्ग
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
हो खरं आहे एकदा तरी नक्की भेट द्या
@sableakshay2275
@sableakshay2275 Жыл бұрын
@@AllMarathi हो नक्कीच
@balutayde9092
@balutayde9092 3 жыл бұрын
मी तीन वर्षे कृषी विभागात चिखलदरा तालुक्यातील सर्व गावातील लोकांना सेवा दिली आहे
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
खूप छान अभिनंदन सर 🌹👍 खूप चांगल्या ठिकाणी सेवा दिली आपण 👍💐
@amolwankhede5197
@amolwankhede5197 Жыл бұрын
Sir Bus ne jau shakto ka
@ajaysonone9502
@ajaysonone9502 3 жыл бұрын
आम्ही जाणार आहे तुमची माहिती चांगली आहे 🌹
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🏻😊
@kerbaraut6980
@kerbaraut6980 3 жыл бұрын
मला वाटते अशा ठिकाणी जे लोक जन्म घेतात त्यांनी पूर्व जन्माची पुण्याई आहे आम्ही काय मराठवाड्यातील लोक बगल तिकडे वसाडच वसाड
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
हो खरंय!! असू शकते!!👍 मराठवाड्यात सुद्धा संभाजीनगर ला खूप प्रेक्षणीय स्थळ आहेत. मराठवाडा सुद्धा पर्यंटनाने बराच संपन्न आहे.👍😊
@user-uo2zc6zk4j
@user-uo2zc6zk4j Жыл бұрын
बरोबर आहेच
@sRZ9229
@sRZ9229 Жыл бұрын
मित्रा सगड विश्व तुझ आहे टेंन्शन घेऊ नको❤❤❤
@prabhakarhadge3399
@prabhakarhadge3399 3 жыл бұрын
छान व्हिडिओ
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
धन्यवाद
@anilmanglekar7594
@anilmanglekar7594 2 жыл бұрын
Aamhi Rahayla Aaho ethech 👍
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
Wow क्या बात हैं नशीबवान आहात आपण 👌👌👍👍😊
@user-by9ih4sz9t
@user-by9ih4sz9t Жыл бұрын
खुप छान इन्फॉर्मेशन दिली दादा तुम्ही,अम्ही नक्की चिखलधर्याला भेट deu
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
नक्की भेट द्या ताई....👍👍😊 खूप सुंदर आहे. फक्त अजून 3 ते 4 पाऊस चांगले होऊ द्या मग जा. म्हणजे चांगले धबधबे सुरू होतील.👍👍👍
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
सोबतच जवळच असलेले मुक्तागिरी ठिकाण सुद्धा करा
@sanjay8612
@sanjay8612 3 жыл бұрын
खुपच सुंदर भाऊ ...👍👍👌👌🌷
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏻
@avinashtake3919
@avinashtake3919 2 жыл бұрын
सुंदर वर्णन
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
Thanks 🙏🏻😊
@RaviNimbekar-hl6gd
@RaviNimbekar-hl6gd Жыл бұрын
खूब छान वाटला वीडियो
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@mohammadsarfrazamravati2768
@mohammadsarfrazamravati2768 3 жыл бұрын
खुप चांगला विडीयो तयार केले आहे व चिखलदरा बद्दल सविस्तर माहिती खुप आवडली 👍
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏻😊
@sunitalade3219
@sunitalade3219 Жыл бұрын
Khup छान
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
Thanks 🙏😊 Please share to ur frnd
@bharatsonune8202
@bharatsonune8202 Жыл бұрын
Nice video
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
Thanks
@manishabharati469
@manishabharati469 3 жыл бұрын
Nice place
@karantajane8079
@karantajane8079 3 жыл бұрын
👌👌👌👌
@babanrampure5788
@babanrampure5788 3 жыл бұрын
Very nice video and usefully information
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Thanks 😊🙏🏻
@GaneshKolhe-bl3oz
@GaneshKolhe-bl3oz Ай бұрын
😊
@prashantchatarkar1132
@prashantchatarkar1132 3 жыл бұрын
1ch.no.Sir
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Thank You
@jijadake8293
@jijadake8293 3 жыл бұрын
@@AllMarathi 🙏👌
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
@@jijadake8293 🙏🏻🙏🏻😊
@vinodnikode5224
@vinodnikode5224 3 жыл бұрын
Very nice video and usefully information.
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Thanks 🙏🏻😊
@zsathiya1514
@zsathiya1514 Жыл бұрын
Khup chan mahiti
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
Thanks
@kuldipmhalasane9650
@kuldipmhalasane9650 3 жыл бұрын
Chan माहिती दिली sir
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
मनःपुर्वक धन्यवाद
@faiyazbhaldar9200
@faiyazbhaldar9200 3 жыл бұрын
Mast aahe video
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Thanks 🙏🏻😊
@rajuchincholkar2594
@rajuchincholkar2594 3 жыл бұрын
Mazi khup echa hoti pha hi thakq
@sanjayshekokar9348
@sanjayshekokar9348 3 жыл бұрын
माझे चिखलदरा येथे 1987 ते89 दोन वषँ वास्त व्य होते. आता तेथे बराच बदल झालेला असेल.परत एकदा तेथे जाण्याची इच्छा आहे.
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
नक्की जा सर मी 2006 नंतर 2018, 2021 ला गेलो होतो. या काळात सुद्धा बराच बदल झाला. तुमचा काळ तर बराच आधीचा आहे
@vaishalikotangale6751
@vaishalikotangale6751 3 жыл бұрын
अप्रतिम
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻😊
@sagars3601
@sagars3601 Жыл бұрын
फार छान विडिओ भाऊ, लोकल चिखलदरा फिरायला काय सोय आहे गाड्यांची
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
तिथे खाजगी गाड्या आहेत. आपण खाजगी गाफी घेऊन फिरू शकता तुम्हाला सर्व points दाखवले जातात.👍
@sejeshpawar232
@sejeshpawar232 2 жыл бұрын
Khup chaan
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
Thanks ❤️🙏🏻
@Dev-yi1fg
@Dev-yi1fg 2 жыл бұрын
Good video
@meghaakhare7080
@meghaakhare7080 3 жыл бұрын
Mazya khup athvni ahet
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
👍👍👍😊✌️
@manishaivanate6401
@manishaivanate6401 2 жыл бұрын
My favourite chikhadara nice
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
👍👍👍
@akankshavankar1623
@akankshavankar1623 2 жыл бұрын
Khup Chan mi lavkarach bhet deil 😊😃
@sureshMH37
@sureshMH37 3 жыл бұрын
अप्रतिम.... मी दोन वेळा जाऊन आलोय.. परत लवकरच भेट देऊ. खूपच सुंदर माहिती आणि चिखलदरा पण 😊
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻😊 नक्की जा आणि यावेळीचे आलेले चिखलदरा चे अनुभव आम्हाला या व्हिडिओ खाली comment करून Share नक्की करा 👍✌️😊
@AllIn-dt9zr
@AllIn-dt9zr 3 жыл бұрын
#Thank u So #Sir Me Bhi Jane Ki Soch Raha 👌Tha 🙏
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Jayie Sir 👍 Ab to bahot hi beautiful najara hai Chikhaldara me 👍😊
@ganeshgadage6487
@ganeshgadage6487 3 жыл бұрын
Aamhi kalach jaun aalo kharach apratim kup sundar👌👌🥰
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Ho apratim ahe ❤️👍😊
@babannatu5900
@babannatu5900 3 жыл бұрын
लय भारी भावा
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 😊🙏🏻
@niketaniketa297
@niketaniketa297 3 жыл бұрын
खूप छान आहे विदर्भ चिखलदरा पण मला फार भीती वाटते आपण पडणार की काय यांच्यात वाटते . मी एकदा जाऊन येईल हे सगळं फार सुरेख असतं .
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
😂😂 हो तुमच्यासारखी भीती अनेकांना वाटते. आमच्यातही एक मित्र होते जे उंचावरून खाली पाहायला फार घाबरतात.☺️
@shamlimbore9406
@shamlimbore9406 3 жыл бұрын
Khoop, Sundar,,,,,,,
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Thanks
@nitinrathod9155
@nitinrathod9155 3 жыл бұрын
Khup Chan mi lvkarach bhet deil.. Thnk you 😊🙏
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Nakki 👍👍👍😊
@santoshbhaulone
@santoshbhaulone 3 жыл бұрын
Super information
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Thanks 😊🙏🏻
@aarvideshmukh9357
@aarvideshmukh9357 3 жыл бұрын
Mi jaun aale aahe khupch chhan aahe
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Khup chaan 👍👌👌😊
@vinodmusale3543
@vinodmusale3543 2 жыл бұрын
खुप छान माहिती......... सर
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 😊🙏🏻
@magicsuccess3735
@magicsuccess3735 3 жыл бұрын
Chikhaldhara is a best
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Yes 👍👍👍😊
@Pavanwankhade
@Pavanwankhade 3 жыл бұрын
खूप छान 👌👌👌
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Thanks 🙏🏻
@rohitganorkar1062
@rohitganorkar1062 Жыл бұрын
धन्यवाद 🌅
@niyinn
@niyinn 3 жыл бұрын
Mast.......
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Thanks
@pawankokare5311
@pawankokare5311 2 жыл бұрын
Konte Changle hotel thambnhsathi suggest karal?
@jaisaljethwa697
@jaisaljethwa697 3 жыл бұрын
Awesome video
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Thanks 😍🙏🏻
@editorjitendraingle3366
@editorjitendraingle3366 3 жыл бұрын
आम्ही येत आहो उद्या😍
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Most Welcome 🙏🏻😊❤️
@alkasakhare6650
@alkasakhare6650 3 жыл бұрын
Beautiful chikaldara hai
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Yes 👍😊
@babuhatela444
@babuhatela444 3 жыл бұрын
Nice bro thenks
@sudarshansomkuwar1994
@sudarshansomkuwar1994 3 жыл бұрын
आम्ही येतोय चिखलदराला
@mess8169
@mess8169 2 жыл бұрын
खूपच सुंदर 🙏
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻😊
@vandanabangar1111
@vandanabangar1111 Жыл бұрын
very nice
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
Heartly Thanks
@tryambakgadekar3971
@tryambakgadekar3971 3 жыл бұрын
Very Nice
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Thanks
@Akshara2515
@Akshara2515 3 жыл бұрын
Very nice 😍😍😍😍😍😍
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Thanks
@sheeladhdar7251
@sheeladhdar7251 2 жыл бұрын
Very nice
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
Thanks
@meghathakare9136
@meghathakare9136 2 жыл бұрын
Nice sir 👌👌
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
Thanks 😊
@nileshisal04
@nileshisal04 3 жыл бұрын
Ur detailing is excellent. Great work and superb video
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Heartly Thanks Sir 🙏🏻❤️❤️😊
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 33 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 35 МЛН
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 35 МЛН
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 33 МЛН