तुफान हसवणारी भन्नाट कथा ! संजय कळमकर ८८८८२२९९४४ sanjaykalamkar009@gmail.com

  Рет қаралды 966,048

हसायदान..!

हसायदान..!

Жыл бұрын

#sanjay kalamkar
अस्सल मराठी विनोदी कथाकथन_एकदा पहाच.

Пікірлер: 319
@anitaparchure9322
@anitaparchure9322 4 ай бұрын
सर आज तिन वर्षाने हसले.तुमचे व्याख्यान ऐकुन.मिस्टर गेल्या पासुन हसु माहीती नव्हते.
@chandratejpatil2452
@chandratejpatil2452 27 күн бұрын
Anita tuze aadnaw parchure...atul parchure kon ahet tuze
@vilasmohurle8358
@vilasmohurle8358 16 күн бұрын
खूप छान सर.... सगळे carector डोळ्यासमोर उभे झाले... वडील, आई, गुरुजी, रामा, गणप्या सगळेच, ऐकल्यावर पु. ल. देशपांडेची आठवण झाली... खूप छान सर...
@khalilpathan9619
@khalilpathan9619 25 күн бұрын
पिता आपको आसमान से जमीन पर लाता है! शिक्षक आपको ज़मीन से आसमान की बुलंदियों पर पहुंचाता है! इसलिए दोनों का सम्मान जरुरी हैं ❤❤❤❤
@archanaagarwal454
@archanaagarwal454 Жыл бұрын
हसवता हसवता खूप काही सांगून गेलात तुम्ही . …..आपणास भेटण्याचा योग यावा ही मनस्वी ईच्छा 🙏🏻
@user-yn3fg9yk3g
@user-yn3fg9yk3g Жыл бұрын
Thanx
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 2 ай бұрын
सेम मी
@RajendraRaut-og5ex
@RajendraRaut-og5ex 15 күн бұрын
😊​@@user-yn3fg9yk3g
@sagarkhanvilkar1304
@sagarkhanvilkar1304 9 ай бұрын
सर नमस्कार.. तुमच्या शब्दांची ताकद एवढी होती कि, समोर बसलेल्या छोट्या विद्यार्थ्यांनाही तुमचे विनोद कळत होते. कमाल !!
@ramchandrachavare3759
@ramchandrachavare3759 Жыл бұрын
पु ल व अत्रे सर यांची आठवण आपल्या निमित्ताने झाली , खूपच सुंदर, तुमचे निरोप समारंभाचे भाषण ऐकले होते खूप पूर्वी , ते ही अप्रतिम होते व हे ही अप्रतिम आहे । खूप खूप शुभेच्छा
@govindkulkarni4108
@govindkulkarni4108 3 ай бұрын
सर प्रणाम करतो तुम्हाला काय सुंदर हास्य युक्त बोलणं. फक्त प्रतिभा असून चालत नाही ती तिच्या अंगाने खुलविणे साधी गोष्ट नाहीं.🎉🎉😂
@prakashkadam7386
@prakashkadam7386 4 ай бұрын
संजयजी आपले भाषेवरील प्रभुत्व व शब्दांची मांडणी खुपच छान एखादी कथा विनोदी पध्दतीने सादरीकरण खुपच भावले
@sopanbhong8625
@sopanbhong8625 9 ай бұрын
इंदापूर जिल्हा पुणे.. धन्य तो अहमदनगर जिल्हा, कि जेथे कळमकर सरांसारखे विनोदी कथाकथन करणारे सर जन्मले!!
@sopanbhong8625
@sopanbhong8625 6 ай бұрын
अहो संजयजी, आपण द.मा.मिरासदार, आणि शंकर पाटील यांच्या तोडीस तोड कथाकथन केले. धन्यवाद साहेब!!
@shailakulkarni3408
@shailakulkarni3408 6 ай бұрын
❤ आज काय होतंय आज नको मला माता काय करतात फुल कविता संपली तर कोण आहे माझा को बाल गोष्ट डोंगर दादा गाती ओ पाडा 😂🎉😅😮😢🎉🎉🎉😢😊😊😊🎉😊😅😊😮😮​@@sopanbhong8625
@VasantaMatte
@VasantaMatte 4 ай бұрын
000 ​@@sopanbhong8625
@nandkumarpawar1910
@nandkumarpawar1910 3 ай бұрын
😂​@@sopanbhong8625
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 29 күн бұрын
नक्कीच , बरोबर आहे 👍👌
@ankushlanghi7537
@ankushlanghi7537 16 күн бұрын
सर तुमचे सादरीकरण खूप छान आहे.तुमचे विचार ऐकत राहावे असे वाटते.
@jadhavmediaentertainment2815
@jadhavmediaentertainment2815 8 ай бұрын
सदैव खिळवून ठेवणारं सादरीकरण ❤❤❤ 😂😂😂लय भारी😂😂😂
@sadanandkamthe8670
@sadanandkamthe8670 6 ай бұрын
सुपरहिट विडिओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤❤❤❤❤❤❤❤
@kalyannehul9751
@kalyannehul9751 Жыл бұрын
डॉ. खूपच छान जुनी परिस्थिती व आजची वस्तुस्थिती अगदी अचूकपणे मांडली
@bharatnimbolkar2033
@bharatnimbolkar2033 Жыл бұрын
खूपच खतरनाक कॉमेडी.. सरांचे उपमा देण्याचे कौशल्य अप्रतिम.. 👌👌
@actorsmaddy7963
@actorsmaddy7963 9 ай бұрын
अप्रतिम कथा... बालपण आठवलं ओ...खुप खुप आभार आपले😂
@satishpawar8551
@satishpawar8551 Жыл бұрын
गुरुजी कमी बोलले.पण सरंच जास्त बोलले.. खूप छान सर..
@angadlone5757
@angadlone5757 Жыл бұрын
कळमकर सर...आपले व्याख्यान ऐकून मन स्तब्ध झाले...विद्यार्थी खळखळून हसले....खूपच सुंदर 🙏🙏🙏
@jaishreesorte7087
@jaishreesorte7087 7 ай бұрын
खूप छान
@jagannathsurve5934
@jagannathsurve5934 Жыл бұрын
संजयजी... छान...! खूप वर्षांनी आपणास ऐकण्याची संधी मिळाली..!! अप्रतिम कथाकार, अप्रतिम कथा, अप्रतिम सादरीकरण..!
@gorakshanathkarvande2513
@gorakshanathkarvande2513 Жыл бұрын
अप्रतिम
@vainapaliwal2577
@vainapaliwal2577 9 ай бұрын
अप्रतिम
@DarshanaSomwanshi
@DarshanaSomwanshi 7 ай бұрын
​@@gorakshanathkarvande2513bccha. Good
@SwaRaag
@SwaRaag 6 ай бұрын
अप्रतिम...कथासादरीकरण सर 💐💐 विनोदात सहजता हवी तरच श्रोत्यांना तितक्याच सहजतेने हसू फुटते .....आपल्या शैलीत ती ताकद नक्कीच आहे💐💐👍👍🙏
@vitthalgawhale6810
@vitthalgawhale6810 Жыл бұрын
सलाम तुमच्या कथन शैलीला
@sanjaydhalkari4834
@sanjaydhalkari4834 Жыл бұрын
खूप छान पहिल्यांदाच ऐकले लहानपणीच्या शाळेतील आठवणी जाग्या झाल्या असे फार कमी वेळाला अचानक लाभ होतो.... 🙏🏼🙏🏼
@babasahebveer6352
@babasahebveer6352 Жыл бұрын
F1ffffffffffffffffffffcffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffff1ffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffff2ffffffffffffffffffffff1fffff1ffff1ff1fffffffffffffffffffff2ffffffffffffffffffffffff11fff1fcfff1ffffffffff1fffff1f1ff1fffff1ff1ffffff1f1ff1c2f2fff1ffff1fffff1ff1fff1f1f1f1fff1fffff1ff1ff1ffff1f1f1f1ff1ff1f1f1ff1f1fff1f1f1ff1f1fffff1f11f1cf2f1f1wcf1wf1f1wff1f1f1wf11ff1wccw
@digambarmore8428
@digambarmore8428 Жыл бұрын
अप्रतिम किती हे बारकावे !!!!💐
@nileshshinde2831
@nileshshinde2831 Жыл бұрын
अप्रतिम..ज्ञाना बरोबर मनोरंजन ही झाले
@user-js9bc4gb9p
@user-js9bc4gb9p Жыл бұрын
आजकाल इतका निखळ विनोद ऐकायला मिळत नाही.अशाने साहित्य आवडीने ऐकले जाईल.
@gulabwalunj5701
@gulabwalunj5701 Жыл бұрын
सर आपली कथा अतिशय छानआहे.निखळ हस्याचा फवारा आहे. खूप खूप धन्यवाद सर आपणास.
@hanmantkandurke5446
@hanmantkandurke5446 Жыл бұрын
अप्रतिम वर्णन
@sunilakale8751
@sunilakale8751 Жыл бұрын
फार छान आपला शब्दाचा खजीना व वाक चातुर्य अप्रतिम... सुंदर कार्यक्रम
@devendranimkar3887
@devendranimkar3887 Жыл бұрын
पु.ल. व व. पु. आठवन झाली .अतिशय सुंदर
@marutimadane4126
@marutimadane4126 Жыл бұрын
👌👌✌️अप्रतिम सर,,, बऱ्याच दिवसांनी तुमचं भाषण /व्हीडिओ बघत आहे,,, आचार्य अत्रे यांचीच आठवण जागी झाली,,,, 😛😛🙏🙏👍👍बेस्ट,,
@sampatraochavan37
@sampatraochavan37 Жыл бұрын
लई भारी सर खळखळून हसलो संपतराव चव्हाण ग्रामीण कथाकथनकार.
@yadavraokhatal8350
@yadavraokhatal8350 Жыл бұрын
अतिशयोक्ती!!!
@avim4032
@avim4032 Жыл бұрын
काय अप्रतिम शब्द रचना आहे 🔥🔥
@vijaytupasoundaraya8124
@vijaytupasoundaraya8124 Жыл бұрын
खूप छान कथाकथन. मुलांना खूप आनंद मिळत आहे.👏👏
@manojkumarrokde7406
@manojkumarrokde7406 11 күн бұрын
खूपच छान सर. ऐकतांना खूप मजा आली. 😂❤😂
@nitinwakchaure2445
@nitinwakchaure2445 Жыл бұрын
कळमकर सर आपल्या मेंदु धुऊन मिळतील या विनोदी कथेची आठवण झाली.कथाकथन अप्रतिम.
@VishamuktSheti
@VishamuktSheti Жыл бұрын
आताच करमळकरजीं चे व्याख्यान कृषी महाविद्यालय, धुळे येथे झाले. खुप छान
@cementartkawatheyemai1465
@cementartkawatheyemai1465 Жыл бұрын
आजचं भाषण रोजच्यापेक्षा वेगळं पण अप्रतिम होतं """धन्यवाद"""
@sureshpatil7468
@sureshpatil7468 2 ай бұрын
माहीत आसल तरी सागन जमल पाहीजे सर खुप छान ग्रेट
@namdeoshinde3364
@namdeoshinde3364 4 ай бұрын
डॉ कळमकर सर फारच उपदेश करून देणारे व मार्गदर्शक
@bhauraoyerne7030
@bhauraoyerne7030 3 ай бұрын
कायमस्वरूपी हसवून सादर करण्यात आलेली कथा आजच्या घडीला ऐकतांना ,,आमचे बाल पणि घेवुन गेलीं तेव्हा इयत्ता 1ली ,2रीत असतानाचे द्रुस्य डोळ्यासमोरून पुढे सरकत गेले आज मात्र जेष्ठ नागरिक म्हणून जगणे सुरु आहे ,,खरंच खूप छान उत्तम कथा आहे व आवडली 🎉🎉🎉
@sanjaykokate4269
@sanjaykokate4269 Жыл бұрын
नव्या पिढीच मिरासदार ,,,,खूपच सुंदर आणि भरपूर आनंद देणारी कथा ,
@sureshbhawar9666
@sureshbhawar9666 3 ай бұрын
वास्तव वा सर्वा सलाम आहे तुम्हाला
@kishorharde9855
@kishorharde9855 2 ай бұрын
पु ल देशपांडेंची आठवण झाली . ग्रेट .
@maheshdm11
@maheshdm11 Жыл бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण !!!!!!
@vartamaningle4183
@vartamaningle4183 8 ай бұрын
तेच खर आयुष होत सर अजून आठवते
@user-ry1fe3ko3c
@user-ry1fe3ko3c Жыл бұрын
मुल खुप शिस्त प्रिय आहे उठुन गेल्या वर हात बांधून मागे गेले .
@sambhadalavi2991
@sambhadalavi2991 Жыл бұрын
फार छान सादरीकरण केला सर!
@satishmohite2204
@satishmohite2204 Жыл бұрын
संजयजी,धन्यवाद । पोट दुःखेस्तोवर हासलो । खुप छान ।
@shubhangirakhade2244
@shubhangirakhade2244 4 ай бұрын
खूपच छान होते अनुभव. मुलांचे किती हसरे चेहरे होते. सर
@tribhuvansoni3269
@tribhuvansoni3269 4 ай бұрын
सुंदर , अतिशय छान , साफ सुथरे , सहज विनोदा ला नमस्कार, खूब खूब धन्यवाद , जुने दिवासांची अठावन मला ही आठवले । छड़ी लागे छम छम विद्या एई घम घम हे mi आज ही विसर्लो नाही।😂😢😅
@jaywantpatil4797
@jaywantpatil4797 Ай бұрын
गुरूजी लय भारी. अप्रतिम आणी कोपरखळी बसली तरी लवकर लक्षात येत नाही .😂😂
@dhananjaychavan6753
@dhananjaychavan6753 Жыл бұрын
अफलातून... प्रत्येक शब्द जणू हास्याचा फवारा....
@kavidevdattachaudhari1467
@kavidevdattachaudhari1467 Жыл бұрын
पु. ल. ची आठवण झाली खूप सुंदर
@ravindrapathak9744
@ravindrapathak9744 Жыл бұрын
मा संजय जी खूप छान कथा 🌹🌹🌹
@rajeshponde921
@rajeshponde921 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण धन्यवाद!
@sunilmirashi1720
@sunilmirashi1720 Жыл бұрын
व्याख्यान एकदम मस्त.
@nandkumarwarlikar708
@nandkumarwarlikar708 16 күн бұрын
खरं आहे, मी तबलजी पहीलीत, दुसरीत पास शिक्षिका बाई शिस्तबद्ध असल्यामुळे तिसरीत तिसऱ्या वर्षी पास
@bharatchatte845
@bharatchatte845 9 ай бұрын
सर नमस्कार. आपली कथा सांगण्याची शैली खूपच छान.
@user-zh5fi2xz1d
@user-zh5fi2xz1d Жыл бұрын
खूपच सुंदर,अप्रतिम
@anjalikarulkar1799
@anjalikarulkar1799 5 ай бұрын
अप्रतिम कथाकथन सादर करण्याची कला आहे
@santoshtambe7217
@santoshtambe7217 3 ай бұрын
खूप छान सर.अप्रतिम शैली
@rajeshreesonawane5697
@rajeshreesonawane5697 2 ай бұрын
Apratim sir ki words nahit etkya sundar prakare sadrikaran kele 👍👍🙏🙏
@roshanibhosale5276
@roshanibhosale5276 19 күн бұрын
खूप छान सर
@varshathange131
@varshathange131 Жыл бұрын
खूप छान कथा.ऐकुन प्रसन्न वाटले.
@mahendrasurse47
@mahendrasurse47 Жыл бұрын
खूप छान सर....... मनापासून शुभेच्छा
@modernitiguru4640
@modernitiguru4640 5 ай бұрын
अतिशय सुंदर सरजी ❤❤❤
@sandipkubal4987
@sandipkubal4987 9 күн бұрын
खूप सुंदर सर , खूप हसलो
@rajdharpol7705
@rajdharpol7705 Жыл бұрын
फार छान. पोळ सर सेवानिवृत्त शिक्षक
@tarujabhosale8543
@tarujabhosale8543 2 ай бұрын
फारच सुंदर कथा व कथनही.
@user-jr6uk3oe4b
@user-jr6uk3oe4b 4 ай бұрын
छान आहेत
@surajjagade9061
@surajjagade9061 Жыл бұрын
Very good speaking sir.
@vijayadumbre6665
@vijayadumbre6665 Жыл бұрын
Khup chan👌👌
@akshaysodnar2118
@akshaysodnar2118 Жыл бұрын
1 no sair 10 varshya nantr bhasn aiekl
@londhess2014
@londhess2014 Жыл бұрын
अप्रतिम ...ग्रेट सर
@anilpotdar2540
@anilpotdar2540 6 ай бұрын
Best lecture with humor and satire. This kind speeches arranged every school and Colleges for preaching and entertaining students and other dignitaries. Dhanyawad sir good speech.
@gajananp049
@gajananp049 Жыл бұрын
खुप खुप हसलो ।। आम्हाला आमच्या शाळेची आठवण झाली ।।आमचे गुरुजी नी अगोदर मोठा दगड ठेवले होता त्याने पाठीत मारायचे, पण एकदा गुरुजी यांचे गैर हजेरीत दगडाचे कुणीतरी विसर्जन केले हे कळल्यावर छडी ने जन्म घेतला ।। असो ।। जुन्या आठवणी ताज्या झाल्या ।।
@chhaganbankar1544
@chhaganbankar1544 9 ай бұрын
फार छान भाषण
@sachinghogare7948
@sachinghogare7948 9 ай бұрын
खुप छान सर अप्रतिम विषय
@digambarmalihindi
@digambarmalihindi Жыл бұрын
पु.ल.यांची आठवण झाली, खुप छान
@medhadikshit8766
@medhadikshit8766 4 ай бұрын
Such a sweet lecture u have given ! Laughted a lot ! ❤❤❤❤❤❤
@user-el6hv4ub4i
@user-el6hv4ub4i 9 ай бұрын
अचाट कल्पनाशक्ती आहे गुरुजी तुमची
@madhavgole
@madhavgole 7 ай бұрын
खुपचं छान निखळ विनोदी
@nagnathmotepatil4439
@nagnathmotepatil4439 Жыл бұрын
Very nice sir 👍
@harishchandranajan55
@harishchandranajan55 Жыл бұрын
सुंदर💐
@vishwanathjoshi4538
@vishwanathjoshi4538 4 ай бұрын
उत्कृष्ट सादरीकरण
@SushamaBhandarkarscienceworld
@SushamaBhandarkarscienceworld 7 ай бұрын
अप्रतिम....गोष्ट संपूच नये असे वाटत होते...
@vaibhavgujar4360
@vaibhavgujar4360 2 ай бұрын
खूप छान सर.... 🙏🏻🙏🏻❤️
@muktaramphoke9839
@muktaramphoke9839 4 ай бұрын
खुप छान सर गावाकडील शाळेतील दिवस आठवले
@urmilaingale1718
@urmilaingale1718 Ай бұрын
खूप सुंदर हास्य कथा
@mangalugale5965
@mangalugale5965 6 ай бұрын
खुप सुरेख भाषणं सर
@ashokmonde9694
@ashokmonde9694 4 ай бұрын
खुप सुंदर कथा कथन ,खूप शुभेच्छा
@c.abhaykumar.7113
@c.abhaykumar.7113 Жыл бұрын
खूप छान सर जी अप्रतिम 😂😅👌
@santdarshancreation
@santdarshancreation 6 ай бұрын
👌👌👌👍 बालपन आठवले
@balusutar5398
@balusutar5398 6 ай бұрын
अप्रतिम सर❤
@manojkarde1805
@manojkarde1805 Жыл бұрын
बहोत बढ़िया सर
@sugaran
@sugaran Жыл бұрын
खूप छान 👌
@vitthalwarale4460
@vitthalwarale4460 Жыл бұрын
डॉ.साहेब👍
@prafullakalasare3054
@prafullakalasare3054 Жыл бұрын
खूपच सुंदर
@atmarambandekar7864
@atmarambandekar7864 Жыл бұрын
खूपच छान
@ashokkale1380
@ashokkale1380 8 ай бұрын
खूप सुंदर सरजी 🙏
@abhijitvedpathak6973
@abhijitvedpathak6973 Жыл бұрын
लहापणाची आठवण का आणली तुम्ही पहिल हसलो मग खुप रडलो आजही माझे अक्षर तुम्ही बोलला तसे आहे #1पुणेकर
KATHA KATHAN |  V P KALE |  व.पु.काळे  | Ep.13
35:58
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 617 М.
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 79 МЛН
터키아이스크림🇹🇷🍦Turkish ice cream #funny #shorts
00:26
Byungari 병아리언니
Рет қаралды 27 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 170 #shorts
00:27
Mirja Baig - Hasyarang - Comedy Jokes - Sumeet Music
12:22
Sumeet Music
Рет қаралды 2,6 МЛН
1 or 2?🐄
0:12
Kan Andrey
Рет қаралды 22 МЛН
Khi em gái tôi đắp mặt nạ || Mask of joy #shorts
0:11
Linh Nhi Shorts
Рет қаралды 2,4 МЛН
ПРЕДСКАЗАТЕЛЬ БУДУЮЩЕГО
1:00
КиноХост
Рет қаралды 6 МЛН
Страшно, когда ругается мама😰
0:10
Лиза Вертинская
Рет қаралды 1,3 МЛН