Рет қаралды 24,934
खारेपाटण भागात सर्रास चिंबोरी पकडली जाते.पागोळीने किंवा झानजीने चिंबोरी कशी पकडली जाते हे या विडिओ मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. खाडी मध्ये भरतीचा पाणी भरायला सुरवात झाली कि पागोली पाण्यात टाकून १५ मिनिटानंतर ती काढली जाते, पागोळीला घास म्हणून माशाचे डोकी, कोंबडीचे पाय, छुप्या चे घास लावून चिंबोरी खाण्यासाठी येते आणि ती पागोळीत पकडली जझाडाझुडपातून, भरतीच्या पाण्यातून, तसेच चिखलातून हे काम करावे लागते मेहनत हि खूप आहे पण मजाही खूप येते.
हा व्हिडिओ आवडला तर नक्की like , share , करा.
खाडीतील खेकडे पकडण्याची पारंपारीक पद्धत
mud crab catching alibag
Crab - पगोल्या घेऊन गेलु होतु चिंबोरी पकराला
चला चिंबोरी पकडायला
Crabs Catching in Kokan
खेकडे पकडण्याची सोप्पी पद्धत