Рет қаралды 63,183
समुद्रातील कालव । कालव कशी काढतात । Sea Oyster
मुंबई पासून १२० किमी आणि पुण्यापासून ३०० किमी असलेल्या अलिबाग तालुक्यातील दिघोडी गावातील समुद्रकिनारी काल्वाचे गोळे कसे काढतात हे या विडिओ मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.
काळचे गोळे खूप चविष्ट असतात.कलावचे कळावं , फ्राय, कालवाच मुदक असे अनेक चविष्ट पदार्थ बनतात.
Sea Oyester
हा विडिओ आवडला तर नक्की like ,share , आणि subscribe नक्की करा.
#कोकणशोभा #kokanshobha hobha#Kokan# Kalava#Seaoyester#alibaug