अभिनंदन देवा भाऊ चा लवकरात लवकर सगळ्या शेतकऱ्यांना सोलार भेटेल
@BharatJadhav-s1z22 күн бұрын
कजृमाफी पेक्षा अशा योजनाला प्रथम प्राधान्य मिळावे
@datta_lipne22 күн бұрын
अभिनंदन देवा भाऊ मानल तुम्हाला 🙏
@rohandahake806622 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब, सौर कृषी पंप योजने सोबत पारंपरिक योजना पण चालु द्या. ज्याला पारंपरिक हवी त्यांना पारंपरिक द्या, ज्यांना सौर कृषी पंप हवी त्यांना ते द्या. सौर कृषी पंपासाठी जबरदस्ती करु नका
@Animatic_craft9 күн бұрын
कर्जमाफी पेक्षा खते औषधी बी बियाणे हे अत्यंत कमी किमतीत द्या म्हणजे शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागणार नाही
@nanasahebkolhe723822 күн бұрын
पैसे भरून 5महिने झालं, सौर पम्प मिळाला नाही अजून.
@vikasbhau-jkl22 күн бұрын
किती पैसे भरले..?
@Sk_patil-z6g21 күн бұрын
काही शेतकऱ्यांकडे सोलर घेण्यासाठी पैसे नसतात ,त्यामुळे दिवसा लाईट द्यावी तुम्ही घोषना केली होती ती मा.मुख्यमंत्री ते करावं 12तास दिवसा लाईट.
@RdDr-g1h22 күн бұрын
कर्ज माफी बघा सर
@RameshHake-bd2ig12 күн бұрын
देवेंद्र फडणवीस सर दिवसा 12 तास लाईट बोलत होते ते पुण करा
@ramkale886922 күн бұрын
देवाभाऊ आम्ही शेती करणे साेडुन दिले आहे कारण शेतीत काही परवडत नाही फक्त मराठा समाजाला आरक्षण दया
@bapujadhav308421 күн бұрын
पैसे भरले 2डिसेबरला आणी पंप बाद झाला आज दि 20 डिसेंबर अजून पैसे परत मिळाले नाही साहेब न्याय द्या पैसे सावकाराकडून घेतलेले आहेत
@युवराजशिंदे-ग1घ22 күн бұрын
इंजेनर पैसे खातत सैर पंपात
@AratiKulkarni-yo8ng22 күн бұрын
16च्या डीपीचे कनेक्शन चालू करा
@Gentleman.139217 күн бұрын
सैर पंप साहित्याचा दर्जा चांगला नाही.. लक्ष द्या.
@majeedkhan623522 күн бұрын
Good work sir 👍
@yogeshtangade42822 күн бұрын
अभिनंदन साहेब... खूप छान योजना आहे
@खासबात-ढ1च16 күн бұрын
खूप छान निर्णय. धन्यवाद 🙏🏻
@kallappavalaki173622 күн бұрын
100% खर आहे खरा
@RohitAute-r9j21 күн бұрын
अभिनंदन साहेब खूप छान योजना आहे🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@rajendrasupekar321222 күн бұрын
झी 24 तास यांना विनंती आहे कि. भरपूर जणांनी पैसे. भरुन पाच ते सहा महिने झाले आहे. हे न्युज दाखवा
@balajidhumale22 күн бұрын
4 जूले रौजी पैमैट केल आजूण बसवल नाही सोलर
@gopaldhawale478021 күн бұрын
Lou ch nka
@yogeshbambarde483021 күн бұрын
कर्ज माफी करा ❤❤❤
@subhashlavhate277822 күн бұрын
अभिनंदन🎉🎉
@ShTj31321 күн бұрын
आज कांदा झाला मात्र 1100 किंट ल
@sachinkotwal136919 күн бұрын
Good🎉
@AshokAvate3 күн бұрын
सरसकट कर्ज माफी करा आदी
@maharashtra80018 күн бұрын
👌👌👌
@sandipkanpure147721 күн бұрын
❤ अभिनंदन देवेंद्रजी आपले
@yogeshbambarde483021 күн бұрын
खत बियाणे औषधं यांचं भाव कमी करा साहेब शेती पर्डवत नाही @
@SportsBharat36120 күн бұрын
Devendraji great
@amolshinde639418 күн бұрын
अभिनंदन फडणवीस साहेब
@user-fz6fw9dv6kКүн бұрын
Saheb vij conection sathi funding taka
@pandurangtathe731815 күн бұрын
आम्ही 2021 ला बुकिंग केलेले अजून कामाला आलं नाही
@ShayamArote22 күн бұрын
शेतकऱ्यांना दिवसा लाईट दिली पाहिजे
@tateraokhandagale414422 күн бұрын
एक वर्ष झाले सोलार पंप बिघडला आहे गॅरंटी असुनही criकंपनी दुरूस्त करून देत नाही..mseb म्हणते आमचा काही संबंध नाही
@milindkale199921 күн бұрын
सर नविन कोटीश भरा च की नाही लाईट 5 वर्ष फि आहे का शेतकऱ्यांना ना
@ShankarBade-d8e22 күн бұрын
कर्जमाफी करा आधी
@VandanaTupone22 күн бұрын
साहेब शेतकऱ्यांना जबरदस्ती करू नका सौर पंप घेण्यासाठी.व्यवस्थित ओलीत होत नाही सोलरवरमी दीड वर्षापासून कोटेशन भरलेला आहे वीज कनेक्शन द्या मला
@dattubangar555317 күн бұрын
लवकर द्या साहेब एक वर्ष झालं पैसे भरून अजून भेटला नाय सोलर
@only802822 күн бұрын
सहा महिने झाले पैसे भरून अजुन काहीच पत्ता नाही
@RamkishanJambutkar22 күн бұрын
कर्ज माफी कधी करता निवडणुकीत घोषणा केली होती
@pradippatil417522 күн бұрын
👌👌🙏🚩💐👍
@udayat2322 күн бұрын
Connection आहे त्याना मिळत नाही. ही योजना त्याना लागू होत नाही
@yogesh954522 күн бұрын
सोलार दुरुस्ती करणे बाबतचा प्रस्ताव तयार करा.. बंद झालेले पंप कोण दुरूस्ती करेल
@NileshChile-ir4do22 күн бұрын
Great cm maharashtra 🚩
@DnyanadaRanoshi8 күн бұрын
अर्ज भरून सहा महिने झाले अजून मेसेज आलेला आहे .
@mahi_edits__7712 күн бұрын
पैसे भरून झक मारली आम्ही सोलर लां आता आमचा from la NOC दाखला मागत आहे dark water cha आणि तो दाखला कोणत्याच office la भेटत नाही आमचे पैसे वापस करा नाहीतर NOC कॅन्सल करा
@ShTj31321 күн бұрын
कांद्या ला भाव दया
@marutibhosale332119 күн бұрын
फक्त घोषणा बाकी काही नाही
@vitthalgatkal969921 күн бұрын
विजेचे बिल पाच वर्षे घेणार नाही आणि पाच वर्षे शेती मालाला भाव देणार नाहीत 😂😂😂
@ganeshbwayse350820 күн бұрын
कर्ज माफी च काय झालं साहेब
@tateraokhandagale414422 күн бұрын
हि योजना फेल आहे..
@dipakpole92356 күн бұрын
Solar sathi force ka amla. Amhi paramparic vij sathi don year se jhale conection ghetaly.
@Chaitunil10 күн бұрын
अर्ज करून 8 महिने झाले 😢
@yogeshsonar286322 күн бұрын
Pm कुसुम चा फॉर्म भरून २. ५ वर्ष झाले अजून काहीही नाही त्याचे काय फक्त योजना आणायच्या पण अंमलबजावणी काहीही नाही!
@rushikeshdeshmukh37138 күн бұрын
Ho he barobar aahe .thik aahe pan jithe line aahe pan tyana jr ghyach asel tyani.kay kraych saheb tyana pan sour pun milayla pahije .
@SarjeraoSankpal-g8m18 күн бұрын
अहो मुख्यमंत्री साहेब आम्हा शेतकऱ्यांना तुमच्या कडून काही अपेक्षा नाही, पण शेतीच्या उत्पादित मालावर कुठलीही निर्बंध घालू नये
@S.agalwe21 күн бұрын
मागील तेला कर्ज देऊ नये व कर्जमाफी करु नये.आनुदान.दा्या.
@sachinpatilwankhade900911 күн бұрын
साहेब सोलर ची जबरदस्ती का ज्याला पाहिजे त्याला दया ना आम्ही तीन वर्षा आधी पैसे भरले पारंपरिक विज कनेक्शन जोड़नी साठी आणि आता aamhala न विचारता आमचे अर्ज सोलर मधे वलवण्यात आले हे बरोबर नाही साहेब आमाला सोलर घायचे अ सते तर आही त्या वेलिच सोलर पर्याय निवड़ला नसता का कृपया आमला पारंपारिक विज ज़ोडनी दैन्यात यावी
@yuvrajkarhale373320 күн бұрын
6सप्टेंबर ला पेमेंट भरले आहे... अजून सौर कृषी पंप आला नाही... 3 महिने झाले 06/09/2024
@dipakpole92356 күн бұрын
Cm, sir, solar sathi force naka Karu setkaryana. Paramparic sudha gheudya.
@Narayan-i7j15 күн бұрын
सहा महिने झाले अजून कनेक्शन मिळाले नाही
@ChandrkantMadhe4 күн бұрын
साहेब आम चा पंप 8 महिने झाले आजून मिळाला नाही
@DnyaneshwarThorve-xq9wn22 күн бұрын
कर्ज माफीच काय झाल भाऊ
@abtechgurupvt.ltd.498622 күн бұрын
स्वतःच्या मित्रांच्या सोलर पंप कंपनी चालवण्या साठी हे खटा टोप आहे.,. 4 वर्ष झालेत पारंपरिक विजेसाठी पैसे भरून आहे.. अजून connection नाही सोलर काँनेकशन घेऊन सुखी झालेला शेतकरी दाखवा
@vaibhavsanap109622 күн бұрын
स्किम छान आहे ही
@rajarampatil262915 күн бұрын
अधिकाऱ्याला कट मनी किती द्यावा लागेल अधिकारी कमिशन घेतल्या शिवाय राहणार नहीं
@KakasahebBadak-rt4gv10 күн бұрын
1महिना झाला अजुन वेडर आपशन आले नाही सर्वे नाही
@Patila-g3p22 күн бұрын
५महिने झाले पेमेंट करुन सिध्दकला कंपनी च अजून दिले नाही
@pandurnggorde196322 күн бұрын
द्याना आदेश कंपनीला तिन महिन्यात बसुन नाही दिले तर दंड का करत नाही कंपनिची जबाबदारी नाहीं का
@dineshbmarnar.375621 күн бұрын
साहेब आमचे 2 फ्रॉम भरायला 1 वर्ष झाल ते पण द्याना 🙏🙏
@SachinPatil-v9n21 күн бұрын
महाडीबीटी चालू करा
@kiransagde596818 күн бұрын
Solar che paise bharun 2varsh zale...ajun solar aale nhi..adhikari udhat pane boltat..varti yojanechi ghoshna krta pn samnya mansala tyacha labh milat nhi..
@user-fz6fw9dv6kКүн бұрын
Maz Kam majur ahe pan funding nahi ahe tya mule funding taka saheb
@ramchandrawavadhane29516 күн бұрын
दोन वर्षानंतर मागील त्याला सुरु शौर्य पंप मेसेज आलाय कनेक्शन जोडल्यानंतर लाईटची कनेक्शन चे पैसे कपात होतील का
@SharadNagargoje-hn4xg17 күн бұрын
देवा.भाऊसगळेच. खोटेच. खोट.बोल.पण रेटून बोल
@bheemsangharshgatha169321 күн бұрын
अखंड महाराष्ट्र राज्यात शेतमजूर, मजूर, संघटित असंघटित क्षेत्रातील कामगार ,मोलकरीण,जनरल कामगार माथाडी कामगार, ट्रान्सपोर्ट कामगार यांना राज्यात किमान वेतन लागू करा.
@omband877222 күн бұрын
Krj mafi
@ChetanMekartiwar22 күн бұрын
रमाई योजना साठी घरकुल ग्रामीण भागात 2,50,000 देतो mtle tycha kya jhl भाऊ
@bharatshirame283814 күн бұрын
जे एक शेतकरी एक dp कनेक्शन पेंडिंग आहेत त्याचं काय
@kvpotepatil238622 күн бұрын
6 महिने झाले आजुन मिळाला नाही
@kailashkathore368022 күн бұрын
एक महीन्यात भेटला
@madhavshinde472522 күн бұрын
कर्ज कधी माप करणार
@marutibhosale332119 күн бұрын
पाच वर्ष झालं एप्लीकेशन केलेलं अजून सौर पंप मिळाला नाही
@kallappavalaki173622 күн бұрын
मी सहा वर्षाला सोलर पंप वापरतो सगळ्या शेतकरी जरा हे वापरलं शेतकऱ्याला वीज माप होणार सरकारला फायदे होणार
@kirangajarechannel12422 күн бұрын
नऊ महिने झाले पैसे भरून अजून मिळाले नाही
@maulidhane365022 күн бұрын
सहा महिने झाले आणि कसोलरनाहि ना काही नाहि
@UmajiSargar22 күн бұрын
खोलीवर पाणी सोलर वरती पाणी येत नाही
@shainaththorat972121 күн бұрын
फडणवीस साहेब पैसे भरून भरपुर दिवस झाले आजून आमलबजावणी नाही
@kvpotepatil238622 күн бұрын
सोयाबीन भाव काय आहे
@ShubhamDeshmukh-f2u22 күн бұрын
कर्ज माफी करा पहिले
@mauleeshelkepatil668122 күн бұрын
कापसाचे भाव कवडीमोलाने चालू आहे
@vijaykumarkawale1453Күн бұрын
दिड वर्ष झाले अजून पंप बसला नाही लातुर
@husentadavi89035 күн бұрын
Chashma ek tr ghalun ghya nahi tr er tr kadhun taka😂
@KartikUmare21 күн бұрын
काही कामच नाही सोलर पंप माझ कडे हाहे Cri कपनी बीगल का दुस्त करूण देत नाही
@rahimhawaldar894522 күн бұрын
पुढे म्हणणार हा तर एक जूमला होता.
@rajendrasupekar321222 күн бұрын
पाच महिने झाले पैसे भरून
@MPSC_Guru22 күн бұрын
Naar paar yojna chalu kara
@zhoom422 күн бұрын
अरे मला फक्त कर्जमाफी करून दे दुसर काही नको वायदा करून विसरला का ?