Eknath Shinde Devendra Fadnavis on Maha CM : शिंदे नाराज, मुख्यमंत्रीपद जवळपास भाजपला निश्चित

  Рет қаралды 70,644

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajhalive #MaharashtraResult #vidhansabharesult #maharashtranewcm #maharashtravidhansabha #vidhansabhaelection2024 #marathinews #maharashtrapolitics #26/11MumbaiAttack #MahaCM
CM Shinde Upset on Fadanvis?
ABP Majha LIVE | Maharashtra Mahayuti New CM | Vidhan Sabha Final Result 2024 | Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 जाहीर झाल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता आहे. विधानसभा निकालात महायुतीने 236 जागांवर यश मिळवला आहे. भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्याने मुख्यमंत्री भाजपचाच होईल अशी शक्यता आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 जागा मिळाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्रिपदी राहावं अशी भावना शिवसेनेची आहे. महानिकालानंतर मुख्यमंत्रिपदाचे सर्व अपडेट तुम्ही एबीपी माझावर पाहू शकाल.
Maharashtra Voting LIVE, Maharashtra Matdan Live, Maharashtra election 2024, assembly elections 2024, voting in maharashtra, maharashtra assembly election, maharashtra voting live, maharashtra polls 2024, maharashtra polls, maharashtra vidhan sabha election 2024, maharashtra news, elections voting live, election 2024, maharashtra politics, maharashtra election 2024 live
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Result | Maharashtra Assembly Election Result | Maharashtra Election 2024 | Maharashtra Election | Maharashtra Election 2024 | Election Live | Election News | Election Date | Maharashtra Election Date | Election Date 2024 | Vidhan Sabha Election | Election Commission | Election Commission Live | Maharashtra Election Date 2024 | Election News Live | Election Result | Vidhan Sabha Election 2024 | Election Maharashtra Live | Election Card | Maharashtra Election News | Maharashtra News | Maharashtra Vidhan Sabha Election | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | Vidhan Sabha Election Date 2024 | Manoj Jarange | Maratha reservation | Satej Patil | Kolhapur Uttar |Ajit Pawar | PM Narendra Modi Sabha | PM Narendra Modi Live | Rahul Gandhi Live | Polling Booth | Voting | Maharashtra Result

Пікірлер: 95
@jyotisales3964
@jyotisales3964 2 сағат бұрын
कुठे बसले यावरुन बातमी देताय, अजब आहे 😅
@Hduajaa
@Hduajaa Сағат бұрын
मान्य नसले तर घरी बसावे😂😂
@Asho959
@Asho959 Сағат бұрын
😂😂
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy Сағат бұрын
मुख्यमंत्री शींदे च्या नेतृत्वात लाडकी बहिण योजना यशस्वी झाली आणि त्यामुळे बीजेपी आणि महायुतीला मोठं यश मीळाल
@pkstuts4466
@pkstuts4466 55 минут бұрын
कुणी नाराज होत असेल तर लॉरेन्स ले कळवा😂😂
@surykantchole4166
@surykantchole4166 2 сағат бұрын
कायकाळ संपल्यावर राजीनामा देवा लागतो
@gsraval3197
@gsraval3197 33 минут бұрын
Only devendraji.
@sks1464
@sks1464 51 минут бұрын
हिंदू हिंदू बोलून ब्राम्हण सत्ते मध्ये आला हिम्मत असेल तर ब्राम्हण म्हणून निवडणूक लढवा विकासासावर निवडणूक लढवा 💯💯💯💯💯💯💯
@ashokkhile3044
@ashokkhile3044 2 сағат бұрын
भारतीय जनता पक्षाचे जास्त आमदार असतानाही शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पद भारतीय जनता पक्षाने दिले होते
@saritachoudhari9002
@saritachoudhari9002 Сағат бұрын
आंणि फडणविस उपमुख्यमंत्री
@HeartLand_PS
@HeartLand_PS 46 минут бұрын
त्या वेळी फक्तं शिंदे ला लालच द्यायची होती म्हणून फडणवीस नी त्याग करून सी एम पद जड अंतःकरणाने शिंदे ला दिले होते 😂😂
@mackshirsagar8085
@mackshirsagar8085 38 минут бұрын
😂😂​@@HeartLand_PS
@amitlavhate3449
@amitlavhate3449 Сағат бұрын
सर्वात जास्त नाराजी abp माझा ला दिसतेय 😅
@shwetadesai2263
@shwetadesai2263 Сағат бұрын
किती लहान मुलासारखं सांगता एवढ्या बारीक गोष्टी करणारे दोघेही नाहीत
@biggboss259
@biggboss259 Сағат бұрын
शिंदे नाराज नाही उगाच काही
@vikasmokase9465
@vikasmokase9465 52 минут бұрын
महाराष्ट्रात नवीन शिंदे सरकार येईल यामुळेच जनतेने मतदान केलं आहे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे
@akshaysawant6164
@akshaysawant6164 45 минут бұрын
tumhich naraj kartay madam😂
@narendrapandit5443
@narendrapandit5443 Сағат бұрын
मराठी माणसाला संपवायचा हा डाव आहे .😂😂😂😂
@GlobalIndian-df6gb
@GlobalIndian-df6gb 14 минут бұрын
हो.. शिंदेंनी खूप मोठा निर्णय घेतलाय. त्यांनी आत्ता Redmi चा फोन सोडून Iphone वापरण्याचं ठरवलंय. लवकरच ते हे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतील.
@SuneelKumar-ol1hu
@SuneelKumar-ol1hu 51 минут бұрын
Jaisi karmi vaisi bharni eknath ka the end
@Ambartotre
@Ambartotre 7 минут бұрын
जगातले नववे आश्चर्य झालं
@Shivray-s9u
@Shivray-s9u 2 сағат бұрын
2022 ला फडणवीसांनी स्वतः मुख्यमंत्री पद शिंदेंना दिलं होत ,आता शिंदेंनी मन मोठ करून एकमताने फडणवीसांना मुख्यमंत्री पद द्यावं.सामान्य माणसाची इच्छा आहे अजून एकदा फडणवीस साहेब मुख्यमंत्री व्हावे
@d.m.thakre1922
@d.m.thakre1922 2 сағат бұрын
एवढा ईमानदार नाही तो स्वतः दील
@RadhaPatil-z3v
@RadhaPatil-z3v 2 сағат бұрын
He pan खरे आहे
@ajayadevilog3929
@ajayadevilog3929 Сағат бұрын
शिंदे साहेब जर मुख्यमंत्री बनत नसेल तर विरोधी पक्ष म्हणून ससद मध्ये बसाव विरोधी पक्ष नेता म्हणून 5 वर्ष काढावी.. पुढील निवडणूक मध्ये स्व बळावर निवडणूक लढवावी 🙏🙏
@dharmrajshinde5542
@dharmrajshinde5542 37 минут бұрын
पुढील निवडणूक अमित शहा आणि सांगितलेला आहे 2029 ला भाजप स्वबळावर लढणार आहे​महाराष्ट्राच्या हितासाठी विरोधी पक्षनेता झालेलं चांगलं आहे@@ajayadevilog3929
@manojjakhi6312
@manojjakhi6312 23 минут бұрын
नाराज नाहीत......फक्त बोलत नाहीत....
@SamadhanZodage
@SamadhanZodage 57 минут бұрын
@maheshraut7514
@maheshraut7514 Минут бұрын
नाराज शिंदे नाही नाराज तर abp maza जास्त वाटतेय 😂
@RohitPatil-cr3yz
@RohitPatil-cr3yz Сағат бұрын
आता tyni पाणी कशात ने पिले काचेच्या ग्लास मधून की स्टीलच्या ते पण सांगा😢😂 तेवढंच राहिलय
@narasimhashenoy424
@narasimhashenoy424 2 сағат бұрын
Rickshaw sodavi lagel😂
@HelloUserss
@HelloUserss 2 сағат бұрын
Ghar komdya cha bgha adhi 😂😂
@narasimhashenoy424
@narasimhashenoy424 2 сағат бұрын
@HelloUserss Mee ghar komdyacha fan nahi, Fadnavis sahebancha fan ahe
@anujshet1539
@anujshet1539 Сағат бұрын
@@narasimhashenoy424tyana pan fatya var marto aamhi shinde saheb aasel tar BJP nahi tar bhosdyat ja Tumhi 🙏🏻
@sonuRajput.12
@sonuRajput.12 Сағат бұрын
Best CM shinde sarkar 🚩
@jagdishpardeshi6461
@jagdishpardeshi6461 2 сағат бұрын
Only shinde King of victory in Maharashtra 🎉
@sharadsaraf3051
@sharadsaraf3051 40 минут бұрын
Gharat bas yekanath
@RadhaPatil-z3v
@RadhaPatil-z3v 2 сағат бұрын
त्यात काय द्यालाच पाहिजे..............cm एकनाथ शिंदे च
@sarangbhagwat4322
@sarangbhagwat4322 Сағат бұрын
शिंदेचं काम झालं आहे निघा आता. आता शिंदेची गरज नाही. भाजप आणि राष्ट्रवादी. ✌️✌️
@sanjaybadade
@sanjaybadade Сағат бұрын
शिंदे सरकारच ❤❤❤
@songsss480
@songsss480 Сағат бұрын
शिंदे साहेबांनी पक्ष श्रेष्ठी न आणि वरिष्ठ ना सांगितलं म्हणजे ... ओ केसरकर साहेब ... शिंदे साहेब स्वतः त्यांच्या पक्षचे शिवसेना पक्ष्याचे अध्यक्ष आहेत ना ...ते स्वतः पक्ष श्रेष्ठी आहेत शिवसेना चे ....
@vishalnarote9493
@vishalnarote9493 18 минут бұрын
शिंदेचे वाईट दिवस सुरू झाले 😂 अजुन लई काही पहायच आहे 😂😂
@mohanjadhav919
@mohanjadhav919 29 секунд бұрын
मुख्यमंत्री हे शिंदेच् झाले पाहिजेत
@sks1464
@sks1464 51 минут бұрын
हिंदू हिंदू बोलून ब्राम्हण सत्ते मध्ये आला हिम्मत असेल तर ब्राम्हण म्हणून निवडणूक लढवा विकासासावर निवडणूक लढवा 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@prashantmane858
@prashantmane858 44 минут бұрын
Trp साठी किती फेक बातमी देणार
@pranilpuralkar4427
@pranilpuralkar4427 3 минут бұрын
तुमच्या शिवसेना मध्ये पक्षश्रेष्ठी कोण आणि वरीष्ठ कोण आणि केसरकर साहेब?
@krishna05050
@krishna05050 2 сағат бұрын
Eknath shinde Saheb 🔥🚩💪
@shekharchikhlikar8744
@shekharchikhlikar8744 9 минут бұрын
एकनाथ शिंदे साहेब यांच्या चेहऱ्या मुळे महायुतीला एवढे चांगले यश मिळाले..... मुख्यमंत्री शिंदे साहेबच झाले पाहुजे कारण फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून जनता accept करणार नाही.... आणि हे चित्र 2019 ला सत्य सगळ्यांनी बघितले आहे मी पुन्हा येईल असे म्हटले होते तेव्हा....
@RushiJadhav-uy6zg
@RushiJadhav-uy6zg 40 минут бұрын
एकनाथ शिंदे ने सगळे योजना आणल्या तर एकनाथ शिंदे लाच मुख्यमंत्री
@charvim.gaurkar9156
@charvim.gaurkar9156 59 минут бұрын
कुठे जाणार
@anilwaghchaure2949
@anilwaghchaure2949 2 сағат бұрын
एकनाथ शिंदे साहेब मराठ्यांची शान घालू नका सीएम पद घ्या तेव्हाच थांबा
@जयमहाकाल-ज6ब
@जयमहाकाल-ज6ब 2 сағат бұрын
मराठयांची शान गणोजी शिर्के
@sarangbhagwat4322
@sarangbhagwat4322 Сағат бұрын
शिंदेचं काम झालं आहे निघा आता. आता शिंदेची गरज नाही. भाजप आणि राष्ट्रवादी. ✌️✌️
@sks1464
@sks1464 54 минут бұрын
​@@जयमहाकाल-ज6बगणोजी शिर्के एवढं मोठं नाव एकनाथ शिंदे यांना हा शिंदे यांचा गौरव आहे गणोजी शिर्के हे एकनिष्ठ स्वराज्य प्रेमी होते छत्रपती राजाराम महाराज यांच्या सैन्यात ते दक्षिण मोहिमेत मुख्य पदावर होते
@sks1464
@sks1464 52 минут бұрын
​@@sarangbhagwat4322हिंदू हिंदू बोलून ब्राम्हण सत्ते मध्ये आला हिम्मत असेल तर ब्राम्हण म्हणून निवडणूक लढवा विकासासावर निवडणूक लढवा 💯💯💯💯
@sarangbhagwat4322
@sarangbhagwat4322 12 минут бұрын
@@sks1464 भेटु पुढच्या 5 वर्षांनी. तो पर्यंत. जय परशुराम.
@kingkpss3046
@kingkpss3046 Сағат бұрын
महायुती ला मिळालेल्या यशाचे शिल्पकार शिंदे साहेब आहेत , हे bjp ने लक्षात ठेवावे 🙏
@dharmrajshinde5542
@dharmrajshinde5542 37 минут бұрын
ईव्हीएम आहे
@santoshlole1834
@santoshlole1834 2 сағат бұрын
Guwahati part -2 dare to start otherwise ed operation will start
@pankajkumavat5515
@pankajkumavat5515 Сағат бұрын
No scope
@KapilM-of9wx
@KapilM-of9wx Сағат бұрын
आगलावी मीडिया 😂😂
@S-kn1pn
@S-kn1pn 16 минут бұрын
भाजप आता कोणालाही कधीही लाथ मारून सरकार मधून काढू शकतो
@dishantkambale3636
@dishantkambale3636 Сағат бұрын
Kay hot nahe parat 1Cm Ani 2up mukhmantri honar...
@ajayadevilog3929
@ajayadevilog3929 Сағат бұрын
सर्वसामान्य जनतेने महायुती ला भरगोष मताने निवडून दिलंय.... तिन्ही पक्ष मिळून ठरवा काय ते आणि मुख्यमंत्री बनवा... कारण आता काय दुसऱ्या पक्ष घेऊन तर सरकार स्थपणा होणार नाही आहे 🤣... महाराष्ट्र अश्या च कारणाने मागे आहे जशी हवी तशी प्रगती नाही होत....तुमच्या लाडक्या बहिणी.. व शेतकरी वर्ग आपल्या कडे अपेक्षा करून बसलाय त्याच समाधान करा.. बेरोजगार युवा वर्ग पण आशेने आपल्या सरकार कडे बघत आहे घ्या निर्णय एकदा लवकर..... 🙏🙏🙏
@DimpleSharma-bj3ks
@DimpleSharma-bj3ks 2 сағат бұрын
मोतीलाल शर्मा. दादा शिंदे ला मनत आसेल चल दोघे मिळुण भाजपा ची कुसळे ऊपटु. काळी पांढरी गुवाहाटी ला जाऊन. कामकया देवी पण मनत आसेल बरी झाली ब्याद गेली 😅😅😅😅😅
@BB-fb2uh
@BB-fb2uh Сағат бұрын
दिल्ली मधील मालकाने त्याचा 🐕 ला आदेश दिला आणि तो पायउतार झाला 😂
@satishpatil3307
@satishpatil3307 Сағат бұрын
Only eknath shinde saheb cm.
@tusharchavan4682
@tusharchavan4682 57 минут бұрын
KUNBI-Maratha Chief Minister zalach pahije 112 tar fakat pure Maratha Aamdar ahet. Virodh kelat tar mag Sakal Maratha Samajacha Pattern pudhe kalelch
@jayeshshetye9665
@jayeshshetye9665 2 сағат бұрын
Ka naraj
@Rrk229
@Rrk229 Сағат бұрын
Dilip tari bomb Nahi dili tari bomb Ata kay news dakhavayachya mhanun kahihi
@amolchavan2548
@amolchavan2548 Сағат бұрын
bjp cha mukhy mantri pahijel
@PrasadTharval
@PrasadTharval Сағат бұрын
kai bawalat patrakarita aahe
@mangeshmahadik6204
@mangeshmahadik6204 26 минут бұрын
Paid chanal
@gopalsharma1176
@gopalsharma1176 55 минут бұрын
Soda bjp ajit pawar n shinde doghepan ya wapas aaplya ghari
@subhashmulik9393
@subhashmulik9393 2 сағат бұрын
Ata jara gohatila jauwn ya kay zadi kay dogar kay hoteal mhanje cm pad mileal
@515rama
@515rama Сағат бұрын
काय राव, शेतकऱ्या च्या बातम्या दया
@milindnagare8213
@milindnagare8213 2 сағат бұрын
Ubt join kara shinde
@YuviYadav-qg4ys
@YuviYadav-qg4ys 2 сағат бұрын
अजून त्यातील 10 फोडतील असे वाटते
@swapnilsurade7743
@swapnilsurade7743 2 сағат бұрын
Ubt la sanga.. ss join karayla 😂😂😂😂
@रोहितपाटील
@रोहितपाटील 16 минут бұрын
शिंदे ला मुख्यमंत्री केल नाही 😂
@ashishpatil2594
@ashishpatil2594 41 минут бұрын
आता बघू 🍉🍉5 वर्ष काय करतो आणखीन किती वाट लावतो ते
@satishpawar2256
@satishpawar2256 Сағат бұрын
नाराज होऊन काय घरी बसायचं आहे का
@MaheshSuryawanshi-g1d
@MaheshSuryawanshi-g1d Сағат бұрын
टवळे कायपण बातम्या देतेस 😂
Accompanying my daughter to practice dance is so annoying #funny #cute#comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 17 МЛН
When u fight over the armrest
00:41
Adam W
Рет қаралды 32 МЛН
Accompanying my daughter to practice dance is so annoying #funny #cute#comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 17 МЛН