नाही..शिंदे ला पर्यटन खाते देऊन गोहाटी ला पाठवावे😂😂😂
@ShankarpatreСағат бұрын
गृहमंत्री किंवा वीतमंत्री एकनाथ साहेबांना दिले पाहिजे
@SunnySciСағат бұрын
@@Kingcobra-x8q नको पर्यटन खाते मोदी कडे आहे आधीच😂😂😂 नुस्ता फिरत असतं
@Kingcobra-x8qСағат бұрын
अरे पन मोदी जी यांची बॅग उचलायला कुणी रिक्षावाला लागेल ना...त्यासाठी शिंदे बरा आहे😂😂😂😂
@mitv18742 сағат бұрын
रामदास आठवले ना पंतप्रधान करा 😂😂
@ANILKUMAR-g3o9nСағат бұрын
😅😅😅😅😅
@deshbakt6964Сағат бұрын
😂😂😂
@krishnatpatil59411 минут бұрын
😂😂😂😂😂
@open_challenge007Сағат бұрын
आठवलेच मंत्रीपद काढून घेऊन ते मंत्रिपद शिंदे गटाला द्यावं.. 😄
@jaybhavani7111Сағат бұрын
त्यांचे 5 आमदार पडले आता ते गावाला जाऊन शेती करणार 😂😂
@nandakishorwaghmare6012 сағат бұрын
आता शिंदे ची गरज नाय अजित दादा नी पाठिंबा दिला फडवणीस मुख्यमंत्री होणार बहुमत आहे गरज असेल तर शिंदे नी सोबत यावं
@Anonymous-cm8bk2 сағат бұрын
आठवले मुख्यमंत्री व्हावे
@patilprashant25792 сағат бұрын
एकनाथ शिंदे नि सातारा ला जावे आता
@vaibhavkumbhar23792 сағат бұрын
Gap lavdya
@ashokgole40132 сағат бұрын
हा आमचा कवी मनाचा माणूस आहे. समजून घ्या
@sachinshiral992 сағат бұрын
90 ml
@jeevangharat8601Сағат бұрын
शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्रात
@suhaspatil25Сағат бұрын
फडणवीस उपमुख्यमंत्री होवू शकतात तर शिंदे का नाही
@sureshmane63147 минут бұрын
भाजपने सरळ शिंदेंना नारळ द्यावा महाराष्ट्राला सुशिक्षित मुख्यमंत्री हवा आहे.
@shivdasolsd82972 сағат бұрын
Minde chi bhaji karnar
@PradipMane-q2lСағат бұрын
मग तू पण दे मंत्री पदाचा राजीनामा व फुकटचे सले दने बंद कर आता
@sunilnarkhade425354 минут бұрын
सत्य
@sahebraodeshmukh86482 сағат бұрын
फडणविस दिड दिवसाचा गणपती होयील
@SunnySci2 сағат бұрын
😅😅😅कडाक
@AnilDhangada-li3jkСағат бұрын
एकनाथ शिंदेंच्या कर्तृत्वाला बघून आम्ही suport केला आहे
@MK-rq7dkСағат бұрын
आठवले साहेब आपल्या प्रकाश आंबेडकरांना तुम्ही प्रयत्न करून विधानपरिषदेवर घ्या ना. 🙏
@jaihind539555 минут бұрын
तुमचा साहेब अल्लाह हू अकबर म्हण्यामध्ये व्यस्त आहे 😂
@Akshay4u17 минут бұрын
सत्ता म्हणजे सर्वकाही नसत. आठवले आणि उदयनराजे भोसले हे सारखे आहेत. ते स्वतःच राजकारण करू शकत नाहीत. उदयनराजे स्वतः पक्ष स्थापन करून छ्त्रपतींचा वारसा चालवू शकले असते. पण स्वाभिमान बाजूला ठेऊन आधी NCP ने आता BJP ने त्यांना मजबुर करून ठेऊन घेतलय. आसो....आम्हाला स्वाभिमान पाहिजे सत्ता येत जात राहील.
@MukhtarAhmedHasan2 сағат бұрын
Ramdas Ghotale
@Shivbhakt18012 сағат бұрын
मद्य🍻🍻 विभाग द्या 😂😂
@JAMBUDEEP-3rdСағат бұрын
आठवले जी तुम्हीआधी रिपाई साठी मंत्रीपद महामंडल अध्यक्षपद.. इ ची जोरदार मागणी लावुन धरा बाकीच ते मोठे पक्ष काय करायच बघुन घेतील.. सत्तेत वाटा नसेल तर आंबेडकरी समाजाचीप्रगती होणार नाही विकास कामे अजिबात होणार नाहीत.. मोठ्या अपेक्षेने समाजाने महायुतीला भरभरून मतदान केलेले आहे.. 🌺🙏🌺🙏🌀🇮🇳
@gautamgaikwad37513 минут бұрын
रामदास आठवले नी फुकट सल्ला केन्द्र काढावे
@santoshshirgire532Сағат бұрын
एकनाथ शिंदे नाराज असतील तर भाजप 130 + राष्ट्रवादी कांग्रेस अजित दादा 41 टोटल 171 मिळुन सरकार स्थापण करा सर्वांच टेंशन दुर होईल😂😂😂
@vilas_patil2 сағат бұрын
मराठा चेहरा
@balucm21776 минут бұрын
Jaybhim saheb ❤
@sunilsarwade145939 минут бұрын
एकनाथ शिंदे साहेबांनी बाळा साहेबांची शिव सेना जीवाची बाजी लावून सांभाळली आहे. आणी बीजेपी लां सोबत घेवून एक हाती सत्ता मिळवली.त्या मुळे मुख्यमंत्री फक्त एकनाथ शिंदे साहेबच झाले पाहिजेत.
@YogeshDesai-m8xСағат бұрын
मिडिया चांगले टाईम पासकरते आठवलेंच्या मत घेऊन😂😂😂 हेला कोण विचारताय
@sunilnarkhade425355 минут бұрын
प्रत्येक बाबीत मत मांडू नये
@ShankarpatreСағат бұрын
मुख्यमंत्री म्हणून निवडणूक लढले जिंकले आता उप मुख्यमंत्री पद घेणे बुद्धी ला पटत नाही
@sandip-m-a-n-e2 сағат бұрын
शिंदे ना गृहमंत्री बनवा
@YogeshDesai-m8xСағат бұрын
रामदास आठवले यांना मुख्यमंत्री करा😂😂😂
@yagnish2 сағат бұрын
Ramdas athvle ks 😂 vagty bolty
@Kingcobra-x8qСағат бұрын
हया रामदास चे मंत्रिपद शिंदे ला द्यावे....
@saritachoudhari9002Сағат бұрын
फडणविस अजित पवार की सरकार
@Don-x9bСағат бұрын
त्या फडणवीसाला फक्त मुख्यमंत्री पद पाहिजे...😅😅 त्याला केंद्रात फेका.. म्हणजे प्रश्न मिटेल...