Рет қаралды 14,334
#bbcmarathi #coffee #caffeine #sideeffects #caffeineaddiction
तणावातला साथीदार म्हणजे कॉफी असा बोललं जातं. गेल्या अनेक वर्षांत कॉफीची लोकप्रियता वाढलीय... आणि आज कॉफी हा जगातील आवडता सायकोॲक्टिव्ह पदार्थ बनला आहे. कॉफीच्या मदतीनं तुम्ही जास्त वेळ एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकता. कॅफिनमुळे तुमचा मूड देखील सुधारू शकतो, थकवा दूर होऊ शकतो. पण कॉफीचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? शरीरासाठी किती कॅफीन चांगलं आहे? जाणून घेऊया या व्हीडिओमध्ये
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi