Рет қаралды 23,086
Top 10 tips for fatty liver | फॅटी लिव्हर - जीवनशैलीत हे १० बदल करा! | Marathi |
फॅटी लिव्हर - जीवनशैलीत हे १० बदल करा!
हल्ली अनेकजण दरवर्षी आपल्या वैद्यकीय तपासण्या करून घेतात. त्यात बर्याचदा फॅटी लिव्हरचे निदान होते.
लक्षणे तर कोणतीही नाहीत, कोणती औषधेही दिलेली नाहीत; मग या फॅटी लिव्हरचे करायचे तरी काय?? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो.
फॅटी लिव्हरवर उपाय म्हणजे जीवनशैलीमधील बदल! आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत असे १० बदल जे फॅटी लिव्हर टाळण्यासाठी आणि फॅटी लिव्हरचे निदान झले असेल तर त्यावर उपाय म्हणून मदत करतील.
Join our Telegram channel: t.me/JustForHe...
For inquiry mail us on: operations@justforhearts.org
For appointment what app us on - 9850911269