काजी विडीओ बघायला मजा आली. पुष्पा ताईला लवकरच बरे वाटू दे. बाबू तू सतत काम करताना दिसतो तरी तू कायम हसतमुख चेहरा ठेवून विडीओ मध्ये मजा आणतोस. संपूर्ण कुटुंब मजेशीर आहे.आई, बाबा आणि वर्षा तुला छान साथ देतात......
@surbhi2780 Жыл бұрын
दोघांची जोडी मस्त आहे ❤
@vilasjadhav12322 жыл бұрын
👍👍
@sudhapatole55972 жыл бұрын
Pushpa lavkar Bari Ho God Bless You
@madhurisingh61892 жыл бұрын
धोधो पाऊस आनी गरमगरम चाय लय भारीआज वषाचा आवाज आला छान आहे तुझी बायकोआनी नशीब वान आहेअस कुटुबं सवान मीलो
@ruchitamurkar41962 жыл бұрын
पुष्षा ला नक्की काय झाल हात का सुजलाय वर्षा खुप छान बोलते पप्पा गाण छान बोलतातकाजू भाजतानागावची आठवण येते