बाबल्याची आई बालवाडीत 30 वर्षे सेवा करता ही गोष्ट आज आमका आज समाजली. आमका वाटत होता की, बिचारी शेतीवाडी सांभाळता आणी सगळ्यांची ऊठबस करता की काय. मी एकदा आयेक आणी बाबांका पाना आणी सुपारी घेवन येतलय. पुनग्या आणी पुष्श्याकडून फुलझाडाचे फांदये घेवन जातलयं.😊😊😊
कोथिंबीर वाला जरा आकडू आहे.. धंदा करतो आणि कोथिंबीरची जुडी customer कडे असं फेकून देतो.. धंदा करणारे असे काहीजण आगाव असतात.. प्रत्येक ब्लॉक मध्ये असा आकडून बोलतो बबल्या जवळ.. कॅमेरा मुळेच तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचला आहेत हे त्याला माहीत नाही..
@deepakbudhavalekar272711 ай бұрын
काकांची कॉमेडी दाखवा ना, नाही तर पूनम आणि काकांचं भांडण दाखवा