Khup cha market aahe aani te ukadiche tandul aamhala aamchi aai pech karun dyaychi enargy yete tyani 😊
@gamer_boy3639 ай бұрын
तुम्ही तेका पिडल्यात शेवटी तेनी पण दाखवल्यांन मी पण काय कमी नाय ता 😂 पुष्पा समझके फ्लॉवर समझा क्या फायर है 😎 झुकेगा नही साला 😎😎😎😎
@asmitaacharekar53368 ай бұрын
Achara 😊
@gulabphansekar58279 ай бұрын
14:49 लय भारी मस्त
@sharayumhatre65489 ай бұрын
गावकर्यांकडुनच भाजी घ्यावी. दोन पैसे जास्त पण केमिकल विरहित भाजी मिळते.गावकर्याला पैसे मिळतात.
@sandipchavan46789 ай бұрын
घेवढ्याची भाजी वाराक सुको गोलमो ( जवलो ) आणि इतर दिवशी बटाटो घालून करतंव आम्हीं 😄 मुळे बरे संपले पटापट. पुष्पा बाजारात उठून दिसा होता 😄 👌 ♥️ 👍
@mohanawere8629 ай бұрын
खरंच आजी बोलली ते बरोबर आहे खरंच अर्धा महाराष्ट्र गेला गुजरातला... ❤❤❤
@smitapatil11699 ай бұрын
taji bhaji ani achara bajar nehmi he vfo awadatatch. chan astat bhaji kadhnyapasun viknyapryant🎉🎉
@mangeshghag89169 ай бұрын
छान अशीच व्यवसायात प्रगती करा
@udaypatekar9 ай бұрын
खूप नशीबवान आहेत तुम्ही, गावाकडे रहायला तरी मिळतंय.
@lalitawaghewaghe20439 ай бұрын
छान 👌👌
@samirkadam12638 ай бұрын
Bya mazi kiti divsani disli😂
@ashokthukrul17579 ай бұрын
खूप छान vlog 👌 आहे
@sonamgurav81709 ай бұрын
व्वा पुष्पा ताई लय भारी
@AnvitaGhadi9 ай бұрын
मस्त मागचं घर आमच्या काकांचं आहे
@sangeetashinde2309 ай бұрын
Khup chhan bhaji.. Amche naseeb nahi sendriy bhaji khanyachi
@vaishalitanksali42798 ай бұрын
गावच्या भाज्या ताज्या मिळतात तर खरेच लगेचच संपल्या पाहिजेत . गुजराती कांदा बटाटा विकतोय मराठी लोक कधी व्यवसाय सुरू करण्यासाठी जागे होणार स्थानिकांनी करा .... फळे पण तुम्हीच विका . तुझे व्हिडिओ बघतो आम्ही छान असता.
@maheshpatil23309 ай бұрын
motyane bolaich asat pushpa tai lajtat 😊
@DikshaShigwan-h1l9 ай бұрын
मस्त व्हिडिओ ❤❤
@vibhavarimadkar54389 ай бұрын
Mast vidio
@pritianbhavane36258 ай бұрын
Achryacha fursaicha mandir dakhava akda
@kalpanamanwatkar36979 ай бұрын
छान🎉❤
@sujatabelhekar80228 ай бұрын
खरंच आहे पण लोकांना शेतातील भाजी नको पण भय्या ची पाहिजे
@samruddhipatil25699 ай бұрын
असच अस्तच आज काल सगळ्यांना ऑरग्यॉनिक भाजीला पाला पाहिजे पण शैतकर्या कडून नको व्यॉपार्यान कडून , ते बिनखाताचा भाजीला पाला देतात शेतकरी नाय अस वाटत सगळ्यांना. आज नाय संपली म्हणून काल झाल उद्या संपेल 👍
@smartiteducation86688 ай бұрын
Subscribe kela dada
@SurekhaPondhekar9 ай бұрын
Khup chan
@poojahadkar42609 ай бұрын
Mast Video
@SwatiChavan-i2w9 ай бұрын
खुप छान आहे
@bhaktijadhav61009 ай бұрын
छान
@Pardhi-ut2qn9 ай бұрын
बाबू विडियो भारी असतात... Palghar
@riahirlekar86908 ай бұрын
Mumbait ashi tazi bhaji milaak amhi tarastav dada khara boltaas tu bhaiyan kadchi bari ghetali hi mansa pan gavkaryan kadna gheuk laaz vatata henka
@pranjalpalaye26549 ай бұрын
Nice video
@swatipradhan68399 ай бұрын
एखादा तुम्हा भावंडांचा धमाल गजाली आणि माश्याच्या जेवणाचा व्हिडिओ होऊन जाऊ दे. लवकरात लवकर subscribers वाढवायचे आहेत आता. 😅
मस्तं आहे बाज़ार. घेवडा खपवण्यासाठी युट्यूबवर दिसण्याचे आमिष ही बाबूची आयडिया तर एकच नंबर आहे. पुष्पा होतीच बरोबर पण पुनमची कमी जाणवली. 😂😂
@swapnilgangan48689 ай бұрын
👌
@yogesh68718 ай бұрын
माझे पण KZbin channel bgha मंडळी
@prabhatpawar3429 ай бұрын
खूप छान बाजार
@coo-kingfood-mood9 ай бұрын
पुष्पा ताई... भाजी विकताना 4 घेवड्या लावून देतो असं बोलायचं मग लोक घेतील भाजी 😍🤪
@vinaysawant80359 ай бұрын
बाबल्या या व्हिडीओत मी दिसलंय माझी दाखल मुंबईसून घेतल्यानी
@kunjalpatil10269 ай бұрын
भावा खुप बर वाटलं तुजी मेहनत बघून अशीच मेहनत करत जा आणी नवनविन विडीयो बनवत जा.तुजे विडीयो खुप छान असतात आणि आम्ही तुज्या घरी येऊन गेलो भावा जानेवारी मध्ये ओळखल का.
Thumbnail suspense wala thev mhanje Pushpa n bhaji sagali viklyan ki nay? asa.......mhanje shevatparyant video baghuk suspense ravata.....baki vedio Chan astat tumache.....keep it up
@ganeshjadhav35228 ай бұрын
नाव Konkan लिहू नकोस.. आपला शब्द kokan ahe. tar कोकणचं लिहत जा.. , """Colours of Kokan..""" 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳
@Pardhi-ut2qn9 ай бұрын
बाबू तुझ्या जिल्ह्यात शिक्षक म्हणून निवड झाली
@anitaanant929 ай бұрын
गावची ताजी भाजी मुंबईत पार्सल पाठवायची सोय कर आम्ही घेऊ.
@vinaysawant80359 ай бұрын
मी दिसलंय रे बाबल्या...😂
@rameshzagaderutf91266 ай бұрын
भाजी उदारीवर द्याल काय, पैसो संपला 😀
@bag98459 ай бұрын
जाण्यायेण्याच्या पेट्रोलचा खर्च तरी निघणार का?
@shaileshsatle36488 ай бұрын
खूप बरं वाटलं आपली लोकल माणसं धंदा करतायत अशीच एक जुट रहुंदे कुठल्याही परप्रांतियांना मार्केट मधे उभे करू नका
@rupeshmhaske19959 ай бұрын
पुष्पा ताई लाजते बोलत नाही.पहिल्यांदा गेली बाजारात भाजी विकायला.
@krishnanarsale71389 ай бұрын
ही मावशी राजकीय बातम्यो बघता वाटता. फटकन बोलली महाराष्ट्र गेला गुजरात मधे, हास खय. याचा अर्थ मतदार खुप शहाणा झाला आहे. पण महाराष्ट्र गुजरात मधे कधीच जायला देणार नाही मराठी माणुस .
@pallavihemantaeer47469 ай бұрын
देवगड आठवडा बाजारात शूट केलेला व्हिडिओ नाही सेंड केला का
@ColoursofKonkan9 ай бұрын
Post kela ahe please chk
@oROHITo9 ай бұрын
Kaande bataate walya dada la jara jaastach attitude distoy...pudhchya velis tyala bhaav kami dya...bhaajicha nahi mhanat me😏
@SwatiBowalekar9 ай бұрын
सहमत,बोल बच्चन वाटला
@avadhutkhot86829 ай бұрын
भावाशी सगळे सबस्क्राईबर हत आनी नेहमी भाजी घेतत तेंका अचानक एकादरी कुपन देव्न बक्षीस जाहीर कर. फुड्यात कायच रवाचा नाय. दुसर्याची भाजी घेव्न ईकुची लागात!
@540_com_fyjc_d_jayeshkambl89 ай бұрын
त्या आका ने बरोबर उत्तर दिले महाराष्ट्र चालला गुजरात ला . कलर्स कोकण आपण पुर्ण बोल दाखवले नाही. का ओ महाराष्ट्र बदल राग आला का. बोला जय महाराष्ट्र साहेब.