Congress ला Haryana मध्ये अपक्षांमुळे झटका, Maharashtra Vidhan Sabha वेळेस हेच होईल? | Elections

  Рет қаралды 1,526

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#haryanaelection #vidhansabhaelection #congress #bjp #MarathiNews
भाजपने जिंकलेल्या मतदारसंघांमध्ये अपक्ष आणि छोट्या पक्षांनी काँग्रेसला पराभूत केले. 8-10 मतदारसंघांमध्ये 10 ते 20 हजार मते घेतली. काँग्रेसचा उमेदवार 5-6 हजारांच्या फरकाने पराभूत झाला. सुमारे साडेचारशे अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले होते. काही मतदारसंघांमध्ये आप, बसप, राष्ट्रीय लोकदल या पक्षांच्या उमेदवारांमुळे काँग्रेसची मते विभागली गेली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. निवडणूक आयोगाने सांगितल्याप्रमणे जामु काश्मीर आणि हरियाणा यांच्या निवडणूका पार पडल्यानंतर महाराष्ट्रात निवडणूका होण्याची शक्यता वर्तवली जात होती. हरियाणा मध्ये जसं अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांचा फटका काँग्रेसला बसला तसाच फटका महाराष्ट्रात आघाडीला बसेल का समजून घ्यायचा प्रयत्न करूयात
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 7
@charudattasangare4964
@charudattasangare4964 2 сағат бұрын
गेम तर इवीएम ने केला जयभीम जयशिवराय जयभैरव
@varundalvi177
@varundalvi177 2 сағат бұрын
Mang lok sabhet ka asa zala naho
@sandeshpatil7956
@sandeshpatil7956 2 сағат бұрын
Tya hariyana ahe Ani he Ani ha Maharashtra
@kkshine8432
@kkshine8432 2 сағат бұрын
यझ 105 123 इथेच bjp ला दिले
@MrLotliker
@MrLotliker 2 сағат бұрын
Dhada. Regional parties supda saaf. Ubt Udhav ankhi ncp saaf
@sanjaypatwardhan9291
@sanjaypatwardhan9291 2 сағат бұрын
😂😂 हरयाणात कांग्रेस ने सगळा पोरकटपणा केला. महाराष्ट्रात महान नेते राहुल यांच्यावरच संपूर्ण जबाबदारी सोपवली पाहिजे. म वी आ चे एक बुजुर्ग नेते आदित्य ठाकरे हे राहुल यांच्या सहकार्याने निवडणूक जिंकून देतील. गेल्या लोकसभेला भाजप संपली आहे असं या चॅनेल वर ऐकलं होतं. मग काय, म वि आ ला कसलीच चिंता नाही.
@sandeshpatil7956
@sandeshpatil7956 2 сағат бұрын
Kalel lvkr ch s
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 130 МЛН
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 23 МЛН