cooking controversy Exposed| 100% Pure Reaction

  Рет қаралды 147,668

100% Pure Reaction

100% Pure Reaction

Күн бұрын

#marathireaction
#cringe
My Vlog channel
/ @trustmarathi
Instagram link
...
My Audiuce other Search 👇
Special dish
Marathi roast
Marathi Reaction
bhandan
madhurasrecipe
madhurasrecipe shev bhaji
madhurasrecipe paneer bhurji
madhurasrecipe dhokla
madhurasrecipe dal khichdi
madhurasrecipe cake
madhurasrecipe puran poli
madhurasrecipe gulab jamun
madhurasrecipe dal tadka
madhurasrecipe pav bhaji
madhurasrecipe pani puri
madhurasrecipe appe
madhurasrecipe bhaji
madhurasrecipe misal pav
madhurasrecipe aloo paratha
madhurasrecipe dosa
madhurasrecipe palak paneer
madhurasrecipe paneer
madhurasrecipe chicken biryani
madhurasrecipe marathi
madhurasrecipe modak
DISCLAIMER: This video is purely for viewer entertainment and some parts of video are purely a work of fiction. We do not wish to hurt the sentiments of any person or class. In no way does this video insult any stream, field or people. Some characters, events & incidents in this video are fictitious. Resemblance to some characters, names, places, events etc. depicted in this video is purely co-incidental. This video is merely for entertainment purposes and should not be taken seriously. This video may contain strong language. Viewer discretion is advised. Please don't go out of your way to or hate on anyone I talk about in my videos, this channel is to entertain people and I usually focus on joking about what the people are doing in general & not the individual themselves, please don't go spreading hate it's all for laughs.
Copyright Disclaimer under Section 107 of the
copyright act 1976, allowance is made for fair use for
purposes such as criticism, comment, news reporting,
scholarship, and research. Fair use is a use permitted
by copyright statute that might otherwise be infringing.
Non-profit, educational or personal
Thanks
Ashwini jadhav

Пікірлер: 554
@monalibornare2562
@monalibornare2562 3 ай бұрын
कोणकोण इथे असे आहे ज्यांनी मधुरा चे बघुन रेसिपी केल्या आणि त्या फेल झाल्या आणि सरिताच्या रेसिपी बगुन 20-30 लोकांच स्वयंपाक पण चविष्ट आणि अचूक झाले 🥰
@Bharatiy1606
@Bharatiy1606 3 ай бұрын
सरिता आणि मधुरा दोघींना अति महत्त्व देवू नका. त्या लाखो रूपये कमवतायेत तुम्ही स्वतःचे उद्योग सुरू करा
@poojashirsath9648
@poojashirsath9648 3 ай бұрын
💯
@bhaktisanskar108
@bhaktisanskar108 3 ай бұрын
मधुराच्या रेसिपि फैल गेल्या😂😂😂😂
@sd6795
@sd6795 3 ай бұрын
@@Bharatiy1606 होना त्या लाखो कमावतात आणि आपण उगीच भांडत बसलोय. पैसा आल्यामुळे मराठी माणसाच्या डोक्यात हवा जाते हेच खर. ह्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे आहेत.
@Anuradha-qk3ue
@Anuradha-qk3ue 3 ай бұрын
@@monalibornare2562 khary
@jyotimane5937
@jyotimane5937 3 ай бұрын
मी नाकातून आवाज काढून, खूप आव आणून बोलणार्‍या कोणत्याही रेसिपीवालीचा व्हिडिओ बघत नाही. रेसिपी दाखवण्यापेक्षा बोलण्याचा आणि बाकीचा दिखावाच जास्त असतो. फक्त hebbars kitchen सारखे चॅनेल बघते ज्यामधे कुक दिसत नाही , त्यांची फालतू बडबड ऐकावी लागत नाही आणि व्हिडिओ जास्त लांबलचक नसतो.
@kishorisarode3742
@kishorisarode3742 3 ай бұрын
@@jyotimane5937 अगदी माझ्या मनातलं बोललात.
@milindpatil2492
@milindpatil2492 2 ай бұрын
Right
@prachutishelar7939
@prachutishelar7939 2 ай бұрын
Me too
@Samraandshubhra
@Samraandshubhra 2 ай бұрын
Me too 😊
@shubhalaxmipitre4841
@shubhalaxmipitre4841 2 ай бұрын
I feel Madhura is absolutely right...but at the same time second rate people always copy the very best so it is an indirectly complement to Madhura
@rajashreenaik6276
@rajashreenaik6276 3 ай бұрын
सरिता रेसिपी खूप मस्त , शून्यातून वरती आलेली, जमिनीवर पाय असलेली ❤❤
@ShauryaVlogs-oq4bc
@ShauryaVlogs-oq4bc 3 ай бұрын
ती मधुरा शो ऑफ करत असते तिच्या रेसिपीज घरी ट्राय करत असताना खूप वेळी फसतात मला अजिबात आवडत नाही ती ती खूप गर्विष्ट आहे
@KarishmaHajare-i9z
@KarishmaHajare-i9z 3 ай бұрын
Right mi hi khup Vela kel
@VIRATWAGHMODE
@VIRATWAGHMODE 3 ай бұрын
Recipe fasate baryach vela
@RituChavan-e5k
@RituChavan-e5k 3 ай бұрын
हो खरं आहे तिच्या रेसिपी खूप बेकार असतात... तिच्याच कश्या चांगल्या होतात... सरिता च्या रेसिपी अगदी परफेक्ट होतात. मधुरा ने खूप मोठी चूक केला video बनवून
@bharaticharekar6068
@bharaticharekar6068 3 ай бұрын
खरय फार शिष्ट आहे
@harshadhamanaskar9555
@harshadhamanaskar9555 2 ай бұрын
Mango icecream 1 varshapurvi phasal hote
@sushmasankpal6360
@sushmasankpal6360 3 ай бұрын
मधुरा रेसिपी काय करते ते कळत पण नाही ती जास्त तिच्या कॅबिनेट मधली भांडीच दाखवते.. सरिता ताईच्या रेसिपी छान असतात
@nandakaranderecipijvilogshorts
@nandakaranderecipijvilogshorts 3 ай бұрын
Yes
@oldsonglover3960
@oldsonglover3960 3 ай бұрын
​@@nandakaranderecipijvilogshortsti recipe Kami aani tich ghar kas posh aahe te dakhavte aani bhuta sarkhi ulti chalte te dakhavtana...😂😂
@vidyapawar-lp9yk
@vidyapawar-lp9yk 2 ай бұрын
​​@@oldsonglover3960ratri light band karun baghu naka tiche video nahitar ulti chalat yeil 😂😂😂😂😂😂 Lovely 😂😂😂
@The_perfect7
@The_perfect7 3 ай бұрын
मधुराला असं वाटत आहे की महाराष्ट्रामध्ये तिच्या एवढी सुगरण कोणीच नाही इथे घरोघरी बायका पडलेल्या आहेत सुगरणी पण प्रत्येकाला यूट्यूब चैनल खोलता येत नाही हीच एक पण रेसिपी आत्तापर्यंत चांगली झालेली नाही सगळ्या रेसिपी फसतात सरिताच्या रेसिपी खूप छान असतात
@madhurisalgarkar48
@madhurisalgarkar48 3 ай бұрын
Agdi barobar
@sushmasankpal6360
@sushmasankpal6360 3 ай бұрын
@@The_perfect7 अगदी खरं आहे
@oldsonglover3960
@oldsonglover3960 3 ай бұрын
​​@@sushmasankpal6360agadi khar aahe. Aani ti chalugiri pan karte. Ekda tine cake dakhavla Teva tine bhandyala phakt tupe lavun mishran otun bake karayla theval aani final dakhavtana bottom la butter paper hota. Fake aahe ti.
@sushmasankpal6360
@sushmasankpal6360 3 ай бұрын
@@oldsonglover3960 ho na.. तिला किचनमध्ये लोकांना जास्त भांडीच दाखवायची असतात
@oldsonglover3960
@oldsonglover3960 3 ай бұрын
@@sushmasankpal6360 bhandi dakhavtana ulti chalte bhuta sarkhi...💀💀
@SarikaKamble-nl3hm
@SarikaKamble-nl3hm 3 ай бұрын
मधुराच अलीकडे कॉपी करते अनामिका सारखं अनिकेत ...... तस मधुराचे बायको बायको .....
@KajalShirsath-m9v
@KajalShirsath-m9v 3 ай бұрын
@@SarikaKamble-nl3hm exactly 💯
@asmitapingle
@asmitapingle 3 ай бұрын
@@SarikaKamble-nl3hm mla pan tech vatat
@dreamcatcher2342
@dreamcatcher2342 3 ай бұрын
@@SarikaKamble-nl3hm agdi barobar bollat
@shitalandhale618
@shitalandhale618 3 ай бұрын
Ho mi madhura la comment pan keli hoti yavar
@sd6795
@sd6795 3 ай бұрын
Madhura gavthi ahe
@jyotibhalerao8775
@jyotibhalerao8775 3 ай бұрын
मला सरितास किचन चे विडिओ खूप आवडतात त्या खूप सोप्या पद्धतीने सांगतात आणि लगेच समजतात पदार्थ केला की फसत नाही
@pearlraj7003
@pearlraj7003 2 ай бұрын
Sari che praman lay wayfat asate sari mhatari barachi ahe
@varshajoshi6273
@varshajoshi6273 3 ай бұрын
माणूस मोठा झाला की त्याच्या मध्ये अहंकार जागा होतो तसे झाले आहे मधुराचे
@NehaaSawant
@NehaaSawant 3 ай бұрын
mi Sarita tainchya shejari rahayla hote.. 2-2.5 varsha.. Suruvatila amhi navin navin rahayala gelo tevha mala mahitch nvta ki tyanch KZbin channel ahe mhanun ani tyani swatapn kadhi sangitl nhi.. N mi sahaj ekda diwali faral recipe baghat hote tr first recipe tyanchi ali.. N mi mhante yana kuthetari pahilay.. Mg lakshat ala ki ya aplya bajulach rahtat.. Kontach badejav nhi.. Mi kiti vela tari tyanchya ghari gele.. Tya agdi common lokansarkhach rahtat.. Nahitr alikade insta yt la 1 lakh subscribers zale tr lokana kevdha man-paan lagto.. Pn tyanch kahich nhiye tasa.. N Vishesh mhanje tyancha swabhav khup shant ahe..kujka ajibat nhi.. N Madhura ne tyanchyavr video banavun diwali bonus indirect pathawala ahe... Views bagha doghinche
@amrutaghadge7723
@amrutaghadge7723 3 ай бұрын
@@NehaaSawant अगदी खरं आहे माणसाकडे बघुन पण लक्षात येत. खरच ती खूप छान आहे. आणि recipe कधी बिघडत नाही मी दिवाळी फराळ जास्त प्रमाणात करते तिचे बघुन पण कधी बिघडत नाही😊
@Manmukt1686
@Manmukt1686 3 ай бұрын
@@NehaaSawant vah mast tumch kautu ahe ki tumhi pn he reply karu sangital ki tya kharch chnglya ahet nahitr kahi lok 1 ch vait shodhun tyanch vaitch sagl sangt bastat
@AartiVelankar
@AartiVelankar 2 ай бұрын
सरिता, ही खूप हुशार गृहिणी आहे, बोलणं अत्यंत हळुवार, गोड, समजावून सांगण्याची पद्धत फारच सुंदर आहे. आपल्या मुलांना बरोबर घेऊन तिने अनेक छान व्हिडीओ केलेत, प्रत्येक व्हिडिओत वेगळेपणा आहे, खूप गोड आहे. सरिता.... Keep it up 👍👍🤝🤗
@vedshree5551
@vedshree5551 3 ай бұрын
मला तर सरिता kitchen चे च videos चांगले वाटतात. मधुरा ताई च पण छान असत पण त्या खूप जास्त अवघड मध्ये जातात n जास्त ingredients use करतात जे खूपदा घरात avialable नसतंय. मी सरिता kitchen च follow करते.
@shailajabangar1374
@shailajabangar1374 3 ай бұрын
✅✅✅💯💯💯
@shree_swami76
@shree_swami76 3 ай бұрын
कोणताही पदार्थ किंवा रेसिपी ही कोणा एकाची मक्तेदारी नाही .प्रत्तेक जण प्रत्तेक पदार्थ आपापल्या पद्धतीनं करतच असतो .बरं आपण एखादा पदार्थ u tube वर करून दाखवतो कारण तो समोरच्याने करून दाखवावा .जर समोरचा आपली copy करतो हे पटत नसेल तर तुम्ही रेसिपी टाकु नका .आत्ता सद्ध्या त्यांचा वीडियोचा format आहे तो सुद्धा त्यांनी कुठुन तरी copy केलेला आहे त्याचे काय
@shreyshri
@shreyshri 3 ай бұрын
मधुरा नाही मला केव्हा आवडली होती नाही आवडेल बंडल रेसिपी असतात, फक्त सर्वात आधी आला चॅनेल म्हणून नाव आहे तीच
@jyotibhalerao8775
@jyotibhalerao8775 3 ай бұрын
खर बोला
@Madhu66666
@Madhu66666 3 ай бұрын
Ekdam barobar tai ekhi recipe changli hot nahi manda bai nuati
@nilambarikharwandikar1721
@nilambarikharwandikar1721 3 ай бұрын
बंडल रेसिपी असत्या तर 77लाख् followers असते का? विचार करून कंमेंट करा जरा.
@homechefmurbad
@homechefmurbad 3 ай бұрын
@@shreyshri बरोबर मधुरा आधी आली म्हणून फेमस झाली आता खुप कठीण आहे
@Shraddhashindevlog
@Shraddhashindevlog 3 ай бұрын
Mi atta paryant madhurachya jevdhya pn recipe banvlya saglya kharab zalya mazya
@Aishwaryavlogs-9
@Aishwaryavlogs-9 3 ай бұрын
बर झाल या व्हिडिओ ची गरज होती.मला सुद्धा मधुराज रेसिपी चा व्हिडिओ आवडला नाही त्यांनी असं बोलायला नको होतं.
@Sunsi624
@Sunsi624 3 ай бұрын
सरिता मधुराच्या मागून येऊन.. तिने स्वतःचे ब्रँड चांगल्या पद्धतीने इस्टॅब्लिश केले ही गोष्ट तिला खटकते बाकी काही नाही.. आणि एज ऑडियन्स विचार केला तर सरिता ही उत्तम.. रेसिपी करते.. मधुरा फेमस झाल्यापासून रेसिपी वर मेहनत घेत नाही.. पहिले कुठेही पॉडकास्ट असले यूट्यूब ला तर मधुराला बोलवायचे.. किंवा बाहेर काही प्रोग्राम असले तर मधुरा गेस्ट असायची.. पण आता सगळं फेम सरिता सोबत शेअर होते ते तिला आवडत नाही.. तिने स्वतःला इम्प्रोव करायचं सोडून आरोप करायला सुरु केले... आता सणवार आपल्याकडे जे असतील त्यानुसारच करतील ना.. होळीला पुरणपोळी दाखवतील.. पाडव्याला श्रीखंड पुरी दाखवतील, दिवाळीला दिवाळीचा फराळ दाखवतील.. एवढा साधा कॉमन सेन्स नसावा त्या बाईला.. रड गाणं गायचं व्ह्यूज कमी येते आहेत म्हणून..
@rekhachaudhari6006
@rekhachaudhari6006 3 ай бұрын
Agadi accurate reply ahe tai tumacha tichya jealousy video baddal 👍
@rekhachaudhari6006
@rekhachaudhari6006 3 ай бұрын
Wah! Kya bat ki hai😅
@savitasandeshnarvekar8720
@savitasandeshnarvekar8720 3 ай бұрын
एकदम बरोबर 👍🏻
@kishorisarode3742
@kishorisarode3742 3 ай бұрын
बरोबर बोललात
@jyotikully4531
@jyotikully4531 2 ай бұрын
💯 sahi. Hyamade ajun ek strategy asel tyanchi ki Halli negative la pan lok jast famous kartat. 😂manun pan asel he ugach ukrun kadlele bhandan who knows 😂
@simranch7150
@simranch7150 2 ай бұрын
'घरचा स्वाद' वर खूप सुंदर रेसिपी असतात. कधीचं फेल जात नाही. त्यांनी खूप अभ्यास करून रेसिपी बनवलेल्या आहेत आणि अजून जमिनीवर आहेत. किचन किती पॉश आहे हे ८ वर्षात त्यांनी कधीही दाखवले नाही. त्यांचा सर्व लक्ष उत्तम रेसिपी दाखवण्यावर दिला जातो.
@anjaliachrekar546
@anjaliachrekar546 3 ай бұрын
सरिता च्या रेसिपी खूप छान असतात,एकदम बारीक बारीक गोष्टी पण समजावून सांगते,प्रमाण पण अचूक असत.
@rustictadka
@rustictadka 2 ай бұрын
Madhura chya recipes mi khup try karaiche ani saglya fasaichya. Mag vaitagun sodunach dila try karaicha. I agree with yr points.. Pohe aso, sanja aso ki chincha gulachi amti aso... Padhat banvaichi same aste barechda... Tyala kai copy mhanaichi ka. Evdha garva tar kabita pan karat nahi jila evdhe awards milalet.
@Aparnaslifestyleandcookingreci
@Aparnaslifestyleandcookingreci 2 ай бұрын
ताई अगदी बरोबर,उलट त्यांनी accept kraila हवं copy करन म्हणजे काही त्यांनी जे केलं तेच दुसऱ्याने केलं,पण जे trending la आहे तेच कॉपी करतील ना म्हणजे गणपती मध्ये मोडकच करू ना
@srk0720
@srk0720 3 ай бұрын
मधुरा स्वतःला शाहनी समजते .सरिता छान आहे समजुन सांगते❤
@RituChavan-e5k
@RituChavan-e5k 3 ай бұрын
@@srk0720 हो अगदी खरंय
@PoonamKambale-l4w
@PoonamKambale-l4w 3 ай бұрын
@@srk0720 आणखी एक खाद्य प्रेमी चॅनल आहे...तिच्या पण रेसिपी छान असता...कुणाच्या अधे नाही ना मध्ये नाही.....मी तिच्या सर्व रेसिपी मी ट्राय पण करते...मस्त बनता
@sd6795
@sd6795 3 ай бұрын
@@srk0720 barobar
@AmitMojar-hk5cm
@AmitMojar-hk5cm 3 ай бұрын
मधुरा काय आणि सरिता काय या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत छापा आणि काटा या दोघीही स्वतःला खूप शहाणे समजतात ज्यावेळेला या दोघींचा तुम्ही सर्वात पहिला व्हिडिओ पहाल तेव्हापासून आतापर्यंत या दोघीही आपल्यामध्ये आणलेला बदल हे पाहिले असता तुम्हा सर्वांना कळेल की या दोघी किती शहाणे आहेत ते आणि हो आपण यांचे व्हिडिओ बघून बघून आपण यांना करोडपती श्रीमंत केलं आणि आपण मात्र आज तिथेच आहोत एक किलो शंकरपाळ्या आणि महाराष्ट्र दिनाचे थाळी बनवत आपले स्वतःचे चैनल काढा आणि आपले स्वतःला प्रगतशील बनवा धन्यवाद
@komalchougule95
@komalchougule95 2 ай бұрын
anuradha tambolkar aaji tyanche recipe khup chan ahet tyanchya recipe try karun bgha paushtik ani chan astat
@poonamsia
@poonamsia 3 ай бұрын
Sareeta's kitchens recipes channel is the best
@kaveriwalavalkar1122
@kaveriwalavalkar1122 3 ай бұрын
2:11 एखाद्याला हसत हसत कसे बोलायचे हे ह्यांच्या कडून शिकावे आपल्या बरोबर दुसऱ्यांची प्रगती व्हावी अशी माणसीकता प्रत्येकाने ठेवावी विडिओ मस्त बनवलात मॅडम 😢❤🙏🏻
@Anuradha-qk3ue
@Anuradha-qk3ue 3 ай бұрын
Madhura ne ha vedio banvun swatha chi kimat kami krun ghetaliy...
@snehatam
@snehatam 2 ай бұрын
मला रेसिपीचं माहीत नाही पण मला मधुरा आणि सरिता दोघींच मराठी अशुद्ध वाटतं. ऐकवत नाही🙏 बस्स इतकंच
@rgm7383
@rgm7383 2 ай бұрын
होय मधूरा अगदी आनी पानी बोलत असते आणि सरिता ओव्हर शुध्द बोलण्याच्या नादात अगदीच काहीतरी बोलून जाते
@SaveNaturesaveearth
@SaveNaturesaveearth 3 ай бұрын
Me Sarita tai che recipe try Kelet jasth quantity che result chan Ala👌👍
@deepalibodhale2801
@deepalibodhale2801 3 ай бұрын
सरिताच्या ताईच्या recipe जास्त चांगल्या full proof असतात.. मी कित्येक recipe try केल्या आहेत.. उलट मधुराच्या recipe repeat असतात... आणि मधुराच्या म्हणण्याप्रमाणे जर तसं काही copy वगैरे असेल तर हरकत काय आहे जर आपलं चांगलं असेल आणि ते कोणी follow केले तर त्याचा आनंद वाटवा..मधुरा म्हणते मी search करते इत्यादी पण उदा म्हणून सांगते माँ मैं ये कैसे करू या चॅनेल वरची रव्याच्या शेवेची चिवड्याची recipe exact तुम्ही दाखवली मग त्यावर काय म्हणणार.. तुम्ही बरोबर म्हटलात असा vdo कारण हे अगदी बालिश आहे... या उलट सरिता tai आजपर्यंत कधी react झाली नाही
@SuchitrasQuickVegDelight
@SuchitrasQuickVegDelight 3 ай бұрын
Special dish छान उत्तर दिला ताई...cookinb इथून तिथून सारखच असणार ना..थोडफार मसाले वेगळे..
@Vinantiskitchen
@Vinantiskitchen 3 ай бұрын
ताई तो व्हिडिओ सरिताज कीचेन साठी होता ग.. अगदी बरोबर बोलली तू..👌👌👌👌😊👍 मराठी खरच accpet करत नाहीत
@Deepalinair_10
@Deepalinair_10 3 ай бұрын
@@Vinantiskitchen मराठी माणूस फक्त दहिहंडीलाच हात देऊन वर खेचतो थर रचण्यासाठी.बाकी वेळेला तंगड्या धरून खाली खेचतो.माझ्या पुढे कोणी जायचं नाही
@IndianMoM-CA
@IndianMoM-CA 3 ай бұрын
@@Vinantiskitchen ho mala pan tech watal ahi
@Vinantiskitchen
@Vinantiskitchen 3 ай бұрын
अगदी बरोबर ​@@Deepalinair_10
@meghanamahajan6913
@meghanamahajan6913 3 ай бұрын
Kuthla video? Mala link milel ka?
@Shraddhashindevlog
@Shraddhashindevlog 3 ай бұрын
Madhuras recipe che mi jevdhe pn recipe try kele sagle fasle maze last year ladu chi recipe try keli sagal saman waste zal pn saritas recipe chya recipe chan hotat
@reshmapatange1242
@reshmapatange1242 2 ай бұрын
मधुरा recipe show ला नाही तर सरितास किचन ला एवढं सगळं बोलत होती पण सरिता च्या recipes खरंच प्रमाणबद्ध असतात
@bhagwanshinde5840
@bhagwanshinde5840 3 ай бұрын
मधुरा कधींही सासु सासरे ह्यांना दाखवत नाही सरीता फॅमिली सोबत घेऊन कामं करते
@Vlogger_Dhanvi_
@Vlogger_Dhanvi_ 2 ай бұрын
@@bhagwanshinde5840 tichya sasu sasre aamchya relative chya khup javalche aahe ti tyana bagat nahi te ekte rahtat sataryala aani aamche te relative tyachya kade jat astat adhun madhun
@SaveNaturesaveearth
@SaveNaturesaveearth 3 ай бұрын
Sarita khari sugran vathe
@Deepalinair_10
@Deepalinair_10 3 ай бұрын
मधुरा ताई ने विडिओ बनवून खूप मोठी चूक केलीय.कमेंटस पण डिलिट करते.मी प्रत्येक वेळी तिच्या रेसिपी ला छान कमेंट केली आहे तरी त्या दिवशी तिने माझी कमेंट डिलिट केली.मी मधुरा ताई च चॅनल unsubscribe केले.ती घाबरली आहे.कोणी काही काॅपी करत नाही.
@homechefmurbad
@homechefmurbad 3 ай бұрын
मधुरा तिला न आवडणाऱ्या कमेंट डिलीट करते
@poonamsia
@poonamsia 3 ай бұрын
mi sudha tila 2 varshapurvich unsubscribed kele...tichya kahi recipes chuklya pan ti kahihi sangun nibhana nete for example tiche bundiche ladoo recipe paha
@oldsonglover3960
@oldsonglover3960 3 ай бұрын
@@poonamsia ho Teva tiva ti Shahrukh khan chya nashe madhe hoti...ladu kade lalshach navat. Ti nanter recipe peksha celebraty n chya mage lagali hoti. Prasiddhi cha khup havyas aahe Tila. Mi tila 6-7 varsha purvi ch unsubscribe Kel..👎
@sd6795
@sd6795 3 ай бұрын
​@@homechefmurbad बरोबर बोललात..मधुरा अति हुशार आहे असे दाखवते पण ती गर्विष्ठ आहे.आणि खोटारडी पण..माझे 7ते 8 कॉमेंट delet केलेत.कारण मी फक्त तिला suggest केलं होत की रसोई शॉप ची पिठाची चक्की चांगली नाही. खूप फसवणूक आहे त्यात तर तीनी लगेच कॉमेंट delet केली.ती मूर्ख आहे. लोकांना फसवून advertise करून प्रॉडक्ट घेण्यास सांगते.पण ते खरच उपयोगी आहे का हे सांगत नाही. प्रमोशन करून पैसे मिळतात.आणि हिच्या तर डोक्यात हवाच गेलीय
@Manmukt1686
@Manmukt1686 3 ай бұрын
@@Deepalinair_10 bapre
@supriyadoiphode7148
@supriyadoiphode7148 2 ай бұрын
Mi Sarita tainchya recipe karate khup chan hotat Ani praman pn agdi achuk asat tyach. Hya diwalit tar mi tyani sangitalelya pramanat padarth banvle Ani maza faral khup zala. Thank you so much sarita's kitchen.❤
@siddheshshinde4949
@siddheshshinde4949 3 ай бұрын
मधुराला जास्तच घमेंड आली आहे प्रत्येक घरामध्ये सुगरणी आहेत तिला वाटतं की मी फक्त तीच सुगरण आहे
@bhupaliacharya6161
@bhupaliacharya6161 3 ай бұрын
Madhura's recipe ne copy rights nahi ghetle. Tyanchya recipes che tyani patent nahi ghetale. So that video was absolutely nonsense. If she wants to roast any particular person, dare to take name.
@bhartishrivastav7492
@bhartishrivastav7492 3 ай бұрын
मधुराचे सांगण्याची पद्धत तिच्या रेसिपी मध्ये काहीच क्रिएटिव्हिटी नाही त्यापेक्षा your food lab,misty, nalini tai, barar यांचे व्हिडिओ रेसिपी बनवली नाही तरी व्हिडिओ बघावेसे वाटतात
@NeelamKJ15
@NeelamKJ15 3 ай бұрын
मधुरा मॅम ने पण कॉपी केली आहे आत्ता च ज्या सिरीस टाकत आहेत त्या अनिकेत ची कॉपी आहे 😀😀😀😀 Sorry मधुरा मॅम मी तुमच्या विरुद्ध नाही बोलत पण पटकन क्लिक झालं मला 🥹 मधुरा मॅम तुम्ही बाई माणसा साठी इन्स्पिरेशन आहात 😍
@sheetalmahapadi8977
@sheetalmahapadi8977 3 ай бұрын
@@NeelamKJ15 Ani tastychav channel chi pan copy kartat madhura
@rt17011
@rt17011 3 ай бұрын
वैशाली देशपांडे आणि कूक विथ पारुल परफेक्ट रेसिपीज असतात. कधीच बिघडत नाहीत. Do follow them👍 रणवीर barar,Kunal Kapoor,
@smitapanchal7075
@smitapanchal7075 3 ай бұрын
मधुरा खुप क्रुत्रिम आणि लाडीक बोलते. बोअर होतं खुप
@kishorisarode3742
@kishorisarode3742 3 ай бұрын
अगदी बरोबर
@snehakulkarni941
@snehakulkarni941 2 ай бұрын
Ho खर आहे
@Sonalisfashiontips
@Sonalisfashiontips 2 ай бұрын
बर झाल बाई आमचे ब्लाउज डिझाइन चे चॅनल आहे ,no copy only tutorial स्वतःचे कंटेन आणि कुणीही rost करणार नाही , vlog channel made pan kay kay watch karave lagate ,neha manisha 😊
@smitasalunkhe4473
@smitasalunkhe4473 3 ай бұрын
सरिता ताई आणि पुनम ताई म्हणजे रेसिपी शो या दोघींचे पदार्थ मला खूप आवडतात.
@Marathinati-ds6qs
@Marathinati-ds6qs 3 ай бұрын
पण ताई तिच अगदी title thumb nail सुद्धा copy करतात तीने अगदी तळागाळातील रेसीपी शोधुन काढलेल्या असतात ति खुप खूश होती तिला पाहून आपल्यासारख नवनवीन कोण करतय पण अलिकडे तिच सगळ copy केल जातय वाईट तर वाढतेच आणि तिच्या comment मधेच असत तुला copy करतात आणि ति बोलली तर खटकल
@kalyani2709
@kalyani2709 3 ай бұрын
​@@Marathinati-ds6qs Madhurachya tya recipes pn kunachya tri pahunch ahet na.. swata invent kelelya nahiyet.. ani dusryanna bolte copy copy..ti swata aajkal aniket n anamika chi style copy krtech ahe ki.. pn tech krt asel tr dusryala ka bolav tyawrun 🤦
@ishvaripadwal9013
@ishvaripadwal9013 3 ай бұрын
Hmmm
@drpriydarshinia6495
@drpriydarshinia6495 2 ай бұрын
​@@kalyani2709Madhurachya kititari recipes dusryanchya alyavar mag alelya distat.
@manasichavan.7285
@manasichavan.7285 3 ай бұрын
Sarita kitchen रेसिपी khup मस्त astat
@savitasandeshnarvekar8720
@savitasandeshnarvekar8720 3 ай бұрын
मी सर्व बिर्याणी try केल्या saritas च्या एकदम perfect 👍🏻
@Mahalaxmivlogs10
@Mahalaxmivlogs10 2 ай бұрын
प्रत्येक घरात एक सुगरण आहे आणि प्रत्येक स्त्रीला चांगला स्वयंपाक ही येतो आणि मधुरा ताईंचा खूपच गैरसमज आहे आणि प्रत्येक घरात अन्नपूर्णा वास करते प्रत्येकीच्या हातात एक वेगळीच कला असते त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नका
@swapnalibhosale934
@swapnalibhosale934 3 ай бұрын
बघून कोणाची रेसिपी करता येत नाही. त्यासाठी अनुभव लागतो. कॉपी नाही म्हणता येणार
@tmgsaigaming2133
@tmgsaigaming2133 3 ай бұрын
सरीता किचन भारी आहे. स्वभाव सरीता किचन चा छान आहे
@Bharatiy1606
@Bharatiy1606 3 ай бұрын
प्रत्येकाने आपले उद्योग करावा. सरिता किंवा मधुरा लाखो कमवतायेत.
@Yogitakichan
@Yogitakichan 3 ай бұрын
मराठी मानुष्य पुढे जात आहे yachat काय copy kel he madhura mam swata la काय smjty काय mahit
@dipali1982-vc
@dipali1982-vc 3 ай бұрын
तुमचं अगदी खरे आहे
@Yogitakichan
@Yogitakichan 3 ай бұрын
Ho na jacha tayala brobr medat n mag aapn loka cinema baghun baghto tar jala jo hero aawdto to tayachi copy karun bghto n आता yacha channel che subscribe thodi chorun ghu shkte koni
@dsouzadavid80
@dsouzadavid80 3 ай бұрын
Madhura has not discovered those tips. Many many generations knows those cooking tips that she claims as her discovery. Its stupid to point others mistake that someone ahs copied her tips. :)
@umaumakalbhor2035
@umaumakalbhor2035 3 ай бұрын
बरोबर आहे मधुरा ने खुप चुकीचा व्हिडिओ टाकला
@ichhasable5053
@ichhasable5053 2 ай бұрын
Sarita hi great ahe tichi sagnyachi padat khup chhan asti . Kadhi hi tiche sagitlele jevan fast nahi tase madhurachi bigdti mi barech vela karun pahile pn ek hi chhagle nahi banle mahnun sarita great ahe.
@jyotibhalerao8775
@jyotibhalerao8775 3 ай бұрын
मला मधुरा कधी नाही आवडली खूप घमेंडी आहे
@nilamzunjarrao3135
@nilamzunjarrao3135 3 ай бұрын
त्यांनी काय घमंड केलंय
@simpkn947
@simpkn947 3 ай бұрын
Jyoti bhalerao मधुरा तुझी शेजारी आहे का जळके
@rajashriathale6048
@rajashriathale6048 2 ай бұрын
@@jyotibhalerao8775 मधुरा ने मेहनतीने नाव कमावले पण उगाचच वाद झाला
@dnyanobakhandave4443
@dnyanobakhandave4443 3 ай бұрын
मधुरा खूप गर्विष्ठ आहे ती स्वतःलाच खुप शहाणी समजतेय
@iambhakti1
@iambhakti1 2 ай бұрын
Shah Rukh khan betla tya episode madhe recipe fasli hoti, ti last la edit karun dusari dish thevli ani mulane sampavle ase sangitle Madhurane
@gururajkendre5914
@gururajkendre5914 3 ай бұрын
मधुरा जेव्हा फराह खानच्या घरी गेली होती तेव्हा पण जरा गर्विष्ठासारखीच वागत होती.
@sonalidixit2081
@sonalidixit2081 3 ай бұрын
I came randomly here,i followed Farah khans channel,but I honestly saying here that Madhura ji was concious and overwhelmed to be their....her recipies were also simple yet best.❤
@gururajkendre5914
@gururajkendre5914 3 ай бұрын
@@sonalidixit2081 मला तो विडिओ बघितल्यावर तस जाणवलं
@poojashastri5658
@poojashastri5658 3 ай бұрын
मला तर सरीता तई खूप आवडतात. त्यांचे सर्व रेसीपी खूपच आवडतात
@rekhachaudhari6006
@rekhachaudhari6006 3 ай бұрын
Sarita kitchen is better than madhura mathefiru bai
@ashwinigaikwad6858
@ashwinigaikwad6858 3 ай бұрын
मधुरा रेसिपी अजिबात चांगली नसते काहीपण add करतेय गर्विष्ठ आहे ती खूप सोपी पद्धत नसते तिची बोलणं तर ओव्हर असत अजिबात तिचा चॅनल बगु वाटत नाही
@Vlogger_Dhanvi_
@Vlogger_Dhanvi_ 2 ай бұрын
Ti sasu sasryana bagat nahi tiche sasu sasre aamchya relative che khup javalche aahe he tyachya kade jat astat adhun madhun madhura tyana bagat nahi
@anaghabidkar4293
@anaghabidkar4293 2 ай бұрын
सरीता आणि अनुराधा ताई तांबोळकर यांचे पण चॅनेल खूप छान आहेत.
@madhuradeshpande9678
@madhuradeshpande9678 2 ай бұрын
Madhura pan dusryancha recipe copy karunach tar channel chalavte ahe
@A.S.B-l8l
@A.S.B-l8l 3 ай бұрын
आपण थोडा विचार करूया आपली एखादी शेजारीण जर वर्षानुवर्षे रोज जसे आपण कपडे घातले तसेच जर घालायला बघत असेल तर आपल्याला थोडंसं ऑड वाटणारच ना. आपण बोलणार की हिने हिचे स्वतःचे डोके चालवत नाही आपल्या फॅशनवर मोठी बनत आहे. असा थोडाफार हा प्रकार आहे. आपल्या कानावर ते अचानक पडले एवढेच. काहीतरी मधुरा ताईंच्या लक्षात आले असेल एवढे मोठे व्यक्तीमत्व आहे ते उगाच कोण कशाला काय बोलेल ही दुसरी बाजू आहे. एक प्रेक्षक म्हणून तुमचेही म्हणणे बरोबर आहे पण थोडा त्यांची बाजू पण विचारात घेतली पाहिजे. @100%Pure Reaction
@SujataKumbhar-th2om
@SujataKumbhar-th2om 3 ай бұрын
Madura tai pn dusarachi copy karat ki instagram vr aata tancha navra nhi v4 bayko aaj ky special jase ki aniket aaj ky khanar
@kappuw4080
@kappuw4080 2 ай бұрын
Aaj parynt mi Sarita receps chya jya dish try kelya first attempt madhech success and yummy zalya ahet😋
@asmitapingle
@asmitapingle 3 ай бұрын
Sarita always ❤❤
@SAEECHIKHALE-m3p
@SAEECHIKHALE-m3p 2 ай бұрын
मसधुरा चा कुठला विडिओ मी नाही बघितला plz मला लिंक पाठवा. मला pn मधुराच्या रेसिपी बिलकुल आवडत नाही. ती स्वतः बनवत असते तेव्हाच फेल होतं असतात.
@rajanigawand2086
@rajanigawand2086 3 ай бұрын
मला अजिबात आवडत नाहीत मधुराच्या रेसिपी,,,,फिल्टर लावून दाखवते सगळे पदार्थ
@shamalslifestyle
@shamalslifestyle 3 ай бұрын
@@rajanigawand2086 मग सरिता ताई काय without filter दाखवते का?? Khi pn...
@bhagyashreechavhan5049
@bhagyashreechavhan5049 3 ай бұрын
Sarita khup chan resipe karate
@Er.rupali
@Er.rupali 3 ай бұрын
@Marathi kichen aani Hebber kitchen.. Is best.. They just focus on procedure.. And not on boring conversation.... आम्हाला सहावी पासून स्वयपाक येतो, फालतू चैनलवर शिकण्यापेक्षा घरचे संस्कार ,आईच्या ,आजीच्या हातची रेसेपी शिकणं चांगलं...
@sonalnikam8264
@sonalnikam8264 3 ай бұрын
Sarita's kitchen Che video n recipes khup Chan astat
@SuperPinky004
@SuperPinky004 3 ай бұрын
Saritas kitchen best ahe..... Khup chhan samjun sangtat... Madhura you can learn from her. Grow up
@mrunali8065
@mrunali8065 3 ай бұрын
मधुरा रेसिपी मध्ये आता बायको बायको 😂😂😂 चाललाय
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 3 ай бұрын
दुस-यांना म्हणते माझी कॉपी करतात..मग आता बायको बायको चाललय ते काय आहे..ते तर यांनी चक्क कॉपीच केलय..मग आता काय बोलणार.. जगाच्या पाठीवर हि एकटीच सुगरण आहे का..
@aditipanhale7129
@aditipanhale7129 3 ай бұрын
Fake sweet talk
@mrunali8065
@mrunali8065 3 ай бұрын
@@vijayadhamdhere7944 हो ना ते अनिकेत न अनामिका लाच शोभत हिला शोभत सुद्धा नाही. 😀😀
@SonalDhamankar02
@SonalDhamankar02 3 ай бұрын
बरोबर.
@PriyankaChavan-xt6eg
@PriyankaChavan-xt6eg 3 ай бұрын
त्यांच्या मुळेच मधुरा रेसिपी बघायच्या आधी डोक्यात जाते.
@deepalipardeshi3691
@deepalipardeshi3691 3 ай бұрын
आमच्या जाऊ बाईंना जेवण येत नाही त्यामुळे त्या मधुरा रेसिपी बघून जेवण बनवतात आणि अजून काय रेसिपीचं वाटोळ होऊन जात. 😂😂😂
@sd6795
@sd6795 3 ай бұрын
@@deepalipardeshi3691 😆😆😆😆😆
@Siddhakala_creations1603
@Siddhakala_creations1603 3 ай бұрын
😂
@jyotimhetre9583
@jyotimhetre9583 2 ай бұрын
😂😂😂😂
@Pranita.Ghadigaonkar
@Pranita.Ghadigaonkar 3 ай бұрын
मी गेले 5 वर्षापासून पूर्ण दिवाळी फराळ सरीता मॅडमने सांगितल्याप्रमाणे follow करून केला. एकदम परफेक्ट रेसिपीज असतात.
@nivantibhoir2320
@nivantibhoir2320 2 ай бұрын
Sarita's kitchen is best.
@bandakaka
@bandakaka 3 ай бұрын
Madhura needs to be humble. It is below her dignity to make a video like that.
@kimsiddhi6478
@kimsiddhi6478 2 ай бұрын
I like madhuras recipe ❤ कोणताही पदार्थ बनवायचा म्हणला की मी मधुराज रेसिपी फॉलो करते आतापर्यंत मधुराने सांगितलेली एकही रेसिपी मग ती veg असो, non veg असो की फराळाचे पदार्थ असो फेल गेली नाही मधुराने सांगितलेल्या प्रमाणामध्ये आणि त्या पद्धतीने जर रेसिपी केल्या तर एकदम परफेक्ट छान असे पदार्थ तयार होतात. एका ताईने म्हणल्याप्रमाणे पदार्थ बनवताना बनवणाऱ्याच पण skill असावं लागतं..😂 Madhura is best👍
@kavitajoshi2946
@kavitajoshi2946 2 ай бұрын
मला मधुरा अजिबात आवडत नाही
@umanikam1874
@umanikam1874 3 ай бұрын
मधुरा रेसिपी पेक्षा सरिता मनापासून करते .
@a.w.1938
@a.w.1938 3 ай бұрын
मधुराचे व्हिडीओ मला खूप आवडतात पण मधुराणे उलट खुश व्हायला पाहिजे कोण तरी आपल्या सारखं पुढे जात आहे ज्ञान दिल्याने वाढत कमी होत नही
@anitachandorkar3990
@anitachandorkar3990 2 ай бұрын
मधुरा खूप गर्व्हिष्ठ आहॆ
@Vidya_23
@Vidya_23 3 ай бұрын
AAPLI AAJI Recipe, Sarita Recipe , Akshada receipe , very nice
@priya618
@priya618 3 ай бұрын
Ata sarita Brishti channel la copy krte
@sujatapowniker4395
@sujatapowniker4395 3 ай бұрын
ज्याला हे बघावे वाटते ते बघावे... कशाला कोणाला नावे ठेवावीत...प्रत्येक जण efforts घेतच असतो.....appreciate everyone
@Manji2419-k4n
@Manji2419-k4n 2 ай бұрын
सरिता मधुराला 100%कॉपी करते.... तिने मधुराला कॉपी करूनच subscriber वाढवले आहेत.... हे आपल्या पेक्षा सरितला चांगलच माहिती आहे.... आणि आजपर्यत तरी माझी मधुराची recipe fail गेली नाही... हा माझा अनुभव आहे...
@vandanaarle8625
@vandanaarle8625 3 ай бұрын
मधुराने जेंव्हा चॅनेल सुरु तेंव्हा कुकिंग चॅनेल नव्हते, त्यानंतर अनेकांनी यू ट्यूब वर video टाकायला सुरु केली, मधुराच्या रेसिपी विशेष नसतात. नाकातून आवाज काढून बोलते,काहींनी आज्जी, काकू गोळा केले काहीतरीच दाखवत बसायचं, एक आज्जी बाळांनो बाळांनो करून काही दाखवायची, सरिता, जाई, मराठी सुगरण लतिका असे काही शिकण्यासारखे आहेत.बोगस व्हिडिओ पाहून आपण स्वतः ला येत तेही बिघडत.
@sanitakambli5768
@sanitakambli5768 3 ай бұрын
Ati shushikshit dakhawte.
@sd6795
@sd6795 3 ай бұрын
​@sanitakambli5768😂😂
@SurprisedCardinal-nm5sq
@SurprisedCardinal-nm5sq 3 ай бұрын
वैशाली देशपांडे सगळ्यात छान आणि वैशालीज सुद्धा दोन्ही वैशाली झकास आहेत
@Woman_the_tale_of_love
@Woman_the_tale_of_love Ай бұрын
आज पहिल्यांदा तुझा व्हीडिओ पाहिला मी ताई.. पण तु जे जे बोलली आहेस न.. अगदी तशीच कमेंट मी मधुरा चॅनल वर केलं होतं.. तर माझी comment तिथून डिलीट झाली 😂😂
@Marathi_2023
@Marathi_2023 3 ай бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला ताई या व्हिडिओची खरच गरज होती. मधुरा ताईंनी असा व्हिडिओ बनवायला नको होता.🙏
@rekhamahadik9166
@rekhamahadik9166 3 ай бұрын
तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे ह्या काही आईच्या पोटातून नाही शिकून आल्या कोणत्या ना कोणत्या पुस्तकातूनच किंवा कोणाकडून शिकून मगच चैनल वर दाखवतात ना माझ्या आईकडे अन्नपूर्णा नावाचे पुस्तक आहे मंगला बर्वे यांचे खूप छान पुस्तक आहे त्याकाळी त्यांनी त्या रेसिपीज चे प्रमाण आणि नवीन गृहिणीसाठी जे मनोगत लिहिला आहे खूप बारीक सारीक गोष्टींचे डिटेल दिली आहे खूप छान आहेत ज्याला जो पदार्थ आवडेल त्या पदार्थाला ते लाईक करतील त्याच्यासाठी एवढं कशाला बडबडत बसायचं ना
@Aham828
@Aham828 3 ай бұрын
KZbin ही एक इंडस्ट्री आहे, तिथे प्रत्येक creater ला हक्क आहे त्यांचा content पोस्ट करायचा.. कुणाची मक्तेदारी नाई.. इतकी असुया? की insecurity? बाकी कुणीच पुढे जाऊ नये, फक्त मी आणि मीच.. याला काय अर्थ आहे.. या जगात प्रत्येक जण कुणाला न कुणाला admire करत असतो, खरंच बालिशपणा
@Siddhakala_creations1603
@Siddhakala_creations1603 3 ай бұрын
सरिता ताईचे व्हिडिओ ya 3 वर्षातून follow करते पूर्वी मधुरा ताईचे करायचे पण त्या खूप ओव्हर करतात.. नाटकी वाटते.. त्यामुळे सरिता ताई👍
@dipalidange5156
@dipalidange5156 Ай бұрын
Agree
@ShitalDhamane
@ShitalDhamane 2 ай бұрын
Content idea घेऊन स्वतःच्या पद्धतीने तयार करेन त्यात काही चुकीचं नाही आहे...आपण ती idea घेऊन वेगळ्या पद्धतीने present केलं ते लोकांना आवडल त्यात त्याची creativity आहे...त्या बोलतायत पण त्या सुधा कोणाचं content idea घेऊन व्हिडिओ बनवत आहे...
@virangulaineurope8483
@virangulaineurope8483 3 ай бұрын
मी युरोप मध्ये राहत आहे. मधुरा रेसिपी पाहून पाव बनवले तिने मिठच टाकले नाही.आणि मग मी पण नाही टाकलं 😅
@SonalPatil-1196
@SonalPatil-1196 3 ай бұрын
@@virangulaineurope8483 🙆🤣🤣
@SonalPatil-1196
@SonalPatil-1196 3 ай бұрын
🙆🤣🤣
@100purereaction
@100purereaction 3 ай бұрын
😃😃😃👍
@Nature-123-y9l
@Nature-123-y9l 3 ай бұрын
🤣🤣👌🏻
@SuchitrasQuickVegDelight
@SuchitrasQuickVegDelight 3 ай бұрын
😂😂😂
@madhurishidhaye9417
@madhurishidhaye9417 2 ай бұрын
मला कोणी कमी/जास्त वाटले नाही. प्रत्येकीची खासियत आहे. सरिता ताईंचे बोलणे आवडते. बोलणे समजावणे गोड आहे. पण मधुराच्या प्रवास मी स्वतः:२०१३ मध्ये कॅनडात असताना पाहिला आहे. ती अमेरिकेत होती. वयाने लहान होती. मला ती genuinely sincere वाटली. एक चांगला मराठी कार्यक्रम म्हणून आवर्जून पहात होते. आजही पहाते ,तिने या क्षेत्रात केवढा मोठा प्रवास केला आहे. अनुराधा तांबोटकर त्या पण किती छान सांगतात. निशा मधुलिका त्यांचा तर प्रश्नच नाही.वैशाली देशपांडे व त्यांच्या सासुबाई त्यांचे पण मस्त असते. अनेक वर्षे एकच एक काम केले की एकप्रकारे *बनचुकेपणा* येतो. प्रेक्षकांना नाविन्यपूर्ण प्रयोग हवे असतात. त्यामुळे नवीन काही दिसले की मग अशा कमेंट सुरु होतात. मला तरी या सगळ्याजणी आवडतात. प्रत्येकीची काहीतरी चांगले आहे. तेच वेचून घ्यायचे!😂😂
@vandanachavan3703
@vandanachavan3703 2 ай бұрын
अरे सरिता ने तिचा किचन कधीच महाराष्ट्राईन स्टाईल चा बनवला आहे आणि याचं विडिओ मध्ये ती म्हणते की तिचा नवीन kitchen जुन्या पद्धतीचा आहे मग आत्ता ही नाही का सरिताला कॉपी करतेय काही पण
@shilparamteke8783
@shilparamteke8783 2 ай бұрын
Madhura tai khup juni ahe tichya recipe changlya astat tichya recipe jar banat nasel tar tumhala cooking yet nahi ,adhi swath var laksha dya
@ratanpatil8390
@ratanpatil8390 2 ай бұрын
Me 23 years Madhura la follow karte...aani recipes changlya he zhalya...arthat tya aaplyala banavta aale pahije...tasach me Sarita la he follow karte..doghi todis toad aahet. Koni konacha copy karat nahi...Karan KZbin topics detat same Hindi la pan aahet...so saglyanchya recipes same yetat.
@India-v-c
@India-v-c 3 ай бұрын
Madhura mam kiti tri varsha pasun videos banvtayt, त्यांचं जर sagalch कोणी कॉपी केलं tr वाईट tr vatelch n, ani tyancha video mi बघितला आहे, tya ekdam vyavasthit बोलल्या आहेत , itar youtubers jase bhandtat tya sarkhya upshabd nhi bolalya, mla madhura mam ,sarita mam donhichya recipe avdtat
@MadhurasRecipeMarathi Copyright Contentment Exposed | 100% Pure Reaction
8:10
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19